प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 708

  • @samikshakadam3423
    @samikshakadam3423 3 года назад +40

    hii दादा....मी समीक्षा कदम.
    तु खुप ग्रेट आहेस दादा..तुझं तुझ्या मुलान वरच प्रेम बायको वरचं प्रेम.खरंच तुझा आदर्श घ्यावा.नेहमी हसरा चेहरा असतो तुझा.Always happy राहा.

  • @pravinjathore8485
    @pravinjathore8485 3 года назад +56

    मला कोकणातली माणसे तिथलं वातावरण खूप आवडतं. तुझा व्हिडिओ सतत पहावासा वाटतो. तुझ्या बोलण्यामध्ये मायाळूपणा, शांत स्वभाव. खूप चांगला वाटतो.

  • @ashishkadam6877
    @ashishkadam6877 3 года назад +11

    जावयाला लेग पिस 😀 सतीश मज्जा आहे तुझी. आम्हाला काही कारणामुळे गावी शिमग्याला जाता आले नाही पण सतीश तुझ्यामुळे आम्हाला गावचे शिमगा नी बाकी गोष्टींचे दर्शन दिले , खूप आनंद झाला आणि खूप बरे वाटले त्याच्याबद्दल तुला माझ्याकडुन मानाचा मुजरा 🙏❤️.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Thank you ❤️❤️🙏😊

  • @kharkande
    @kharkande 3 года назад +11

    कोकणातील ग्रामीण जीवन कसे असते याची परिपूर्ण माहिती आपल्या व्हिडीओ मधून पाहायला मिळते. या साठी सतीशभाऊंना खूप धन्यवाद. ग्रामीण भागातील रस्ते, घरे, शाळा, वाहतूक व्यवस्था, शेती, निसर्ग, आहार, पाहुणचार, संस्कृती या सगळ्या गोष्टी विलक्षण आहेत. कौतुकास्पद आहेत. कोकण ग्रेट.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +16

    सतीश भाऊ आणि आई यास अभिवादन...!!🙏🙏
    ❤️सदर चित्रफिती चे वैशिष्ट्य म्हणजे आईने तथा आजीने प्रदनू तथा पदुडिला साखरी ला जतेवेळी मायेने खांद्यावर बसवून घरापासून रस्त्यापर्यंत सोडायला आली तो क्षण म्हणजे हृदयस्पर्शी आणि आठवणीतला .
    त्यामुळेच सदर चित्रफीत संस्मरणीय झाली.👍✌️🎥✌️
    ❤️कोंबडी वडे
    ❤️ चाफा , केळी
    ❤️कोको
    ❤️ कालवे
    ❤️नारळाचे पाणी सारे काही अद्भुत असते जेव्हा की ज्यावेळी सदर बाबतीत सतीश भाऊ विवेचन करतात . असो..
    👍मातीचा सुगंध आणि वाऱ्याची मंजुळ शीळ अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात एस फोर सतीश या चॅनेल चे चित्रफिती चे आगमन होते त्यावेळी सारा यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर फक्त आणि फक्त आंबवली गावातील निसर्ग सौंदर्य अक्षरशः खुलून येते असेच म्हणावे लागते.
    👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास जादुई जगत विख्यात सुप्रसिद्ध शेन वॉर्न यांची गुगली आणि प्रतिस्पर्धी संघ अवाक झाल्यासारखा. ....आणि इथे पनवेल उसारली सुप्रसिद्ध चित्रफीत कार सतीश भाऊंची अनोखी 👍❤️🎥✌️🎥
    दर्जेदार चित्रफीत मोठ्या दिमाखात प्रदर्शित आणि यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्तब्धता निरव शांतता....सर्वजण अजरामर कलाकृती पाहण्यात मग्न मंत्रमुग्ध झाले...असो.
    👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      साहेब, तुमच्या प्रतिक्रियेतून ऊर्जा मिळते

    • @tosushil
      @tosushil 3 года назад +1

      Khoop yogya aani madta varnan kele tumhi, dhanyavad👌🔥

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 года назад +4

    वाहिनीचे माहेर खूप छान आहे,वहिनीच्या घरातली माणसे खूप मन मिळाऊ आहेत आणि मस्त पाहुणचार केला जावईचा👍👍

  • @deepalolayekar6735
    @deepalolayekar6735 3 года назад +2

    खूप छान तुझे video असतात. तू तुझ्या कुटुंबाची ज्या पद्धतीने काळजी घेतोस ते खूप मनाला भावते. कष्टाळू आहेस. आईला नेहमीच जप. तुझी पिल्ले खूप गोंडस आहे. आणि धर्मपत्नी लाघवी.

  • @sachinchavan8447
    @sachinchavan8447 2 года назад +1

    मित्रा तू कोकण दर्शन चांगलं उत्तमात उत्तम रित्या घडवून देतो त्याबद्दल तुझे जेवढे मानावे तितके आभार कमीच आहे ह्या तुझ्या कार्याला मनापासून मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 3 года назад +9

    जय सदगुरू आम्ही पण बैठकीला जातो आता सगळ्या मैत्रिणीना आणि श्रवण खूप मिस करतोय

  • @arnavbhilare1745
    @arnavbhilare1745 3 года назад +11

    कोकणा सारख स्वर्ग सुख कुठे नाही. तुम्ही खूप लकी आहात.

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 года назад +8

    खूप छान व्हिडिओ.... पायी प्रवास भारी वाटला....very down to earth personality keep it up....खूप छान पाहुणचार केला....गावच्या व्हिडिओ खूप भारी वाटतात गावी न जाता आम्हाला गावची फिलिंग देता... धन्यवाद 🙏

  • @abcdefgh9380
    @abcdefgh9380 3 года назад +4

    Khupach chan gavacha najara pahun char pn chhan jhala

  • @krantipatil1962
    @krantipatil1962 3 года назад +1

    खुपच सुंदर व्हीडीओ कोकण बघायची मजा येते अस वाटत मी स्वतः च प्रत्यक्ष कोकणात आली आहे आहे खुपसुंदर गांव तेथील घरे मस्त घरे असेच छान छान व्हीडीओ पाठवत जा भाऊ जय सदगुरू🙏🙏🙏

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 года назад +6

    अतिशय सुंदर असा विडिओ गावचा साधेपणा आणि निसर्ग सौंदर्य खुलून दिसते खुप छान

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 3 года назад +4

    छान छान बाळा जय सदगुरू मस्त आवडलं सासुरवाडी चार पाऊचार सर्मथा़च दर्शन मीळाल🙏

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +23

    गावचे जीवन किती शांत निवांत. आता शहरातले पण शांत झाले कोरोनामुळे. पण गावच्या सारखा निसर्ग नाही. वर्षाचे माहेर व माहेरची माणसे खूप छान.

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 3 года назад +19

    खेड्यातले जीवन हा एक ठेवा आहे, जपून ठेवा हा वारसा!

  • @priyankagavandhe1725
    @priyankagavandhe1725 3 года назад +1

    खुप छान आहे ताईचं माहेर आजीचं प्रेम बघुन डोळ्यात पाणी आलं

  • @KetanBMore
    @KetanBMore 5 месяцев назад

    खुप दिवसांनी ही जुनी व्हिडीओ पाहिली वहिनीच्या आज्जी ला परत पाहून खूप बर वाटलं किती गोड असतात जुनी माणसं

  • @rajeshkulecommentator3537
    @rajeshkulecommentator3537 3 года назад +2

    खुप सुंदर video. आम्हाला देखील आमचे जुने दिवस आठवले.. मन भरून आले पहिल्यानंतर. खूप मस्त. जी आपली संस्कृती आपल्या परंपरा आणि नातीगोती, पाहुणचार. Hats of. Really nice 👌👌👌👌.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      ❤️❤️🙏 कोकणातील जुने दिवस

  • @ambarjain1923
    @ambarjain1923 3 года назад +7

    Traditional village houses. Traditional food.Traditional lifestyle. Wonderful presentation. City life se ekdam hatke. Ekdam jhakaas video.

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад +1

    Khub छान वाटले . सासर v Maher पाहून
    बाकी काही बोलायला शब्द नाही.nice gavatali lok v त्याच पाहुणचार.

  • @krantipatil1962
    @krantipatil1962 3 года назад +2

    सदगुरुं चे अधीष्ठाण पाहुन खुप आनंद वाटला🙏🙏

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 3 года назад +2

    Kiti sundar sasarvadi premal manse tuzha gaav pan khup chhan aahe Satish Samarthancha Adhishthan pan aahe mast darshan zhale... Jay Sadguru🙏🌹 ashi sundar premal family baghun khupach aanand zhala asech hasat raha khush raha.

  • @ramdalvi7706
    @ramdalvi7706 3 года назад +5

    तुझं हे सगळं बघून डोळ्यातून पाणी आलं

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +10

    तुझे व्हिडिओ बघताना एक प्रकारचा आपलेपणा वाटतो. आम्ही पण तुमच्या कुटुंबातला एक घटक असल्यासारखे वाटते. आज मी हा व्हिडिओ सलग दोन वेळा पहिला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.

  • @smitanaik5465
    @smitanaik5465 3 года назад +3

    खूप छान सासुरवाडी पाहुणचार...

  • @fatimairfan4527
    @fatimairfan4527 3 года назад +4

    Wah paidal aik gaon say dousrey gaon, bohot himmat ki bat hay Masha Allah.

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 3 года назад +11

    एक नंबर व्हलोग, साधेपणा खुप भावतो, अजिबात सोडू नकोस, खूप छान

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 3 года назад +15

    आजी आणि नातवंडांच नात लयच भारी असत😍❤️✨💯

  • @pravinwanivadekar7326
    @pravinwanivadekar7326 3 года назад +9

    दादा मस्त वाटला व्हिडिओ वहिनी माहेरी आल्यावर खुप खुश दिसते हे सर्व आपल्या कोकणातच पाहायला मिळत

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 года назад +30

    माहेरी येताना पाठीवर ओझे व तरीही सपाट्याने चालणे याला म्हणतात माहेरची ओढ

    • @viveksamarth5739
      @viveksamarth5739 3 года назад

      Chan tich tr asti mulina maheri aaychi oodh great

  • @apekshahaldankar3239
    @apekshahaldankar3239 3 года назад +4

    Khup chan,yet natural....just feel at gavchi wonderful natural life, thanks for beautiful experience .....👍🙏😊🌹💞🕉️🐿️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +2

    Khup khup chaan video dada Vahini khup premal Sarva Jana Ashi Mansa bhettat nahi khup durmil bhaghayela miltat aani jevaan ek no. Jai sadguru

  • @neetasalunke2232
    @neetasalunke2232 3 года назад +2

    साखरी गाव खूप छान आहे👌👌चालत गावाला जाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगण कठीण.. वर्षा वहिनींची बहीण आई आजी सर्वजण साधी भोळी माणसं..खूप प्रेमळ..पाहुणचार एक नंबर👍👍video एकदम भारी👌👌पुन्हा पुन्हा पहावा असा...प्रांजू प्रद्नु मस्त निसर्गाचा आनंद घेतात..चिकन सुका ,रस्सा वडे लय भारी😋

  • @hemant84patere99
    @hemant84patere99 3 года назад +5

    आज मामाची आठवण आली दादा खूप सुंदर 👌👌💫💫🌹🌹

  • @kailaskurkute7305
    @kailaskurkute7305 Год назад

    तुमचे व्हिडिओ पाहील्यावर कोकणात फेरफटका मारल्या सारखे वाटते 👌👌

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 3 года назад +2

    प्रांजु प्रध्नु खुप गोड आहेत. दादा आपला परिवारच गोड आहे.😍😍 गाव म्हटल की आपल मन त्या मातीत रमत

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +1

    दादा गावाचे लोक खरच खूप छान व पे्मळ आहे आजी खूप छान दिसतात व ताई खूप खुश होत्या माहेरी जायचे म्हणून पाहुणचार अप्रतिम व हे गावाकडचे करू शकणार शहरातील नाही सासुरवाडी मस्तच व बहिणीने लगेच अबोली गजरा ताईंना दिला हे पे्म महत्वाचे व मुलांना खूप छान वळण दादा तुमच्या सारखे च पाया पडले सगळ्यांच्या खलाशी खूप खूप रमला आहे गावाला व मुंबईत येण्याची घाई करू नका परिस्थिती खूप वाईट आहे लॉगडाऊन आहे तिथेच रहा निदान मुलांन व ताईंना तरी अजिबात आणू नका निसर्ग सौंदर्य सुंदर 👆🙏😊

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 года назад +2

    तुम्ही सर्व नशीबवान आहात तुमचे नातेवाईक खूप निरपेक्ष प्रेम करतात पैसा देऊन असे प्रेम मिळणार नाही

  • @prakashnaik837
    @prakashnaik837 3 года назад

    Mast aahe pahunchar sasurwadi chaa

  • @dnyanudhone7634
    @dnyanudhone7634 3 года назад +5

    खूपच छान अशीच माणूसकी जपली पाहिजे ❤️

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    मस्त परत पाहीला व्हिडिओ किती प्रेमाने आदरातिथ्य करतात बर वाटल मिसेस दिक्षीत

  • @siddharthjadav6870
    @siddharthjadav6870 2 года назад +4

    Brother, it is very nice to see your simplicity... Good father, good son, good husband, good brother....
    And taking family with you...because of this I am a big fan of yours...and especially your wife who supports you like your pitch shadow...Your mother also works hard and salutes her...and your children are also very cute...and I pray you and your family are always happy...And keep making beautiful vlogs like this and keep making everyone see Konkan.🙏❤😊👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад +1

      Thank you so much, ❤️❤️☺️🙏

  • @mahendrakirpan76
    @mahendrakirpan76 3 года назад +4

    मस्त सर्व बैठकीला जातायत वाटतंय जय सद्गुरू🙏🙏

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 года назад +4

    लय भारी विडिओ♥️♥️ वहिनीचा माहेरी जाताना उत्साह भारी होता..पाहुणचार खूप छान केला........

  • @santoshnachanekar4931
    @santoshnachanekar4931 3 года назад +1

    खरच खूपच छान गावचा नजराणा कोकणची शान आहे. आणि आपला भाऊ दादा मजेदार video तयार करताना आपण सर्वजण पाहत आहात सर्वानी like करा. 👌🙏अभिनंदन दादा 🙏💐💐👌👏👏👏👏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 года назад +2

    छान सतिष बघुन खुप बर वाटल आमचा पण मुक्काम ऱ्झालया सारखं वाटल गांवचे सगळे किती प्रेमाने जेवण करतात मस्त

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 3 года назад +6

    मी सबस्रायबर आहे.मूळचा गोव्यातील.vlog आवडतात याचे कारण साधेपणा,आणिक बारिकसारिक बाबीतून तुम्चे कुटुंब enjoy करतात..ही बाब.Keep it up pl.

  • @pratikshapadgham7871
    @pratikshapadgham7871 3 года назад +1

    तुमचे कोकण चे निसर्ग आणि रेसिपिज् खूप छान असतात ,साधें आणि सिम्पल् बोली भाषा खुप् छान

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад +1

    किती.छान.. सतीश. तुझे."सासर".खूप.छान.. मस्त..छान. पाहुणचार.केला .वर्षा.v तीची. बहीण..मस्त. वाटले..आई.आजी...किती.छान.कुटुंब.आहे. रे .. जेवण.छान. बनवले."जवाईबापू"साठी😀😀. आणि. किती.छान.साखरवाडी.... गाव..वातावरण.फार. आवडले. काही म्हण कोकण.फार.सुंदर .कोकणी.माणूस.तर. एकदम.खास😀😂.. प्रेमळ लोक..👍 छान.घर मला फार आवडले..वर्षा.खुश... माहेरी . आल्यात.बाई😀😀.. चेहरा. खुलालय 😀😂 . असो..मज्जा.आली..
    👍👍

  • @sumitkamble6381
    @sumitkamble6381 2 года назад +1

    शेवटी कोकणा त ली माणस सादी भोली शेवटी कोकण आपल स करतों ❤️👍

  • @TheJayawant
    @TheJayawant 3 года назад +7

    खूप छान video सतीश भाऊ. असेच आनंदी राहा!

  • @amitkolhevloge4344
    @amitkolhevloge4344 3 года назад +4

    Khup ch bhari ahe dada vedio mala khup aavdato aani gavala mhanje kokan tr lay bhari pan amcha nagpur pasun khup jast lamb ahe kokan.... I like kokan❤❤❤😍

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 года назад +5

    पाहुणचार लाजवाब होता वहिणी.

  • @siddheshdhadve235
    @siddheshdhadve235 3 года назад +2

    aaji la pahun khup bar vatl mhatari mans hi gavchi khari sampatti aahe 😘🧡🧡

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад

    विडीओ बघताना आमच्या गावची आठवण येते गावी गेल्याचा फिल येतो खूपछान असेच विडीओ पाठवत राहा👌👍

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад +1

    दादा, खूपच सुंदर व छान निसर्गसौंदर्याने नटलेल गाव आहे. बरंच लांब चालत यावं लागलं. गावाकडे चालण्याची मजाच वेगळी असते.

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 года назад +5

    खूपच छान गावाकडचे जीवन 👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +16

    दादा लेकाला कडेवर घेतला तर खूप दमला लांबचा प्रवास होता बरोबर आहे पण आई खांद्यावर घेऊन रस्त्यावर सोडवायला आली तरी चेहर्‍यावर थकवा नव्हता पे्म च होते व परत जाताना वाईट वाटले त्याही बरोबर असत्या तर छान वाटले असते असो शेवटी आईच्या प्रेमाला कशाचीच उपमा नाही व ते निस्वारथ पे्म आहे तुमच्या आईला माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏

  • @sidharthparab9170
    @sidharthparab9170 3 года назад +3

    खूप छान सासर आणि माणसं, अप्रतिम विडिओ होत.

  • @nareshkirve
    @nareshkirve 3 года назад +1

    Mast gavi khup maza kartoys 👍👍👌👌👌

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 года назад +3

    खुप छान गाव मस्तच व्हिडीओ👍👌👌

  • @shilpapagare5029
    @shilpapagare5029 3 года назад

    खुपचं छान एकदम natural vlog असं वाटतं आम्हीपण तुमच्या बरोबर गावात आलो.

  • @nitindhurat8322
    @nitindhurat8322 3 года назад +1

    Kup chaan

  • @swissgear8103
    @swissgear8103 3 года назад +2

    Tu khup सच्चा माणूस आहेस दादा....

  • @yogeshsherkar9289
    @yogeshsherkar9289 3 года назад +2

    दादा तुम्ही तुमच्या नजरेने कोकण दाखवले असे वाटते की आम्ही स्वतः च्या नजरेन पाहतआहे असे वाटते धन्यवाद दादा तुमच्या कोकण आल्या सारखं वाटत

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +2

    खूप,खूप छान v.d.o मनापासून आवडला.खूप प्रेमळ माणसे आहेत.तुझ्या सासुरवाडी.ची.खूप जावयाचा पावणेर केला.पण एक आवडले म्हणजे पदाडीला त्याच्या आजीने खांद्यावर बसून खाली घेऊन आली.नशीब वान आहे नातू.अशी आजी लाभयला.आणि काय वर्षाची लगबग माहेरी निघताना.आणि तिकडे गेल्यावर स्वतःच्या .हतानीच स्वयंपाक केला.हुशार आहे.सुंदर निसर्ग दृष्य साखरी गावचे दाखवले आहेस आणि आमचा पदाड भारीच मजा.करतोय.बुवा.पहिली एन्ट्री मारल्या मारल्या कुकुने बांग दिली.आणि हो मामाचे घर हे प्रत्येकाच्या.आयुष्यातील एक गोड सुखद स्वप्न असते.अगदी हळुवार मनाच्या कुशीतील तो एक चोर कप्पा असतो.बरे खूप छान ब्लॉग आहे .तुझी आई खूप स्वभावाने निर्मळ आहे.एन्जॉय करा गावच्या गमती जमती आणि आम्हालाही त्यात सामील करा.pranju.आणि pradnu la ❤️❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      खूप खूप आभार काकू 🙏😊❤️

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 года назад +3

    Khupchhhhh mst video bghun chan vatle
    Keep it up 👍🏻

  • @swarangijogle2175
    @swarangijogle2175 3 года назад +1

    Khupach chhan

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 3 года назад +1

    Satish Bhava Tuze Sare Video Eka Peksha Ek...Exdam Bhari... Lay Bhari...Best amongst greatest

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 3 года назад

    Khup chhan majja aali video baghtana Varshachya haatchya veglya veglya receipe khayla milalya. Sasarcha gaav laay bhari sakhri gaav Nisargani natlela aahe. Khup chhan Video

  • @madukarlandge1611
    @madukarlandge1611 2 года назад +1

    खूप सुंदर भाऊ छान वाटले खूप जुन्या आठवणी जाग्या झालात 🙏🙏

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 3 года назад

    दोन्ही गाव सुंदरच सासुरवाडीचा पाहुणचार मस्त.

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 3 года назад +1

    Tu khup chan boltoas pradnu and pranju premane haak martoas bharich ekdum. Plus 🥰pradnu khupach cute golu...

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +3

    जय सद्गुरु 🙏
    श्री राम समर्थ 🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад +2

    Khupach.... Laich bhari dada..... Ase vatta aamla kadi bhatnar yayla. 👍👍👌👌👏👏

    • @suniljadhav8151
      @suniljadhav8151 3 года назад

      खुप छान आहे दादा

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 3 года назад

    Shandar Mast gaon

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 3 года назад

    खुप सुंदर अप्रतिम आहे तुमचं कुटुंब आणि गाव

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 3 года назад +10

    दादा लय भारी विडिओ♥️♥️ वहिनीचा माहेरी जाताना उत्साह भारी होता..पाहुणचार खूप छान केला. तुझे विडिओ पाहायला खूप छान वाटत👌👌🏡🏡

  • @shubhamthombare3673
    @shubhamthombare3673 3 года назад

    कोकनची गाव पाहायला खुप बर वाटते कोकन पाहण्या सारखे आहे .सर तुमच भाषा आवडते . तुम्ही हसता तर खुप चांगले हसता

  • @Mayurpardhi0535
    @Mayurpardhi0535 Месяц назад

    आपले विडियो मी मनापासून बघतो यातुनच मी प्रेरित होतो

  • @vaishalipatil5425
    @vaishalipatil5425 3 года назад +5

    सहसा गावातील घरे दूरदूर असतात इथे फारच जवळ जवळ आहेत

  • @prathameshnimbare7939
    @prathameshnimbare7939 3 года назад

    खूप छान आणि सुंदर,🥰👌👌👌👌👌👌

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 9 месяцев назад

    Kupa chan feeling touch my heart. Thank you satish.

  • @butterfly-kl3zf
    @butterfly-kl3zf 3 года назад +11

    I hv been watching since long time ur videos ...nd All time I feel tht u r a such gud husband, gud father, gud son, A gud human being, very positive person u r..... Keep it up

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 3 года назад +2

    Satish bhau tumche khup khup abhar mala tumchya kokantli gav dakhavta mala kokan khupach avadto Ani pranju pradnu chya manache gav khup chan ahe Ani tumcha pahunchar pan

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 3 года назад

    सुंदर विडिओ ! आम्ही नाशकात हे अस कधी अनुभव्णार ,येवढ गोड अगत्य !!
    नशीबवान आहात!
    आपला आवाज अगदी शांत आहे त्याने विडिओ बघावा व् ऐकावा वाटतो!
    खुप शुभेच्छा!!

  • @anindian977
    @anindian977 3 года назад +1

    Ajun ek don diwas rahaycha hota naa Varsha sathi thichya maheri... masta video...bara vatala khup gaavatli gammat baghun

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      Hoy aata jau next time tevha rahu❤️🙏😊

  • @devilking9045
    @devilking9045 3 года назад +18

    Maheri analya var vaini sawayampak karayla baslya sasri tar ek tarpadvit khat baslya astat NY tar zoplelya

  • @siyamore2159
    @siyamore2159 3 года назад +1

    Lai bhari dada.sasar cha pahunchar

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 года назад +3

    वहिनी चे माहेर खूप छान आहे. माणसे हि मस्त आहेत. खूप मस्त होता व्हिडिओ . जय सद्गुरू🙏

  • @narendrabelose3710
    @narendrabelose3710 2 года назад +1

    खूप छान मित्रा

  • @atulbarate3174
    @atulbarate3174 3 года назад +1

    Khupch Bhari ahe tuzi sasrvadi
    Amhi lamb ahot Tri khuch aplepana vatato
    Khup Chan Gav ahe
    Khupch premal Lok aht

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 3 года назад +3

    Mastach. Gavavhe jeevan ekdam mast.

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 3 года назад +2

    Nice video. Kombde vadde mastt with chicken rassa n sukka.village life is good

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 2 года назад +3

    It was so great feeling emotional moments tears in my eyes when you all were touching feets of elders taking showers of blessings. Ever seen such a nice sweet family vlog in YT. God bless you all.

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 года назад

      Hi satish, I suggest you change your logo from SforSatish to YesssVeee.
      Yesss stand for Satish and Veee stad for Varsha. Because Varsha is also equally part of your vlog popularity. Hope you will do this change. Take care. God bless you all.

  • @samruddhikadam2566
    @samruddhikadam2566 3 года назад +1

    Khup chan aahe dada tumch gaav.. Aani vahini ch maher suddhaa. Sakhri.. Majh sasar rajivali aahe.. Tumhala maahet aahe ka. Tumch vlog pahile ki aamhala as vatat ki aamhi pan gavi aahot.. Magchya varshapasun lockdown mule gavi jau shkalo nahi.. Pan tumche video pahile ki gavi gelya sarkha vatat.. Asch gaavche video khup chan vatat na.

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade3386 Год назад +1

    सतिश भाऊ तुमची सासुरवाडी खूप छान आहे

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 года назад +1

    खरंच सतीश मामा चा घरी पोरांची मजा च असते आमचे लहान पणी चे दिवस आठवले