Like करा, share करा , comment करून नक्की सांगा video कसा वाटला , आणि आपल्या येडा कोकणप्रेमी channel वर नवीन असाल तर लवकर subscribe करा. ruclips.net/video/bZD8sfqiFnA/видео.html
ruclips.net/video/7B32GWRb2I8/видео.html कोकणातील रान भाजी *चिवारीचे कोंब* जंगलात शोधण्याची एक मज्जा... ☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻 *video* साठी वरील लिंक क्लिक करा. या व्हिडिओला *like* करा. *share* करा *notification on* करा. नव नवीन विडिओ साठी *RUclips* *Channel subscribe* करा .
Nice video... Regarding nature... Mushroom 🍄 fakt clean mati VAR fulvate ... So keep nature clean and green... Dev bare karu...amche raan fakt devsar Ani amche rakandar raku saktat...from... GOA
Lucky dada Chan video...mala majya tumcya ayushcya video pavun video bagitla nantar Majya laln panachi atvan Ali ... I Miss those days from GOA ... munun mi tumcya sagle video bhagta...Dev Bare karooo ...saglyana Ani tumala ....🙏🙏🙏😊
ओहो......... खूप सुंदर भाजी बनवली आई साहेबांनी आहाहह खूप मज्जा आली मस्तच वाटलं खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त खूप चविष्ट प्रकारे मशरूम ची भाजी ची रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप आभार बिग थम्स अप आई साहेबांनसाठी खरच खूप मेहनत करून ही मशरूम ची भाजी शोधलीत तू अणि तूझ्या सहकाऱ्यांनी त्या बद्द्ल तुमच्या संपुर्ण टीम चे मनापासून आभार खूप मेहनत आणि खूप वेळ कडून हा व्हिडिओ आमच्या भेटीला आणल्या बद्दल बिग थम्स अप तुला लकी 👍 तू खरच आमच्या साठी इतकी मेहनत घेऊन छान छान व्हिडिओ आमच्या भेटीस आणतोस खूप छान वाटते आमच्यासाठी तू आमचा कोकण रत्न आहेस ऑडियन्स स्टार लकी कांबळी धन्यवाद.. असेच छान छान व्हिडिओ आमच्या भेटीस आणत जा देव बरे करो....
मस्त भावा खूपच छान व्हिडिओ आहे .खूप मेहनत घेतलीस तू अळंबी कडुक . तुझ्या आईने पण मस्त सजेशन दिले आहे .नागोबा बद्दल पूर्वी काही जुन्या चाली रीती होत्या आणि लोक खुप काही सांगायचे अलंबी काढण्याबदल. पण खरेच तू कोकणातल्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास. आणि तूम्ही बहुतेक माईन च्या जंगलात गेलेलात.
I have mushrooms growing naturally in my backyard . Mushrooms are from fungus family and grow in wet moist rotting material in forest naturally given the right environment Just make mounds of dry leaves & cowdung or chicken manure around your trees in ur backyard add water and keep the area moist everyday by covering it with mulch and slowly after decomposition mushrooms start growing everywhere Mushrooms are like a sponge and contain water You can cook it in any style Indian style or east Asian cooking they soak all flavours from other ingredients and taste delicious
खूप छान आहे हा vedio . तुझ्या friends मुळे बरीच माहिती मिळाली . पण एक आहे. खरच साप चा स्पर्श झाला. म्हणजे तो जेव्हा मुंग्यांना खायला जातो तेव्हा तिकडे असलेल्या अळमी thyacha जिभेचा स्पर्श होतो. कारण ते varulacha बाजूला तयार होते. सापाचे ते अन्न नसेल तरी त्याच्या जिभेच्या स्पर्श ने त्याचे विष त्या अळमी लागते. म्हणून ती अळमी मिठाच्या पाण्यात उकळून घेता जेणेकरून त्याने स्पर्श केला असेल तर ते दिसून येते. आम्ही ही न्यू जनरेशन पिढी आहोत. पण वाडीला पराजित जे सांगायचे ते ऐकले पाहिजे. त्यांना बरेच काही माहिती असेल
Loved the vdo bro.. i regularly eat different types of mushrooms but this one is unique.. also loved the argument between u n kaku about foss foss 😀😀😀😀 काकूंना माझा नमस्कार 🙏
Bhai as nahi ahe Munge khayla sap yet nahi sap ch varul vegal ast n mungyanch varul vegal ast I know mi gavi pahil ahe jithe sap asto tikade mungya nastat and jithe Munge astat tikade sap nasto he maz anubhavi sangan ahe karan amhi pahil ahe 10.15 times gavi kudal awalegon madhe
Shooting In Rain Is Nt So Easy...Taking Care Of Urself...Taking Care Of Ur Camera...Holding Umbrella In One Hand...Shooting With Nice Angle...Still Ur Making Amazing Videos So Thanks For That & Keep Making The Videos
एकदम झकास अळिंबी आवडीची भाजी आहे , अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त , छान काही होते हे प्रत्यक्ष बघताना छान वाटले , आपण कृती सह दाखविल्या बद्दल आभारी आहे
अळंबी ची पाक कृती एकदम झक्कास 👍👍👍 आईनी एकदम सोप्या पद्धतीने ही कृती दाखवली त्याबद्दल आईचे खूप खूप आभार 🙏🙏🙏 अळंबी शोधण्यासाठी सिझर आणि त्याच्या भावाने जी मदत केली त्याबद्दल त्या दोघांचे अनेक धन्यवाद 🙏🙏🙏 आणि सर्वात शेवटी लकी तुझे आणि टीम मालवणी चे अनेक आभार 🙏🙏🙏 👍👍👍देव बरे करो🙏🙏🙏
Yachi varchi sal saf karun bhaji banvali jatee...techi sal thodi oilly aste. tumii ya bhaji sathi ly mehnat keli asech navnavin video takt rha. Big thumbs up to all guys keep it up
लकी परत एकदा मस्तच माहितीशीर व्हिडीओ. यनिमित्ताने कोकणचा स्वर्ग अनुभवायला मिळाला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आईला मनापासून धन्यवाद. आई खूप छान आहेत. आपले मनपूर्वक धन्यवाद
Nice VDO. मी नविन subscriber आहे. बरेच vdo पाहिले. निसर्ग आनी तुमचा घर खुप छान. तुमच्या गावचा नाव काय आहे? तुम्ही fulltime यू tuber आहात? की ही साइड hobby आहे? प्लीज माहीती द्या.
सोना भेटला रे तुमका. आईचं बरोबर आहे रे,कधी असू शकतो तो महाराज तिथे.माझे बाबा पण सांगायचे. शक्य असेल तर कळयो घ्यायच्यो.फूललेली नाय घ्यायची. आईला सांग भाजी बघून तोंडाक पाणी सुटला. 😋😋
एक काम कर भाजी तू ठेव ,आई मला देऊन टाक किती गोड आहेत त्या आणि त्यांच हसु सुद्धा आणि भाजी पण मस्त बनवली🤩
Haha 😊😊😊
Like करा, share करा , comment करून नक्की सांगा video कसा वाटला , आणि आपल्या येडा कोकणप्रेमी channel वर नवीन असाल तर लवकर subscribe करा.
ruclips.net/video/bZD8sfqiFnA/видео.html
कोकणी बंधूनसाठी एक रिक्वेस्ट आहे प्लीज नवी मुंबई च झालं ts होऊ देऊ नका तुमची नैसर्गिक साधन संपत्ती जपा
🥲🥲🥲
Goen made ollmi Chad mhegi ahete
फुललेल्या अळंबी किडे असतात म्हणून खात नाही
👍👍
लकी दादा तोंडाला
पाणी सुटले 😁😁 खुप छान 👌👌👌👍
Thank you so much 😊
खूप मेहनत आहे अळंबी शोधण्यासाठी 👍👍👍
Tarunancha rojgarache uttam sadhan..pune madhun alambiche utpadan ghetale jate👍👌
👍baryach diwasanni tumchi comment wachli
The blossomed termitomytes (mushroom) have to be retained on the soil so as to allow for fertilization for the next cycle.
never knew that ,thanx
आई ने खूप छान भाजी बनवली
आई साठी 🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मालवणी.भाऊ.आपली.सर्व.माहिती. सांगा.नाव.गाव.पता.मजा.येईल.अजून.
Dev bre kro
GAV CHI MAJACH VEGLI .... LAY BHARI
Hoy 😊😊😊
ruclips.net/video/7B32GWRb2I8/видео.html
कोकणातील रान भाजी *चिवारीचे कोंब* जंगलात शोधण्याची एक मज्जा...
☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻
*video* साठी वरील लिंक क्लिक करा.
या व्हिडिओला *like* करा. *share* करा *notification on* करा.
नव नवीन विडिओ साठी *RUclips* *Channel subscribe* करा .
Aai n Chan Bhaji Kele
सहजसुंदर..शोध.. खमंग..रेसिपी..शिवाय.. अंधश्रद्धा..निवारण....😅
Hit Like if u like Sunny Dada talking Malvani...
Sunny??
India wants to know कुठल्या जंगलातून अळंबी आणल्या ?
Nice video... Regarding nature...
Mushroom 🍄 fakt clean mati VAR fulvate ...
So keep nature clean and green... Dev bare karu...amche raan fakt devsar Ani amche rakandar raku saktat...from... GOA
जंगल मधे video मधे...
Wild amimal पण दाकवा...
❤
नम्या कोंकणी रानमाणूश शारखा दीशतोय 🤣🤣🤣🤣
Mla kup aavdtat video
Video khup chaan hotha .....bhava tuja no de mala (Mayur v kambli)dombivli
Maja no 8082039734
Thank you so much 😊
Pls contact on Malvanilife@gmail.com
Lucky dada Chan video...mala majya tumcya ayushcya video pavun video bagitla nantar
Majya laln panachi atvan Ali ...
I Miss those days from GOA ... munun mi tumcya sagle video bhagta...Dev Bare karooo ...saglyana Ani tumala ....🙏🙏🙏😊
ओहो......... खूप सुंदर भाजी बनवली आई साहेबांनी आहाहह खूप मज्जा आली मस्तच वाटलं खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त खूप चविष्ट प्रकारे मशरूम ची भाजी ची रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप आभार बिग थम्स अप आई साहेबांनसाठी
खरच खूप मेहनत करून ही मशरूम ची भाजी शोधलीत तू अणि तूझ्या सहकाऱ्यांनी त्या बद्द्ल तुमच्या संपुर्ण टीम चे मनापासून आभार
खूप मेहनत आणि खूप वेळ कडून हा व्हिडिओ आमच्या भेटीला आणल्या बद्दल बिग थम्स अप तुला लकी 👍
तू खरच आमच्या साठी इतकी मेहनत घेऊन छान छान व्हिडिओ आमच्या भेटीस आणतोस खूप छान वाटते आमच्यासाठी तू आमचा कोकण रत्न आहेस
ऑडियन्स स्टार लकी कांबळी
धन्यवाद..
असेच छान छान व्हिडिओ आमच्या भेटीस आणत जा
देव बरे करो....
मस्त भावा खूपच छान व्हिडिओ आहे .खूप मेहनत घेतलीस तू अळंबी कडुक . तुझ्या आईने पण मस्त सजेशन दिले आहे .नागोबा बद्दल पूर्वी काही जुन्या चाली रीती होत्या आणि लोक खुप काही सांगायचे अलंबी काढण्याबदल. पण खरेच तू कोकणातल्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास. आणि तूम्ही बहुतेक माईन च्या जंगलात गेलेलात.
वाॅटर फाॅल कित्याक धबधबो कित्याक नाय म्हननंस?
अप्रतिम सौदर्य.. आपला कोकण .. अळंबी ची भाजी मस्तच
Nice mam hiiii
Thank you so much 😊
Mast video jangalyatil goshti shodan ak kala ahe So 👍👍. Aaila serve details mahiti ahet. Sundar.🤓👌👌
निसर्गातून मिळणारा मेवा चा खायचा असेल तर त्या मेव्याची अचूक माहिती पाहिजे आज तुम्ही ती दिली फार मजा वाटली
Nice video, good work from you, namya, nestor and other fellows. keep it up....
जंगल वाचवा आणि याचा अनुभव आणि लाभ घ्यावा ही खरी आपली संपत्ती आहे
Bhaiii mala visarlath ravv MI pan aalo astho na
Next time 😊😊
Asech jungle aahet dangerous, khup gham jato tikde.humidity jast aahe, tras hoti khup
आवशीच्या..हातची..चव.. ज्यांका..लाभता...😊 देव.. बरेच..बरे..करता.......😊
आपण कॅमेरा वापरता या व्हिडिओ साठी
Ambericheya janglat aheska
🤫😊
@@MalvaniLife barobar volkhlna🤩
Mst mutton sarkhi lagtat
Hoy kharach 😊
I have mushrooms growing naturally in my backyard . Mushrooms are from fungus family and grow in wet moist rotting material in forest naturally given the right environment
Just make mounds of dry leaves & cowdung or chicken manure around your trees in ur backyard add water and keep the area moist everyday by covering it with mulch and slowly after decomposition mushrooms start growing everywhere
Mushrooms are like a sponge and contain water
You can cook it in any style Indian style or east Asian cooking they soak all flavours from other ingredients and taste delicious
Watch कोणती आहे ?
Apple
khup CHaan pn durmil recipe mahiti jhali. Dev Bare Karo
Khub Chan
Thank you so much 😊
एखादो बनवा चिरे खाणीचो व्हिडिओ
Nakkich 😊
लय भारी, मेहनत का फल मिठा होता हैं l हा तर खरा रानमेवा च आहे की, hats of you all.👌👌
Thank you so much 😊
Are baba marathi bol nahiter malvani tari bol. Madhech marathi madhech malvani. Murkha sarkhe vatate.
मस्त video. दादा....
आईला पण एक घास चारायच होता. ना.😉 खुप छान वाटलं असत आईला पण.❤️
😃😃
खूप मेहनत घेताय. छान video. समाधान मिळते video बघून. चिरे video पण बनवा. आईंच्या रेसीपी सोप्या असतात.
Thank you so much 😊
खूप छान आहे हा vedio . तुझ्या friends मुळे बरीच माहिती मिळाली . पण एक आहे. खरच साप चा स्पर्श झाला. म्हणजे तो जेव्हा मुंग्यांना खायला जातो तेव्हा तिकडे असलेल्या
अळमी thyacha जिभेचा स्पर्श होतो. कारण ते varulacha बाजूला तयार होते. सापाचे ते अन्न नसेल तरी त्याच्या जिभेच्या स्पर्श ने त्याचे विष त्या अळमी लागते.
म्हणून ती अळमी मिठाच्या पाण्यात उकळून घेता जेणेकरून त्याने स्पर्श केला असेल तर ते दिसून येते. आम्ही ही न्यू जनरेशन पिढी आहोत. पण वाडीला पराजित जे सांगायचे ते ऐकले पाहिजे. त्यांना बरेच काही माहिती असेल
Thank you so much 😊
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thanka for sharing this
Mitra lhanpni 35 vrshapurvi hi almbi khaleli aahe. Bhaji bghun tondala pani sutle. Lhanpnachi aathhavan zali. Br vatl dhanyvad.
👌👌
Loved the vdo bro.. i regularly eat different types of mushrooms but this one is unique.. also loved the argument between u n kaku about foss foss 😀😀😀😀 काकूंना माझा नमस्कार 🙏
चिरा खाणीचा बनवा व्हिडिओ 🙏🙏👍
Sure 😊😊
Chira Khan kay ahe ?
Bhai as nahi ahe Munge khayla sap yet nahi sap ch varul vegal ast n mungyanch varul vegal ast I know mi gavi pahil ahe jithe sap asto tikade mungya nastat and jithe Munge astat tikade sap nasto he maz anubhavi sangan ahe karan amhi pahil ahe 10.15 times gavi kudal awalegon madhe
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
तुझे VDO भारीच असतात आईचा गैरसमज तु दुर केला बरा झाला👍👍👍
Shooting In Rain Is Nt So Easy...Taking Care Of Urself...Taking Care Of Ur Camera...Holding Umbrella In One Hand...Shooting With Nice Angle...Still Ur Making Amazing Videos So Thanks For That & Keep Making The Videos
Thank you so much 😊
It means a lot
Ekdum layak assa...Fos fos....😅😅
पुर्ण फुललेली अळंबी असेल तर त्यात लगेच अळ्या होतात म्हणून फुललेली अळंबी शक्यतो खाणे टाळावे.
👍🏻👍🏻👍🏻
Alambyat shrungar navacha pan ek prakar aahe.lahanpani sawantwaditlya gavat khalli aahe.
Tumhi mage kankavalichya shejarachya kanedi gavat gela hota, tithalyach jangalatala video ahe.
Sijar sirana tar mi olakhato
💐" अळंबीची भाजी " 💐
खूप छान लागते.
💐" लकी दादा "💐
😊😊
Aie je nagobach bolte te kharr ahe. Nagoba te khat nahi pan to mungyanchya shodhat jato tevha tyachyavarun sarpatat jato mhanun
तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत घेता त्याला सलाम. चिरे खाणींचा व्हिडिओ नक्की बनवा.
Thank you so much 😊
अळंबी ची भाजी बघीतली,पण ती आणण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते,👍👍 खूप छान , देव बरे करो 🙏🙏
Thank you so much 😊
Nice dada तुझ्या विडियो मध्ये नोलेज आणि खुप काही शिकण्या सारखे आहे.
Thank you so much 😊
Barech poisonous astat barka 😳😳
अप्रतिम ! के बी जोपळे नाशिक
नेस्टर my friend
खूप सुंदर दादा
Thank you so much 😊
एकदम झकास अळिंबी आवडीची भाजी आहे , अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त , छान काही होते हे प्रत्यक्ष बघताना छान वाटले ,
आपण कृती सह दाखविल्या बद्दल आभारी आहे
देव बरे करो 👍
Pawasalyat 7 diwas pawasacha gap padla tar junglat hi albi nirman hotat tyaweli albi shodhachi astat
लकी दादा पनिरची भाजी
"आईने " खूप छान पद्धतीने
अळंबी भाजी बणवून दाखलवली👌👌
😊😊
💐" Thanks "💐
💐" Dada "💐
मस्त्त व्हिडिओ आणि लय भारी आळंबीची भाजी... आणि मस्त्त मालवणी भाषा
Thank you so much 😊
खूप सुंदर विडिओ 👌
खूपच मेहनत घेतलीस
Like केलं आहे 👍👍
Thank you so much 😊
Aaila suddha aapan bhaji taste karayla pahije hote
अळंबी हे व्हेज आहेत का नॉनव्हेज ??
Didnt that dish become too hot? So much red masala aunty put. Mast video. Wished i was here in lockdown.
It wasn't spicy..masala looks red but isn't that spicy 😊
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏
।।स्वामी समर्थ।।
@@pandurangsaste351🙏🙏🙏
Shree swami samarth
@@MalvaniLife🙏🙏🙏
Shree Swami Samarth
चांबुरठाे ताे कुरली नाय
सड्यावर भरपुर गावतत ते
👍🏻
मस्तच
Thank you so much 😊
लकी भावा मस्त मालवणी मानूस आणी अळबीं बाकी मालवणी लाइफ आणी गोष्ट कोकणातील चाॅनल १.नंबर भारी,
कुडाळ माडयाचीवाडी नेरूर,
Apan aaple nav kadhich sangat nahi matr mitranchi nave sangta.
अळंबी ची पाक कृती एकदम झक्कास 👍👍👍
आईनी एकदम सोप्या पद्धतीने ही कृती दाखवली त्याबद्दल आईचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
अळंबी शोधण्यासाठी सिझर आणि त्याच्या भावाने जी मदत केली त्याबद्दल त्या दोघांचे अनेक धन्यवाद 🙏🙏🙏
आणि सर्वात शेवटी लकी तुझे आणि टीम मालवणी चे अनेक आभार 🙏🙏🙏
👍👍👍देव बरे करो🙏🙏🙏
Thank you so much 😊
@@MalvaniLife चिरा खाणीतून चिरा कसा काढतात ह्याचा व्हिडिओ पण आवडेल बघायला...
Yachi varchi sal saf karun bhaji banvali jatee...techi sal thodi oilly aste. tumii ya bhaji sathi ly mehnat keli asech navnavin video takt rha. Big thumbs up to all guys keep it up
Accha..thanks for sharing it😊😊
कवल ऊन पडले ना की नवीन उमटलेले कली भेटतात
हो ....चिरे खानी वर लवकर बनवा व्हिडिओ
👍🏻👍🏻👍🏻
Shoot kashane karata bhaiu
लकी परत एकदा मस्तच माहितीशीर व्हिडीओ. यनिमित्ताने कोकणचा स्वर्ग अनुभवायला मिळाला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आईला मनापासून धन्यवाद. आई खूप छान आहेत. आपले मनपूर्वक धन्यवाद
Chirekhaniche video banava
Nice VDO. मी नविन subscriber आहे. बरेच vdo पाहिले. निसर्ग आनी तुमचा घर खुप छान. तुमच्या गावचा नाव काय आहे? तुम्ही fulltime यू tuber आहात? की ही साइड hobby आहे? प्लीज माहीती द्या.
Apratim video.
मस्त भाजी आऊशिक 1 घास तरी भरवायचो होतो ना 😀🙌देव बरे करो😋
Haahaha
जबरदस्त पाऊस. खूप छान व्हिडिओ. भावा काळजी घ्या. सेफ्टी शूज वगैरे वापरा. खूप घनदाट जंगल आहे. आईच्या हातची रेसिपी एकदम मस्त साधी आणि सिम्पल. 👍👍👍
aaila pahila ghas bharvayla paije hava hota
Next time nakki bharvin 😊
Show us poisones mushroom
सोना भेटला रे तुमका.
आईचं बरोबर आहे रे,कधी असू शकतो तो महाराज तिथे.माझे बाबा पण सांगायचे.
शक्य असेल तर कळयो घ्यायच्यो.फूललेली नाय घ्यायची.
आईला सांग भाजी बघून तोंडाक पाणी सुटला.
😋😋
फुललेली अळंबी मध्ये किडे असतात आणि ते टेस्ट लागत नाही
Nakkich...Thank you so much 😊
Very good. But when u go or wander in forest take axe or sickle for protection.
Yes 😊😊👍🏻
छान वाटतंय मुंबईत घरात बसुन गावच्या गोष्टी अनुभवायला
धन्यवाद! मित्रा
वीडीयो बघणार नव्हतो पण लकी तु हा वीडीयो एका वेगळ्या पद्धतीने दाखवला त्यामुळे हा वीडीयो जबरदस्त झाला 👍🏻
Thank you so much 😊
Keep watching malvanilife
@@MalvaniLife मी मराठीत लिहल आणि तू.... उद्यापासून मी मालवणीतच लिहतलय मग बोल.