मोठे खडपी खेकडे पकडण्याची एक सोपी पद्धत 🦀 | Green Mud Crab Catching

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मित्रांनो, तुम्ही सुट्टीत कोकणात आल्यानंतर खेकडे पकडायला नक्कीच जात असाल. खेकडे पकडण्याच्या विविध पद्धती कोकणात आहेत. गॅस बत्तीच्या प्रकाश झोतात खेकडे पकडणे, कोयत्याने खेकडे पकडणे, शिगेने खेकडे पकडणे, पगोलीने खेकडे पकडणे असे बरेच प्रकार आहेत. आज आपण पाहणार आहोत ते रात्रीच्या वेळेस पगोलीने कसे खेकडे पकडले जातात.
    आकली म्हणजे काय? खेकडे पकडण्यासाठी वेळकाळ काय असतो? कसे प्रत्यक्षात खेकडे कसे पकडले जातात याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. तुम्हाला खेकडे पकडण्याची मज्जा अनुभवायची असेल तर तुम्ही देखील हि मज्जा अनुभवायला येउ शकता आम्ही हे "खेकडा पर्यटन" चालु केले की त्याची संपुर्ण माहिती तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवु.
    खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
    wa.me/message/...
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 218