🌴 कोकणातील लावणी !🌾 अचानक पाऊस 🌧️ झाला आणि पूर्ण शेत पाण्याखाली गेलं. आमची खूप धावपळ उडाली होती 😫

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • 🌴 कोकणातील लावणी !🌾 अचानक पाऊस 🌧️ झाला आणि पूर्ण शेत पाण्याखाली गेलं. आमची खूप धावपळ उडाली होती 😫
    घरातून बाहेर पडलो आणि आमच एक्सीडेंट झाल . मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो . गावी पोहोचलो आणि लावणी सुरू केली होती दुपारी अचानक पाऊस 🌧️ सुरु झाला आणि पाऊस खूप वाढला आणि सर्व शेत पाण्याखाली गेलं आमची खूप तारांबळ उडाली होती 😫

Комментарии •