सँडीचा गणपती दाखव . तसेच गावातील इतर घरातील गणपतीचे दर्शन आम्हाला घेऊ देत . गावाला जाता येत नाही पण तुझ्या video च्या माध्यमातून तू आमची इच्छा पूर्ण कर .
Aniket.... One of the best ever Ganesh Utsav Video Blog of Kokan that I had ever seen in my life till this time 😍... You, Shweta, Pappa ,Tejas, Sahil,Patya, and all your Cousins are amazing to watch...In the making of Concrete Road for your family common house is a Perfect 'Shrama Dan' you are devoting to Lord Ganesha... Your Lunch recipe in between such a wonderful way of celebration of festive occasions, which concludes with the night time Bhajans depicts the rich culture of your family and Kokan region... Last but not the least... Little sweet...GONDU... PARI... at Kankavli Railway Station had stolen the entire show 😅... Thanks & Regards... for such a lovely video blog of Ganesh Utsav 🎉.. Ganapati Bappa Morya Mangal Murti Morya ❤😂
खूप छान व्हिडिओ झाला अनिकेत. खूप मज्जा आली बघायला आणि हसलो पण ज्यावेळी तू बोललास की डाळीत हे टाकायला विसरलो तेव्हा. असू देत होते असं घाईगडबडीत पण आवडला आजचा व्हिडिओ.
अनिकेत खुप वाईट वाटले.तुझ्या शेतात गव्याने केलेले नुकसान बघुन.जावु दे जे नुकसान झाले ते भरून निघेल.शेवटी शेतकऱ्यांच्या भरवशावर हा देश व प्राणीमात्र जगतात.गणपती,भजन सामुहिक जेवन तुम्हा सर्वांची एकी सुंदर ❤❤ व्हिडिओ खुप छान वाटला.बप्पा तुझे नुकसान भरून देईल.
श्वेता कडे good news ahe 🎉❤
Congratulations 🎉

खूप छान निसर्ग आहे आपल्या कोंकणात. निसर्गाचे रक्षण करणे आणि त्याचा आदर करायला हवा. आपली कोंकणी लोक तो ठेवतात. खूप छान
गावचे व्हिडिओ बघताना आनंद वाटतो खुप छान माहिती आम्ही जुन्नर तालुका येथून तुमचं व्हिडिओ बघतो मजा येते
Vrishi panchamicha nevedya lai bhari..... Bhajan tar apratim
❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः ❤
खूप छान व्हिडिओ झाला अनिकेत. खूप मज्जा आली बघायला आणि हसलो पण ज्यावेळी तू बोललास की डाळीत हे टाकायला विसरलो तेव्हा. असू देत होते असं घाईगडबडीत पण आवडला आजचा व्हिडिओ.
Ekdam chan video
नमस्कार व्हिडिओ छान, तुम्ही मुंबईत कुठे राहाता
Kiti Chan enjoying all your videos Ganpati bappa bless you!
Khupach chan Aahey DACORTION👌
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया... तुम्हां सर्वांना आमच्या कुटुंबाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ. छान साजरा करता हा उत्सव
Khup chan video 👌 ❤️
Mitra Khup chaan video banavlaas
अनिकेत खुप वाईट वाटले.तुझ्या शेतात गव्याने केलेले नुकसान बघुन.जावु दे जे नुकसान झाले ते भरून निघेल.शेवटी शेतकऱ्यांच्या भरवशावर हा देश व प्राणीमात्र जगतात.गणपती,भजन सामुहिक जेवन तुम्हा सर्वांची एकी सुंदर ❤❤ व्हिडिओ खुप छान वाटला.बप्पा तुझे नुकसान भरून देईल.
खुप छान 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Ek no Vlog, Happy environment every where , mast
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊
बर झालं दाखवली भजन छान
khup mast dada
खुप छान खुप छान मजा आली
तूझ आणि पतया च काय झालं नक्की सांग विडीओ च्या माध्यमातून 😊
भजन खुप छान होते
Nice video I like konkan very much, thanks a lot
सुंदर भजन, शेतीची काळजी घ्यावी
अभिनंदन.............
Kupa maza aali.
Kup chan
First comment....!
Love u guys🎉 mast family ❤
चतुरच्या शेपटीला दोरा लावून लहानपणी मी पण उडवलं आहे😊
खुप छान परीला विडीओ मध्ये बघायला खूप आवडेल 😊😊❤
माझं गाव कणकवली आहे
Beautiful video
ही मातारी अजुन हा बर ..
👌🏻👌🏻🙏🙏
अनिकेत तुझे व्हिडिओ खुप छान असतात मी कोकणकर
अनिकेत दा एवढा उशीरा व्हिडिओ तुझे व्हिडिओ वाट पाहत असतो गणपती बाप्पा मोरया
Bhajan cha ek separate vlogs banav mala baga yala aavadel🙏❤️❤️❤️
Aniket chhan video vatla.patya hi disala .pana nahi aali ka gavi.
आम्ही पन गेल्या वर्षी कोकणात गणपती ला आलो होतो खुप छान दररोज विडिओ टाकतजा
खूप छान विडिओ मी रोज बघते
भाताचं नुकसान झालं पाहून वाईट वाटलं. गणपती बाप्पा तुम्हाला शक्ती देवो. भजन पण मस्त गावाला मज्जा येते. खूप छान
Use some sound making devices to scare 🦬.
Ganpati bappa morya
बुजगावणे करून ठेवायचे भरपूर
Nice video
👶👍कुणीतरी येणार येणार ग😊
अनिकेत तू पतया शी बोलत नाही का 🤔
खूप छान व्हिडीओ ❤❤
हसरी आजीची मूल वेगळी राहतात का
दादा ईद्रांयनी तादूंळ पाठवशीलका आंनलाईन
भावा आम्हचा पण भात खाल्यानी
So sad
dada curant chi battry ghen mag jangli janavar nahi yenar mag
उपवास बोलता आणि बटाटा भाजी हळद घालून खाता का 😮
Arey evadhya divsani patya video madhe disla pan toh evada lazat ka hota thoda video madhun palatoy asa vattay mahit nahi kay matter jhalay
Jhatka machine ke
आधीच त्या बाजूला जनावरांचा बंदोबस्त करायचा ना. शेतात आवाज करायचे अधून मधून
Mag Ase Maharashtra che Road ka nahi hota😢
Maya disla nahi
SAGLYAT CHHAN PARI BAL .
अरे बापरेवाट लावली रे बंदोबस्त कर काही तरी स्प्रेकर वास आला कि येणार नाही
काचाचा बोटल बांधायचं झाडाला त्याचं आवाजा मुळे गव रेडे येणार नाही ते घाबरतील आवाजाला एकमेंकाना बांधायचं हवा मुळे ते एकमेकांना लागतात मग आवाज येतो...