भाड्याने घेतलेल्या घराची home tour ❤️Q and A? काय होते कारण ???

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 803

  • @mangeshk6584
    @mangeshk6584 2 месяца назад +41

    भावा किती मनापासून बोलला..... बायकोची अशी साथ मिळणे.... अजून काय पाहिजे आयुष्यात..... स्वामी तुझी ईच्छा नक्कीच पूर्ण करतील.....

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 месяца назад +83

    तुम्ही जे केलं ते उत्तम केलं…..पण गाव नाही सोडल तुम्ही….श्वेता च तर खूपच कौतुक आहे की तिने इतकं एडजस्ट केलं आणि आवडीने करते आहे….तुम्ही खूप तुमच्या लाइफ मधे खूप प्रगती करा…स्वामींचा आशीर्वाद तर आहेच तुमच्या पाठीशी…🙏🏻🙏🏻

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 2 месяца назад +8

    हरकुळा तले घराला पहिला मान देतोस हे फार महत्वाचे आहे. ती तुझी जन्म भूमी, कर्म भूमी आहे. आपल्या मातीला कधी कधी विसरू नये. तु स्वतः शी खूप प्रामाणिक आहेस. आणि तुम्ही दोघे एकमेकांना पूरक आहात. दोघांना खूप आशीर्वाद.

  • @ketymangelavlogs7465
    @ketymangelavlogs7465 2 месяца назад +46

    Negative comments करण्यासारख काहीच नाही तुम्ही जो पण design घेतला तो right आहे good all the best for your future and future planning 🥰🥰🥰

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 месяца назад +63

    तुमचं स्वतः चा मोठा बांगला बघण्याची इच्छा आमचीही आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना सगळी स्वप्न पूर्ण होतील हा आम्हा सर्व सबसकरायब्रर चा आशीर्वाद🎉❤

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 месяца назад

      Thank u

    • @shalakalad4645
      @shalakalad4645 2 месяца назад +1

      अनिकेत तुला फोंडामध्ये घर घेतल्या बद्दल अभिनंदन आणि हो होईल हरकुळात तुझा बंगला होईलच आणि सगळी एकत्र च राहाल हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤

  • @madhavimayekar704
    @madhavimayekar704 2 месяца назад +36

    एकमेकांच्या कामाचा आदर करणे ही खुप मोठी गोष्ट आहे. जी तुम्ही करताय. स्वामी तुमच्या मनातील ईच्छा लवकरच पूर्ण करोत.😊

  • @princess-fashion
    @princess-fashion 2 месяца назад +23

    We love hercule family अनिकेत आणि श्वेता तुम्ही दोघे पण खूप प्रेमळ आणि humble आहात त्यामुळे तुम्ही कोणापासूनही कधीच लांब नाही जाऊ शकत असेच सर्वांवर प्रेम करत रहा आणि प्रेम मिळवत राहा तुम्ही खूप भाग्यवान आहात अनिकेत तुझा व्हिडिओ मी नेहमी बघते मी पहिल्यांदाच तुला आज कमेंट करत आहे पण मनापासून तू मला खूप भावला आहेस तू इतकं सर्वांना प्रेमाने जपतोस तो तुझा सर्वांना जपण्यात ला भाव तुला आपलंसं करतो नेहमी सुखी आणि आनंदी राहा उत्तरोत्तर प्रगती करा हेच मनापासून आशीर्वाद

  • @shreyamane6192
    @shreyamane6192 2 месяца назад +41

    तुमच्या स्व्नपूर्तीसाठी तथास्तु 🙏
    तुझ्या सगळ्या स्वप्नांसाठी तुला खूप खूप आशीर्वाद....
    स्वतःचं स्वप्नं असल्या सरखा वाटतं
    तुमच्या जिद्दी साठी hat's off....

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 2 месяца назад +21

    माझी मुलगीपण अॕक्सेंचरमध्ये असल्यामुळे कधीकधी ऑफिसला खुप रात्र होते हे माहित आहे त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 2 месяца назад +1

    अनिकेत,तुझ्या व्हिडिओ मधून कोकणात असल्याचा अनुभव येतो. नोकरी करणे आणि ती टिकवण्यासाठी योग्य व्यावहारिक निर्णय घेतला आहात मनाला लावून घेऊ नकोस तुमच्या भावी स्वप्नासाठी खूप खूप शुभेच्छा.घर बांधण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना . असेच आनंदी राहा.

  • @manalighag4962
    @manalighag4962 2 месяца назад +3

    किती छान स्वभाव आहेत दोघांचेही . तुम्ही छान समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी . अनिकेत तुझा स्वभाव इतका छान आहे की तुझ्या बोलण्यातुनच तो कळतो . तुझे हरकुळात लवकरात लवकर आणि मनासारखे घर होवो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना . छान आहे तुमचे घर . असेच एकमेकांच्या साथीने आयुष्यभर आनंदी रहा .🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 2 месяца назад +203

    तुम्ही श्वेताच्या ऑफिस च्या कामासाठी फोंड्यात घर घेतले उत्तम केले असलेली नोकरी टिकवण्यासाठी तडजोड हि करावी लागतेच. तुम्ही सर्वजण खूप समजूतदार व मेहनती आहात. लवकरच तुमच्या मनासारखी स्वतःची वास्तु होईल.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 месяца назад +7

      Thank u

    • @jayshreerajesh8074
      @jayshreerajesh8074 2 месяца назад +13

      50 takke....bayaka kamala.jaun...aply aich. Ghar postat...manje...maher.... Mhanun. Baykola Kamala pathau Nako..... Baykoch pura payment ghe... Sorry... Kadu ahe pan Satya ahe....😅😅😅😅😅

    • @akshaygolapkar5921
      @akshaygolapkar5921 2 месяца назад +1

      Aniketdada shweta acenture mdhe job la ahe na... Mazasathi tynchasarkh work from home kahi job milel ka tycha office mdhe kiva ajun kuthe... Mi Mcom pass-out ahe...

    • @ChaitaliKatkar-y8g
      @ChaitaliKatkar-y8g 2 месяца назад

      ​@@jayshreerajesh8074ho mhanje lahanpanapasun mulina wadhwayche shikvayche aai vadilana mag mhatarpani tyancha aadhar mulini ka hou naye mhane purn pagar kadhun ghet ja laj watli pahije bolayla bandgul kuthche

    • @kunalparab2442
      @kunalparab2442 2 месяца назад +1

      खूप छान घर आहे आणि नवीन घराचे स्वप्न हि लवकर पूर्ण होईलच

  • @Ashthesupercat
    @Ashthesupercat 2 месяца назад +3

    अरे यार श्वेता तू किती गोड आहेस
    कायम अशीच खुश रहा
    तुझी एक हितचिंतक एक मैत्रीण समज मला
    God bless you

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 2 месяца назад +8

    अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली तु आणि साईल खुपच छान मेहनतीने काम करत असतात डाॅ खुपच भारी आठवण सांगितली अनिकेत तुझ आणि श्रेवताच खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आपल्या कोकणात तु इतका पुढे जा कि उंच उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच आई पावणादेवी चरणी प्रार्थना तब्येत संभाळून काम करा खुप छान माहिती सांगितली असेच छान छान विडीवो दाखवत रहा असाच तुझा स्वताचा बंगला असावा हिच आमचीही ईच्छा आहे खुप खुप उत्तम उतम प्रगती होवो हीच आई पावणादेवी चरणी प्रार्थना आहे तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चरणी प्रार्थना नविन नविन रेसिपी बघायला आवडेल श्रेवता बरोबर बोलली हया च्यात खुप समाधान वाटल हरकुळात लवकर स्वताचा बंगला असावा हिच आमचीही ईच्छा आहे

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 19 дней назад

    खूप छान व्हिडिओ तुमचा दोघांचीही सर्व स्वप्ने स्वामी💯 टक्के पूर्ण करतील ह्यात तिळमात्र शंका नाही...👍👍👍
    तुम्ही दोघंही असेच हसत खेळत रहा हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना...🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞

  • @vighneshpadwal8563
    @vighneshpadwal8563 2 месяца назад +18

    दादा तुझी सुरवातीच्या वेळात तू खूप कष्ट घेतले म्हून तुझ नाव आज सगळ्यांच्या मुखात आहे माझी हीच स्वामिन चरणी प्रार्थना आहे की अशीच growth 📈 होऊ दे

  • @Shweta.Samant
    @Shweta.Samant 2 месяца назад +7

    दुसरं घर असलं तरी गावांत राहून IT कंपनी चा जॉब कारणं सोप्प नाही. अशीच एकमेकांना आयुष भर साथ द्या . तुमचा स्वताचा बंगला बांधला की आम्ही नक्की येणार रहायला. खूप आशिर्वाद. 💓

  • @vinodbane647
    @vinodbane647 2 месяца назад +8

    कुठे ही रहा पण तुम्ही सुखात रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🎉

  • @shwetagodbole7501
    @shwetagodbole7501 2 месяца назад +5

    तुम्ही दोघे एकमेकांसाठी, एकमेकांना साथ देत खूप छान संसार करताय. यात negative काहीच नाहीये. एकमेकांच्या कामाचा respect ठेवून प्रतिकूल परिस्थितीत साथ देताय ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या घरच्यांचा तुम्हाला support आहे ही सगळ्यात उत्तम गोष्ट. Family ची साथ असेल तर कोणतेच आव्हान अवघड नाही आयुश्यात... खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी💐 लवकरच हरकुळात तुमचे मोठे घर उभे राहो ही सदिच्छा🎉

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 2 месяца назад +1

    तुमच्या पुढील वाटचालीस आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा...... देव बरे करो 👍

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 2 месяца назад +10

    एवढे explanations kashasathi, आत्ता हळू हळू Thane gathal अशीच कारणे sangun 😂

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 месяца назад +5

    अनिकेत तुमचा दोघांचा निर्णय योग्य आहे. तुमची स्वपन नक्की पुर्ण होणार संसार हा असाच नेटाने हळूहळू होतो कारण आम्ही सुद्धा शुन्यातून संसार केला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पुढे जाल तुमची स्वपन नक्की पुर्ण होणार असा माझा आशिर्वाद आहे खुश रहा हसत रहा आणि आंनदी रहा. 🎉❤❤❤

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 2 месяца назад +4

    अनिकेत श्वेता तुम्ही फक्त स्वतःचा विचार करत नाही तर घरच्यांचा मित्र परिवाराचा विचार करता याचं खूप छान वाटत .
    देवाकडे हिच प्रार्थना की तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे ❤

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 2 месяца назад +9

    जेव्हा तुमचं लग्न झालं आणि श्वेताचा Accenture मध्ये जॉब तेव्हा मनात विचार आला कि कोकणात एकतर नेट नसतं म्हणजे ऑनलाईन जॉब करायचा म्हटलं तर वायफाय आणि मोबाइलला रेंज महत्वाचं आहे... तुझी व्हिडिओ अपलोड करायची धडपड आम्ही बघितली आहे... त्यामुळे शहराजवळ आणि नेट असेल अश्या ठिकाणी घर घेणं हे ओघाओघाने आलंच... कोकणात लाइट ही तर खूप मोठी समस्या आहे... दिवसातून ५ ते ६ वेळा लाइट जाते... आणि लाइट खांब्यावर झाड वगरे पडलं तर पूर्ण दिवस लाइट नसते... पावसात तर कसरतच असते कारण पाऊस सुरु झाला कि आधीच लाइट घालवतात कारण कोकणात लाइटची लाइन हि वरून गेली आहे आणि वरून गेलेल्या लाइटवर झाड पडून शॉर्टसर्किट होऊ शकतो... त्यामुळे तुमचा हा निर्णय अगदी योग्य आहे... तुमचं घर होईल तेव्हा होईल... स्वामीकृपेने ते होईलंच... पण त्यासाठी हरकुळात वायफाय आणि नेट ह्या गोष्टी सुरळीत व्हायला हव्यात... नाहीतर हरकुळात घर होऊनसुद्धा श्वेताला तिथेच राहावं लागेल... त्यामुळे तो पर्यंत तुम्ही घरासाठी आवश्यक त्या गोष्टी जमवून मग योग्यवेळी घराची सुरवात करावी... वेळ लागेल पण स्वामीकृपेने ते होईलंच... श्वेताने शक्यतो जॉब सोडू नयेच कारण तिच्या वडिलांनी सांगितल आहे ते दूरदृष्टी ठेवूनच सांगितलं आहे... त्यामुळे तिने हा जॉब शेवटपर्यंत सुरु ठेवावा... अनिकेत हरकूळ आणि फोंडा हे दोन्ही तराजू समतोल ठेवून व्यवस्थित सांभाळतो आहे ते तसंच सांभाळ थोडी कसरत आहे पण होईल सगळं स्वामीकृपेने... पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!!!...
    निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
    अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 2 месяца назад +3

    प्रत्येकाला या सर्व परिस्थितीतून जावं लागतं
    तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे
    आम्ही सुद्धा या परिस्थितीतून गेलोय
    सगळ्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात
    तुमच्या दोघांचे विचार खुप छान आहेत
    तुम्ही जे तुमच्या घराचे स्वप्नं बघताय ते नक्कीच पुर्ण होईल हा माझा विश्वास आहे बाकी तुम्हा सर्व परिवाराला शुभेच्छा
    श्री स्वामी समर्थ

  • @pranitlandge3117
    @pranitlandge3117 2 месяца назад +3

    दादा मी सुद्धा मागच्या ४ वर्षांपासून WFH करतो आहे.. wifi च्या solution साठी जवळच्या BSNL ऑफिस ला भेट देऊन Air fibre ची चौकशी करा किवा Jio Air Fibre ची सुविधा सुधा आता खेड्यात चालू झाली आहे..पावसाळ्यात लाइट गेल्यावर सुद्धा net चालता आणि वायर कट होईचा सुधा टेन्शन राहत नाही

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 2 месяца назад +14

    खूप चांगला निर्णय घेतला. नोकरीसाठी करावं लागत. आम्ही पण नोकरी साठी मुबंईला आहोत. 👍👍

  • @sunilgawde6855
    @sunilgawde6855 2 месяца назад +8

    दोघा उभयतांना खुप खुप आशीर्वाद
    देवाक काळजी
    शुभम भवतु

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 месяца назад +2

    छान व्हिडिओ! बंगला खुपच सुंदर आहे. श्वेता, आता अनिकेतच्या मागे लागून, त्याला Graduation करायला लाव आणि एक Degree घे अनिकेत.
    जसे तु जीम जाॅईन केले आहेस ना तसाच थोडा अभ्यास कर आणि ग्रॅज्युएशन पूर्ण कर.
    आता आवश्यक आहे ते.

  • @TheRohanification
    @TheRohanification 2 месяца назад +2

    FOUND A GENUINE AND HONEST video in the world of social media's FAKE CONTROVERSIES. Number of views on the video shows, how deeply ur youtube family is convinced with what you said. Congratulations on having a supporting wife like Shweta.
    Yath hi jar Negative comments ale...Mag Devach Bhale karo🙏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 месяца назад +3

    वा बाळानों तुमची छान मस्त प्रगती होते आहे हळूहळू का होईना पण होते आहे हे मुख्य साहीलने मस्त मेंढ्या शेळ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे त्यात तो नक्की यशस्वी होणार सांवत डॉक्टरांनी सुंदर माहिती दिली छान बोलले त्यांच्या बरोबर मॅडम होत्या त्यांनी छान मदत केली अशीच माहिती देत जा आणि तू श्वेता काम करते त्या फोंडाच्या घराची छान माहिती दिली ते घर खुप सुंदर आहे व तुम्ही घेतलेले वस्तू सुध्दा छान आहे त तू व श्वेता आजी आईबाबा दादा वहिनी मित्रमंडळी सगळे जण खुप मेहनत कष्ट करत आहात तुमच्या सर्वांची मनोकामना स्वप्ने नक्कीच पूर्ण होणार जस थेंबे थेंबे तळे साठे तसेच तुम्ही एक एक वस्तू जमा करत आहात व आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नांना देव नक्कीच यश देणार एक दिवस तुम्ही होरकुळ गावात स्वत: मोठे घर बांधणार व तुमचे संपूर्ण कुटुंब त्यात राहणार तुम्ही सर्व आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जगो हीच देवाकडे प्रार्थना बाळानों तुझा मित्र परिवार सुध्दा सदैव सुखी राहो तुम्हा सर्वांची भरपूर प्रगती होवो भरपूर यश देवो माझे अनेक आशीर्वाद देव बरे करो 👌👌❤❤🤚🤚👍👍

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 2 месяца назад +2

    छान व्हिडिओ. अनिकेत सारखा मुलगा सर्व घरात असावा,घराचं नंदनवन होईल. तुम्हा उभयतांची केमिस्ट्री छान जुळते. अशीच एक मेकांना साथ द्या. श्री स्वामी समर्थ पाठीशी उभे आहेतच. आई, पप्पा, आजींची काळजी घ्या.

  • @dattatraynikade
    @dattatraynikade 2 месяца назад +1

    खूप छान समजावून सांगितलं तुम्ही दोघांनी... जे काही छोटे मोठे प्रश्न होते ते सगळे समजावून सांगितलेस. स्वामी नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण करतील. Best of luck, both of you.

  • @arohigholekar1996
    @arohigholekar1996 2 месяца назад +1

    कसं असताना रांगोळी ही प्रत्येक ठिपके ठिपके जोडून केली की पूर्ण होते तसं असतं पण हे गोड आठवणी असतात ❤

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 Месяц назад

    भावा तुला खूप खूप आशीर्वाद आणी शुभेच्छा आणी असेच आनंदी राहा, हसत राहा, आणी गोड गोड बातमी पण द्या...😂😂

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 2 месяца назад

    अनिकेत आणि श्वेता संसार असाच करायचा असतो दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचे असते आमचे आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी आहेत

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 2 месяца назад

    तुमच्या दोघांची स्वप्न पूर्ण होवो ही देवाकडे प्रार्थना यशस्वी व्हा

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 месяца назад

    खूप खुप खुप छान अनिकेत दादा श्र्वेता वहिनी असेच हसत खेळत सुखाचा संसार होउ दे

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 2 месяца назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ बनवलास छान वाटलं तुमचा सुखी संसार बघुन शेव
    टी मुळ घर हरकुळातच आहे त्या मुळे सगळ आपल्या घरच्या देवानेच सगळं करण्यासाठी साथ दिली

  • @suneetadhaygude5646
    @suneetadhaygude5646 Месяц назад

    श्र्वेता खूप गोड आहे....एकदम doll सारखी

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 месяца назад +3

    खूप खूप छान माहिती दिली कारण आपला एक परिवार आहे म्हणून तू माहिती दिली माझ मत मी मांडतो कामाला पण तसेच शेती आणि इतर गोष्टीला पण म्हत्व दिली पाहिजे तुम्ही जी मेहनत घेतात त्याला माझा मुजरा मनमोकळ्या गप्पा मारल्या आवडला विडियो ❤

  • @sunilgawade2097
    @sunilgawade2097 2 месяца назад +5

    तुमचा निर्णय योग्य चं आहे.आम्हाला पण गावचं नविन घर बगायची उस्तुक्ता आहे .🎉❤

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 2 месяца назад +6

    तुम्हा दोघांना पाहून एकच मनात येत . . .
    दृष्ट लागण्या जोगे सारे
    गालबोट ही कुठे नसे
    जग दोघांचे असेल सोबती
    स्वर्ग त्यापुढे फिका पडे !!❤❤

  • @gazalakhan941
    @gazalakhan941 2 месяца назад +2

    Ek divas tu swatahacha Khup motha bunglow banvshil hi Khatri aahe aamhala ani konihi negative samjnar nahi Karan ghar tu garjesathi ghetl ashes pn gharchya lokana dukhvun ghetl Nahis tyanule saglyanchech ashirvad tujya pathishi aahet Khup chan hota video 👍👍👍👍👌👌👌🌹🌹🌹

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 месяца назад +1

    आयुष्यात आपण लहानाचे मोठे होतो तशे गोष्टी पण त्या सोबत बदलत जातात बद्दल ही काळाची गरज असते खर तर आणि माणूस नाही बदलत परिस्तिथी वेळ बदलत असते त्या नुसार माणसाला त्या प्रमाणे करावं लागत चालावं लागत आणि अनिकेत दादा पूर्ण टीम ही मेहनत आहे त्या नंतर फेम मिळाला आहे सर्वांच्या मनात घर केलं आहे तुम्हाला सर्व आपले समजतात म्हणून काळजी असते आई बाबा आजी ची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या सर्व होतील गोष्टी नीट

  • @amitmayekar5056
    @amitmayekar5056 Месяц назад

    Very good man genuine video ❤ content is very original:.. amhi pardeshatun tuze video’s baghto thanks you

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 2 месяца назад +6

    Tumchi vastu khup chan aahe. Tumhi doghehi khup samjutdaar aahaat. Tumchi swatachi bhavya vastu kokanaatch lawakarch pratyakshaat utarel aani tithe tumhi sarva jan sukha samadhanane naandaal, hich shubhechha🎉

  • @khilaren
    @khilaren 2 месяца назад

    छान वाटलं तुमचा व्हिडिओ खूप खूप आशीर्वाद स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल

  • @sunilgawde7564
    @sunilgawde7564 2 месяца назад

    छान भावा मी नुकतंच तुला जॉईन झालो पण मस्त वाटलं छान कपल आहात असेच हॅप्पी राहा काम मुळेच स्वप्न होतील असेच पुढे जात राहा

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 2 месяца назад

    खुप खुप खुप आशिर्वाद तुम्हा दोघांनाही ❤ तुमची जोडी एक नंबर 👍🏻 श्वेताने खुपच छान साथ दिली आहे तुला होम टुर मस्त, आजुबाजुचा परिसर सुंदर 👌🏻👌🏻 दोघांची स्वप्न लवकरात लवकर पुर्ण होवोत ही सदिच्छा 👍🏻🥰🥰🥰🥰

  • @AARCH55
    @AARCH55 2 месяца назад +1

    Great मस्त. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनें एकदम सगळं छान होऊ दे. हा अनिकेत या वर्षी मला तांदूळ आणि मसाला हवाय. मी तुला contact करेनच. Enjoy life with out tention

  • @VaishaliAvachat
    @VaishaliAvachat 2 месяца назад +10

    खूप दिवसांनी मेसेज करते तू जे काही आता बोललास ते तुझे स्वप्न लवकर पुरे होऊदे स्वामी समर्थ सदैव पाठीशी आहेतच आणि तुझ्या कष्टातून श्वेताच्या श्रमातून खूप मोठे घर होऊदे तुम्ही सगळे एकत्र पाहायला आवडेल😊

  • @Hidimba12345
    @Hidimba12345 2 месяца назад

    Education is important … money can’t buy wisdom , talking in the context of sir 🙌

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 2 месяца назад +1

    मला तुमचे सगळे व्हिडिओ पाहायला आवडतात. आपले कुटुंब आनंदी कुटुंब खूप खूप नशीबवान आहात आपण असे आई वडील 🙏🙏 जांच्या पुण्याईमुळे आज आपण भेटलो.खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आपणास उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 💐👌👌👏👏👏🎁🥳 नांदा सौख्यभरे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎈🎈🎈🎈🎈🎈

  • @Niteshwork
    @Niteshwork 2 месяца назад +2

    बरोबर केलात तुम्ही.... पहिले कामं
    बाकी सगळे adjust करता येते. कामासाठी adjustment करावी लागते. Keep it up ❤

  • @DnyaneshwarParab-oe7oj
    @DnyaneshwarParab-oe7oj 2 месяца назад +1

    दोन्ही भावांमध्ये असाच गोडी गुलाबी राहावी

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 месяца назад +2

    ❤खरच खूप छान विचार तुम्हा...दोघाचे... असेच... छान एका विचाराने रहा.... आणि... नक्की च प्रगती होईल....... आता....दोघांचे...तिन...पण... व्हा... लवकरच...असे... आशीर्वाद.... समजा...या..आमची... इच्छा...म्हना... मला तर... फार आनंद झाला...

  • @mumbailovers5282
    @mumbailovers5282 2 месяца назад +1

    Hii dada मला माहित नाही की तू माझी कमेंट वाचशील की नाही पण मी तुझे वीडियो बागतो की वर्षा पासून तेवा तू आणि आजी सोबत बाग्यला खूप मजा याची एक आजी आणि नातवाचा नातं बाग्यला खूप मस्त वाटत होतं तुला आणि आजी ला बागून मला माझ्य आजीची आठवण येते थोडा वीडियो मधे आजी ला घे ❤ वीडियो खूप छान असतात तुझी फैमिली खूप छान आहे असंच वीडियो कर आणि आपल कोकण पूर्ण world मधे दाकाव

  • @shekharrewalke2978
    @shekharrewalke2978 2 месяца назад +1

    ऐकतान काही गोष्टी डोळ्यात पाणी पण आले कारन् आम्ही पण आता सध्या 3 महिन्यात जे काही मेहनत घेऊन गावी घर उभारलंय ते आठवले,ट्रेन चा प्रवास ,वेळी अवेळी जाने येणे सर्वे त्रास आठवला,पण घर बांधले रत्नागिरीमध्ये ,मुंबई ते रत्नागिरी प्रवास 4 महिने खूप काही शिकलो.

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 2 месяца назад +2

    खूप छान वाटत दादा. तुला खूप सुंदर सहचारिणी मिळाली. तुमचा संसार असचा फुलत जावो ही सदिच्छा. 💐🤝❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 месяца назад +40

    खूप चांगले डिसीजन, जॉब साठी करावे लागते, गाव या घरापासून फार लांब नाही, तरी तुम्ही दोघे इकडे तिकडे जाऊन करू शकता, तुझी स्वप्न नक्की पूर्ण होईल हरकुळात तुझा मोठा बंगला होवो.

  • @avadhutgore4680
    @avadhutgore4680 2 месяца назад +1

    Almost 2 years adhi me tula bhetayla alo hoto teva tu mla hya ghri gheun gela hota vahini chya hatch mst jevlo pn hoto... Aaj tu hya gharachi home tour dilis vlog mdhe khup mst watla bghun aaj.. Wish you both all the best for your future.. lvkrch koknamdhe tumch swtha ch moth ghar hoil..

  • @sangitagawari4016
    @sangitagawari4016 2 месяца назад +1

    खूप चांगला निर्णय आहे अनिकेत आम्हाला खूप छान वाटलं तू मनापासून बोललास

  • @pearlbagcollection8443
    @pearlbagcollection8443 2 месяца назад

    तुम्हाला कोणी काहीही बोलेल त्यांच्या वरती लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या फॅमिली शी ईमानदारीने राहतायना तर बस झाल.तुमची फॅमिली खूप छान आहे आणि गावातील मित्र, पत्त्या, हसरी आज्जी,गावातील लोक सगळे खुप मस्त👍 ❤

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 месяца назад

    होम टूर खूपच छान त्तुझ्या नवीन घराचे स्वप्न लवकर पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना असेच गोडीगुलाबीने रहा आणि एकमेकांना साथ द्या तुमचा संसार सुखाचा होऊ दे

  • @jyotimestri1353
    @jyotimestri1353 2 месяца назад +1

    अनिकेत तूझ हळकचळात घर बांधायचं स्वप्न पूर्ण होणार

  • @pravinvichare8062
    @pravinvichare8062 2 месяца назад +2

    तुमच्या दोघांचे प्रयत्न पाहून फार आनंद झाला. स्वामी तुमच्या प्रयत्नांना नक्की यश देतील. तुम्ही कुणाशीही वाद कराल असे वाटतच नाही. नक्की हरकुळ मध्ये तुमचे मोठे सुंदर घर होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. एकमेकांना असाच आधार देउन सुखाचा संसार करा हिच सदिच्छा.👍👍

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 2 месяца назад +1

    तुमची सगळी स्वप्न पुर्ण होणार.
    श्रावणात केलं जाणार अळुचं फतफद बघायला आवडेल,श्र्वेताच्या हातचं.❤❤

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 2 месяца назад +1

    सर्वात बेस्ट तुझी wife ji gavi राहायला तयार झाली आणि तिने तुला accept kel tuzyakde kahi ही नसताना त्या टाईम❤ला

  • @harishmagar2583
    @harishmagar2583 2 месяца назад

    खुपच छान नियोजन केलं.... हरकुल मधील घर सोडलं नाही ते महत्वाचं 👍

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 2 месяца назад +3

    Khup chan aahe banglo, Swami tumchya saglya manokaamna purn kartil great job Aniket and Shweta, God bless you

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 2 месяца назад

    Mumbai madhe 3/4 hajaramadhe wifi router hote gavat khup dur connection asta pan khupch costly kokan shreemant hotay😊nice vlog mag thane ghar kay kelet?

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 2 месяца назад +1

    लय भारी, अतिशय सुंदर आहे घर आणि घरातील तुमचे आनंदी कुटुंब आनंदी जोडी.👌👌💐🙏🍫👏👏👏

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 2 месяца назад +2

    Really superb house..
    Tumhi kharach sarvjan samjutdar aahat.. Sarv ekmekala respect detat..
    Tumche harkul madhil navin ghar baghayla khup aavdel.. 🎉❤❤❤

  • @NehaBorkar-g3f
    @NehaBorkar-g3f 2 месяца назад +1

    Vlog chan hota tumch doghanch mann khup saf ahe tumcha doghancha savsar sukhacha hovo swamincha ashirvad 🙏❤

  • @shivajiparab2554
    @shivajiparab2554 2 месяца назад +1

    Khup chan, devryatil pindivar kahi tari panyachi soy kara, bazarat bhetel chote kalash, karan pinditun ushnata nighat aste, tyamule tila panyacha abhishek karava lagto, tyamule vatavaran shant rahte

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 2 месяца назад

    All yours dreams will come true ❤❤❤❤stay blessed 🙌 lavkar ek good news diya at by 2025 ❤❤❤❤take care, love you guys

  • @krika_creation13
    @krika_creation13 2 месяца назад +1

    अतिशय समंजस आहात दोघे ही नवरा बायको. Bonding खूप छान.

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 2 месяца назад

    Char khup Chan aahe ❤yes it would like to see yummy receipts from you all

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 месяца назад +3

    अनिकेत भाऊ आणि वहिनी अभिनंदन 💐 तुम्हची मेहनत आहे असे उत्तमा उत्तम प्रगती होवो ही सदिच्छा आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @neenalibhojraj7719
    @neenalibhojraj7719 2 месяца назад

    Plz dont get worried by trollers👍🏼Whatever you both are doing is simply awesome😘

  • @aparnaketkar9891
    @aparnaketkar9891 2 месяца назад +1

    Aniket ani Shweta, ghar Khup Chan ahe , tumcha hard work Amhi pan baghatoy. Tumhi sagali sapan purna honar 💕💕

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 2 месяца назад +6

    अनिकेत हॅट्स ऑफ मित्रा तुमच्या म्हेनतीला सलाम
    तुझ्यासारख्या बऱ्याच अशा फॅमिली आहेत ज्या ग्रामीण क्षेत्रात राहून नोकरी करतात आणि त्यांना नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो ..
    कोकणातील राज्यकर्त्यांनी या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करावा .. अस मला मनापासून वाटत..

  • @jayeshbendkule6757
    @jayeshbendkule6757 2 месяца назад

    अनिकेत....मला तुझा खूप अभिमान वाटतो...

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 месяца назад

    तुम्हा दोघांना खूप शुभेच्या.एक विचारायचं होत की तुम्हा संसार वेलीवर एक सुंदर फूल कधी पाहायला मिळेल,खूप उत्सुकता आहे त्याचा विचार करताय ना ❤😂

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 2 месяца назад

    God bless you both for your understanding and efforts and for your future life....but my main prayer is for your Village Harkul and many such villages to have continuous electricity and wi fi connection....that will be a true sign of India Shining and it will make the lives of young families like u to have a good family life along with all the hard work that you all so happily put in ....so once again God bless and regards to Aaji and your lovely parents.

  • @vaishalimanjrekar7468
    @vaishalimanjrekar7468 2 месяца назад +1

    Best of luck both u for your future dreams,both r cute smiling with understanding couple ❤️ , bless u

  • @priyaprabhu5499
    @priyaprabhu5499 2 месяца назад +1

    आयुष्य खुप सुंदर आहे भावा. असेच एकमेंकाना समजून घ्या. तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. 🍫🍫

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 2 месяца назад +1

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः ❤
    तुमच्या दोघांचे अभिनंदन ❤

  • @shilpinemlekar6357
    @shilpinemlekar6357 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ, मजेत रहा

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 месяца назад +6

    जे आपण काही करतो त्यात आपले घरचे सोबत असतील तर ते नेहमी योग्यच अस्त आणि नाती समजून घेतली तर सगळ्या गोष्टी सहज होतात एकमेकांना समजून घेणं विश्वास आपुलकी जिव्हाळा असेल तर सगळ शक्य आहे तुम्ही नेहमी योग्यच असता काळजी घ्या फक्त बस

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 2 месяца назад +1

    god bless both of you, sorry after long time will see your blog. because i also in paradeep orissa for project work

  • @neenalibhojraj7719
    @neenalibhojraj7719 2 месяца назад

    Hats off to both of you. Respecting each other in every aspect is a sign of healthy and happy relationship ❤
    Lots of best wishes to both of you🌹🌹God bless you👍🏼

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 2 месяца назад +1

    nice decision. night travelling is so critical with ladies

  • @sunandamarathe5846
    @sunandamarathe5846 2 месяца назад

    Fonda aani Harkul he gav kuthe aahe dada te kalv. Karn mi vidrbhh Wardha yete asato manun vicharte dadà br.
    Asech nehmi aandat raha ❤❤
    🌹🌹

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn 2 месяца назад +1

    कोणत्याही परिस्थितीत गावीच राहायच ह्या साठी तुमची ही धडपड आहे
    खूप छान

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 месяца назад +1

    ❤❤... खूप योग्य निर्णय घेतला
    .... वेळोवेळी.... विचार करावा च लागतो... गावी शेवटी.... काही गोष्टींची ... गैरसोय होतेच...फार चांगले झाले

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 2 месяца назад +1

    तुम्ही दोन्ही खुप आदर्श जोडी आहात... करियर जपायचं तर तडजोड करावी लागतेय त्यामुळे तुम्ही ही तडजोड करताय तर त्यात वाईट नाही.

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 2 месяца назад

    आणि एक कि आई बाबा तर गोड आहेच प्रश्नच नाही छान सपोर्ट करतात छान लक्ष्मी सारखी बायको आणि विठ्ठल रखु माई सारखे आई वडील भाऊ वहिनी ह्याचा सपोर्ट आहे आणि काय तू मागे पाहूच नको बस स्वामी बोलतात ना भीहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेच करतील तुझी स्वप्न पूर्ण आणि मेहनत कराऱ्याला फळ मिळत हळू का होईना होईल 👍

  • @snehapedamkar5490
    @snehapedamkar5490 2 месяца назад

    Changla decision ghetlyas shweta. Aniket good that you support her😊