अनिकेत भाई . भरपूर दिवसा नी व्हिडिओ banivalat.. असो.. मी आपले व्हिडिओ .. आले की pahtoch..ते पण फॉरेन मधून.. खूप खूप छान ब्लॉग असतात श्वेता वहिनी भाभी आई बाबा सगळ्यांना नमस्कार ....thanks... माझं नाव parvesh nevrekar मी लांजा तालुक्यातील आहे.. आणि जॉब साठी फॉरेन सौदी अरेबिया मधी आहे...मी आलो की नक्की कॉन्टॅक्ट करेन मला नो देऊन ठेवा बाय
बाबा आम्ही कालच आणून ठेवलं आज तर 5 वाजल्या पासून ही मोठी लाईन जसं परत मिळणारच नाही मटण चिकन😂😢😂 उद्या पासन जसं काय दुनिया समुद्रात बुडताय असं वाटतं😅😊 गतहारीचा अर्थ बरोबर सांगितल्यास🎉
अनिकेत तूला कमेंट मध्ये विचारतात तू पतया शी बोलत नाही मला असं वाटतं की तू आणि पतया दोघं मिळून एक विडीओ काढ आणि ते तूला कमेंट करतात त्यांना सांग की आम्ही दोघे बोलतो अनिकेत तू मालवणी भाषेत विडीओ काढ अयकायला खूप मस्त वाटत 😊
आमची पण गत हारी चालू आहे मुंडी आणि भेजा एन्जॉय पप्पाना (दादा )आणि आणि आईला नमस्कार मटण ला आज खूप line होती. अशी लईम होती जस आज शेवट चा मटण खायचा दिवस होता.😂😂😂
व्हिडीओ नेहमी प्रमाणे मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आजीची हिंदी आणि छोट्याचे गणित अप्रतिम खूप खूप हसले आम्ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर ब्लॉग, गटारी चा अर्थ खूप मस्त सांगितला, बकऱ्याचे मटण एक नंबर, खूप मस्त झाला होता रस्सा, पप्पा एक नंबर बनवतात जेवण, एक नंबर निसर्ग, खूप भारी 👌👌
तु हरकुळ चा निसर्ग दाखवलास पण हरकुळ चा पत्या भाय किधर हैं असे आजी ला विचार मग परत आजच्या सारखी हिंदीत उत्तर देईल
Papa Great Aahet Sarv
Kaamat Expert Aahet
Bhari Mutton Curry Wade
Banvaly
Bhari Blog
अनिकेत भाई . भरपूर दिवसा नी व्हिडिओ banivalat.. असो.. मी आपले व्हिडिओ .. आले की pahtoch..ते पण फॉरेन मधून.. खूप खूप छान ब्लॉग असतात श्वेता वहिनी भाभी आई बाबा सगळ्यांना नमस्कार ....thanks... माझं नाव parvesh nevrekar मी लांजा तालुक्यातील आहे.. आणि जॉब साठी फॉरेन सौदी अरेबिया मधी आहे...मी आलो की नक्की कॉन्टॅक्ट करेन मला नो देऊन ठेवा बाय
व्हिडिओ मस्तच पप्पांनी मस्त बनवलं मटण वडे.😋😋आजीला पोहायला नको सांगू आता जरा बरी आहे ती राहू दे उगाच आजारी पडायला नको. 👍👍
अनिकेत खुप छान व्हिडिओ मटण एक नंबर पपानी मटणाचा रस्सा आणि वडे खुपच छान झाले आजी हिंदी मराठी मिक्स करून छान बोलते❤❤
होय आजी मस्त पोहते आणि आजचा विडीओ मस्तच आहे
Very nice volg 👌👍 mutton वडे खूपच छान बघूनच तोंडाक पाणी सुटला आजीच हिंदी अप्रतिम😃
आजी न कंटाळता काम करतात. मन लावून
Kaka khup young active n bhari ahet.. 1 no. All rounder manus.. 🥰 najar nko lagayla
खुप छान व्हिडिओ गटारी मस्त साजरी केली तीघ मिळून मस्त स्वयंपाक बनवला ❤❤❤❤❤
❤विडीओ ची सुरवात फ़ारच छान❤
❤मन:पूर्वक शुभेच्या❤
Aniket tujya aai peksha Pappa bhari jevan kartat
Thank u
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Khup chan video 👌 👌👌❤️
शुभ दीप अमावस्या
Mast video..aajjj ali ki shravan mass chalu zalyasarkh vatat love u ajji
Kup Chan vidio 👌 thanks👍Shree Swami Samartha🙏🙏
Daz how basic and simple u can be wd ua own family n things lovely to see this nowadays....I hope u invite me n my family to ua 🏡
Aniket bhava gatharichi party khupcha chhan keli video khup chhan vatala baghyala maja aali
Very very nice
Atta khara shabadha samjla gat hari no gatari thank you
हो आवडेल आजीला पोहताना बघायला आवडेल❤
Baba ne khup chchan mutton banavle. Ajji mast ani tumhi doghe tar nehmi pramane mast nice video
Team work 😊. Yum mutton 😋
आमच्या मराठवाड्यात धाराशिव जि. मध्ये कोकणा सारखा दररोज पाऊस आहे अनिकेत
Khup chhan video zala mazaa aali baghayala 👍👌
Beautiful video brother
Khup chaan video zala
Mujja aali❤
Mala tuje aaje khub aavdate🙏🙏
छान
सुंदर निसर्ग. सुंदर स्पॉट
My favourite destination konkan ❤
Kupa chan ani masta gav hae tuza eka da tari tuza gavi yanar 🤟👏💐tc by
दादा तुका भेटुक यायचंय रे खूप इच्छा हाय मनापासून कधी येऊ सांग भेटायला मी रत्नागिरी गणपतीपुळे चा आहे.
Mast aaji bolte ❤
साहिल चा गोट फार्म पन बघुचा रे मला
Khup khup Chan video 👌👌❤
Namaskar bhava chan video aajji mast
9.11😂💯✅ श्रावनात पौर्णिमेनंतर मासळी खूप येते आपण तर श्रावन पाळत नाही😊😂
हो
मटण रेसिपी एक नंबर
Body language of some people who lived in city and shifting to jungle life is visible that they don’t like it ! Hence lives separately
Ajacha video chan hota. Me 4 varsh tumcha video baghte. Mala tumchya gharat sarvat jast kitchen avadte Karan tithe matichi Jamin Ani chool aahe
बाबा आम्ही कालच आणून ठेवलं आज तर 5 वाजल्या पासून ही मोठी लाईन जसं परत मिळणारच नाही मटण चिकन😂😢😂 उद्या पासन जसं काय दुनिया समुद्रात बुडताय असं वाटतं😅😊 गतहारीचा अर्थ बरोबर सांगितल्यास🎉
आता पत्याची मैत्री नाही वाटत
आजी मस्त मला आवडते
❤
अनिकेत तूला कमेंट मध्ये विचारतात तू पतया शी बोलत नाही मला असं वाटतं की तू आणि पतया दोघं मिळून एक विडीओ काढ आणि ते तूला कमेंट करतात त्यांना सांग की आम्ही दोघे बोलतो अनिकेत तू मालवणी भाषेत विडीओ काढ अयकायला खूप मस्त वाटत 😊
आजी लय भारी 😍
Very very nice video 👌👌
RECIPI MASTCH ❤❤❤❤
Mutton recipe mast👌.
Welcome to Hadpid and Kolashi gaon
❤❤❤
छान वडे मटण पार्टी. अनिकेत तुझे पप्पा आजी फारच भारी मस्त swainpak केले. 👌🏼👍🏼😊
नशीब वान आहेस सुपरबाबा मिळालेत तुला😊
स्वामीचे भक्त आणि हे बघा
तुमची भाषा खूप छान वाटते अनिकेत भाऊ
Chan hota video
Shree swami samarth 🙏🙏
Pattya Bhai kidhar hy
Nice
वा मसत आजी व बाबा व तु मिळुन केलेली मेहनत आरामात ज्यांना मिळत ते नशीबवान अे शेवता व्हेज जेवायला नाही आली / मिसेस दिक्षित
अनिकेत तुझे वडील मला राजकुमार सारखे दिसतात
शुभ श्रावण
अनिकेत कधी तरी खालच्या तेली वाडीच पण दाखव
👌👌
Aniket regular video takat ja re❤❤
Aniket dada roj nhi pn 2 diwsani tri video bnvt ja plz ...amhi tuzya video wat pahat asto dada
Dada tujha gaadi che details sang na jasa year, model, mileage vagare
Avdel janun ghyayla
I love kokan
Tumche ppa bhari ahet
Nakki avdel aajini pohayla jayla. Amhi pan Pedne goa ithle
अनिकेत दादा, श्वेता वहिनी accenture कंपनी मध्ये जॉब ला आहे का?
First view❤
Ho
आजीला घेऊन पोहायला घेऊन जा
Self confidence nahi self control
बाबांनी मटण सुंदर केल
आमची पण गत हारी चालू आहे मुंडी आणि भेजा एन्जॉय पप्पाना (दादा )आणि आणि आईला नमस्कार मटण ला आज खूप line होती. अशी लईम होती जस आज शेवट चा मटण खायचा दिवस होता.😂😂😂
Gatari special song video
Katra express
Mutton chhan kele pappane..ani tumhi tighani chhan ektra milun Jevan kele
अरे अनिकेत आमच्या लोऱ्याच्या नदीत पोहताना तुज्या आजीला आम्ही पाहिले आहे या वयात सुद्धा छान पोहते
Ajila bolayla sang
अन्यत्र बरसे मराठवाडा तरसे..अशी हेड लाईन आहे न्युज पेपरमध्ये मराठवाड्यातील 😮😮😮😮. पाऊसा बाबत
Mala tumachya gavi gevun chala na ase karu shakta ka mala kokon pahaya ha aahe
दादा स्वामींच्या मठात कधी काळे कपडे घालून नाही जायचं...
दारा मध्ये शिकु नये अनिकेत
23:19 23:19 changala video dakhava
Ekikade bakre paltos aani dusri kade mutton khatos 😂 just kidding
Aajcha video aawdla....pn mase pakdtana video dakhv prt
Andya gharachya umbryavar ubha rahun shinku naye...
Tuzha kap bakra
👌👌👍👍
Mala tumcha malvani masala vikat ghyayala avdel
Ahjee ,I want to see her sweming
Katari facial chhan video
Vade pith ksa banvta
अविनाश गटारी म्हणजे काय बोल
Gat hair mhnje andyya