नमस्कार दादा..खूप छान vlog...आम्ही दापोलीकर..😎😎 खूप मस्त वाटल दादा दापोली पाहून गावची आठवण आली..आम्ही पण आत्ता जाणार गावी शिमग्याला...काल चा गोंधळ खूप मस्त आमच्याकडे पण असाच गोंधळ करतात लग्नाचा.. वरात भरायच्या आधी गोंधळ असतो मग नवरा नवरीला घरात घेतात अस असतो..दादा तुमचे व्यक्तिमत्त्व खरच भारी आहे..एकदम साध काही दिखावा नाही... आम्ही पण फणसाची भाजी करतो तिलकूट टाकून ..😋😋शेवटी मात्र वहिनी pranju- padudi ची आठवण आली. ..🥰🥰🥰
खूप खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्य व बोका खूप छान आहे व सुंदर मिञांची चिकन पार्टी व खरच छोटू खूप हुशार आहे बाय बाय करतो 👌👍🙏त्याला पाहिल्याशिवाय व्हिडिओ सुंदर वाटतच नाही
सतीश,निखिल ,अविनाश तुम्हा तिघांना एकत्र पाहून खूप छान वाटले.दापोली गाव खूप छान वाटले.पाहून.व्हिडिओ मस्त होता.पडदी पहिल्या शिवाय व्हिडिओ अपुरा वाटतो.भारी बदमाश,pranju पडाडीला ❤️❤️
Dada tumche video me roj Pahato khup bhari vatay. Gavachya atavanini man bharun yete. Me punaycha ahe tumhi ek divas amchya gavi Nikki ya family gheun.
सतीश भाऊ, निखिल, अवि दादा यास अभिवादन...!!🙏🙏🙏 प्रामुख्याने श्री सकपाळ काका आणि काकी, आदुस, जुई गाव नवी मुंबई यास नमस्कार...!!🙏🙏 👍कांदा पोहे छान 👍 बोका आणि इतर तत्सम गोष्टी बाबत सतीश भाऊंच्या कोपरखळ्या आणि गम ज्या सुरेख,हास्यास्पद..अश्याच 👍नयनरम्य वातावरण आणि आसूद गावातील अवर्णनीय असेच अतुलनीय वर्णन छान, दिलखेचक 👍 आसूद मधील. निखिल चे घर टुमदार आणि अप्रतिम..निसर्गाच्या सानिध्यात वसलेले 👍तंदुरी आणि गावातील नैसर्गिक भट्टी छान 👍निवेदन लाजवाब सहजसुंदर वक्तृत्व या चॅनेल चे यश. 👍 कोरा चहा उर्फ चाय आणि सतीश भाऊ म्हणजे बीजगणित आणि समीकरण असेच इथे तरी मी म्हणीन. 👍रात्रीचा प्रवास आणि गप्पागोष्टी अर्थात श्रवणीय तथा मजेशीर अश्याच 👍 काजु आणि माहिती सुंदर 👍रत्नागिरी टाइम्स वाचानीय असेच वृत्तपत्र. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास फार पूर्वी राशीचक्र कार हे श्री शरद उपाध्ये यांच्या संकल्पना असलेले सदर रंगमंचावर सादरीकरणात राशीचक्र कार श्री शरद उपाध्ये सादर करायचे त्यावेळीं योगायोगाने प्रयोगा दरम्यान सन्माननीय आदरणीय श्री.ना.पू. ल. देशपांडे यांनी त्यांची भेट झाली त्यावेळी शरद जिना त्यांनी सांगितले होते की ही संकल्पना तुझी छान आहे पण हा जो विषय तू सादर करतोस हेच तुझ्या अद्भुत संकल्पनेचे अफाट यश आहे..आणि ते निरंतर आहे. इथे मी ही असेच आवर्जून म्हणीन की सतीश जे आशय आणि विषय लीलया रसिक दर्शक वर्गासमोर छान अप्रतिम रित्या मांडतो त्यातील निखळ साधेपणा आणि सहजसुंदर आशय या चॅनेल चे अफाट यश आहे हेच या चित्रफिती द्वारे अधोरेखित होतं आहे..असो...👍 देव बरे करो 👍 👍Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
सतीश दादा मी पण एक यूट्यूबर आहे माझ्या च्यानल ला एकदा भेट द्या तुमचे ब्लॉग मला खूप आवडतात तुम्ही चांगल्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद केलेले आहे रात्रीचा चंद्र कोकण आणि बरंच काही
Dada tu pan janar aahes na gavi shimgya la aai la baghun khup divas jhale aani tumhi tighe asech ekatr raha aapan koknatle sagle ekatrach rahile pahije tujhe gavche video lavkar banav
नमस्कार दादा..खूप छान vlog...आम्ही दापोलीकर..😎😎 खूप मस्त वाटल दादा दापोली पाहून गावची आठवण आली..आम्ही पण आत्ता जाणार गावी शिमग्याला...काल चा गोंधळ खूप मस्त आमच्याकडे पण असाच गोंधळ करतात लग्नाचा.. वरात भरायच्या आधी गोंधळ असतो मग नवरा नवरीला घरात घेतात अस असतो..दादा तुमचे व्यक्तिमत्त्व खरच भारी आहे..एकदम साध काही दिखावा नाही... आम्ही पण फणसाची भाजी करतो तिलकूट टाकून ..😋😋शेवटी मात्र वहिनी pranju- padudi ची आठवण आली. ..🥰🥰🥰
खूप खूप आभार ❤️
असेच प्रेम कायम असुद्या 🙏😊
खूप खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्य व बोका खूप छान आहे व सुंदर मिञांची चिकन पार्टी व खरच छोटू खूप हुशार आहे बाय बाय करतो 👌👍🙏त्याला पाहिल्याशिवाय व्हिडिओ सुंदर वाटतच नाही
Khanyachi khup maja keli tumhi.. Chan video hota.. Ani tumcha pahunchar sudha khup chan kela nikhil cha gharacha lokani👌👌👌👌👌
Thank you
कोकणातील सर्व यू ट्यूबर्स मध्ये चांगलं bonding आहे देव करो ते असच राहू दे 🙏
खूप मजा केली तुम्ही लोकांनी. निखिलने पण तुमचा पाहुणचार मस्त केला.🙏🙏🙏
Khup chan aata nikhil la aamhi gavi nenar
तुमचे आसूदमधले सर्व व्हिडिओ खूप छान आहेत 🙏🙏
Thank you
Mst video ata shimgyachya video chi vat pahaychi😘❤️😘
Thank you
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
खूप छान झाला विडिओ👌👌👌👌👍🚩
पॉप्युलरीटी मस्त वाढली आहे 👍👍
#PoojaKeniJapan
Mast picnic Hoti👍
मस्त वीडियो दादा मी पन दापोलीचाआहे, गांवचा वीडियो मस्त आहे, गावाची वीडियो पाहुन गावाची आणि कोकणाची अठावन आली आणि गोंधलाची वीडियो पन मस्त आहे
❤️❤️
सतीश,निखिल ,अविनाश तुम्हा तिघांना एकत्र पाहून खूप छान वाटले.दापोली गाव खूप छान वाटले.पाहून.व्हिडिओ मस्त होता.पडदी पहिल्या शिवाय व्हिडिओ अपुरा वाटतो.भारी बदमाश,pranju पडाडीला ❤️❤️
Thank you kaku
सुंदर...
Nice blog. Bye pradnu Rockstar.
Khup Chhan 👌👍
Chan hota video 👌
Dada tumche video me roj Pahato khup bhari vatay. Gavachya atavanini man bharun yete.
Me punaycha ahe tumhi ek divas amchya gavi Nikki ya family gheun.
❤️❤️🙏 nakki
आजचा विडयो खूपच छान धमाल निखिलने छानच पाहुणचार केला आपला चिकन तदूंर लय😋😋😋😍
❤️❤️
सतीश भाऊ, निखिल, अवि दादा यास अभिवादन...!!🙏🙏🙏
प्रामुख्याने श्री सकपाळ काका आणि काकी, आदुस, जुई गाव नवी मुंबई यास नमस्कार...!!🙏🙏
👍कांदा पोहे छान
👍 बोका आणि इतर तत्सम गोष्टी बाबत सतीश भाऊंच्या कोपरखळ्या आणि गम ज्या सुरेख,हास्यास्पद..अश्याच
👍नयनरम्य वातावरण आणि आसूद गावातील अवर्णनीय असेच अतुलनीय वर्णन छान, दिलखेचक
👍 आसूद मधील. निखिल चे घर टुमदार आणि अप्रतिम..निसर्गाच्या सानिध्यात वसलेले
👍तंदुरी आणि गावातील नैसर्गिक भट्टी छान
👍निवेदन लाजवाब सहजसुंदर वक्तृत्व या चॅनेल चे यश.
👍 कोरा चहा उर्फ चाय आणि सतीश भाऊ म्हणजे बीजगणित आणि समीकरण असेच इथे तरी मी म्हणीन.
👍रात्रीचा प्रवास आणि गप्पागोष्टी अर्थात
श्रवणीय तथा मजेशीर अश्याच
👍 काजु आणि माहिती सुंदर
👍रत्नागिरी टाइम्स वाचानीय असेच वृत्तपत्र.
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास फार पूर्वी राशीचक्र कार हे श्री शरद उपाध्ये यांच्या संकल्पना असलेले सदर रंगमंचावर सादरीकरणात राशीचक्र कार श्री शरद उपाध्ये सादर करायचे त्यावेळीं योगायोगाने प्रयोगा दरम्यान सन्माननीय आदरणीय श्री.ना.पू. ल. देशपांडे यांनी त्यांची भेट झाली त्यावेळी शरद जिना त्यांनी सांगितले होते की ही संकल्पना
तुझी छान आहे पण हा जो विषय तू सादर करतोस हेच तुझ्या अद्भुत संकल्पनेचे अफाट यश आहे..आणि ते निरंतर आहे.
इथे मी ही असेच आवर्जून म्हणीन की सतीश जे आशय आणि विषय लीलया रसिक दर्शक वर्गासमोर छान अप्रतिम रित्या मांडतो त्यातील निखळ साधेपणा आणि सहजसुंदर आशय या चॅनेल चे अफाट यश आहे हेच या चित्रफिती द्वारे अधोरेखित होतं आहे..असो...👍 देव बरे करो 👍
👍Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
साहेब, वाह !
खूप रंगत येतेय, खास करून आपले चॅनल कुटुंबीय सदस्य खास तुमची प्रतिक्रिया वाचायला पण येत असतात ❤️😍🙏 खूप सारे प्रेम
@@SFORSATISH he kharay
मस्त विडीओ दादा मला खुप आवडतात तुमचे विडीओ
❤️❤️
Khoop chhan video 👌👍 nice job thanks 😊❤️
Thank you
Khup Chan👌 👍🙏
mast video aahe maza aali
Mast zahala video dada
Thank you
Satish bhau tumche sarva videos kharach khupach chhan asatat video sathi tumhi khup mehanat gheta aani tumchi family pan khup Chhan aahe Golu bye bye chhan karto 😊
Thank you, asech support kara
@@SFORSATISH Hoy nakkich 😊
Very nice video..
सुरवातीचा स्लोगन खूप सुंदर लिहिलाय 👍👍👍 FACT
Thank you
Nice trip , your all videos are good,
We Miss aai .
Always keep Smiling
Aata gavi gelo ki aai chi special video yeil
दापोलीचा राजा❤️❤️ जबरदस्त व्हिडिओ आणि हो मी जरूर बोलवेन माझ्या गावी हरिहरेशवरला तुम्ही सर्वांनी या दादा धम्माल मस्ती करू...
Hoy bhau, nakki jau ❤️
Super bhai
Satish you have beautiful family..
Mastch khup sundar❤️
Sundar video
Video mast pradnu 🙋🏻🙋🏻
Khup chan ahe tumche videos and ur family nice
Thank you
चिकन तंदूर करताना म्यांरीनेशन केलेलं चिकन थोडंसं शिजवून घ्यावं।।।नंतर जाळीवर भाजावे।।छान होतंय।।एकदा करून बघा।।।
Khupch chan
आठवणी ताज्या झाल्या 😍🙌
Kupch Chan 👍👌
Thank you
Masat enjoy kel gavi
Mast vlog satish da....Take care
Thank you
तुमचे विडीयो खूप आवडते मला । आमी पण तुमचा बरोबर पवा्स करतो । 👍👍😊😊 परत जाणार गावी ते कशा साठी आणी ते काय असते ?...
❤️❣️
लय भारी
Very nice satish dada 👌👌👌👌 karad mazhe gave ahe ye kadhi alas tar
नक्की येऊ
Khup chaan video dada
Thank you
Mast dada😊😊
Khupach sunder video aahe..mi tighana pan follow karat asto.
Thank you
Beautiful 😍
खूप छान विडीओ
छान झाला विडिओ सतिश
खूप भारी दादा
आता गावी कधी जातोय असं झालंय ❤️😍
Lavkarch jauya 😊
व्हिडिओ मस्त
Lai bhari😘😘😘😘💕
Very nice volg bro
Nice video
Match🙏🙏
Anjarle maz gav
Khupch chan
nice video
VERYBEAÙTIVIDEO
Nice😍
Hoy Hoy Avinash aani dada Tumhi tumcha gavi jaun vedio banva. 1 k calibration..
Hoy lavkarach
सतीश दादा मी पण एक यूट्यूबर आहे
माझ्या च्यानल ला एकदा भेट द्या
तुमचे ब्लॉग मला खूप आवडतात
तुम्ही चांगल्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद केलेले आहे
रात्रीचा चंद्र कोकण आणि बरंच काही
Thank you
Mazh hotel aahe dapolila pahunchar
अरे काळे पडले ते वर्षाच छान बनवते
😍😅 🙏
Satya tula baghun roj kokanat jaava asa vatata ❤️pan baayko sodat naahi 😂👍
To sagalyanna problem asato 🤣😍
😃😃😃😃😃😂😂😂😂
Mst
Dada punyala pn ya ekda
नक्की
Aaho kori chaaha rich people pitat(black tea)
Hoy na
👍👍
दादा गावी लवकर जा पनवेल मधे कोरोना वाढतोय
Hoy na
Nice kaka 🙂🙂🙂💯❤️
Dada tu pan janar aahes na gavi shimgya la aai la baghun khup divas jhale aani tumhi tighe asech ekatr raha aapan koknatle sagle ekatrach rahile pahije tujhe gavche video lavkar banav
Hoy, thank you
1st view😊
Why you always travelling in night? Not a single time video found travelling in day.
Lavkarch day pan karu
Chulivarache jevn tasty lagate
Maaast
Thank you
Mandngadh la mazh maher aahe
❤️🙏🙏
सतिशदादा हित्या तुझा मित्र आहे का?
Hoy
Mala pn tujhya gavi yayacha ahe dada
Khup chan ahe gav tuza 🌴🌴⛰️🏠🏕🐓
जरूर भेटू
Gawti
❤️😎
Rite goa pheni, am from goa
🙏🙏
Chan video Dada .....Dada tumcha phone number dya❤️
Masta aavadla video
Nice video
Nice video
❤️❤️