दापोली आडे येथील मासे लिलाव भाग ५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Dapoli Ade fish market #
    दापोली आडे येथील मासे लिलाव #dapoli​ #ade​
    सफर कोकणाची भाग 5 #kokan​ #fishing​ #fishingvideo​ #fish​ market#marathi​
    सदर गाव दापोली तालुक्यातील समुद्र किनारा लाभलेला एक वैभव संप्पन गाव आहे. सदर गावात मुख्य व्यवसाय मच्छी मारी आहे. तसेच नारळ, सुपारी असे ही उत्पन्न येथे घेतले जातात.
    मच्छी मारी व लिलाव येथे चांगल्या प्रकारे समजून केला जातो. व मच्छी पण कमी रूपये मध्ये मिळते. तसेच सर्व मच्छी ही ताजी असते. तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता. #shortvideo​
    प्रामुख्याने येथे मिळणारी मच्छी म्हणजे पापलेट, टायनी कोलंबी,टायगर कोलंबी मोठी लहान, मांदेली, बिलज्या,म्हाकूळ, चिंबोरी अशा प्रकारच्या फ्रेश व ताजी मच्छी लिलाव पद्धतीने मिळते. ती पण मापक दरात. #travel​
    तर मग चला दापोली तालुक्यातील आडे गावात मच्छी घेण्यासाठी येताय ना. #maharashtra​
    दापोली आडे सागरी किनारा आहे तसेच बंदर आहे.
    पत्ता. मु. पो. आडे
    ता. दापोली.
    जिल्हा. रत्नागिरी
    अधिक माहितीसाठी
    devendrakhatu85@gmail.com🙏🙏🙏

Комментарии • 3