खूप खूप छान वाटलं पाहून दादा जे कोणी त्या फार्म हाऊसचे मालक असल त्यांना सलाम आहे त्यांनी खूप छान प्रकारे जागेचा वापर करून सुपारी, काजू, फळ, भाज्या खूप खूप छान प्रकारे लागवड केली , या सर्व झाडांचे मालक व त्यांचा माळा पुन्हा पहावयास आवडेल दादा हा ऐक वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे दाखवले दादा👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
हनुमान मंदिर बघून खूप छान वाटले…. गेल्या वर्षी आलो तेव्हा काम चालू होते रस्त्याचे सो जाता नाही आले…. आता मे महिन्यात जाईन….सतीश भाऊ तुम्हाला भेटायचे आहे दापोलीत आल्यावर…. मी दापोलीचाच आहे पण अमेरिकेत असतो… मे महिन्यात आलो की फोन करीन, दापोलीत असलात तर निक्की घरी बोलविन 🎉 भेट होईल
कसण्यासाठी कसदार जमीन आणि राबण्यासाठी मजबूत हात असतील तर कोकण स्वर्ग आहे पण सर्वात महत्वाचे बळीराजाची कृपादृष्टी आणि पर्जन्यवृष्टी ही तितकीचं महत्वाची आहे. नर्सरची भटकंती 👌 ♥️ 👍
सतीश आजपर्यंत तुझी ही informative व्हिडिओ खऱ्या अर्थाने छान व्हिडिओ आहे, या व्हिडिओ मधून कोकणातील तरुण उद्योजकांना हा कितीतरी प्रेरणा देईल यात शंकाच नाही, आजपर्यंतची खूप छान व्हिडिओ, मला खूप आवडली, अश्याच छान छान व्हिडिओ बनव, त्याकरिता तुला खूप खूप शुभेच्छा सतीश
Bapre kiti divas hotat dapolit amchya javl yeun gelat tri pan amhi bhetayla nahi yeu shaklo mast vatala video me jalgaon la rahte mahit ast tar nakki bhetli asti
खूप छान आहे वाडी फळभाजी पण छान आहे मला अस वाटते सतिश भाऊ तुम्ही पण जमल तर भविष्यात अशी थोडी फार जागा घेऊन अशीच वाडी करावी अस मला वाटते जी तुमच्या गावापासून थोड्याफार अंतरावर असेल तुम्हाला शेतीवाडीची आवड आहे म्हणून सूचवल आवडला विडियो छान होता
Evadhya mothya 😮property che owner kon aahet ani khup chan develop kele aahe tasech evadhya prakarchya bhajya , fruits export kartat ka?? Sarv product chi quality pan uttam aahe. Next videot nakki dakhava..he nakkich kautukaspad karya aahe
सतीश तुला ऐक विनंती आहे की या जागेवर अजून 2 ते 3 व्हिडिओ बनव जेणेकरून लोकापर्यन्त अधिक चांगली माहिती मिळेल, त्यातून आपल्या कोकणातील तरुण वर्ग काहीतरी प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग चालू करतील सतीश तू नक्की व्हिडिओ बनव, मला खूप आवडेल
खूप खूप छान वाटलं पाहून दादा जे कोणी त्या फार्म हाऊसचे मालक असल त्यांना सलाम आहे त्यांनी खूप छान प्रकारे जागेचा वापर करून सुपारी, काजू, फळ, भाज्या खूप खूप छान प्रकारे लागवड केली , या सर्व झाडांचे मालक व त्यांचा माळा पुन्हा पहावयास आवडेल दादा हा ऐक वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे दाखवले दादा👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
तुमच्या मुळे पालेभाज्या, टोमॅटो, काजू, विड्याची पाने, सुपारी, कोथिंबीर लागवड बघायला मिळाली. खूप छान.
हनुमान मंदिर बघून खूप छान वाटले…. गेल्या वर्षी आलो तेव्हा काम चालू होते रस्त्याचे सो जाता नाही आले…. आता मे महिन्यात जाईन….सतीश भाऊ तुम्हाला भेटायचे आहे दापोलीत आल्यावर…. मी दापोलीचाच आहे पण अमेरिकेत असतो… मे महिन्यात आलो की फोन करीन, दापोलीत असलात तर निक्की घरी बोलविन 🎉 भेट होईल
ताईची बाग खूपच छान आहे आणि सुपार्या पण किती भरपूर काजूच्या बिया पण किती भरपूर सगळच खूप छान आहे
खूप छान व्हिडीओ सगळया प्रकारची भाजी झाडे बघून खूप छान वाटल
कसण्यासाठी कसदार जमीन आणि राबण्यासाठी मजबूत हात असतील तर कोकण स्वर्ग आहे पण सर्वात महत्वाचे बळीराजाची कृपादृष्टी आणि पर्जन्यवृष्टी ही तितकीचं महत्वाची आहे. नर्सरची भटकंती 👌 ♥️ 👍
शेतीची बाग खुप मोठी आणि छान होती.. मस्त व्हिडिओ 👌❤️🙏
खूप छान मस्त बाग delovpe केली आहे पुन्हा एकदा संपूर्ण बाग बघायला आवडेल खूप छान व्हिडिओ
❤️❤️
सतीश आजपर्यंत तुझी ही informative व्हिडिओ खऱ्या अर्थाने छान व्हिडिओ आहे, या व्हिडिओ मधून कोकणातील तरुण उद्योजकांना हा कितीतरी प्रेरणा देईल यात शंकाच नाही, आजपर्यंतची खूप छान व्हिडिओ, मला खूप आवडली, अश्याच छान छान व्हिडिओ बनव, त्याकरिता तुला खूप खूप शुभेच्छा सतीश
🙏🌸👍👍
Kiti sundar develop keli aahe jamin. Ekada pahaayala awadel.
Video khupach Chan aahe.dapolitle nisarg saundarya khupach Mast aahe.
Khup Chan vadi kiti mehnat karatat ashich baag fulava 😊amhalahi baghayla aavdel
Khup chan nursery , place & environment....nice vlog!!!!
वा खुप छान मस्त सुंदर सुरेख अप्रतिम दापोली गाव हे कोकणातील आहे एक नंबर❤❤❤
Bapre kiti divas hotat dapolit amchya javl yeun gelat tri pan amhi bhetayla nahi yeu shaklo mast vatala video me jalgaon la rahte mahit ast tar nakki bhetli asti
Super very nice vlogs dada ❤❤🎉🎉
Aajcha video khup chhan mast laybhari vatala
Very nice informative video.
अप्रतिम निसर्ग एक नंबर विडियो
खूप सुंदर 👌🏻🙏
Baghatch rahave ase vatate nisarg zade veli bhajipala sarv Apratim 👌👌❤❤
Heaven ❤
Khup sundar nursary. Kiti mothi aahe. Maintain pan chhan kele.
अफलातून च व्हिडिओ ❤❤❤❤❤❤
Superb thanks for showing satish
Nice 🌿🥔kajucya biya bapre
Khup chan aahe bag mast video
It is a passion fruit
दादा आज आम्ही कोकणात आहोत , पण तुमचा call लागला नाही,तुम्हाला श आईला भेटायची खुप इच्छा होती 😊
Saitawadekar farm umberle khoop chaan video kadla ahea
मस्तच आहे दादा 😊❤❤❤❤..Love from Pune......Vivek Bomble
Hii tumache vlog chi notification mala ka yet nahi satish dada
Khupch chan garden very very beautiful nursary 👌👌👌👍👍👍
Dada तुमचे मसाले बनतात त्याचा पण व्हिडिओ बनवा ना?? खूप informative होईल
Hoy karu....agodar २ video kelele aahet channel var check kara
Khoopach chhan aahe video❤❤❤🎉satish bhau
खुप छान व्हिडिओ गावचे वातावरण खुप छान ❤❤
नर्सरी च नाव काय आहे.
Namasakar dada 🙏 how r u very nice vdo👌👍god bless u all🙌
Khup chan vatale😊
Satish da umbarle amcha gav ahe chhan vatla video bagun ❤❤❤🔥😍
khup chan mast
So beautiful place and peaceful❤
Masta👌👌👌👌👌thanyala vrukshavalli pradarshan zhala hota tyat barich bhaji chi ropa baghitli.kobi,flower, vanga.11 feb la gele hote aaj tumhi dakhavla 25 feb la.tya mule parmananda milala.nisarga kitti deto aaplyala😊
Bapre avadhi property kunachi aahe
Kuthla gav ahe Dapoli madhe.
Khup chan 🌾🌴🌳🌷❤❤😯
Very good all 👌👌👍😊
Thanks a lot 😊
Ghar chota aso va motha tech tr sona aahey saglyat motha dagina mahnen mi mag Mumbai madhye duplex aso ki bangla gavchya ghara samoor fika aahey khup chaan video dada
🙏🙏😊
Nice 👌👌👌
खूप मस्त विडिओ बनवीला खूप छान 👌👌👌👌
खूप चांगला व्हिडिओ आहे.
Thank you
खूप छान आहे वाडी फळभाजी पण छान आहे मला अस वाटते सतिश भाऊ तुम्ही पण जमल तर भविष्यात अशी थोडी फार जागा घेऊन अशीच वाडी करावी अस मला वाटते जी तुमच्या गावापासून थोड्याफार अंतरावर असेल तुम्हाला शेतीवाडीची आवड आहे म्हणून सूचवल आवडला विडियो छान होता
👍👍
Evadhya mothya 😮property che owner kon aahet ani khup chan develop kele aahe tasech evadhya prakarchya bhajya , fruits export kartat ka?? Sarv product chi quality pan uttam aahe. Next videot nakki dakhava..he nakkich kautukaspad karya aahe
Nice vlog....
Dada nikhil dada kade nahi gelas ka....🌴
दादा आमच गाव जवळच आहे गावराई
👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप कौतुकास्पद आहे
👌👌😊
👌👌👌👌👌
Ashe video baghun as vatat ke aapan he as kahi tari karuya
खूप छान व्हिडिओ गावचे वातावरण खूप छान 👌🏻
Are tumhi mazya gharajaval ubhe hotat
Maruti mandir javal
सतीश तुला ऐक विनंती आहे की या जागेवर अजून 2 ते 3 व्हिडिओ बनव जेणेकरून लोकापर्यन्त अधिक चांगली माहिती मिळेल, त्यातून आपल्या कोकणातील तरुण वर्ग काहीतरी प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग चालू करतील
सतीश तू नक्की व्हिडिओ बनव, मला खूप आवडेल
Dada tumhi ekda aamcha dapoli madhe shree bairi jogheswari, valjai devi mandir, [kudawale] hyala nakich bhet dya
वातावरण खुप छान आहे सुदर
Bhari Sheat Malla
Sunder Bhaji Zady
Bhari Blog
Tai Ne Chan Swympak Kella
Sadhanapatil
Interesting video❤
छान 👌👌
Khup chan Vlog! ❤
Very nice video Dada ❤❤❤❤
👌
👌😊
konachi baag ahe hi
Dada thumche Gavche video jam bhari ❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌