आशिष भाऊ, आपल्या शेताची प्रत्यक्ष सफर परवाच केली, त्यामुळे प्रत्यक्ष शेत हा चमत्कारच आहे कारण एवढ्या जागेत तुम्ही इतकी विपुल variety जोपासली आहे, अर्थात तुमच्या कष्टाची त्याला जोड आहे त्यामुळेच आणि हा व्हिडिओ सुद्धा अतिशय प्रेरणा दायक आणि माहितीपूर्ण आहे धन्यवाद
आशिषजी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. एक माहिती सांगा. मित्र कीटक आकर्षित करण्यासाठी कोणती झाड लावली आहेत ते कळलं पण शत्रू कितकासाठी भाजी लावली आहे ते कश्या प्रकारे काम करत. धन्यवाद.🙏
एकच नंबर पण शेतकऱ्यांनो एकच गोष्ट आपण मनापासून करायची की आपली शेती आपला प्रपंच आपले नातेगोते मित्र परिवार आपल्या घरातील लहान मुलांनवर संस्कार देणे यापलीकडे राजकारण न करणे त्याने आथिर्क हानी मोठयाप्रमाणात होते
आहो दादा मी पण सेम टु सेम आमचे शेतात आसेच सर्व भाज्या लावल्या होत्या उलट आजून तुमचयापेकशा पाच सहा भाज्या जास्त लावले होत या कोयरीचया शेनगाचे वेल ,भोपळा वेल,कोबी, फ्लॉवर, बटाटे सुध्दा, वालाचे वेल,नंतर कान्दा थोडी पातीची भाजी पुरते थोडाच लसूण टोमॅटो कडेने तुरीचे झाडे,त्या वर चवली वेल आदीक तुम्ही सांगितलेल्या 11 भाज्या भरपूर खावून लोकांनाही वाटलं इथं घोसावली काय नाही आसे नव्हते आसेच ठीबक पण केले होते थोडे गवत काढण्यास बाईची मदत घ्यावी लागते आता मी थोडी पडली हाताचे फॅकचर झाले या वर्षी काहीही करू शकले नाही .खुप वाईट वाटतेय. ,
Ashish tumhi ha prayog pahilyanda kartay ki hya aadhi suddha kelela aahe?? Hya aadhi suddha prayog kela asel tar hya model madhye mukhya peekache purn season madhye kiti kilo utpadan nighate ??
भेंडी आणि गवार चा तोडा आजुन चालू आहे आत्ता पर्यत 40 -किलो भेंडी आणि गवार 30 -किलो निघाली आजुन भेंडी आणि गवार चा तोडा चालू आहे हा मी पहिला प्रयोग केला आहे 👍 शेतात या आधी केला होता पण नोंद घेतली नव्हती 🙏
@@ashishvidhate2366खूप खूप छान माहिती दिलीत सर. वेरी मोटिवेटिंग. मी सुद्धा इंजिनिअर पण शेतीची खूप आवड असल्याने आता तुमच्यासारख्या गुरूंचा व्हिडिओ बघून शिकत आहे. खूप खूप धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती सर ..जर आम्हाला तुमच्या शेताला भेट द्यायची असेल तर येऊ शकतो का? पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का? देशी बीज मिळतील का? 🙏प्लीज उत्तर द्या
लै भारी जेव्य विविधता आणि उत्पादन व उत्पादकता अत्यंत प्रभावी अंमलlत आणली आहे असे वाटते की भेटावे प्रत्यक्ष
खुपच छान 👌👌👌👍💐
याला म्हणतात आदर्श शेतकरी राजा तुमचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सर
ek number
आशिष भाऊ, आपल्या शेताची प्रत्यक्ष सफर परवाच केली, त्यामुळे प्रत्यक्ष शेत हा चमत्कारच आहे कारण एवढ्या जागेत तुम्ही इतकी विपुल variety जोपासली आहे, अर्थात तुमच्या कष्टाची त्याला जोड आहे त्यामुळेच आणि हा व्हिडिओ सुद्धा अतिशय प्रेरणा दायक आणि माहितीपूर्ण आहे धन्यवाद
Thank you 🙏🌳
@@ashishvidhate2366mmmkl
Bed kiti antar che aahe
तीन फुट
मोबाईल नंबर द्या
खुपच छान
हरे कृष्ण खूप छान सांगता तुम्ही
Khup chhan mahiti
खूपच सुंदर मार्गदर्शन🎉
Thanks. Very nicely demonstrated.
खरोखर मस्त
छान आहे 3:14
खुप छान
खूप सुंदर माहिती दिलीत दादा 😊खूप खूप धन्यवाद 🙏
भविष्यात शेतकरी राजा होणार हे खरे आहे . फक्त काम करण्याची तयारी पाहिजे ❤🎉🎉
Yes 👍👍🧑🌾
Done really good
Khup chan upkram ahe..nice information
Thank you 🙏 🌿
छान
👌👌फारच छान व्हिडीओ! माझ्यासारख्या शेती नवीन असणाऱ्या होतकरू ला फारच उपयोगी. धन्यवाद दादा🙏
खुप छान दादा subscribe kele 😊 mala pan खूप आवडते भाज्या घरी पिकवला
Khup chan sir
Super
अतिशय योग्य आणि उत्तम मार्गदर्शन👌👌👌
Thank you
Khup manapasun karta
छान च माहिती
Mast❤
फैंटास्टिक
खूपच छान informative
Thank you 🙏 🌿 🌳 😊
वा मस्त मी माझ्या फामवर लावते देवगड तरुण येथे
खुप छान दादा...एक नंबर असे प्रत्येकाने काम केल्यास आपल्याला सात्विक विष मुक्त अन्न मिळून जाईल... आपण कुठे राहता...🙏
masta mahiti
आशिषजी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. एक माहिती सांगा. मित्र कीटक आकर्षित करण्यासाठी कोणती झाड लावली आहेत ते कळलं पण शत्रू कितकासाठी भाजी लावली आहे ते कश्या प्रकारे काम करत. धन्यवाद.🙏
खूपच छान भाऊजी 👌👌
अतिशय उत्तम माहिती ❤ उज्वल शेतीचे उज्वल भविष्य दादा 🚩 जय हिन्द 🚩🚩🚩
Thank you 🙏 🌿 🌳 😊
Kami vedio madhe khup mahiti dilit
Dhanyavad dada mala shikavlya baddal ❤ mi pn karte ata ase khup jaga aahe amchi fakta bhat,kulid,udid,Ani maka karto .ata he pn karun baghte
Really very good 👍
खुप छान माहिती दिली, धन्यवाद दादा 🎉🎉
Thank you 🙏 🌿 🌳
मस्त आहे भाऊ
मस्त मला १५ एकारात् जे उतपन्न मिळत नाही ते तुम्ही १ गुंठ्या त घेतले 👌👍👍🎉💐
एकच नंबर पण शेतकऱ्यांनो एकच गोष्ट आपण मनापासून करायची की आपली शेती आपला प्रपंच आपले नातेगोते मित्र परिवार आपल्या घरातील लहान मुलांनवर संस्कार देणे यापलीकडे राजकारण न करणे त्याने आथिर्क हानी मोठयाप्रमाणात होते
हो 👍🧑🌾
Very Very good farming ❤
छान
धन्यवाद दादा विषमुक्त अन्नधान्य जनताजनार्दनास देऊन आरोग्यसंपन्न भारत देश घडवत आहात व ईतरांनी शेती कशी करावी याचे ज्ञानामृत पाजत आहात
Thank you 🙏 🌿
Mast 👍👍
Very Nice n Informative ,
Can i visit ?
Pani kase dyave & tyache niyojan kase karave,
Bed kasa banvava tychi mahiti dya please
Nice
Ek number sir 👍😊😀
🙏🙂🌳
खूपच छान
Bed kasa tayar kela tyacha pan vdo kara please
आहो दादा मी पण सेम टु सेम आमचे शेतात आसेच सर्व भाज्या लावल्या होत्या उलट आजून तुमचयापेकशा पाच सहा भाज्या जास्त लावले होत या कोयरीचया शेनगाचे वेल ,भोपळा वेल,कोबी, फ्लॉवर, बटाटे सुध्दा, वालाचे वेल,नंतर कान्दा थोडी पातीची भाजी पुरते थोडाच लसूण टोमॅटो कडेने तुरीचे झाडे,त्या वर चवली वेल आदीक तुम्ही सांगितलेल्या 11 भाज्या भरपूर खावून लोकांनाही वाटलं इथं घोसावली काय नाही आसे नव्हते आसेच ठीबक पण केले होते थोडे गवत काढण्यास बाईची मदत घ्यावी लागते आता मी थोडी पडली हाताचे फॅकचर झाले या वर्षी काहीही करू शकले नाही .खुप वाईट वाटतेय. ,
काळजी घ्या हाताची बर वाटले कि परत जोमाने नैसर्गिक शेती करा 👍👨🌾🙏
मित्र किडा म्हणजे काय दादा..... त्याच काम काय....
@ashishvidhate2366 mirchi la konti favarni karavi & kevha
मित्र किटक शत्रु किटक ला खातात. त्या मुळे आपल्या ला किटक नाशक कमी फवारणी करवे लागतात.
दर पौर्णिमेला जीवामृत ची आणि आमवसे ला आंबट ताकाची
Very good information 👍🙏
Thank you
👌👌
Faqt amavasya v pornimelach spray gheta ky
छान पाणी कसं देता ते दाखवा
Suppre
Thank you 😊 🙏 🌿🌳🧑🌾
सापळा पीक वर स्वतंत्र व्हिडीओ करा दादा.
माझी सुद्धा अशा पद्धतीची शेती करण्याची इच्छा आहे प्लीज नंबर द्या खूपच छान माहिती दिली
दादा नायसर्गिक शेती करताका खाते, औषध याची माहिती पण देत जा
👌👌👍👍
❤❤❤❤❤
Aho.sir.sari.che.aantar.saanga.sari.padnayachi.padhat.saanga.ek.gunthyaala.paani.kashe.dyaache.te.saanga
तुम्ही एकदा नैसर्गिक शेतीला भेट द्या सविस्तर माहीती मिळेल.🙏🧑🌾 आणि मी सरी स्वता हाताने करतो खोरे घेऊन.
छान माहिती दिली भाऊ आपले पासून शेतकरी बंधू प्रेरंना घेऊन नक्कीच असे नियोजन करतील तन नियोजन कसे केले सागावे
खुरपणी करायची
या प्रकारच्या शेतीची कमाई कशी आहे...ते सांगाल तर बरे होईल
खूप छान सविस्तर अणि माहितीपूर्ण व्हिडिओ , प्रत्यक्ष शेतात फिरून आल्यासारखे वाटले.👌👍🙏😊
Thank you 🙏
Very interesting very informative 😊
Karle ca kahi sangu shaktata ka
Thank you
एक गुंठया प्रमाणे एक एकर वर करता येईल असा मिक्स क्रोपिंग चा व्हिडिओ बनवा सर
आता हा video पाहून तुम्ही बनवा video नैसर्गिक शेतात👆👨🌾😊🌿
प्रत्येकी बियाणे किती वापरले सांगू शकाल का?
👌👌👍
tana niyojane kase karache
खुरपणी करायची तण छोटे असताना
Mala karaychi ahe. Sheti. Pan amchi jamin katlachi ahe. Va dongral bhagat ahe. Tr yasathi kay karata yeil margdarshan kuthe milel.
खुप छान
🙏👨🌾
Sir tumche location for visit sathi
" **सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती* "
*पुणे विभाग,पुणे शहर* .*
आशिष विधाते
" *विधाते फार्म* ",मांजरी बुद्रुक, घुले वस्ती, भारत पेट्रोलियम पंपच्या समोर, सिरम इन्स्टिट्यूट SEZ मेन गेट शेजारी.पुणे, महाराष्ट्र, पिन कोड 412307.....
goo.gl/maps/8mcvSavPxvNpH1Tw5
मोबाईल न.+91 99212 41413
खत व्यवस्थापन कसे करायचे
उत्पन्न किती होईल याचे गणित सांगता का
Biyane konte aani kuthun aanle aahet bhaau
माझे स्वाता चे आहे👍👨🌾🌿
विकायला केलंय की घरात खायला 🤔
घरी खायला केले होते. मनसोक्त खाल्ले 🙏😊🧑🌾 आणि मित्रांना पण वाटले.
किडे येतात त्याला काय फवारणी घ्यावी
नीम ऑईल ची
माहिती खूप छान दिली पण पाण्याचे नियोजन कसं केलं तेवढं सांगा
ड्रिप ने वापसा बघुन पाणी देयचे
आमच्या ईथे रानडुक्कर माकड ची वर्दळ आहे पीक येवू देत नाहीत
Jay SPNF
Thank you
Favarni konti aani kadhi ghetli te sanga
दर पौर्णिमेस जीवामृत ची
अमवसेला नीम ऑईल
Ashish tumhi ha prayog pahilyanda kartay ki hya aadhi suddha kelela aahe??
Hya aadhi suddha prayog kela asel tar hya model madhye mukhya peekache purn season madhye kiti kilo utpadan nighate ??
भेंडी आणि गवार चा तोडा आजुन चालू आहे आत्ता पर्यत 40 -किलो भेंडी आणि गवार 30 -किलो निघाली आजुन भेंडी आणि गवार चा तोडा चालू आहे हा मी पहिला प्रयोग केला आहे 👍 शेतात या आधी केला होता पण नोंद घेतली नव्हती 🙏
dada माझ्याकडे बोर च पाणी आहे तर जानेवारी मदे भाज्या लावू शकतो का
हो 👍
वाफे कश्याने करून घेतले?
स्वता तयार केले कुदळ,आणि खोरे नी 🙏
खूप छान. शेतात तण अजिबातच कसे काय दिसत नाही?
खुरपणी केली आहे
पाण्यीचे नियोजन कसे केले आहे.
ड्रिप ने
एकाच गुंठ्यांत अनेक भाज्या लावून उत्पादन भरघोस काढलें धन्यवाद
🙏👨🌾🌿
माझे कडे पण दोन गुंठे जमीन आहे पण गोड्या पाण्यातील खेकडे एक मीटर वाढलेल्या वेली मुळातून कट करतात कृपया उपाय सुचवावा
खेकडे पण मित्र किटक आहेत
तुम्हाला वेली साठी,दुसरा प्रकारे कुंडी शेती करावी लागेल.
फार्म कूठे आहे?
मांजरी बुद्रुक पुणे
प्रेरणदायी
What is the distance between 2 nalis?
2 फुट
Thrips ahe
सर तुम्ही शेती करता का आणखीन काय व्यवसाय
इंजिनिअरिंग
शेतकरी
Thank you
देशी झेडू चे वि
देशी झेडूचे वीज आहेत का
तण नियंत्रण कसे केले
देशी झेंडूचे बी मिळेल काय
कीटकनाशक कोणत मारता?
अग्नि अस्त्र, नीम ऑईल,
अग्नी अस्त्र बनवण्याची विधी काय आहे
ruclips.net/video/oe4KyH1NTtE/видео.html
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मी या पद्धतीने करणार आहे
9921241413
@@ashishvidhate2366खूप खूप छान माहिती दिलीत सर. वेरी मोटिवेटिंग. मी सुद्धा इंजिनिअर पण शेतीची खूप आवड असल्याने आता तुमच्यासारख्या गुरूंचा व्हिडिओ बघून शिकत आहे. खूप खूप धन्यवाद 🙏
उत्पादन किती झाले सांगा
दर आठवड्यात भेंडी, गवार, तीन किलो उत्पादन निघते कधी जास्त पण निघते 👍
Kup Chan mahet sir mobile number melka
तुंमचा what's app नंबर पाठवा
@@ashishvidhate2366 विधाते सर आपला नंबर मिळावा.🙏
तुमचा WhatsApp नंबर पाठवा👨🌾😊
अतिशय सुंदर माहिती सर ..जर आम्हाला तुमच्या शेताला भेट द्यायची असेल तर येऊ शकतो का? पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का? देशी बीज मिळतील का? 🙏प्लीज उत्तर द्या
तुमचा What's up नंबर पाठव माला
@@ashishvidhate2366 9356474783
sir, zudupi chawli che biyane milel ka tumchyakade. krupaya aapla contact no. dya ?
तुमचा What's up नंबर पाठवा मला