रसायनविरहित सेंद्रिय शेती केली, आज स्वतः बरोबरच कुटुंब आहे निरोगी...| MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 мар 2024
  • #sendriysheti #organicfarming #chemicalfree #chemicalfreefarming #farming #agriculture #maxmaharashtra
    उत्पादन वाढीसाठी शेतकरी पिकांना बेसुमार रासायनिक खतांचा डोस देवू लागला आहे. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत होत आहे. अशाच आजाराला सोलापूर(solapur) जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील येळीव येथील शेतकऱ्याला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्याला सेंद्रिय शेतीचे(Organic farming) महत्व समजले. सेंद्रिय शेतीमुळे आज त्यांचे कुटुंब आजार मुक्त झाले आहे. निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती किती महत्वाची आहे,याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
    #organicfarming Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Комментарии • 26

  • @mas55555
    @mas55555 4 месяца назад +7

    हे प्रत्येक शेतकरी यांनी स्वतःसाठी असेच करावे

  • @user-lm3jr2rc6r
    @user-lm3jr2rc6r 4 месяца назад +5

    जैविक शेती काळाची गरज

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 4 месяца назад +2

    बाबांच्या या मुलाखतीतून खुप काही शिकायला मिळाल. Max Maharastra चे आणि बाबांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏.

  • @kalpana1
    @kalpana1 4 месяца назад +1

    दादा,शेती बद्दल छान माहिती सांगितली असं मलाही वाटायला लागलं शेती घ्यावी,छान भाजीपाला,फूलझाडे लावावी धन्यवाद नमस्कार दादा

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 Месяц назад

    अतिशय अवश्य गरजेची माहिती आत्मसात करा निरोगी रहा डाक्टर ला टाटा बाय बाय

  • @prasadkulkarni1161
    @prasadkulkarni1161 4 месяца назад +1

    सुंदर माहिती दिली.धन्यवाद काका

  • @gauravvane3968
    @gauravvane3968 4 месяца назад

    खूप छान, अगदी कॉन्फिडन्स ne सेंद्रिय शेती करत आहेत

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 4 месяца назад +2

    लय भारी काका.

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 4 месяца назад

    चांगले आहे, चांगले झाले, चांगले उपजेल ❤

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 4 месяца назад

    एकच नंबर माहिती दिली बाबांनी , धन्यवाद.

  • @omparade
    @omparade 4 месяца назад +1

    छान माहीत

  • @snehayadravkar869
    @snehayadravkar869 4 месяца назад +1

    खूपच छान

  • @dnyaneshwardhakane6135
    @dnyaneshwardhakane6135 4 месяца назад

    खरोखर काळाची गरज आहे

  • @eknathugale5633
    @eknathugale5633 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली काका

  • @ramchandrachavan2050
    @ramchandrachavan2050 4 месяца назад

    अतिशय सुंदर.उतम‌ साहेब 😊😊

  • @vijaykulkarni4730
    @vijaykulkarni4730 3 месяца назад

    Khup sunder mahiti dilit

  • @yashwantgharat2433
    @yashwantgharat2433 Месяц назад

    Mast

  • @yashokiran8946
    @yashokiran8946 4 месяца назад

    छान

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 4 месяца назад

    Khup bhari baba

  • @tembanews4359
    @tembanews4359 4 месяца назад

    Good

  • @shubhangibendre9782
    @shubhangibendre9782 4 месяца назад

    Mast १ no kaka...

  • @shahabaz8021
    @shahabaz8021 4 месяца назад

    बाबाना PQNK पध्द्त दाखवा की राखेची पण गरज उरणार नाही.

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 4 месяца назад

    Pqnp Kai ahe

  • @changdeo
    @changdeo 4 месяца назад

    राख धूर्यलयची का

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 4 месяца назад

    काकांनसारखी शेती करा म्हणजे असलेली शेती विकायचं काम पडणार नाही आणि आरोग्य पण चांगलं राहील

  • @Commercedu.Marathi443
    @Commercedu.Marathi443 4 месяца назад

    छान