ताजा ताजा म्हावरा वडराईचा | बोंबील मांदेळी पापलेट कोळंबी | Vadrai wholsale fish market |Crazy Foody

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील वडराईच्या Wholsale मासळी बाजारात🐟🦈 बोंबील,मांदेळी, कोलंबी,पापलेट ही सर्व मच्छी बोटीतून आल्यावर मच्छी मार्केट पर्यंत कशी पोहचते हे आपण आज जाणून घेणार आहोत😊
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    माहीम ची वाडवळी उकडहंडी
    • माहीम ची वाडवळी उकडहंड...
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
    • गावातील पिझ्झा पार्टी🍕...
    असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
    • असा करतात Bridal Photo...
    आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
    • आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
    गायीच्या चीक दुधाचा खरवस
    • गायीच्या चीक दुधाचा खर...
    अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
    • अशी बनवा आंबट तिखट डाळ...
    कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
    • Video
    आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
    • आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
    150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
    • 150 गरीब मुलांसाठी वेज...
    ओवी निघाली समुद्रावर
    • ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
    झणझणीत मटण रस्सा
    • झणझणीत मटण रस्सा | कल्...
    नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
    • नवऱ्याचं surprise गिफ्...
    जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
    • जंगलातील पिकनिक,ओवीची ...
    आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
    • आईंचा मुशी (Shark) चा ...
    Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
    • Celerio की सवारी चली क...
    सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
    • मम्मा मला पण "काव काव"...
    आजी आजोबांचा स्पेशल प्लान
    • आजी आजोबांचा स्पेशल प्...
    आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
    • कल्याणीचा झणझणीत छोले ...
    ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
    • ओवी निघाली आजी आजोबांन...
    आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
    • आमच्या पाटील कुटुंबाचे...
    आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
    • आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
    गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
    • गावची हरतालिका पूजा आण...
    माझ्या कुटुंबासोबत एक दिवस | ओवीला विडिओ मध्ये जास्त का नाही दाखवत?
    • माझ्या कुटुंबासोबत एक ...
    चिकन करी मध्ये शेवग्याच्या शेंगा | तांदळाच्या पोळे कसे बनवायचे
    • चिकन करी मध्ये शेवग्या...
    Ovee & Mumma RUclips Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita RUclips Channel Link: www.youtube.co....
    Ovee & Mumma Latest Video Link:
    ओवीने बनविली मॅगी
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
    • ओवीने पहिल्यांदा केले ...
    बाबांनी ओवीला काय Gift दिले?
    • बाबांनी ओवीला काय Gift...
    कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
    • ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
    🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
    • 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
    आजीची चमचमीत वाल अळूची आमटी
    • आजीची चमचमीत वाल अळूची...
    भात लावणी संपल्यानंतरची मज्जा
    • भात लावणी संपल्यानंतरच...
    आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
    • आईंनी खाडीची मच्छी विक...
    तर अशी करतात भात लावणी😍
    • मी पहिल्यांदाच केली भा...
    आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
    • आई घरी आल्या हो आल्या ...
    मच्छीवाली झाली आत्मनिर्भर
    • मच्छीवाली झाली आत्मनिर...
    आजीची खमंग अळूवडी
    • आजीची झटपट आणि खमंग अळ...
    शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
    • शेतातली नांगरणी,पेरणी ...
    आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
    • आजीचा झणझणीत चिकन रस्स...
    आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
    • आजीचे झटपट बोंबलाचे का...
    आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
    ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
    कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
    • कांदा भजी / बटाटा वडा ...
    चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
    जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: • जनता कर्फ्यु च्या दिवश...
    मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: • मी पहिल्यांदा बनविला I...
    केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: • ओवीसोबत केळवे समुद्राव...
    झटपट शेवयाची खीर बनवा 10 मिनिटांत😋 Video Link:
    • झटपट शेवयाची खीर बनवा ...
    मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर
    • मुंबईचे 1 नंबर कोल्हाप...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Vadraibeach #Fishmarket #wholsalefishmarket #Vadraifish #वडराई #वडराईफिशमार्केट #वडराईबीच #पालघर #palghar
    #fishmarketindia #VillageVlog #Marathivlog
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma

Комментарии • 1,7 тыс.

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 3 года назад +9

    खूप खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्याबद्दल 🙏🙏🙏.. मी पण मेहेर आहे, वडिलांचं गाव सातपाटी, पालघर.. आम्ही पण मांगेली (कोळी) आहोत, आमची बोट होती ' जननी' नावाची.. सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ☺️ आईलाही व्हिडिओ दाखवला... आणि तू अगदी खरं बोललीस, आमच्या कोळी समाजातील लोक खूप कष्टाळू, प्रामाणिक, प्रेमळ आहेत.. आणि मला कोळी असल्याचा खूप अभिमान आहे 🙏❤️☺️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      Thank You❤️❤️❤️❤️

    • @housapalm4952
      @housapalm4952 3 года назад

      Pradya meher Tu chabya meher la olakhto ka. Vittaldharmacha natu satpatit cintaman ani vasu dada hyanchya lainit bagla ahe tyancha. Girnitli mavshi olakhta tumi

    • @vikasvaity6217
      @vikasvaity6217 2 года назад

      👌👌👍👍

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +5

    Superb😍 Ovi बच्चा

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 года назад +2

    आजचा विडीयो. बघुन कोळी समाजाच्या साठी खुप खुप सॅल्युट खुपच ग्रेट आहेत कोळी लोक मच्छी विकत घेताना खुपच मोल भाव करतो खंरच आजचा विडीयो बघुन त्याची मेहनत समजली खंरच ग्रेट आणि मेहनती माणसे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @janathagarage3441
    @janathagarage3441 3 года назад +2

    RUclips म्हणजे आमची जान आहे,आणि ranjita ताईचे व्हिडिओ म्हणजे मुंबईकरांची शान आहे....🤩🤩🤩 love you मच्छी मार्केट🐋🐬🐟🐟🐠🐠🦈🐳

  • @krutikamahadik7994
    @krutikamahadik7994 3 года назад +33

    Tuja Video bagaycha aadhi me taai like karate 👍🏻

    • @aakash9831
      @aakash9831 3 года назад +5

      Bhar bharun prem aani pratisaad 💯 😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +3

      Thank You❤️

    • @samiksha378
      @samiksha378 3 года назад +1

      Mi pan

    • @prachishere
      @prachishere 3 года назад

      @@CrazyFoodyRanjita
      ruclips.net/video/QRxixzaC3qk/видео.html

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 года назад +11

    वडराई गावाचा रस्ता छान वाटतो नारळि सुपारी च्या बागा बघायला बर वटते आम्ही शितला माता च्या मंदीरात वातावरण बर वाटत

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 3 года назад +1

    खुप छान ताई तुम्ही वडराई केलवा समुद्रकिनारी जाऊन मच्छी समुद्रामदुन कसी आणतात व कशी साफ़ करुन विकायला नेतात ते सर्व छान दाखवले खुप छान ताई ओवी ने पन खुप मजा केळी आहे . धन्यवाद ताई. मी नालासोपारा वरुन सो.श्रध्दा कदम...

  • @balajitelang9834
    @balajitelang9834 3 года назад

    हा विडीओ खूपच मस्त वाटला ,घरी बसून ताजी मासे खरेदी करताना पाहता आले .किनार्याजवळच गाव पाहता आलं त्यांची मेहनत खूप असते हे कळालं.सोबत मंगलाताई चा स्वभाव खूप मोठ्या मनाचा दिसला.साधी ,सरळ ,प्रामाणिक मेहनत करून जगणारी माणसं वाटली.

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +4

    Mast😊

  • @shitalpatil5299
    @shitalpatil5299 3 года назад +5

    Khup mazya ali video baghayla 😃🤗

  • @manishazite8304
    @manishazite8304 3 года назад +2

    ताई मी पण कोळी आहे. खरच कोळी लोक खुप कष्टाळू आसतात.त्याच काम खुप अंग मेहनतीच आसत.मला मी कोळी आसल्याचा खुप अभिमान आहे..........
    मी हाय कोळी 👍

  • @dipeshpashte
    @dipeshpashte 3 года назад

    खूप छान माहिती देत आहात ताई आपण...
    अशीच देत रहा...
    काही लोकांचे जीवन कसे असते हे सुद्धा कळते तसेच आपण कुटुंब सोबत आनंद सुद्धा घेत आहात...
    Superb...

  • @chiragmhatre6921
    @chiragmhatre6921 3 года назад +7

    Boatiche Naav:- Barodkarni
    Boatiche Maalak:- Rajesh Dhanu

    • @gaurijoshi4713
      @gaurijoshi4713 3 года назад

      ruclips.net/video/slmZ6ZOdI9g/видео.html

  • @sanyuktaburade2554
    @sanyuktaburade2554 3 года назад +8

    Answer to the question for the future proffession of ovee i think she is bold and dashing and she loves the bravery situation so i think she should go in military (ARMY) so she can fight as a women army lady and can save our country ....so military ARMY masta ahe ovee sathi🇮🇳....Ani ovee sarkhya ranjita tai tumhi pn kupach bold and dashing ahat ani vlogs tar mi tumche mi ani mazi family kuph bagato masta ovee sathi parat ekda best of luck for your future career 👍

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 3 года назад

    तुम्हचे विडयो खूप छान असतात
    आणि तुम्ही जिथे जातात त्यांनच्यात मिसळून तिकडचा आनंद अनुभवता खुप छान भारी
    केवढी मेहनत करतात समुद्रात जाऊन मछी पकडुन आणणे ती साफ करायची आणि साफ करून आपल्यासाठी चांगली मासली विकायला आणतात भरपूर मेहनत करतात सगळी

  • @niteshvarangade8938
    @niteshvarangade8938 Год назад

    Khup changli mahiti dili tumhi......
    Jai koli....

  • @gavakadchyarecipe
    @gavakadchyarecipe 3 года назад +25

    हो हो खुपच मजेत आहेत सगळी मंडळी. .आणि क्यूट स्वीट ओवी कशी आहे 😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +7

      ओवी मजेत आहे

    • @sameermahadik10
      @sameermahadik10 3 года назад +1

      Very nice

    • @vp4053
      @vp4053 3 года назад +2

      @@CrazyFoodyRanjita कोणते रेल्वे स्टेशन जवळ आहे

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      Palghar

    • @vp4053
      @vp4053 3 года назад

      @@CrazyFoodyRanjita कृपया सांगता का 1:37 to 1: 57 वडराई जाणारा रस्ता कुठून सुरु होते कारण मला ती हिरवळ खूप मनाला भावली आणि इकडे जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन कोणते. आणि हो कृपया पापलेट, कलथा घेताना मच्छी गोड पाण्याची की लाल पाण्याची, ताजी आहे की नाही ही कशी ओळखावी कृपया सर्वांसाठी विडीयो बनवा कारण कोळणी कधी कधी मच्छींवर हात लावून देत नसतात सरळ भाव करतात आणि मग गिराइक फसला जातो कारण कुर्ला चेंबूर येथील उरणवाल्या कोळणी मच्छीला हात लावून देत नाही 🙏

  • @prachishere
    @prachishere 3 года назад +5

    बोटीच नावं = साई लीला
    बोटीचा मालिक= राजेश धनु

  • @devakandarkar814
    @devakandarkar814 3 года назад +1

    मस्तच आहे आजचा ब्लाग. मच्छी बघून तोंडाला पाणी सुटले आहे.एक नंबर व्हीडिओ.

  • @asmitatamore7737
    @asmitatamore7737 3 года назад +1

    Tumhi hi video banvali tya baddal most thanks, hya vedio thru tumhi amchya machhimaryacha mehanat dakhavali so thanks Tai

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 года назад +6

    Zakkkkaaaaas 👌👌👌👌 solid enjoy kela ha video, ❤️ u all specially OVEEEEEEE, PROMPLET PREMI OVEE❤️❤️👌👌🥰🥰👌👌🥰👌🥰👌👌👌🥰👌 WITH LOADS OF LOVE

  • @dadus2463
    @dadus2463 3 года назад +12

    राजेश धनु बोटीयचे मालक ❤️

    • @dadus2463
      @dadus2463 3 года назад +5

      Soory बोटीचे लिहायच होत

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Год назад

    खुप छान व्हिडिओ ताई आम्हाला घरी बसून निसर्ग रम्य वातावरण तसेच वेगवेगळ्या मच्छी व त्यांचे नाव आपल्या व्हिडिओ मधून पहायला मिळाले धन्यवाद ताई

  • @Omylove74721
    @Omylove74721 3 года назад

    मी संपूर्ण व्हिडिओ sister बघून खूप enjoy केला...खरंच अप्रतिम...खूप दिवसांनी मूड फ्रेश झाला...खरंच अशी life जवळून पहायला मिळणं भाग्याचं असतं...खूप खूप आभार sister...Thanks 👍

  • @aishwaryachavan762
    @aishwaryachavan762 3 года назад +3

    Mast 👍🙏

  • @harshshingate3085
    @harshshingate3085 3 года назад +4

    wow my first comment

  • @munnajagtap5818
    @munnajagtap5818 3 года назад +2

    One of the best video on fish market and fish related information. We don't understand marathi but like to watch. You handled that girl very beautifully at 19:29.

  • @amishaagre1266
    @amishaagre1266 2 года назад +1

    ताई अगदी बरोबर कोली लोकं मनाने खूप चांगली असतात

  • @geetabhojne5302
    @geetabhojne5302 3 года назад +3

    Nice video

  • @adarshspecialityfoodsadven1284
    @adarshspecialityfoodsadven1284 3 года назад +8

    राजेश धनु हे मंगला ताईंच्या बोटीच्या मालकाचे नाव आहे . 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @tejaswinivideos9683
    @tejaswinivideos9683 3 года назад +2

    || जय जय रघुवीर समर्थ ||
    जय सदगुरू ताई 🙏🙏

  • @manoharpatil5731
    @manoharpatil5731 3 года назад +2

    तुमच्या दिलखुलास अॅंकरीन मुले वीडीओ बघतांना बिलकुल कंटाळा येत नाही .बिंदास ओवी आवडली.

  • @user-iz8of8ex8b
    @user-iz8of8ex8b 3 года назад +13

    Tai ovee chya baba la Pan ghet ja ki vlog madhe

  • @priteeshinde2599
    @priteeshinde2599 3 года назад +6

    This video is amazing 🤩

  • @piyus2796
    @piyus2796 3 года назад +1

    Wow khup Chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻mala ha video khup avdla tai...ani sarvat jast Ovi khup khup khup avdli😘😘😘😘ovi love u ....happy New year...god bless u Bacha😘😘

  • @bhumikabhavsar8245
    @bhumikabhavsar8245 3 года назад +1

    ओवी खूप क्युट आहे ....मस्त.

  • @sachinyadwade8736
    @sachinyadwade8736 3 года назад +4

    Khup chaan 😊

  • @ShwetasKitchenRecipes
    @ShwetasKitchenRecipes 3 года назад +8

    मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव - राजेश धनु

  • @siddheshpatil3719
    @siddheshpatil3719 3 года назад

    ताई तुमची वीडियो खूप खूप छान आहे तुम्ही आमच्या वडराई गावचे सौंदर्य खूप मस्त पद्धतीने वीडियो मधे मांडले आहे आणि हेच सौंदर्य तुम्ही सर्वापर्यत वीडियोमार्फत पोहचवले आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद🙏🙏🙏

  • @shubhangidoke8044
    @shubhangidoke8044 3 года назад +2

    बोटीचे मालक राजेश धानु ..खरच खूप मेहनत आहे 👍.... आम्ही पण एवढी मच्छी दुनियेत नाही पाहिली😀

  • @sanjaysgirkar7930
    @sanjaysgirkar7930 3 года назад +4

    मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव राजेश धनू

  • @rohinip6120
    @rohinip6120 3 года назад +5

    हल्ली च्या व्हिडीओ ज मध्ये ओवी जेवणापूर्वी वदनी कवळ घेता.... हे बोलताना दिसत नाही
    विसरते कां ती
    की तीची घाईघाई होते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад

      ती रोज बोलते, पण प्रत्येक व्हिडिओत नाही दाखवत

    • @bhumirambhad982
      @bhumirambhad982 3 года назад

      @@CrazyFoodyRanjita bldhl

  • @sanketpatil5804
    @sanketpatil5804 3 года назад

    Koli bandvanci mehant dakhavlayabaddal thanks 🐟🐠🐬🐋🐳👌👌👌👌👌

  • @vilaskoli9138
    @vilaskoli9138 Год назад

    आम्ही तूमचे वीडीयो रोज बगतो सगळे तुमचे वीडीयो एक नंबर असतात💐👋✌️✌️💐💐

  • @nileshgarasiya1425
    @nileshgarasiya1425 3 года назад +6

    Really appreciate your hard work ! You are really hardworking towards your each videos! Will wait for many more videos like this 🙂🙂🙂

  • @antarapawase1089
    @antarapawase1089 3 года назад +5

    मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव राजेश धनू असे आहे .

  • @shilpadahibavkar3500
    @shilpadahibavkar3500 3 года назад +1

    Khup khup mast video.. Mase mari karane aani tya nantar hi kiti kasht karat he sagle bandhu bhagini te ha video pahilya var kalal. Hats off to them.. It's really really a hard working job. Thanks to you to Ranjita for sharing this wonderful video with all of us👍.God Bless You All❤️

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 3 года назад

    खूप छान तुमच्यामुळे बंदर बघायला मिळालं धन्यवाद ताई..

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 3 года назад +3

    Didi, tell about your makeup, deparyi, washing, their mantaince.Full video on your family home lifestyle.

  • @sonalgothankar4694
    @sonalgothankar4694 3 года назад +5

    All the wishes for upcoming vlogs 😊
    By the way the vlog was nice 😊

  • @harshtamhankar2759
    @harshtamhankar2759 3 года назад +1

    Wow nice mangala mavashi ncha ghar

  • @avikini
    @avikini 3 года назад +1

    उंच उंच झाडं नारळ आहेत सुपारी नाही 😀😀😀😂😀😎

  • @prathameshaher2953
    @prathameshaher2953 3 года назад +14

    मंगला ताई च्या बोटी चे नाव साई लीला
    आणि संगीता ताई च्या बोटी च नाव एकवीरा
    राजेश धनु मंगला ताई च्या बोटीचे मालक

    • @sanjeevjagtap1383
      @sanjeevjagtap1383 3 года назад +1

      Ranjita Tai....🙏
      Exllent Block.....
      So lucky to have such Experiance....
      All mindblowing...Thanxs
      Name of Mangala Tai's Boat is "Barodkarni...👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 года назад +1

      Thank You❤️

  • @preshitathakur4373
    @preshitathakur4373 3 года назад +3

    Palghar atil shirgon la fort ahet tar tikde video banav sagle like share and subcribe kar naki banav

  • @sanjaybirhade2552
    @sanjaybirhade2552 3 года назад

    Khooop khooop Chaan vlog,Aple manapasun Abhar amhi asa botivarcha gavatla video adyap baghitla navhata, tumchi lahan tai Ovi khooop hushar& bold ahe. Mashyansarakhach jivant video pahayla milala, Dhanyawad Tai, Apnas sarvana udand Aayush labho. Bhavtu sabba mangalam. Birhade Sanjay, Nasik

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 3 года назад +1

    मला हा व्हिडिओ आवडला. छान !!!!!!!!!!!!!!! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @santoshchavan7699
    @santoshchavan7699 3 года назад +3

    Nice

  • @suvarnapathak8148
    @suvarnapathak8148 3 года назад +3

    Ranjita tuza no de na mala

  • @pritipatil5226
    @pritipatil5226 3 года назад +2

    👌Khup chhan video ahe♥️....hi video bghun khup chhan vatl.....roj market madhe yeun machhi viknare apn bghto pn tya mage sudha 1000 haat mehnat krt astat....ya video sathi tai thank you so much.....मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव 👑राजेश धनु👑

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    जबरदस्त....... व्हिडिओ 👌👌👌👌खूप आवडला.बोटीचे नाव बोरोडकरनी आणि बोटीचे मालक राजेश धानू 🙏जय सद्गुरू🙏

  • @sanyuktaburade2554
    @sanyuktaburade2554 3 года назад +4

    मंगला ताईच्या बोटीचे नाव एकवीरा आहे .आणि एकवीरा बोटीचे मालकाचे नाव राजेश धनु आहे.

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 3 года назад +1

      एकविरा नावेचे मालक लक्ष्मण पागधरे हे आहेत

  • @jitenangane5702
    @jitenangane5702 3 года назад +3

    राजेश धनु

  • @pratibhatodase8184
    @pratibhatodase8184 3 года назад +2

    वडराई सातपाटी दांडी माझा आजोळ ताई खूप छान व्हिडिओ मस्त 👌👌

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 3 года назад +1

    बोटमालकाचे नाव - राजेश धनु . खुप छान व्हिडीयो आहे

  • @meenakshianilpatil3086
    @meenakshianilpatil3086 3 года назад +6

    Nice 👌👌

  • @DEepalids
    @DEepalids 3 года назад +4

    "Rajesh Dhanu"

  • @sheetalchachad7259
    @sheetalchachad7259 3 года назад +1

    Amchykde ukadhandi mhnje popati mhntat khul chan lagte

  • @pratikgamer71ksubscribe54
    @pratikgamer71ksubscribe54 3 года назад +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳हो हो जाना Armi मध्ये 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @noname-mi1kj
    @noname-mi1kj 3 года назад +3

    U r very beautiful😍

  • @purvavichare8491
    @purvavichare8491 3 года назад +2

    Mast 👌👌🐠🐟
    Boticha malkache naav Rajesh Dhanu.

  • @sanikameher2549
    @sanikameher2549 3 года назад +1

    Wadrai kar 😎

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 3 года назад +1

    Khupach bhari kadddddk

  • @sunilkesarkar9723
    @sunilkesarkar9723 3 года назад +1

    नमस्कार ताई , आजचा ब्लॉक खुपच छान होता 🤗 ओवी सुद्धा खुप गोड आहे . ताई तुम्ही म्हणालात की तुम्हाला फिरायला खुप आवडते , मग आमच्या सिंधुदुर्ग जिल्हात या एकदा तरी फिरायला .....🙏

  • @shraddhavartak8926
    @shraddhavartak8926 3 года назад +1

    Jiy sadaguru mala bombil ani paapalet avadtat aj khup maja alina fish market bagun nice pic you and paapalet

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 3 года назад +1

    बोटी मार्केट सर्व गोड कुटुंब छान

  • @rohinip6120
    @rohinip6120 3 года назад +1

    बाकी तुमचे रेसिपि आणि व्हिडीओ मस्तच
    जबरदस्त

  • @jyotikande8817
    @jyotikande8817 3 года назад +1

    Khupach sundar video kharach khup mehnat aaste ya madhe aaj video madhe baghta aal thanks

  • @shrutisilimkar8756
    @shrutisilimkar8756 3 года назад +1

    Shri samrath krupa...👌🏻🙏

  • @usmanjhoombaba9842
    @usmanjhoombaba9842 3 года назад +1

    Realy grt video ani grt fmly qute ovi is litl act master ovi la police banwa nakki

  • @punestatusvideos8156
    @punestatusvideos8156 3 года назад +1

    khup bhari tai ovi is super cute 1st time tumcha video baghitla ani tumcha fan jhalo me

  • @misaianimazilifestyle2455
    @misaianimazilifestyle2455 3 года назад

    Botiche malak rajesh dhanu khup chan video

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 года назад +2

    रंजीता मँडम ...छान व्हिडीओ ..कोकण नितांत सुंदर .,.....

  • @dayanathkotar1222
    @dayanathkotar1222 3 года назад +2

    Mala tumche videos baghayla khup avdtat mahun mi tumchya crazy foody ranjita hya name la dayanath kotar ani divya kotar mahun mi doni id ne tumchya videos la like. kerte ami plzzzz ovee chya babana dakhva te kadhich dist ani videos madhi ovee tu kiti god aahes ........... m dakhva ha ovee chya babana dakhva ho ka..

  • @suvarnapathak8148
    @suvarnapathak8148 3 года назад +2

    Ranjita tu khup Chan distys tuza dress Chan aahe👗👗

  • @newcity4656
    @newcity4656 3 года назад +2

    Fresh fish looking so nice u can show amazing shoot mam

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 года назад +1

    Chan. Kup mehanat kartat g hi lok.ajun ek tak kratat na teva vait vate. Sale mall made jatat teva dubbel bhav devon mukatyane ghetat. Tya tainche ghar farach sundar ahe jarur tyana sang. Bar vatal Koli samaj pudhe yetoy. Hya maza samajat sudharna zalya pahijet. Kiti kast mehanat vas hya sarvatun jat astat. Pan ek khara ahe olak zali na tar jivala jiv denari astat hi lok. Sagrasarkh athang man asnari hi sadhi mans. Mhanunach maza odha gava kade valto. Hya sadya mansanchya mayet jiv gunto nakalat. Tuza pahila vidio mi Dahanu mahalakshumicha pahila achanak navratri cha pahila divas hoto. Ka konas thavok tuza mule devi maza ghara paryant pochli. Tula mr.ana sweet sweet Ovila kup prem. Kalji ghya kup maja kara God bless evey one lots of love 💌💌💌🙏🙏🙏

  • @rekhashingte1470
    @rekhashingte1470 3 года назад

    मस्त माहिती मिळाली मछची बद्दल आणि ओवी खूपच गोड

  • @sakshi12332
    @sakshi12332 3 года назад +1

    Mastach khup maza ali

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 3 года назад +2

    Khoop Chann . Really hard working koli problem.m proud.

  • @nileshvyavahare9
    @nileshvyavahare9 3 года назад

    खरंच ताई मज्या आली व्हिडिओ बघतांना
    अस वाटलं की आम्हीच तुमच्या सोबत फिरत आहोत

  • @sarikaujagare4467
    @sarikaujagare4467 3 года назад +1

    Tumchi family kup chan aahi aamala saglana tumcha sasau baei kup aavdhtat. Love you aaei. Tumi kup chan raysipi sikvtat aami tumcha raysipi baghun ghri banvto. Love you so much aaei aani rangita taei ❤️👍

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 года назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे

  • @HarshalPatil-cs9xr
    @HarshalPatil-cs9xr 3 года назад

    Tai khup chan video banawli tumhi.... And changli gosta ki tumhi amcha Koli lokanchi mehnat kai aste hi lokan paryant pohchavli..... Tya baddal Thank u So much

  • @meenalvyas1112
    @meenalvyas1112 3 года назад +1

    खूप छान👍...मजा आली . खूप मेहनत घेतात सर्व ....

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @shitalgurav1148
    @shitalgurav1148 3 года назад +1

    राजेश धनु बोटीचे मालक ..... Video खूपच छान आहे ...खूप मेहनत करावी लागते या लोकांना

  • @sanskrutikini3262
    @sanskrutikini3262 3 года назад

    सुंदर व्हिडिओ... वडराईचे बोंबील 1no. Testi असतात

  • @poonamambekar5381
    @poonamambekar5381 3 года назад

    I like this video so much 😇😇😇😇😇

  • @sylvesterthomasdabre9646
    @sylvesterthomasdabre9646 3 года назад +1

    Khuoob,,chaan,,Aahetuhchi,mulgi

  • @manishatupe4076
    @manishatupe4076 3 года назад +2

    Solon chi shuti kra na Plzzzzz