वाह वाह वाह वाह वाह....😄👌👌👌👌👌🙌एकच नंबर.... खरंच खूप खूप भारी वाटलं व्हिडिओ पाहुन.. असे व्लॉग खरंच रंजिता ताई शिवाय दुसरीकडे शोधून देखील मिळणार नाही.... बॅकअप व्लॉग अगदी उपयोगी ठरला... 😬😄😂 कल्याणीच्या माहेरी आणि आज बहीणीच्या सासरी जाऊन तुम्ही जे काही एक्सप्लोअर करता , अस्सल मराठमोळ्या गावाकडच्या गोष्टी दाखवून खरंच खूप आनंद देता.. सोबतच तुमच्या नात्यांमध्ये जो काही गोडवा आहे खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी आहे... आणि याच क्रेडिट खऱ्या अर्थाने जातं ते फक्त, प्रेमळ.. आपुलकीने नातं जपणारी .. हसतखेळत मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करणारी , बडबड करणारी आमची रंजिता ताई... 😉😄🙌🙌 खरंच खूप भारी वाटतं ताई तुझ्या अशा स्वभावामुळे अगदी उत्साहाने व सहजपणे संवाद साधून तु सर्वांना आपलसं करतेस... 🤗👌 जय सद्गुरु 🙏
@@CrazyFoodyRanjita हाहाहा 😄🙌 धन्यवाद , ताई तुझं आणि रोहन भाऊच बॉन्डिंग पाहून आणि प्रेरणादायी व आदर्श व्यक्तिमत्व याच गोष्टींमुळे तुमच्या बद्दल मनामध्ये खूप कृतज्ञता आहे , आणि अशीच अबाधित राहिल... तसेच मी असं नेहमीच लिहितं राहील...🤗☺️🙏
खूप छान व्हिडीओ कल्याणीची ताई कल्याणी सारखीच सुंदर आणि गोड आहे तीच्या सासूचे गाव आणि माणसे आदरातिथ्य करणारी चांगल्या स्वभावाची आहेत. जेवण तर उत्कृष्ट बनवले होते.कल्याणीचे बाबा दोन मिनीटांकरता व्हिडीओत दिसतात पण त्यांच्या आनंदी स्वभावामुळे सगळ्यात जास्त भाव खाऊन जातात
ताई तुझे व्हिडिओ खूप खूप मस्त असतात. तुझ्या कडे बगून खूप खुप मस्त वाटतं .तू खूप छान बोलिस मजच्या गोष्टी पुसून टाकावेत .खरंच ताई तुझकडून शिकण्या सारखं खूप खूप काही आहे . तू व्हिडिओ मधून खूप छान संदेश देत असतेस. तुझ्या मुळे मी खूप आनंदी आणि खुश असते हे सर्व मी तुझा कडून शिकली आहे. Thanku tai 😘😘😘😘🙏 जय सद्गुरू 🙏
कल्याणीचे बाबा खरच नाराज वाटले त्यांना नेलं नाही तर...त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते...बाकी व्हिडिओ तर एक नंबर असतो नेहमीचं..ओवी ची लुडबुड मिस केली .. ♥️♥️
I recently started watching your videos.. Enjoying a lot. Since i am staying in Uk, after watching your video i feel like I am in India. I love your personality.. kind heart.. Keep it up.
जय सद्गुरू खूपच छान होता व्हिडिओ आणि कल्याणीची बहिण दुप्लिकेट कल्याणी सारखीच दिसते सेम टू सेम आणि किती मोठी वाडी आहे तिची कुठे असते तिची बहीण तुम्हाला जवळ आहे का त्यांचा गाव ओवी ला मिस केला गावातली मज्जा काय वेगळीच असते खूप छान वाटला ओके बाय बाय अँड always keep smiling and bye bye gdnt sd tc
Nice vlog Nice so yammi chicken pakoda chicken recipe 😋 👌 nice kalyani chi didi same kalyani sarke diste miss you ovee jay sadguru tai 🙏 🙏 all vedio nice 👌 👍
खूप सुंदर भारी जेवण 👌🏻👌🏻कल्याणीच्या ताईने जेवण खूप छान बनवले पाहुणचार मस्त झाला❤️ 😊😊झाड 🌴 🌳🌿 खूप सुंदर आहे. गाव किती छान आहे. काय भारी 😯😯नजारा आहे. 😊 Video 1 नंबर ❤️❤️
Ek number vlog hota tai Aaj cha Kalyani tai cha Bahincha Sasarche Khup bhari Ani Premal hote😍😍 khupach bhari vatla aaj cha vlog Jr mama rahile aste na tr ajun Majja Ali asti vlog mdhe Ani Jevan pn Khup tempting vatat hota😍👌
pratik chachu sakadi 5 vasta maid theva jevanva vala tai tya nakki karun deyin chapati ani sakali 5 vasta uthun tyan monitor pan kara 😂 kalayani and ranjita mau chi khushi vali smile kiti chan aahhe kiti premal family aahe superb best travel vlog bagun khup mast vatle always keep smiling
व्हिडिओ छान होता कल्याणी ची बहिण तिचे घरचे सर्व तुमच्या सगळ्यांचे छान पाहुणचार केला अशीच माणसं असावी एकमेकाला जोडलेली नात्यात नातं गुंतलेले छान आनंदित सुरक्षित रहा ओवीला या व्हिडिओत नव्हती काहीतरी कमी वाटली
Mssed ovee my cutee pie fan of her gof bless her nice village vlog ranj8ta yu are really humble hard working women fan of yu too how aai rohan my regards to them missed aai too best of luck
Good morning 🌞 Patil family ................. Jay sadguru 🙏🙏............. Kalyani kaku ali ye 🥳🥰............ Kalyani kaki village mast aahe 😍 ........ Pratik kaka mast desto .............. Kalyani kaki ra bghun mast vatla😍🥰 ane jevna mast vatla 😍............ Ane tumar full family bghun mast vatla 😍 ............ Jvana mast vatla 😍 Stay home stay safe ❤️ Always keep smiling ❣️
Kharach.....Karan ki eka chakala Kahi jhal ki dusra chak Kam nahi krt...sansarachi gadi ashich Aste..doghe hi chak surlit chalo saglyanchya sansarachi hich prathna devala🙏
Hi tai mala tuzyakadhun khup shikayala milal milel mi 11 year chi ahe mala ovee khup avadate ani mi pan tuzya sarkhi swami smarthanchi bhakt ahe mala tuze video khup avadatat ani tumhi sagale tuzi family khup chan ahe 🙏🙏जय सदगुरू 🙏🙏
Kalyani tai father is very amazing person god bless ❤️
Thank you🙏
@@CrazyFoodyRanjita thanx tai
वाह वाह वाह वाह वाह....😄👌👌👌👌👌🙌एकच नंबर.... खरंच खूप खूप भारी वाटलं व्हिडिओ पाहुन.. असे व्लॉग खरंच रंजिता ताई शिवाय दुसरीकडे शोधून देखील मिळणार नाही.... बॅकअप व्लॉग अगदी उपयोगी ठरला... 😬😄😂 कल्याणीच्या माहेरी आणि आज बहीणीच्या सासरी जाऊन तुम्ही जे काही एक्सप्लोअर करता , अस्सल मराठमोळ्या गावाकडच्या गोष्टी दाखवून खरंच खूप आनंद देता.. सोबतच तुमच्या नात्यांमध्ये जो काही गोडवा आहे खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी आहे... आणि याच क्रेडिट खऱ्या अर्थाने जातं ते फक्त, प्रेमळ.. आपुलकीने नातं जपणारी .. हसतखेळत मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करणारी , बडबड करणारी आमची रंजिता ताई... 😉😄🙌🙌 खरंच खूप भारी वाटतं ताई तुझ्या अशा स्वभावामुळे अगदी उत्साहाने व सहजपणे संवाद साधून तु सर्वांना आपलसं करतेस... 🤗👌 जय सद्गुरु 🙏
So Sweet of You 🙏 काय सुंदर वर्णन केलंय😊 खूप खूप आभारी आहे🙏
@@CrazyFoodyRanjita हाहाहा 😄🙌 धन्यवाद , ताई तुझं आणि रोहन भाऊच बॉन्डिंग पाहून आणि प्रेरणादायी व आदर्श व्यक्तिमत्व याच गोष्टींमुळे तुमच्या बद्दल मनामध्ये खूप कृतज्ञता आहे , आणि अशीच अबाधित राहिल... तसेच मी असं नेहमीच लिहितं राहील...🤗☺️🙏
Cute आहेत कल्यानी ताई ची ताई आणि जिजू
खूप छान व्हिडीओ कल्याणीची ताई कल्याणी सारखीच सुंदर आणि गोड आहे तीच्या सासूचे गाव आणि माणसे आदरातिथ्य करणारी चांगल्या स्वभावाची आहेत. जेवण तर उत्कृष्ट बनवले होते.कल्याणीचे बाबा दोन मिनीटांकरता व्हिडीओत दिसतात पण त्यांच्या आनंदी स्वभावामुळे सगळ्यात जास्त भाव खाऊन जातात
Thank You 🙏
काल जो video टाकला होता ना एकदम मस्त... 👍😇ताई जे लोक काहीपण बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष नको देऊ... n आजचा video पन छान होता... 👍😇😇
खूप खूप आभारी आहे🙏
कल्यानी ताईची बहिण तिच्यासारखी दिसते
Kalyani s father he is gem❤️
ओवीला आईना खुप मिस केलं कल्याणी दिदी आणि त्यांची बहिण सेम दिसतात
ताई तुझे व्हिडिओ खूप खूप मस्त असतात. तुझ्या कडे बगून खूप खुप मस्त वाटतं .तू खूप छान बोलिस मजच्या गोष्टी पुसून टाकावेत .खरंच ताई तुझकडून शिकण्या सारखं खूप खूप काही आहे . तू व्हिडिओ मधून खूप छान संदेश देत असतेस. तुझ्या मुळे मी खूप आनंदी आणि खुश असते हे सर्व मी तुझा कडून शिकली आहे. Thanku tai 😘😘😘😘🙏 जय सद्गुरू 🙏
कल्याणीची बहीण, कल्याणी आणि तिचे भाची, भाचे कंपनी म्हणजे एका साचातले चेहरे वाटले. सर्व मंडळी खूप छान वाटली. 👌👌👌😍😍😍
Kalyaniche baba tr khup awadtat mla kasle bhari n energetic astst te mastch
कल्याणीचे बाबा खरच नाराज वाटले त्यांना नेलं नाही तर...त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते...बाकी व्हिडिओ तर एक नंबर असतो नेहमीचं..ओवी ची लुडबुड मिस केली .. ♥️♥️
काय सुंदर वाडी आहे .ताई ओवीला आणायला पाहीजे होत . कल्याणी बहिणीचे सासर मस्तच .
Thank You 😊
कल्यानीची आई बहीन सारखेच दीसतात छान त्या छोट्या मुली मस्त 👌👌👌👌👌👌👌
I recently started watching your videos.. Enjoying a lot. Since i am staying in Uk, after watching your video i feel like I am in India. I love your personality.. kind heart.. Keep it up.
ताई तुमच्या कडे twins च twins आहेत 😂
1.प्रतीक & रोहन
2. श्रद्धा & सबुरी
3. कल्याणी & कल्याणाची ताई
Ovee and ranjita pn same दिसतात
खूप खूप छान व्हिडीयो आणि गावातील लोक पण प्रेमळ असतात कल्याणी ची बहिण सेम तिच्यासारखी दिसते मस्तच
Thank You 😊
कल्याणी ताईची बहीण अगदी तिच्यासारखीच दिसते 😍
ओवीला आणि रोहन दादाला घरी का ठेवल
खूप एन्जोय केला रंजिता ताई पण व्हिडीओ खूप मस्ट 👌👌👌👌👌👌👌
कल्याणी ताईची बहिण तिच्या सारखी दिसत आहे छान सर्व घरातील कुटुंब रेसिपी पण छान 👍👍
जय सद्गुरू खूपच छान होता व्हिडिओ आणि कल्याणीची बहिण दुप्लिकेट कल्याणी सारखीच दिसते सेम टू सेम आणि किती मोठी वाडी आहे तिची कुठे असते तिची बहीण तुम्हाला जवळ आहे का त्यांचा गाव ओवी ला मिस केला गावातली मज्जा काय वेगळीच असते खूप छान वाटला ओके बाय बाय अँड always keep smiling and bye bye gdnt sd tc
Thank You 😊
Yiwa
Purn jevan khup chhan .kalyani tai chi bahin khup chhan aahe
आता family पूर्ण झाली आता मज्जा येईल विडियो बघायला
पण मी ओवी ला खुप मिस केलं
Tai please message Kara na
मला गांवची घर खुप आवडतात especially चिरायांचे 🏠😍 you'll are looking fresh
Thank You 😊
कलयाणीची बहिण सेम कलयाणी सारखीच आहे जिजूपण छान आहेत चिकन पकोडा लयभारी चवीला मिस केल
कल्याणी &प्रतिक दादाच्या pri wedding चे photo दाखवा रंजिता ताई
Ho
Ho
Ho
आजचा सुविचार खूप छान खुप मायाळू मानसं पाहुणचार मस्त एकत्र कुटुंब छान 👍
Thank You 😊
Nice vlog Nice so yammi chicken pakoda chicken recipe 😋 👌 nice kalyani chi didi same kalyani sarke diste miss you ovee jay sadguru tai 🙏 🙏 all vedio nice 👌 👍
खूप सुंदर भारी जेवण 👌🏻👌🏻कल्याणीच्या ताईने जेवण खूप छान बनवले पाहुणचार मस्त झाला❤️ 😊😊झाड 🌴 🌳🌿 खूप सुंदर आहे.
गाव किती छान आहे. काय भारी 😯😯नजारा आहे. 😊 Video 1 नंबर ❤️❤️
खूप खूप आभारी आहे🙏
कल्याणी ची बहिण खुपच छान दिसते सखी बहिण आहे का गावाकडे राहते पण राहिणी मान खुपचं छान आहे
कल्याणी वहिनी ची बहीण खूप छान आहेत, त्यांच्या घरातली पण भारी आहेत
छान व्हिडिओ आई आणि ओवि ला मिस केल 😘😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Khup chan tai vlog👌kalyani tai chi bahin tichya sarkhi diste thodi 😍✌️👍❣️mast
Thank You 😊
Ek number vlog hota tai Aaj cha Kalyani tai cha Bahincha Sasarche Khup bhari Ani Premal hote😍😍 khupach bhari vatla aaj cha vlog Jr mama rahile aste na tr ajun Majja Ali asti vlog mdhe Ani Jevan pn Khup tempting vatat hota😍👌
Thank You 😊
Nice video ओवी खूप गोड आहे
खूप छान होता आजचा vlog.. रंजीता खूप मेहनती आणि प्रेमळ आहे म्हणून सगळ्यांना हवीहवीशी वाटते.कल्याणीची बहीण पण छान आहे..ही सख्खी बहीण आहे का कल्याणीची?
हो, कल्याणीची मोठी बहीण आहे.
Thank You ❤️
खूप छान विडिओ रजिता कल्लेनि बहिण छान दिसते पुर्ण फेमिलि मस्तच आहे असेच एन्जॉय करा
Tai tuze vlogs khup chan astat please tu he vlogs upload karshil ka?
1) Palghar home tour
2) salon tour
3) camera indroduction
4) misal pav recipe
👍👍
कल्याणीची बहीन तिच्या सारखीच आहे आणि व्हिडिओ खूप छान होता
हो का
एवढं काही छान नाही
pratik chachu sakadi 5 vasta maid theva jevanva vala tai tya nakki karun deyin chapati ani sakali 5 vasta uthun tyan monitor pan kara 😂
kalayani and ranjita mau chi khushi vali smile kiti chan aahhe kiti premal family aahe superb best travel vlog bagun khup mast vatle always keep smiling
Thank You 😍
व्हिडिओ छान होता कल्याणी ची बहिण तिचे घरचे सर्व तुमच्या सगळ्यांचे छान पाहुणचार केला अशीच माणसं असावी एकमेकाला जोडलेली नात्यात नातं गुंतलेले छान आनंदित सुरक्षित रहा ओवीला या व्हिडिओत नव्हती काहीतरी कमी वाटली
Thank You 😊
Kalyani che baba khup bhari person aahet 😊
Kalyani chya tai ne mast pahunchar kela chan👌👌👌👌👌 aani kakani chan utr diley
Mssed ovee my cutee pie fan of her gof bless her nice village vlog ranj8ta yu are really humble hard working women fan of yu too how aai rohan my regards to them missed aai too best of luck
गावठी कोंबडी मस्त
Mazi ovee cute. Oveechi mom kiti sunder Kalyni bahinich sasar. Sunder kutumb. Jevan kiti sunder chikan laibhari .fish mast very beautiful video.
Thank You 😊
कल्याणीच्या बहिणीने बनवलेल्या रेसिपी एकदम मस्त आहेत
Best vlog till date..but missed Ovee. Village life vlogs are best
Thank You 😊
@@CrazyFoodyRanjita gbe
Mast aahe video Ranjith 👌👌😊😊 pan Ovee la miss kela kupa
Kalyani tai chi sister khup chan diste
Khup chan video👌pn Ovee asti video mdhe tr ajun chan vatle aste.❤OVEE❤😘
Kalyani tai aani tichi bahin tashya same distat😊
Ho
Ajcha video khup Chan Kalyani chi tai pn khup mast 👌👌
Thank You 😊
Masta chan aahe vlog bhari gavi aalya sarkha vatla
Saglyat best video hota ha Ranju tujha😘😘😘😘😘😘
आज ओवी नाही आली का खेळायला भरपूर मैत्रिणी होत्या
Masta video chulivarchi masa curry,pakode,gaavthi chicken rassa tempting.masta laal tomato.Maja aali pahayla.Tu kharech gheun jaates tya thikani.maze mind bhirbhirat tithech hindale manasokta.
Thank You 😊 येणारे विडिओ सुद्धा तुम्हाला खूप आवडतील 😊
खूप बरं वाटतं तुमचे व्हिडिओ बघुन,,,
Kalyani chya Maher chi Manas 👍👍
Khup chan manas ahet ....tumala kalyani jiv lavtat👌🤗😘😊
Mst kalyni &oviee la miss kel
Vlog bghun gavchi atvan aali😊Ovila miss kela vlog made😁
Khup chan Kalyani chya bahinichi chi family👪👌🏻. Bhag hee sundar, paunchar is ek no👍🏻mast mast 👌🏻 gaavti jevan😋. Missed Ovee 😚
Wow nice video kalyani tai khup chan...kalyani sister make delicious chicken so yummy. God bless you all..miss u ovee...
Mast vlog majja aali baghayla..
Kalyanichya taiche gharache sagale mast ahet...gav pan mast 👌👌
Thank You 🙏
Khup Chan , village trip marvellous, ovee la miss kele khup, 👌👌👌👌👍
Finally Kalyani tai 😊 thnk u ranjita tai for vlog 😍♥️
Thank You 😊
Good morning 🌞 Patil family ................. Jay sadguru 🙏🙏............. Kalyani kaku ali ye 🥳🥰............ Kalyani kaki village mast aahe 😍 ........ Pratik kaka mast desto .............. Kalyani kaki ra bghun mast vatla😍🥰 ane jevna mast vatla 😍............ Ane tumar full family bghun mast vatla 😍 ............ Jvana mast vatla 😍
Stay home stay safe ❤️
Always keep smiling ❣️
Mast video hota tai pan ovee la khup miss kele
Apratim vlogs 🙏👍🙏 kai maja masti .... 🤗🤗🤗
Thank You 🙏
बाहेर cha व्हिडिओ खूप छान वाटलं bagyala
Thank You 😊
Mast vlog ranjita ovichya barsyache photos kinva video share karna 😊
Tai kont gav ahe
काकांचं रथाच उत्तर खूप छान होत
Kharach.....Karan ki eka chakala Kahi jhal ki dusra chak Kam nahi krt...sansarachi gadi ashich Aste..doghe hi chak surlit chalo saglyanchya sansarachi hich prathna devala🙏
Ranjitha Tai Kalyani mahine Che family Khoob Chan Hai video🥰🥰 bhashan Hota full enjoy
Kalyani khandani vatate.changlya gharanyatil mulgi ahe
Kalyani ताई ची बहीन छान आहे😘😘
आजचा व्हिडिओ छान होता ताई चिकन पकोडे एक नंबर 👌👌👌
Khup chan hota aajcha vidio...ovila ka nai nell.tu.😍
ओवीची शाळा होती
Kalyani tai la bghun Mst vatl 😀
वातावरण खूप छान आहे
Kontya gavala grlya aahet
Khup chan 😀prekshk tr khup aahet
Mast gramin bhagache darshan👌👌👌
Kontya gavi gelelya
You are the Sprinklar of Happiness Ranjita.....I m Mrs.Pushpa Deshmukh.A Teacher.
Thank You Madam😊
Te kontya devach mandir aahe aani kuthe aahe plzz sanga tai
मस्त चा छान वाटत गावाकडचे लाईफ 👌👌👌
खूप छान गाव चि ट्रीप
Jay sadguru 🙏..khup chan vlog👍❤️
जय सद्गुरू🙏
Hi tai mala tuzyakadhun khup shikayala milal milel mi 11 year chi ahe mala ovee khup avadate ani mi pan tuzya sarkhi swami smarthanchi bhakt ahe mala tuze video khup avadatat ani tumhi sagale tuzi family khup chan ahe 🙏🙏जय सदगुरू 🙏🙏
ओवी कुठे आहे. मला तुमच्या विडियो खूप खूप खूप आवडतात 😊👌😊👌😊👌
ओवी घरी होती
Me same aase chikan pakoda banavate👌👌👌
👍👌
Tai aja tu ani kalayni tai ani pratik dada khup chan disat hote🥰🥰🥰🥰🥰
Thank You 😊
Nice vadi hoti jevan tar khup shan banvlel 😍😘
छान व्हिडिओ व्वा खूप छान 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 🌅🌅
Thank You 🙏
Where is this village?
अग बाय कल्यानि आहे तरी कुठे लय आठवण येते ,,
आज घ्यायला आलोय तिला😊
Kaylani ranjita lay bhari gavran chiken 👌
Ovi aajji & Rohan dada la ya vlog madhe miss kel
rohan dada dakhvtach ny😔