तुमच्या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे जस आहे तसं तुम्ही दाखता, त्यामुळे कोकणातील प्रथा, रितिरिवाज, परंपरा, राहणीमान, ह्या सर्वांचा अनुभव घेता येतो. असेच व्हिडीओ करत रहा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा 🙏
छान सासरवाडी. छान वडे बनवलेत मावशींनी ... सोनाली kup खुश दिसतेय...घर.फार. मस्त...तिचा भाऊ छान खेलाडू दिसतो . वा.!!.खूप चांगला व्हिडिओ...कोकण फार सुंदर आहे .कोकणी माणूस. पण साधा पण.प्रेमळ...!😀😀
मस्तच 👌 मुलींना माहेर म्हणजे स्वर्गाची पर्वणी आणि तुझ्या सारखा जावई म्हणजे परमोच्च आनंद ....खरं तर कॅमेऱ्यां समोर यायला काहीच हरकत नाही.... मावशीना वडे करताना बघून माझ्या मामीची आठवण झाली ....👍👍👍
खुप छान,खास करुन मावशीच्या घरातील तपेला हे पितळेचं भांडं.पुर्वि आमच्याकडे प्रत्येक घरात दिसायचं.आता गायब झालं आहे.चाळिस पन्नास वर्ष मागे घेऊन गेलास मित्रा.👌💖👌💖👌
संदेश दादा तुझ्याबद्दल आभार मानावे तेवढे कमी आहेत खूप सुंदर व्हिडियो बनवली आहे👌👌 कोकणामध्ये लाल मातीच्या भिंती आणि गुरांच्या शेणाने सारवलेली जमीन हीच तर कोकणची खरी संस्कृती आहे 🙏👌😍😍👍
🌹 माहेरची वाट 🌹 वाट माझ्या माहेरची, मला इथून दिसते. माय माझी वाटेवर, डोळे लाऊन बसते. वाट माझ्या माहेरची, तिथे सरळच जाई. नाही उतार चढण, आडवळणही नाही. वाट माझ्या माहेरची, झाडे दुतर्फी लावली. वाटेवर आहे तिथे, ममतेची ग सावली. वाट माझ्या माहेरची, वारा झाडाला आडतो. माहेरच्या वाटेवर, सडा फुलांचा पडतो. वाट माझ्या माहेरची, गंध फुलांचा दरवळे. दोन्ही बाजूस हिरवे, पिकलेले शेतमळे. वाट माझ्या माहेरची, मंदिर त्या नदी काठी. देवा औक्षण मागते, सासर माहेराच्यासाठी. कवी:-जे.डी.भुसारे
Khupch chan vatat tumche video baghun agadi lahan pan aathavt gavchi kharch khup aathavn yete Lock down mule aami 2 varsh nahi yeu shakalo gavi mahun kharch thank you so much
Chan vatla video mast hota aajcha video vahini che maherche ghar khup Chan aahe ani mavshi che gharpan sunder aprtim aahe Chan zala sonali vahini cha gharcha pahunachar 😀👌👌 maheru vahini happy hotya shevati Maher te Maher ani saser te saser mulina saser peksha Maher jast avdte aso Baki both off jodi khup Chan sunder mast diste wish you happy married life both of baki video mast kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀🙏🙏😀😀
दादा खुपचं छान व्हिडीओ एकदम मस्त. तुमचा व्हिडीओ पाहुन गावांची आठवण येते. पण काय करणार कामामुळे मुंबईला रहावे लागते. तुम्ही बोललात ते बरोबर आहे. आपल्या कोंकणी माणसें पैश्याने गरीब असलो तरी मनाने खूप श्रीमंत आहोत. आपलं कोंकण म्हणजे स्वर्ग आहे. ते सर्वांना नाही कळणार पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचवता आहात. तुमच्या कार्याला सलाम दादा..! ( खूप खूप धन्यवाद ) एम एच - ०८ - रत्नागिरी ❤️ आपलीं रत्नागिरी लयभारी ❤️ 🙏🏻 येवा कोंकण आपला आसा 🙏🏻
Chan, aapli kokni mansa khup sadi bholi pan khup manuskini pahunchar karnari (always smile on their face though they have any tension) mavshi va Tyanchya vadyanchi recipe ekdam masta. Vlogs karat raha chan astat.
Wow....vade...loved the vlog very much.Maushi khup premal aahe...so simple & pure by heart!loved the yellow ( veni)gajra maushi is wearing on her hair..!They are so rich by health
दादा त्या मावशींना एक झारा तळणीसाठी गिफ्ट घेऊन दे, त्या सळीने हातावर गरम तेलाचा ओघळ येण्याचा संभव असतो, त्यांना सवय असते पण सोपे, सुलभ अशी सुविधा मिळाली की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अधिक झळकतो.
मस्त वाटला व्हिडीओ. कोकणी माणसं पैशाने नसतील मोठी पण मनाने खुप मोठी आहेत हे खरं आहे आणि हे जीवनाचं सत्य आहे.
ruclips.net/video/5OmYQFAdw_g/видео.html
🙏खरच मनाने खूपच श्रीमंत आहेत कोकणची माणसं .
नशीबवान आहात तुम्ही तुम्हाला कोकणात जन्म मिळाला🙏🙏
Khar ahe koknat jalam mhanjech nashibvan
तुमच्या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे जस आहे तसं तुम्ही दाखता, त्यामुळे कोकणातील प्रथा, रितिरिवाज, परंपरा, राहणीमान, ह्या सर्वांचा अनुभव घेता येतो. असेच व्हिडीओ करत रहा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा 🙏
मन उधाण वा-याचे ....
ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती....
अरे दादा वड्यांना अप्रतिम चव ही गरिबांच्या घरातच येते श्रीमंताच्या नाही...
कोकणातली आपली मातीची घर त्याची चव अजून वाढवतात...
मस्त .. सुंदर ❤️❤️
खूप छान वडे
छान सासरवाडी. छान वडे बनवलेत मावशींनी ... सोनाली kup खुश दिसतेय...घर.फार. मस्त...तिचा भाऊ छान खेलाडू दिसतो . वा.!!.खूप चांगला व्हिडिओ...कोकण फार सुंदर आहे .कोकणी माणूस. पण साधा पण.प्रेमळ...!😀😀
एक नंबर रे
खुप मस्त
वहिनी लक्ष्मी मिळालेय तुला..
👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद दा🙏
तुमच्या मिसेस कधी येनार प्रथमेश....
@@sujatayadav3803 lhi
Aamchi sangameshwari boli.mavshi khup aavadlya.panyachi tapela baghun lahanpan aathavle.juni bhandi japun theva.thanks sandesh for natural video
भाई तु एक शब्द खरोखरच छान आणि सत्य बोललास कोकणी माणसं पैश्याने नाही पण मनाने खररोखरच श्रीमंत आहोत 👍👍👍👌👌🙏🙏🙏🌺❤
खुप मस्तच व्हिडीओ आहे.👍👍👌👌👌😛😛
छान vlog आणि आपली कोकणी माणसे परिस्थितीने गरीब असतात पण मनाने श्रीमंत असतात. हे खरेच आहे.
तुम्हाला माहीत नाही तुमच्या या व्हिडीओ मुळे किती जणांच्या मनात तुम्ही सुखाची पुरचुंडी ठेवली आहे. 🙏🌺🌿🌺🙏😊👌👍
जगात भारी... आमची संगमेश्वरी...जागा तोकडा आहे तुझा मावशी पण मन किती मोठ आहे तुझं....
Sangmeahwari barobar aamchi malvani pan bhari aahe
👍
मि पण संगमेश्वर चा
गावाची गरीब मावशी तिला भेट म्हणून एखादी साडी.तरी भेट न्यायची पुढचे वेळेस नक्की न्या गरिबाकडे जाताना नक्की काही तरी भेट न्यावी🙏
लय भारी दादा आवडले शब्द कोकणी माणसं पैशाने नसलो तरी मनान श्रीमंत असतो आणि नक्कीच खरी गोष्ट आहे माझे बरेच मित्र झाले कोकणातले
आम्ही सातारकर⛳🙏💐
Vahini khup chaan aahey tichya barobr pan videos banav aani maushi khup premal aahet sadhi rahanimaan pan mananey shrimant Mansa hich kokankaranchi khari daulatt proud to be kokankar
Konkan konkan ...khup chan aamchi sanskruti ..kharach khup athvan yete aamchya gavchi ...yacha lop na Pavo hich bappacharni prarthana
Chhan video,I saw ur video back to back, lots of love and respect from nasik maharashtra, specifically vadevalya Kaku
Thank you so much 🙂💖
लय भारी 👌👌
मस्त व्हिडीयो दादा 110% परफेक्ट
आणि एक वाक्य एकदम झक्कास होता तो म्हणजे
"कोकणातली माणसे मनाने श्रीमंत आहेत"
Keep it up
Love from Africa 💖❤️💖
संदेश... मस्त... सुंदर... 👌👌👌👌👌
मस्तच 👌 मुलींना माहेर म्हणजे स्वर्गाची पर्वणी आणि तुझ्या सारखा जावई म्हणजे परमोच्च आनंद ....खरं तर कॅमेऱ्यां समोर यायला काहीच हरकत नाही.... मावशीना वडे करताना बघून माझ्या मामीची आठवण झाली ....👍👍👍
सासरवाडी खुप छान आहे.मावशी काका यांचा पाहुणचार छान होता. निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे.छान व्हिडीओ 👍
खुप छान,खास करुन मावशीच्या घरातील तपेला हे पितळेचं भांडं.पुर्वि आमच्याकडे प्रत्येक घरात दिसायचं.आता गायब झालं आहे.चाळिस पन्नास वर्ष मागे घेऊन गेलास मित्रा.👌💖👌💖👌
खूप छान सासरवडी.... ग्राम दैवत आणि कुलदैवत चे आशीर्वाद अखंड पाठीशी राहो....🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
Hii
संदेश दादा तुझ्याबद्दल आभार मानावे तेवढे कमी आहेत खूप सुंदर व्हिडियो बनवली आहे👌👌 कोकणामध्ये लाल मातीच्या भिंती आणि गुरांच्या शेणाने सारवलेली जमीन हीच तर कोकणची खरी संस्कृती आहे 🙏👌😍😍👍
आज्जी बोली जागा जरा तोकडी आहे
पण आजीच मन मोठ आहे 😍🤩love u aaji
खूपच छान होता विडिओ. तुम्हा दोघांची जोडी ही मस्त 👌👌👌👌
खूप छान दादा तुझा स्वभाव पण चांगला आहे . आणि मावशीला ला पण खूप समाधान वाटलं आसेल.
मावशी खूप छान वाटल्या अगदी मनमिळाऊ. त्यांच्या वड्यांची रेसिपी पहायला आवडेल.
मावशीचे घर खूपच सुंदर आहे मला आसे घर खूप आवडते😘😘
Bharii dada❣️
खूपच छान व्हिडिओ मित्रा माझ्या आईच्या हातचे वडे खाल्ल्याची आठवण आली छान धन्यवाद लांजा भांबेड
भावा जाम भारी.. kokan safari. कडक......
Khup masst dada...Mavshi khup Premal aahe dada...Ashi koknatale apali Manas japayala pahijet......aata Ashi Juni Ghar aani Premal Manasa khup kami baghayala miltat....👍
Kadvai ani Tural hee nava aukun khup bara vatla...amcha gaav Masrang ahe ani amchyaa gavi jatana kadvai lagta.....thanks for making this video....
🌹 माहेरची वाट 🌹
वाट माझ्या माहेरची,
मला इथून दिसते.
माय माझी वाटेवर,
डोळे लाऊन बसते.
वाट माझ्या माहेरची,
तिथे सरळच जाई.
नाही उतार चढण,
आडवळणही नाही.
वाट माझ्या माहेरची,
झाडे दुतर्फी लावली.
वाटेवर आहे तिथे,
ममतेची ग सावली.
वाट माझ्या माहेरची,
वारा झाडाला आडतो.
माहेरच्या वाटेवर,
सडा फुलांचा पडतो.
वाट माझ्या माहेरची,
गंध फुलांचा दरवळे.
दोन्ही बाजूस हिरवे,
पिकलेले शेतमळे.
वाट माझ्या माहेरची,
मंदिर त्या नदी काठी.
देवा औक्षण मागते,
सासर माहेराच्यासाठी.
कवी:-जे.डी.भुसारे
अप्रतिम
Khup sundar aahe vidio doghanahi shubheshchya
Khupch chan vatat tumche video baghun agadi lahan pan aathavt gavchi kharch khup aathavn yete Lock down mule aami 2 varsh nahi yeu shakalo gavi mahun kharch thank you so much
Mrs khup sundar ahet disayla👌🏻, smile tar khupach chan ahai👌🏻.
God bless u both 🙌🏻
अतिशय खुप छान खुप खुप शुभेच्छा आम्ही कोकणी
Khup chan video👌👌👌
खुप छान आहे विडियो ❤️❤️👍👍 एकदम कड़क
Kokanchi manse sadhibholi....kaljat tyanchya bharli shahali.....khupach masta mavsinche vade tempting....
खूप मजा आली वीडीयो बघायला मीळाले
मस्त.मीत्र
Khup chhan ❤️
बेस्ट 👍😊
Thank you ❤️🙏
Khupach Chaan Sandesh 😊👍 Keep up the good work!!
भावा मस्त. 👍👍
खूप सुंदर👌👌
Khup chhan ahe sasrwadi Ani sasarwaditli loka
मस्त मित्रा
🙏😘Khup chaan video Dada.👌👌💐💐💐💐
Mavashi chan aahet,tyanche ghar mast aahe,video khup mast aahe👌😀👍
Chan vatla video mast hota aajcha video vahini che maherche ghar khup Chan aahe ani mavshi che gharpan sunder aprtim aahe Chan zala sonali vahini cha gharcha pahunachar 😀👌👌 maheru vahini happy hotya shevati Maher te Maher ani saser te saser mulina saser peksha Maher jast avdte aso Baki both off jodi khup Chan sunder mast diste wish you happy married life both of baki video mast kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀🙏🙏😀😀
खूप छान व्हिडीओ 👌👌👍👍
दादा खुपचं छान व्हिडीओ एकदम मस्त. तुमचा व्हिडीओ पाहुन गावांची आठवण येते. पण काय करणार कामामुळे मुंबईला रहावे लागते.
तुम्ही बोललात ते बरोबर आहे. आपल्या कोंकणी माणसें पैश्याने गरीब असलो तरी मनाने खूप श्रीमंत आहोत. आपलं कोंकण म्हणजे स्वर्ग आहे. ते सर्वांना नाही कळणार पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचवता आहात. तुमच्या कार्याला सलाम दादा..! ( खूप खूप धन्यवाद )
एम एच - ०८ - रत्नागिरी
❤️ आपलीं रत्नागिरी लयभारी ❤️
🙏🏻 येवा कोंकण आपला आसा 🙏🏻
संदेश खूप सुंदर .....तुझ्या vdo बघून खूप अभिमान वाटतो संगमेश्वरी आणि कोकणी असल्याचा ❤️.....
मस्त च
खूप खूप खूप छान... वहिनीसोबत daily vlogs कर. रामनवमीच्या शुभेछा
Kakinche kokni vade receipe dakhawa.
Very nice Sandesh
Khup chaan jodi... god bless u both..😇👏❤️
Jodi mst tumchi👌👍
खूप मस्त वाटलं..
Chan, aapli kokni mansa khup sadi bholi pan khup manuskini pahunchar karnari (always smile on their face though they have any tension) mavshi va Tyanchya vadyanchi recipe ekdam masta. Vlogs karat raha chan astat.
Chan mast video
Chaan chaan🙏🙏
खुप सुंदर विडिओ
Khup chan bhava👍👍👍👌👌👌⛳🌴♥️⚓
Khup chhaan 👌👌 mast watala video
Tujee Sasurvadee changlee ahe anee manse pn changlee ahet Moushi cha mnmoklepna anee housheepna mla apnepna sarkha vatla tujya Sasurvadee cha anubhv amchashee sher kelyabdel Thank you very much
झक्कास
अरे संदेश काय spries केला लग्नच केला खुप बरं वाटलं लेका सुनबाई खुप छान आहे आवडली मला
Wow....vade...loved the vlog very much.Maushi khup premal aahe...so simple & pure by heart!loved the yellow ( veni)gajra maushi is wearing on her hair..!They are so rich by health
कोकणात आल्यासारखं वाटल खूप सुंदर व्हिडिओ
गावी रिक्षा मधून खडकाळ रस्त्यावर केलेला प्रवास १०० पटीने उत्तम हायवे पेक्षा❤️❤️❤️🔥👍👍
खुपच छान 👌👌
Dada khup Chan 👌😍
Mast bhava❤️
Lagnachya khup khup shubhecha 👍
😍😍😇😇👌👌
मस्त रे sandy आणि सोनाली वहिनी
खूप छान...👍
खूप खूप भारी...
खुप छान 👍😘
माहेर म्हणजे मुलींचे नंदनवन.
Sandesh Tula lagnachya Shubhechha 🎉🎉🥳🥳🥳🌹🌹amhala mahitach Nahi tuze Lagan zale te anyways pan mast khup Khup aashirwad 🙌🙌
Chaan Sandesh Ani Vahini vdo mast zaala
मस्तच होता video
Mastt mitraa
अभिनंदन व लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.....
दादा त्या मावशींना एक झारा तळणीसाठी गिफ्ट घेऊन दे, त्या सळीने हातावर गरम तेलाचा ओघळ येण्याचा संभव असतो, त्यांना सवय असते पण सोपे, सुलभ अशी सुविधा मिळाली की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अधिक झळकतो.
Very very nice keep it up 👍👍👍
Khupach chhan 👌👌
खूप छान भावा 👌👌👌
छान आहे व्हिडिओ दादा
खूप छान व्हिडिओ भाई
Khup mast vahini ch ghar chan ahe ani mavshi pn chan ahet from ( kolhapur)
खूप छान तू सर्व अगदी सूंदर आपलेपणाची जाणीव झाली
तूझ्या सोबत आम्ही होतो अशी जाणीव झाली खूप छान 👍