खूप छान हा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमचे बालपण आठवले पुन्हा नव्याने हे हे सगळे अनुभवले या साऱ्या गोष्टींचा खूप आनंद घेतला आहे सो तुला खुप खुप धन्यवाद मी सुध्धा माहेरची ठाकूर आहे खूप छान वाटले
मंगेश अती उत्तम 👌 शेतावर मच्छी पकडून शेतावरच शिजवून शेतावरच जेवायचं कीती आनंदी प्रसंग.शेतावर भात कापणी केल्या नंतर असे जेवण झाल्यावर केलेले श्रम पण विसरायला लावत असतील.तुझ मच्छी प्रकार चे ज्ञान पण छान.👌👌
खूपच छान विडिओ मंगेश दा. विडिओ बघताना पाणी सुटलं तोंडाला. शेतावरच जिताड्याचे काळवण खूप मिस करते मी. आज खूप वर्षानी ही आमच्या शेतावाराची मजा बघायला मिळाली. तुझे हे आपल्या गावाच्या मातीशी जोडलेले विडिओ खूप मस्त आहेत 👌👍🌹.
फारच सुंदर व्हिडिओ , हे सर्व आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय.... खूप धम्माल येते कापणीला ( लानी... )आपण हे अनुभवणारी बहुतेक शेवटची पिढी असणार , कारण जेएसडब्ल्यू कंपनीचा भस्मासुर झपाट्याने नापीक करून आपल्या शेतीचा विनाश करत आहे.💐👌👍
Are yaar itaka emotional mi mazya ubhya ashyushyat zalo nahi, jabardast bhava mi raigad cha ahe, june divas athavale , tuzya channel la khup shubhechha 😊😊😊👌👌👌❤️❤️❤️❤️❤️💐💐💐
भाऊ लई भारी व्हिडियो बनविली आता आमच्या पनवेल तालुक्यात हे चित्र दिसेनासे झाले आहे हा अनुभव अम्ही अनुभवलेला आहे ""*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!! हे चित्र कधीही दिसणार नाही* खुप खुप छान आहे पुन्हा तूझ्या कामगिरीला सलाम!!! नवीन पिढीला अभ्यास करण्यासारखा आहे मोबाईलच्या. जगातून निघून सर्वांनी हा व्हिडियो आवर्जून बघावा!!!🙏🙏🙏🙏🌹🌹 जय एकवीरा जय आगरी कोळी!!!! धन्यवाद भावा 🙏🙏
दादा कोणता गाव आहे..मि सुद्धा अलिबाग रेवसगाव् मधला आहे..आमच्या शेतात सुद्धा या वेळेस खूप खवुल,वरस जिताडी,चीमणी,करपाली मीळाले.कमीत कमी 50 लोक भरपेट जेवले,.खरं म्हणजे या मासळीचि काय वेगलीच चव असते,खरं म्हणजे तुमचे खूप धन्यवाद कि तुम्ही आमच्या खारेपाटातील शेतीवर जी वीडीओ बनवलीत,पुढे अशाच वीडीओ बनवत रहा.तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्या..
पहिला पाऊस पडला की शेतात पाणी भरतो त्या ननंतर जितड्याची छोटी पिलं सोडतो आणि शेताचे बांध मजबूत आहेत म्हणून ती जीताडी शेतातच राहतात मग कापणीला अशी मिळतात
मित्रा जुन्या आठवणी जागृत झाल्या, काही वर्षांपूर्वी आमच्या शेतात लाणीच्या वेळी खूप मच्छी मिळायची कटले,चिमणी,जिताडी, आणि ती इतक्या प्रमाणात मिळायची की आम्ही नातेवाईक तसेच मित्र मंडळीत वाटायचो.खाण्यपेक्षा पकडाय ला खूप मजा यायची, माझे भाऊ सुट्टी घेऊन खास लाणीसाठी गावी यायचे. मित्रा हा विडिओ बघून मला मी माझ्या शेतात असल्यासारखे वाटले.
न 1भावा
खूप छान हा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमचे बालपण आठवले पुन्हा नव्याने हे हे सगळे अनुभवले या साऱ्या गोष्टींचा खूप आनंद घेतला आहे सो तुला खुप खुप धन्यवाद मी सुध्धा माहेरची ठाकूर आहे खूप छान वाटले
😃thank you ...व्हिडिओ जास्तीजास्त share करून 🌴 कोकण शोभाला🌴 subscribe करा...
फार छान.सगळी निसर्गाची देणगी.
मंगेश अती उत्तम 👌 शेतावर मच्छी पकडून शेतावरच शिजवून शेतावरच जेवायचं कीती आनंदी प्रसंग.शेतावर भात कापणी केल्या नंतर असे जेवण झाल्यावर केलेले श्रम पण विसरायला लावत असतील.तुझ मच्छी प्रकार चे ज्ञान पण छान.👌👌
Thank you......kaka
अप्रतिम भाऊ 👌
धन्यवाद
Jitadyachi masdi khupach majedar aste.
खूपच सुंदर जिताडा खूप छान
Thank you...
खूपच छान विडिओ मंगेश दा. विडिओ बघताना पाणी सुटलं तोंडाला. शेतावरच जिताड्याचे काळवण खूप मिस करते मी. आज खूप वर्षानी ही आमच्या शेतावाराची मजा बघायला मिळाली. तुझे हे आपल्या गावाच्या मातीशी जोडलेले विडिओ खूप मस्त आहेत 👌👍🌹.
Thank you ........
Bhai ek number kadakkkkk video 🙏🏼
Thank you......bhava...
खुप छान
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
लय भारी भावा....😊
Thank you 🐠
Aai shappath solid dada
Khoob Chhan
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे शेतीची भातकापणी आणि तिथच मासे पकडुन ते बनवून खाण्याची मजा काही औरच आहे आणि हो विडिओ खूप आवडला आहे धन्यवाद
Thank you...
लय.भारी
Thank you...
खूप छान ......Video
.....stay connected
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
खूपच छान. आम्ही जुन्या आठवणीत रमून गेलो
Thank you...
Mast khup nice
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
बाला दावक डोंबा ला मजा येत भावा आणि शेतावर चा जेवण लय भारी हाय
धन्यवाद
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
लय भारी . तोंडाला पाणी सुटलं भाई . मन पुन्हा एकदा आठवणीत रमून गेलं.
Man raml lay bhari athwan!!!!
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
Mast video mitra... Shetavar jitadi pkdun khaychi majja kh veglich. Aplya Raigad cha Raja Masa Jitada
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
खूप सुंदर व्हिडिओ.. कीप इट अप
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
खुपच छान ... शेतावरच्या जेवणाची आठवण झाली ..
Thank you......
Waa kya baat hai khup maja aali
Thank you...
Ek no amcha alibaug
Mi Alibaugkar...........
Khup mst 👌
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
फारच सुंदर व्हिडिओ , हे सर्व आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय.... खूप धम्माल येते कापणीला ( लानी... )आपण हे अनुभवणारी बहुतेक शेवटची पिढी असणार , कारण जेएसडब्ल्यू कंपनीचा भस्मासुर झपाट्याने नापीक करून आपल्या शेतीचा विनाश करत आहे.💐👌👍
मनोहर ला सांग प्रविण काका ने लाईक केले.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
खूप छान दादा🙏
धन्यवाद मित्रा, जुन्या आठवणी ताज्या झाल्या
मी सुद्धा मज्जा केली आहे गावी.शेतातली मच्छी आणि कालवण एक अद्भुत आठवण
Thank you.... video jastijast share karava hi vinati....
लय भारी जुने दिवस आठवले मी खाल्ले आहे आणि पकडले होते आणि जेवले सुद्धा
Thank you......
Nice bhau from solapur
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
Khoop chaan amhi poyanadche
Thank you ....mi koparcha
मस्त
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
Very nice very good
Thank you! 🙏 🐠 Watch full video to see how we made the delicious Jitaadi 😍
KOPAR gavatil Lani ashe ka?
Shetamadhil machhi khayachi majja fakt aaplya aagari koli lokanna mahit aahe hi machhi khupach chavishth asate aani shetavarach khavala jyam majja yete
ekadam barobar bolas dada...
Dhanyawad bhava kasa aahes asech chhan chhan vedios pathavat ja khupach chhan vaattay gaavi aalyacha feel yeto job mule jyast nay jaata yet
Khaup chan दाद थँक्स
Thank you..
Khup chaann june te sone😍👍
Thank you......
अप्रतिम
Thank you...
Nice information
Nice shoots
Nice video
Thank you..
लय भारी
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
खूप छान🙏
Thank you...
खूप छान आहे
Thank you..
Nice video
खरच मित्रा खूपच छान वाटल व्हिडिओ बघून .जुन्या आठवणी जाग्या केल्यास .शेतावरच जेवणच खूप छान .❤️
thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......
Super
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
khup chan dada
Thank you......
Bharich mitra gavakadachi athavan analis...
Thank you..
Are yaar itaka emotional mi mazya ubhya ashyushyat zalo nahi, jabardast bhava mi raigad cha ahe, june divas athavale , tuzya channel la khup shubhechha 😊😊😊👌👌👌❤️❤️❤️❤️❤️💐💐💐
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
@@KokanShobha yes my dear
खूप सुंदर व्हिडिओ बालपणी मी पण शेतावर जाऊन या चविष्ट माश्यांचा आस्वाद घेतला आहे.धन्यवाद.
Thank you......
Mstch,
Thank you..
Mangesh da video khup chan
Thank you ....
Nice viboe
Thanks
मस्त दादा 15 वर्ष झाली असतील असे शेतात जिताडी पकडून आणि खाऊन आता आम्ही दुबई ला आहोत
Thank you...bhava
Jai agari
Thank you...
😋😋😋
Mchhi recipe vdo pn dakhva
ruclips.net/video/KW0ANdW4ses/видео.html
Very nice video maja ali
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
आम्ही पण ही मज्जा घेतो
🦀🐟🦐✌️पेनकर
Thank you...
Khupach chan
Thank you..
भाऊ लई भारी व्हिडियो बनविली आता आमच्या पनवेल तालुक्यात हे चित्र दिसेनासे झाले आहे हा अनुभव अम्ही अनुभवलेला आहे ""*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!! हे चित्र कधीही दिसणार नाही* खुप खुप छान आहे पुन्हा तूझ्या कामगिरीला सलाम!!! नवीन पिढीला अभ्यास करण्यासारखा आहे मोबाईलच्या. जगातून निघून सर्वांनी हा व्हिडियो आवर्जून बघावा!!!🙏🙏🙏🙏🌹🌹 जय एकवीरा जय आगरी कोळी!!!! धन्यवाद भावा 🙏🙏
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती .
खूप छान👌👌👌
#SamreshVlogs
Thank you... Samresh
👌 mast bhava
Thank you..
मस्त भाऊस @खारे पाटातला अस्सल व्हिडिओ मग अलिबाग असो वा पेण हेच चित्र दिसत 😍😍😍 खूप खूप शुभेच्छा तुला
Thank you dadus.....
दादा कोणता गाव आहे..मि सुद्धा अलिबाग रेवसगाव् मधला आहे..आमच्या शेतात सुद्धा या वेळेस खूप खवुल,वरस जिताडी,चीमणी,करपाली मीळाले.कमीत कमी 50 लोक भरपेट जेवले,.खरं म्हणजे या मासळीचि काय वेगलीच चव असते,खरं म्हणजे तुमचे खूप धन्यवाद कि तुम्ही आमच्या खारेपाटातील शेतीवर जी वीडीओ बनवलीत,पुढे अशाच वीडीओ बनवत रहा.तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्या..
कोपर
Thank you......
Shetat fish kase aale sangu shakta ka
पहिला पाऊस पडला की शेतात पाणी भरतो त्या ननंतर जितड्याची छोटी पिलं सोडतो आणि शेताचे बांध मजबूत आहेत म्हणून ती जीताडी शेतातच राहतात मग कापणीला अशी मिळतात
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
Ha jitada fish aahe khup tasty aasto. Khaul pan khupach tasty aaste. Amhi pan shetaver fish pakdun kalvan banvaycho. Shetaver che jevan Kay veglech
Thank you...
Mast
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
सुपर
Thank you..
च्यायला कोकणातच जन्माला यायला पाहिजे होतं
👌👌👌😍
Thank you...
मी उरणकर आम्ही पण आमच्या शेतातील मच्छी अशीस पकडायचो भरपूर मच्छी भेटायची
Thank you ....
Mast yummy 😋😋
Thanks a lot 😊
Mala majya junya divsachi athvan karun dilis bhava sem amchi pn sheti khaditch hoti asach karyacho ami pn
Thank you..
जय मल्हार 👌👌👍👍
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
Khub Nice 👍👌👌👌👌👌👌
Thank you...
Are bhaat kapayala gela ki fish pakadaya la
दोन्ही
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
सुरुवातीच गाण खूप छान होत ऐकायला. बाकी vlog छान आहे.👌
Thank you ....
Layy bhai kuthe
Alibag Kopar.....Khalati
Kharach yar alibagachi maja khup aurach aahe. Me pan khup miss karatey fishing days and shetatali fish mhanje full organic no chemical
Ekadam barobar............
@@KokanShobha alibag made kutal gav ami rewas wale
मित्रा जुन्या आठवणी जागृत झाल्या, काही वर्षांपूर्वी आमच्या शेतात लाणीच्या वेळी खूप मच्छी मिळायची कटले,चिमणी,जिताडी, आणि ती इतक्या प्रमाणात मिळायची की आम्ही नातेवाईक तसेच मित्र मंडळीत वाटायचो.खाण्यपेक्षा पकडाय ला खूप मजा यायची, माझे भाऊ सुट्टी घेऊन खास लाणीसाठी गावी यायचे.
मित्रा हा विडिओ बघून मला मी माझ्या शेतात असल्यासारखे वाटले.
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
Mi pan Alibaug cha aahe tumcha gavache nav kya
Thank you ....मी कोपरचा
@@KokanShobha चरी कोपर? नाव काय तुझं?
Mazi bayko ranjankhar chi aahe me Nagaon cha aahe
चरी कोपर
Mangesh Thakur
आम्हाला महिती आहे आम्ही धनगर 🙏🙏
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
Voice kup kami ahea video cha
Thank you...
15 ;17 बाकीची सोय केलेली आहे 🥃🥃🍺🍺🍻🍻
😂😂
धन्यवाद .........व्हिडिओ जास्तीजास्त share करा हि विनंती ......
Good morning💥
Good night
मित्रा शेता मध्ये ते तुम्ही पाळात का
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
आमच्या गावी अशिच मच्छी भेटायची
atta nahi bhetat ka....
@@KokanShobha nahi सर्व खाडीचे पाणी शेतात येते
पहिले दिवस आठवले
Thank you...
Kuthe milali
Alibag kopar khalati....Thank you ...
Ke konat area aahe
Alibag madhe kuthe
Kawade hashiware ka
Alibag
Alibag madhe kuthe
कोपर
Kajari boltan aamche taya
धन्यवाद दादा ....हा व्हिडिओ खूप share करावा हि विनंती
खुप मस्त मी तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद