आपण दिलेले व्यायाम प्रकार अतीशय उपयुक्त आहेत गुणकारी आहेत सतत पंधरा दिवसांच्या व्यायामानंतर माझी टाचदुखी बंद झाली आहे यापुढेही मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे !!!!!!¡!!!¡!¡!!!¡!¡!!!!¡¡¡¡¡!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!! "आपले मनापासून मानावे तेवढे आभार कमीच आहेत त्यापेक्षा ऋणी रहाणे हेच अधिक चांगले"
Thanks madam aap ne hame bahut hi aacha samja diya hai. Heal pain k liya heel mei injection dekar 2saal huva, aur aab fir same pain ho raha hai koop severe aahai. Please mam give reply soon. Once again thank you so much.
Mam really thanks very much ..Early morning I face all the symptoms whatever you told in your video ..And I tried the exercise whichever you told that ..I got relif mam thank you very much once again
Very much thanks for your valued guidance, I have observed very recently, I get acute pain walking bare foot, when it pressed under small stone, in the back portion of left leg. Followed by uneasy pain lower portion of ribs. The symptom are same as explained.
Okay Need to examine properly. It's not possible on this basis. If you get time to visit in our hospital then we will do proper examination n according to that we can plan it.
खूप छान उपयुक्त माहिती दिली। मला काही दिवसांपासून टाचदुखीचा त्रास होत आहे।विशेषतः सकाळी उठल्यावर चालताना व बराच वेळ बसून उठल्यावर चालताना होतो।यावर उपाय सांगा।
Thank you very much Doctor. You have given valuable information. From last 4-5 days i am suffering from this. Will start doing the exercise from tomorrow onwards.. Just one question - is it necessary to do all the exercises which you have shown or one single exercise can also do. Please reply maam and once again Thank you very much for this information and exercises.
Dr. Mam very good information you have given. I am suffering same symptoms you have described. I would like to know any tablets or intake medicine is also available for this problem?
Thank you doctor, मी ज्या शाळेत काम करते त्या शाळेतल्या नर्स ने देखील मला असाच व्यायाम सांगितला होता परंतू मी केला नाही, तुम्हीं सांगितलेले 4,5 सिमटम्स बरोबर निघाल्या thank you 😊
मार्गद्शन चांगले परंतु कायमचा टाच दुखी वर उपचार सुचवावा.तुम्ही सांगितल्या प्रमाणे सध्या टाच दुखी सुरू झाली आहे.माझे वय ५३ वर्षे आहे.exercize तर खुप छान सांगितले आहे.कृपया मार्गदर्शन व्हावे.
व्हिडिओ छान पण मराठीत केलेल्या व्हिडिओच्या शाब्दिक पावसात इंग्रजीने चिंब भिजून गेलो..इंग्रजी न समजणा-या माझ्या महाराष्ट्रीयन विशेषतः ग्रामीण भागातील श्रोत्यांना परमेश्वर मदत करो,ही अपेक्षा...
दादा आपण चांगले ते घ्यायचं... ताई खूप छान सांगत आहे.. ती काही मराठीची शिक्षिका नाही... डॉक्टर आहे .... तुझ्या टाचा दुखायला लागल्यावर हाच व्हिडिओ तुला आराम देईल 🙏
आपण दिलेले व्यायाम प्रकार अतीशय उपयुक्त आहेत गुणकारी आहेत सतत पंधरा दिवसांच्या व्यायामानंतर माझी टाचदुखी बंद झाली आहे यापुढेही मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे
!!!!!!¡!!!¡!¡!!!¡!¡!!!!¡¡¡¡¡!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!
"आपले मनापासून मानावे तेवढे आभार कमीच आहेत त्यापेक्षा ऋणी रहाणे हेच अधिक चांगले"
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
फार छान उपचार पद्धती सांगितली आपण...या शिवाय काही औषध उपचार असेल तर ते सांगा.. जेणे करुन लवकर आराम पडेल.
तुम्ही सांगितलेल्या व्यायाम मुळे माझी टाच दुखायची कमी झाली 🙏
खूप छान माहिती दिलात..ty so much..majhya मुलीच्या पायाची टाच 8 दिवस झाले दुखत होती...तुमची exercise follow keli... आता तिला थोडा फरक पडत आहे..,
मॅडम टाच दुखी बाबत छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
🙏
नमस्कार माझी टाच इंजेक्शन करुन परत दुखत आहे उपाय सांगा
Mam Chapple kshi wapravi
Mazi tach akali zopetun wothle ki far dukhate
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
माझ्या साठी खूप महत्वाची माहिती दिली कारण माझ्या पायांचा टाचा खूप उभे राहिल्याने दुखतात थॅंक्यू मॅडम तुमचा सारखे डॉक्टरांची आज गरज आहे
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
खूप उपयुक्त माहिती, धन्यवाद
🙏
मॅडम तुम्ही हा उपाय सांगितला त्याबद्दल फार फार धन्यवाद कारण मला पण हा त्रास आहे मी लवकरच हाएक्सरसाईज करून पाहतो
Thank you very much doctor. Relief vatat ahe tachela.
फारच उपयुक्त माहिती आपण दिलीत डॉक्टर
फार फार धन्यवाद .
Thanks madam aap ne hame bahut hi aacha samja diya hai. Heal pain k liya heel mei injection dekar 2saal huva, aur aab fir same pain ho raha hai koop severe aahai. Please mam give reply soon. Once again thank you so much.
Thank you so much
Ye exercises apako kafi help karegi.
2times daily apako exercises karani hai
Very good information aahe Thank you
माझ्यापण सासूच्या पायाच्या टाचा खूप दुखत आहेत
छान माहिती दिली मॅडम त्याबद्दल Thank you ❤
Mam really thanks very much ..Early morning I face all the symptoms whatever you told in your video ..And I tried the exercise whichever you told that ..I got relif mam thank you very much once again
Mala pan sam Ahe
खुप छान माहिती दिल्याबद्दल डॉ माॅडम,आपले, मनःपुर्वक आभारी आहे धण्यावाद,
छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
Very useful information. Thank you so much Mam.
Thank you
मी नक्कीच सांगितलेल्या सर्व गोष्टी ,व्यायाम करीन आणि माझं टाचेचं दुखणं कमी करीन डॉ. धन्यवाद.🙏🙏
Very much thanks for your valued guidance, I have observed very recently, I get acute pain walking bare foot, when it pressed under small stone, in the back portion of left leg. Followed by uneasy pain lower portion of ribs. The symptom are same as explained.
Okay
Need to examine properly. It's not possible on this basis. If you get time to visit in our hospital then we will do proper examination n according to that we can plan it.
Thank you madam
Maze payache tach dukhiche symptoms same ahet
Ata mi kalji ghein😊
I'm so proud of you mam, you describe everything very well 🤗🤗
🙏
Khup chan ani important mahiti dilit tihi sopya padhatene.. Thanks mam
Ma'am thank you so much. N u given us useful exercise too.
Thank you for your feedback!
खूप छान मराठीत टाच दूखीवर माहीत दिली.धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Verygood information and easy to do exercises. Thank you.
Thank you for your feedback!
Maja tyachech had vadl ahe ky karav lagt
मॅडम् आपल्या उपयुक्त माहिती साठी धन्यवाद 🙏🌹 आपण सुचविलेले उपाय करून पहात आहे. आपणास प्रगती कळवीत आहोत. धन्यवाद 🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
superbly explained , you rock madam
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
thank you mam very valuable information 👌👌👌nice i tried it very useful treatment
Thank u Mam khup chhan information dili aahe 🙏
Mam, thanks a lot!!👍👍 Very useful info..
Thank you
खूप सुंदर मार्ग दर्सन केले आहे. परंतु मॅडम पायाला सूज पण आलेली आहे. त्यावर उपाय सांगा.
माझ्या डाव्या पायाची टाच दुखत आहे. तुम्ही सांगितलेला व्यायाम करून बघतो तेव्हा त्यावर आणि कोणता उपाय असेल तर सांगा तुम्ही माहिती छान दिलीत धन्यवाद
खुपच छान सजेशन केलं आहे मॅडम आपण...
🙏🏼🙏🏼🙏🏼
Very nice information .... thank you mam..
खूप छान उपयुक्त माहिती दिली।
मला काही दिवसांपासून टाचदुखीचा त्रास होत आहे।विशेषतः सकाळी उठल्यावर चालताना व बराच वेळ बसून उठल्यावर चालताना होतो।यावर उपाय सांगा।
very nicely explained causes,syptoms and remedies.Thanks
Thank you for your feedback!
Thanq Dr neha madam
Khupach chan mahiti dili👌👌👍
God bless 🙏👍🌹
Thankyou for you feedback!
Thank you very much docter 👍
Thank you for your feedback!
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद मी जरूर सकाळ पासून सुरूवात करेल एकसेसाइज
Dr... excellent knowledge,,, thanks very much....
🙏
Thank you
Very nice information good explanation. Thank you my sweet taiiii... Majhi tach khup dukhat aahe.....
Thank you so much dr .mam mla ha tras attach suru zhala ahe tumhi chan mahiti dili tyasathi thank you.
Thank you very much Doctor. You have given valuable information. From last 4-5 days i am suffering from this. Will start doing the exercise from tomorrow onwards.. Just one question - is it necessary to do all the exercises which you have shown or one single exercise can also do. Please reply maam and once again Thank you very much for this information and exercises.
No, every exercises is important. As we are going to stretches every component.
@@nehawelpulwar9371 thank you very much ma'am for your reply.
Yes
Khup chan madam..Thank u so much
माझे वय ञेपन्न आहे वजन सथर आहे येकाच पायाची टाच दुखत आहे उपाय सांगा मी रोज पाच किलो मिटर फिरत आहे
खुप छान.... उपयुक्त अशी माहिती.
Dr. Mam very good information you have given. I am suffering same symptoms you have described. I would like to know any tablets or intake medicine is also available for this problem?
For that you have to visit orthopaedic doctor
शुगर पेशंटचे टाचा दुखतात त्याच्यावर काय उपाय आहेका
How useful are the silicon insoles, that are put in the shoe to relieve pain?
Thanks for your feedback!
Please share your contact, our staff will call you back soon. Or call 020 6760 6060
माहीती खूपच छान पध्दीतीने सांगीतली त्या बद्दल खूप आभार.🙏.तूम्ही सांगीतलेली व्यायाम दोन्ही पायांसोबत करायची की जी टाच दूखते त्याच पायाची तरायची.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण सांगितलेला एक्सरासाईज मीं केला मला खुप बरे वाटले 🙏माझे तळ पाय खुप दुखायचे पुन्हा एकदा धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Thank you Doctor for this good information.
ताई खुप छान माहिती दिली.मला खुप त्रास होतो आहे तछेछ👍👌
Thanks a lot, Dr. Kindly let me know how many times a day I have to take those exercises ?? Morning and evening is alright ??
Regards,
Narayan Ugale.
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
खुप छान माहीती सांगितली डॅा...Thank you so much..
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
Thx.mam you have given very important information and exercise also.
🙏
helo maydam namsatyji ujvisaid khandychi magil baju khup dukhay kay upay sanga......jamylthvady patanauam karto mi......
@@hemantgawade823 te baju tumachi ka dukhat ahe te baghane garajeche ahe adhi, magach kahi sangata yeil.
मॅडम माझ्या उजव्या पायाच्या टाचेला आतल्या बाजूने पेन होत आहे मी जिम करत आहे माझे वय 53 आहे
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद. मॅडम.
Very useful information
Thanks a lot
महत्त्व वाची माहिती दिली डॉ. धन्यवाद
Nice information 👍
Thank you 🙏
खुप छान माहिती दिलीत मॅडम.मला सेम problem आहे. खूप खूप धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
Madam please... please path dukhi che pan exercise sanga
Yes, thodya diwasat apan path dukhi sathi kai karata yeil he pan upload karnar ahot.
Just be watching our you tube channel.
Thank you 🙏
खुप खुप धन्यवाद मॅडम खुप त्रास होतो सकाळी उठल्या उठल्या
Very important information Thanks.
Thank you for your feedback!
Thank you doctor, मी ज्या शाळेत काम करते त्या शाळेतल्या नर्स ने देखील मला असाच व्यायाम सांगितला होता परंतू मी केला नाही, तुम्हीं सांगितलेले 4,5 सिमटम्स बरोबर निघाल्या thank you 😊
Mam maze wait 80 aahe.v age 50 aahe.maze payachen magil haddi wadhli aahe thothe khup shikhate.tyavar elaj sanga.plz.
Weight jar jast asel tari, tyacha weight apalya heels war yetat. Tya mule heel pain wathat jatat. Adhi weight kami karane garaje cha ahe n tya sobat Physiotherapist la consultant karun proper treatment ghene pan garaje cha ahe. Kahi electric modality sobat treatment deta yeil
Thank you mam mla khup divsa pasun tras hot hota tumi sagitlela upay ya mule mla Chan aaram milala
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Really very valuable information 👍
🙏
धन्यवाद मॅडम, आज पासूनच सुरुवात करतो
Very helpful 👍
Thank you so much
माझी टाच खूप दुखतेय .दोन महिन्यापासून . आपल्या सल्ल्यामुळे डाॕक्टर कडे जाणे टळले .. खूप धन्यवाद ..
Nicely explained 😊
Thank you
Good information maam I am suffering last four days I will do exercise
Thanks maam..
Thank you for your feedback!
मला प्लॅटर फेशिआ आहे मीं एक्सर साईज केला की दुखणं कमी होत पण काम केलं की परत सुरु. कामं तर केली पाहिजे. मला सायटिका पण आहे काय करू?
Footwear proper use kara jevha tumhi housework karat asatat. N sciatica sathi amhi lavkarach amachya RUclips channel war yeil. Te naki try kara
N tumhala physiotherapy modality treatment chi garaj ahe. Tyane te lavkar bara hoil.
मार्गद्शन चांगले परंतु कायमचा टाच दुखी वर उपचार सुचवावा.तुम्ही सांगितल्या प्रमाणे सध्या टाच दुखी सुरू झाली आहे.माझे वय ५३ वर्षे आहे.exercize तर खुप छान सांगितले आहे.कृपया मार्गदर्शन व्हावे.
Thank You
1:32 1:34
माझी टाच सकाळी उठल्यापासून दोन तास दुखत असते तरी यावर इलाज सांगा
कायमचा उपाय सांगा
नमस्कार ताई खूप छान वाटले आपल्या सांगण्याची शैली साधी सरळ आहे मला तर खुप खुप त्रास आहे टाचेचा
जर टाचांमधे चमक निघाल्या सारखे होत असेल तर काय करावे . टाचेचे हाड वाढले आहे
Yala spur bone ase mhatalya jatat. Baryach da yala physiotherapy modality garach lagate. So tumhi exercises sobat modality treatment ghyavi lagel
धन्यवाद मॅडम खुप महत्वाचे सांगितले तुम्ही मी करून बघेन 👍
Thank you
एकाच पायाची टाच दुखते याचे नक्की कारण काय ? व त्यावर प्रभावी उपाय काय ?
Apan ubhe rahat asatana baryach da 1 payawar jast wajan deun ubhe rahat asato. Mhanun 1 payachi tach jast dukhate.
N jevha 1 payachi tach dukhat asate apan dusarya payawar wajan deun ubhe rahat asato, kahi diwasa nantar dusarya payachi pan tach dukhayala lagate.
@@nehawelpulwar9371 उपाय सांगा same problem
धन्यवाद मॅडम खुपच छान माहीती दिलीत आपण
मनपुर्वक खुप खुप आभार
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
माझ्या एका पायाची टाच सकाळी उठल्यापासून खूप दुखत आहे दोन दिवसांपासून अस होत आहे माझे वय 30 वर्षे आहे चालताना खूप त्रास होतो
Hello sir, please 1st try all given exercises. These exercises will definitely help you.
@@nehawelpulwar9371 yes I am already try that and it's really workd
माझ्या एका पायाची टाच सकाळी उठल्यावर खूप दुखत आहे माझे वय 33 वर्षे आहे चालताना पण खूप त्रास होतो
@@nehawelpulwar9371 ji
Waight control thewa Sagal thik hoil
छान माहिती दिलीत तुमचे मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद 🙏
🙏
व्हिडिओ छान पण मराठीत केलेल्या व्हिडिओच्या शाब्दिक पावसात इंग्रजीने चिंब भिजून गेलो..इंग्रजी न समजणा-या माझ्या महाराष्ट्रीयन विशेषतः ग्रामीण भागातील श्रोत्यांना परमेश्वर मदत करो,ही अपेक्षा...
दादा आपण चांगले ते घ्यायचं... ताई खूप छान सांगत आहे.. ती काही मराठीची शिक्षिका नाही... डॉक्टर आहे .... तुझ्या टाचा दुखायला लागल्यावर हाच व्हिडिओ तुला आराम देईल 🙏
मॅडम खुप छान माहित दिली टाचदुखी बद्दल खुप खुप धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
फारच छान बिनाखचरचीक माहिती दिली
धन्यवाद
छान माहिती आहे
मी हा वायम करून बघतो
Khupch Chan tachesambandhi mahiti dilit thanks for you
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Thanku so much Dr mi he nakii karun bagen.mala hi khup trras hoto tachech thanks
🙏. Must give your valuable feedback
खुप धन्यवाद धन्यवाद मॅडम छान आणि सोपे एक्सरसाईज सांगितले.मला पण टाचदुखीचा खुप त्रास होतोय.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
Khup sunder information hoti mazi 6 months padun tach dukht haye
खूप छान माहिती मिळाली मॅडम, 👌फ्रोजन शोल्डरची माहिती सांगा 🙏
लवकरच पाठवू
Thank you doctor Chan mahiti dhilat mala khup tras hot ahe
Thank you very much doctor! Tumhi khup chhan mahiti dilit. Udyapasun nakki he vyayam mi karin.
धन्यवाद मॅडम खूप छान ऊपाय सांगीतला
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम !
टाच दुखी बद्दल दिलेली माहिती बद्दल आभारी आहे मॅडम पोटातून घेण्यासारखे काही औषध असेल आयुर्वेदिक घरगुती तर सांगा प्लीज
अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
मेडम तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
मस्त माहिती दिली नेहा मॅम. धन्यवाद. 🌹🌹जय सद्गुरू 🌹🌹🙏🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
या सोबत कांही मेडीसिन सजेष्ठ केले तर बरे झाले असते.व्हिडिओ खुप उपयुक्त वाटला.धन्यवाद.
For that you have to visit orthopaedic doctor
मॅडम ,आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे
Thank you
Thanks madam ! Tumche explain karnyache skill khup jabardast aahe.
Very nice guidence...I will try for myself..thanks 🙏
Thank you madam
Khup upyukta information dilit
Maza ha problem just start zalela aahe.
Thank you
@@vishwarajhospital5487 ंंःःऔऔऔऔड
Thanks🙏 madam khup chan mahiti dili tyabadhaal dhanyavaad.
सध्या हा त्रास मला होत आहे..आपली माहिती ऐकून शास्त्रीय ज्ञान मिळाले.
धन्यवाद मॅडम
🙏
धन्यवाद मॅडम या महत्त्वपुर्ण माहिती बदल 🙏
छान माहिती दिलीत मॅडम
ह्या साठी धन्यवाद
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
डॉक्टर मॅडम खूप छान माहिती दिली आहे तुम्ही , धन्यवाद मॅडम ,👍👏
🙏