नमस्कार, मला आपला व्हिडिओ बहिणीने पाठवला होता. खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद मी शिक्षिका आहे. त्यामुळे गुडघेदुखी सुरू झाली. तिसऱ्या मजल्यावर राहतो. डॉ. नी जिना चढ उतार एकदम बंद भरपूर मेडिसिन दिली आयुष्यभर आत्ता आपल्याला मेडिसिन शिवाय पर्याय नाही. नाही तर आपल्याला गुडघा बदलणे किंवा आॅपरेशन शिवाय पर्याय नाही. मी गोळ्या कमी करून तेलमाॅलीशवर भर दिला. आपल्या व्यायामाची काही आसने करत होती. बर्यापैकी फरक पडतो म्हणून चालत आहे. परंतु आपल्या व्हिडिओ मुळे बरीचशी माहिती मिळाली. धन्यवाद.
सगळ्या एक्सरसाइज तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजावून सांगता त्यां बदल खूप खूप धन्यवाद मी सुद्धा तुमचे बरोबर करून बघत असते काकू खूप छान हसतात असेच आनंदी रहा 😘😘🙏
दादा अतिशय सुंदर सर्व एक्सरसाईज समजून सांगतो. दोघ आई मुलाचे अतिशय उत्तम रिलेशन आहे. मस्त.. लय.. भारी.. आयुष्यामधे खूप यशस्वी होशील तुला आशिर्वाद आहे.. 👌👌👍👍🙏🏻🙏🏻
आपका वीडियो देखा बहोत पसंद आया जैसे घर का व्यक्ति अपने परिवार को समझाता हो ऐसे आपने बताया बहुत बहुत धन्यवाद पर ये व्यायाम दिन मे कभीभी कर सकते क्या ये माहिती कैसे मिलेगी भैया
Namsakar keer family, mi aapla gudaghe dukhi sathi upay ha video pahun tyapramane vyayam kela v mala khup aaram milala khup dhanyawad, aaplya karyas khup shubhechhya 🙏🙏
Hi, sir मी प्रकाश शिंदे. मला सुद्धा टाच दुखीच प्रॉब्लेम आहे आणि sir मी खूप औषध सुद्धा केली मला आजून आराम वाटत नाही. पण आज मी पहिल्यांदा तुमचा हा व्हिडीओ पहिला. मला खूप छान वाटलं. खरं म्हणजे तुमची बोलण्याची ही पद्दत मला खूप आवडली. तुम्ही आपल्या मराठी भाषेत एवढ समजावून सांगताय. आणि एकदम साधी मराठी बोलताय हे बघून खूप छान वाटतंय. Ma'am, sir मी नक्की तुम्ही सांगितल्या प्रमाणे हा प्रयोग करेन. आपलं खूप खूप धन्यवाद.💐
I m proud of u.aj kal chi mul aai la etaki valu det nahi.tu aai aivaji dusar koni fashnable bai kiva mulagi gheu shakala asatas bt aai tehi eatki god aai.tichi madat gheun lokanche problem sodavtay.vry good.ani aai tumi lucky ahat tumala etaka chan mulaga ahe.ani mazi pan tach khup ch dukhat ahe maz vay 32ahe.bt mhatarya lokansarkh pay ani tach dukhat ahe.so mi nakki try karen.thanks🌹
किती छान समजून सांगतोस बाळा आई मुलाचे रिलेशन खुप छान तुला अनेक आशीर्वाद ❤️🌹
आईची गोड स्माईल केवळ तुझ्या मुळेच पप्पू👍👍. बाकी एक्झरसाईझ तर तू छान शिकवलेस. निश्चित फायदा होईल सर्वांनाच.
नमस्कार, मला आपला व्हिडिओ बहिणीने पाठवला होता. खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद मी शिक्षिका आहे. त्यामुळे गुडघेदुखी सुरू झाली. तिसऱ्या मजल्यावर राहतो. डॉ. नी जिना चढ उतार एकदम बंद भरपूर मेडिसिन दिली आयुष्यभर आत्ता आपल्याला मेडिसिन शिवाय पर्याय नाही. नाही तर आपल्याला गुडघा बदलणे किंवा आॅपरेशन शिवाय पर्याय नाही. मी गोळ्या कमी करून तेलमाॅलीशवर भर दिला. आपल्या व्यायामाची काही आसने करत होती. बर्यापैकी फरक पडतो म्हणून चालत आहे. परंतु आपल्या व्हिडिओ मुळे बरीचशी माहिती मिळाली. धन्यवाद.
धन्यवाद या व्हिडिओ चा माला खूप फायदा झाला. टाच खूप दुखत होती. पण की exercise मुळे एका दिवसात खूप फरक पडला. रेगुलर केल्यावर पूर्ण थांबेल असे वाटते
सगळ्या एक्सरसाइज तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजावून सांगता त्यां बदल खूप खूप धन्यवाद मी सुद्धा तुमचे बरोबर करून बघत असते काकू खूप छान हसतात असेच आनंदी रहा 😘😘🙏
Are wahh , Thank You very very much :)
खुप छान विडीओ आहे मला हा त्रास होतो
दादा अतिशय सुंदर सर्व एक्सरसाईज समजून सांगतो. दोघ आई मुलाचे अतिशय उत्तम रिलेशन आहे. मस्त.. लय.. भारी.. आयुष्यामधे खूप यशस्वी होशील तुला आशिर्वाद आहे.. 👌👌👍👍🙏🏻🙏🏻
खूप छान व्हिडिओ .पप्पू खूप समजदार आणि गुणी मुलगा आहे ज्या मुलाला आईचे आशीर्वाद असेल त्याला कसलेच दुःख येणार नाही❤❤
हा व्हिडीओ मी पहिला तसा व्यायाम केला मला बराच फरक पडला दादा धन्यवाद
खुप उपयुक्त माहितीसाठी
दोघांनाही धन्यवाद
Very familiar video... किती सुंदर
Ekdam मस्त विडिओ केला आहे मी बघून टाचेची exercises केली आहे मस्त वाटले
टाच दुखी वरचा उपाय मलासुद्धा चा उपयोग झाला धन्यवाद
खूप छान बेटा माझी खोटं 5दिवसापासून दुखते मी पण हे तुमचा vdo बघण्यापूर्वी असेच मझ्या मनाने सुरू केले होते त्याला आता पुष्टी मिळाली धन्य वाद
khup chan mahiti deta tumhi doghe sarv vidivo khupch chan astat
खुप chan माहिती dili. मी jarur try करेल. ताई tumcha mulga खूप god आहे. God bless you beta.
धन्यवाद दादा खूपच छान माहिती पुर्ण vdo आहे नक्कीच व्यायाम केल्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
🙏 खूपच छान आणि उपयोगी विडिओ आहे, धन्यवाद. 🙏 कृपया vericose veain वर पण असा विडिओ बनवा.🙏
खूपचं छान माहिती मिळाली.. बरेच दिवस झाले माझा हा प्रोब्लेम आहे.. मस्तच अतिउत्तम
Khup chhan mahiti sangitli dukhanya babat tach sopya padhatine shikavle ty.
धन्यवाद फार उपयुक्त माहिती आणि ती सुद्धा प्रात्यक्षिकासह... खूप छान.
Farach chhan mahatwapurn mahiti dhanyawan
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. छान
खूप छान majya साठी सन्जिविनी आहे tnx बेटा
फारच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद भाऊ
Khup Chan exercise, khup farak ahe eka divsat bare vatle .thnku
खूपच छान माहिती दिली आहे. आईने मुलाला खूप छान संस्कार दिले आहेत धन्यवाद.
खुप छान बाळा, मस्त समजून सांगत आहेस ,असाच आज्ञाधारक कायम रहा❤
खुपच छान मुलगा आईची जोडी छान माहिती मिळाली धन्यवाद स्वस्त रहा मस्त राहा
धन्यवाद 🙏🙏खुप छान व्यायाम दाखवला 🙏🙏
आपका वीडियो देखा बहोत पसंद आया जैसे घर का व्यक्ति अपने परिवार को समझाता हो ऐसे आपने बताया बहुत बहुत धन्यवाद पर ये व्यायाम दिन मे कभीभी कर सकते क्या ये माहिती कैसे मिलेगी भैया
Khup chhyan
खुपचं चांगलं माहीती दिलिप, सुंदर
Namsakar keer family, mi aapla gudaghe dukhi sathi upay ha video pahun tyapramane vyayam kela v mala khup aaram milala khup dhanyawad, aaplya karyas khup shubhechhya 🙏🙏
Hi, sir मी प्रकाश शिंदे. मला सुद्धा टाच दुखीच प्रॉब्लेम आहे आणि sir मी खूप औषध सुद्धा केली मला आजून आराम वाटत नाही. पण आज मी पहिल्यांदा तुमचा हा व्हिडीओ पहिला. मला खूप छान वाटलं. खरं म्हणजे तुमची बोलण्याची ही पद्दत मला खूप आवडली. तुम्ही आपल्या मराठी भाषेत एवढ समजावून सांगताय. आणि एकदम साधी मराठी बोलताय हे बघून खूप छान वाटतंय. Ma'am, sir मी नक्की तुम्ही सांगितल्या प्रमाणे हा प्रयोग करेन. आपलं खूप खूप धन्यवाद.💐
खूप छान उपाय आहे छान समजावून सांगितले धन्यवाद
नमस्ते खूप छान माहीती दिलीत धन्यवाद
ताई छानच माहिती व वर्क आऊट झाला
Thank you बाळा मी हा विडीओ आज पाहिला काल पासूनच माझी टाच दुखत आहे. तु सांगितल्या प्रमाणे नव्की करणार आहे
माय लेकराच्या नात्याला सर्वात आधी सलाम. खूप छान बाळा . टाच दूखीचा उपाय अगदी रामबाण उपाय आहे. Thanks, मी स्वत प्रयोग केला आहे.
शुभांगी
Khoop chan.Abhari ahe May God bless you.
खुप छान मार्गदर्शन केले .
खूप छान व्हीडिओ
खूप छान माहिती मिळाली
खूप छान.... सोप्या व प्रेमळ भाषेत इलाज...... 👌👌👍👍
खूप छान माहिती भैय्या आणि ताई खूप खूप धन्यवाद
काकी खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
खूप छान माहित मिळाली 👍🏽👍🏽
खुप खुप छान रे दादा ताई खुप छान आहे हो तुमचा दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा असाच खुश राहा आनंदी राहा दोघे ही
खुप खुप धन्यवाद छान माहिती दिलीत टाच दुखी बाबत 😊
खूप छान माहिती दिली
चांगली माहिती दिली. मला फार च उपयुक्त वाटली.
खुप छान व्यायाम+एकदम छान विश्लेषण.मी याअगोदर चे पण exercise करते.
Are wahh ,Thank You very much :)
चांगलीमाहीती,दिलीधनत्नवाद
Vary nice
I m proud of u.aj kal chi mul aai la etaki valu det nahi.tu aai aivaji dusar koni fashnable bai kiva mulagi gheu shakala asatas bt aai tehi eatki god aai.tichi madat gheun lokanche problem sodavtay.vry good.ani aai tumi lucky ahat tumala etaka chan mulaga ahe.ani mazi pan tach khup ch dukhat ahe maz vay 32ahe.bt mhatarya lokansarkh pay ani tach dukhat ahe.so mi nakki try karen.thanks🌹
Dipali
फारच सुंदर आज पासुन सुरू करतो.
अतिशय उपयुक्त माहिती सुंदर विडीओ
Suberb thnx khup khup shubh kaamna share kelya baddal
एकदम छान .उत्तम धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
मनगट दुखीवर उपाय सांगा
Chan माहीती Dili Dhanywad
खुप छान समजवुन सांगितल धनयवाद तयापेक्षा हि आई मुलाच प्रेम 👌👌👌👌👌👌👍
Good
Q1
छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
माझी पणं डाव्या पायाची टाच दुखते छान exercise दाखवली मस्त विडीओ
Mast video ahe, khup chhan ani useful. Aaz pasun ach try karte. Thank you and all the best.
Khup chan information
Very good Beta. You are encouraging Aayi and guiding her towards good health. 👏👏👏
पप्पू खूप छान व्या यामागचे प्रकार सांगितले खूपच छान माहिती दिली हळदीचं पाणी तुळशी ची पान खायची धन्यवाद पप्पू
Mi krun pahil exercise. Vidio akdam mst
मस्त 🎉😂❤खूप छान होत सगळेच माहितीपूर्ण व्या याम पण धन्यवाद सर आई🙏🌹
Excercise खूप छान दाखवली, thank you so much.
Khup chan dada mahiti dili aahe khup thunku dada aani aai❤❤❤❤
खुप सुंदर माहिती दिली दादा
Khupc chan mahiti
घरगुती उपाय फारच उपयुक्त आहेत धन्यवाद
Khup Sundar mahiti dili
स्तुत्य उपक्रम आहे आभारी आहोत
खूप फायदा झाला ❤❤
Thank you so much sharing this video 🙏
विशेष उपयोगी 👍👍
खूप छान समजुन सांगीतलस लेका ❤️मी करुन बघते. माझी ही टाच दुखते.
Tach dukhivar mahiti denyasarhi dhanyawad
खूप छान माहीती दिली ताई व तुमच्या मुलाने धन्यवाद
धन्यवाद शुभागी ताई चांगली माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद
Kup chan vyayam sangitaly
Very nice information & excercise
खरंच खूप छान माहिती दिली आहे तुम्ही ते सुद्धा सोप्या पद्धतीने खरंच खूप छान वाटलं तुमच्या video बघून धन्यवाद...🙏
खुप सुंदर माहिती दिलीत मी पण करून बगते धन्यवाद
खूप छान भाऊ धन्यवाद 🙏
Khupach chchan sangitale ahe agdi gharguti padhatine. Abhar.
खूप छान माहिती दिली..फक्त ते मीठ कोणत टाकायचे पाण्यामध्ये ते समजले नाही..
🙏🙏🙏 मला तुमचा व्हिडिओ आवडला, मी हे उपाय नक्की माझ्या आई साठी करून, बघतो. आणि काय फरक पडतो, तेही कळवतो, धन्यवाद!
Khoop chan exercise. Ghari sahaj karu shakato thankyou
खूप छान टाचाचे व्यायाम सरळ सोपे सागिंतल्याबद्दल
दादा खूपच चांगली माहिती दिली
Chan mahiti dhanvad
Chan mahiti sangitli
Ekdam best, thanks.
👍👍
मस्त आहे विडीओ छान.
Khupch sundar Vatala Video
खूप छान. खूप उपयोग होतो. खूप सोप्या पध्दतीने शिकवता. Breathing Exercise, anulom, vilom, pranayam सुद्धा शिकवा.
Video Aavdala Samadhan vatal❤❤