@@deepapandhare3057 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खूपच छान माहिती दिली आपण सर . मी हा उपाय करुन बघते. एक दोन महिन्यांपासून मला टाचदुखी सुरू आहे. सतत उभं राहून रोजच्या कामापेक्षा जास्त काम केल्यामुळे दुखते असं family doctor म्हणाले . ते बरोबर आहे. पण अजुनही दुखते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@@rajashrijadhav2849 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Maza left ankle madhun adhun dukhat asato. 2-3 varsh zale. Aata left knee pan dukhayla laglay. Pan he joints ratri zoptana dukhtat. Sakali uthalyavar nahi. Yalasyddha same treatment karavi Kay?
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
आपण सांगितलेले सर्व लक्षणे अगदी बरोबर आहेत खूप खूप धन्यवाद
टाच दुखीवर खुप चांगली माहिती सांगितली आहे.
धन्यवाद डॉकटर 🙏
अत्यंत सरळ सोप्या भाषेत, सोपे प्रयोग,
आपण सांगितले डॉक्टरसाहेब खुप खुप धन्यवाद.
आतापर्यंत खूप व्हिडिओ बघितले पण अशी माहिती अजून कोणी सांगितलेली नाही धन्यवाद डॉक्टर साहेब माहिती सांगितल्याबद्दल
अशीच माहिती सांगत जा
अतिशय सुंदर माहिती दिली...मला खूप त्रास आहे उपचार जरूर करून बघेल
हे सगळे उपाय मी केलेत पण टाच दुःखी नाही थांबलो
सर अतिशय उत्कृष्ट माहिती मला फार उपयोग होईल या माहितीचा धन्यवाद सर
खुप छान माहीती सागीतली
0pllllp
Khup chan video sir
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद सर
उपयुक्त माहिती .thanks सर..🙏
खूपच छान मार्गदर्शन. सहज, सोप्या भाषेत, 👍🏻💐धन्यवाद 👍🏻👍🏻
Atishay sunder ritya sangitle aahe Dr . Khup khup dhanyavad
छान माहीती सांगीतली सर तूम्ही धन्यवाद👌👌👌
सर अतिशय महत्वाची माहिती दिली 👌👌 मला खुप खुप उपयोग होईल या माहितीचा...... धन्यवाद सर
@@deepapandhare3057 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
धन्यवाद सर. हा उपाय अतिशय चांगला आहे.
सर खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मला आता थोड्याच दिवसांपासून टाचेचे दूखणे सुरू झाले आहे
सर आपण टाचदुःखीवर उत्कृष्ट माहिती सोप्या भाषेंत सादर केली आहे. धन्यवाद.
खूपच छान माहिती दिली आहे नक्कीच करून बघेन 🙏
Atishay upayukta mahiti dili aahe. Thanku sir
Waaaaaaaa great sir
Kupach Chan margdarshan. Me karnar. 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir खूप छान सांगीतले
सर खूप खूप छान माहिती दिली अहेत तुम्ही 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती सर. मला अगदी तसच दुखतय .
Sir khupach chhan mahiti dili mala pan same problem aahey
खूप छान महिती
छान माहिती... 👌👌👌
खूपच छान माहीती दिली
मस्त व सहज करण्याजोगा उपाय.
Thank you Sir for this helpful information. 🙏
थँक्यू सर सांगली माहिती दिल्याबद्दल
Sir tumhi chan soppya bhashet sangitle mla pn ayurvedic doctoranni murivenna hech tel dile ahe
Khup chan mahiti Dili saheb
खूपच छान माहिती दिली आपण सर . मी हा उपाय करुन बघते. एक दोन महिन्यांपासून मला टाचदुखी सुरू आहे.
सतत उभं राहून रोजच्या कामापेक्षा जास्त काम केल्यामुळे दुखते असं family doctor म्हणाले . ते बरोबर आहे. पण अजुनही दुखते.
छान माहिती मिळाली.गुडघेदुखीवर विडिओ बनवा
गुडघेदुखीवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत गुडघेदुखी डॉक्टर रावराणे असं सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळतील
चांगली माहीती मिळाली
Sar khup Chan mahiti dili
छान माहिती.thx docter
Khup chan mahiti Thank you so much 😊
पटकन छान समजयल
Thank you dr.Nice information
खूप छान माहीती दिली सर
Good information Thank you sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
छान माहिती दिली सर धन्यवाद
छान माहिती दिली
छान विश्लेषण केले
धन्यवाद आमचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/p/PLZwGpPxdDg4H1uKcpvVonJAuqYouVcM3d
Thank u sir mala 1mahinyapasun tach dukhat ahe mi apan sangitalyapramane upchar karun baghen khup dhanyawad
Hello @varshadatar8096 tach dukhi thambli ka tumchi
@@samadhankadam4332 nahi ajun nahi thambli tumhala pan ahe ka tachdukhi
@@varshadatar8096 wife la tach dukhi ahe but vitene shek gheun 80% farak padla ahe
Thank you so much
खूप खूप धन्यवाद 🙏💐
खुप छान माहिती
Thank you sir ahmednagar karjat
Me try karun baghte
Dhanyavad sar
Atishy chan
Chhan mahiti dili sir
ऊपाय करून पाहतो
Same same here😮😢
छान
धन्यवाद साहेब
Thank u
नमसते डॉ माझा गुडघा वर खुप सुज येते तयबदल माहिती देणे 🙏🏻🙏🏻
Khup chhan
@@rajashrijadhav2849
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
धन्यवाद सर
Very practical
Good ❤
Nice 👍 morivina tel price kiti aahe
खुप छान
Very nice mahiti
Best video
Khoop chaan
Best 👌 👍
Thanks 😊
Sir mala pathdukhi Cha tras hoto tyasathi upay sanga
खूप छान डॉक्टर साहेब 😂😂😂
Very nice
Thanks
Tx sir
Maza left ankle madhun adhun dukhat asato. 2-3 varsh zale. Aata left knee pan dukhayla laglay. Pan he joints ratri zoptana dukhtat. Sakali uthalyavar nahi. Yalasyddha same treatment karavi Kay?
Good inf
Sir mazhi pan tach dukhat hoti tar mi Agni karm Kel hoth pan mala tithe foot corn zhala.......
कुठे केले कोणी केले असे होत नाही
अग्निकर्म मुले कॉर्न होत नाही पायात काही जाते काटा वैगरे ते तिथेच राहते त्याने होते
Sar gota t kup taras hoto sar kahi elaz aasltr saga sar
Ha video khup chan vatla 😂
Majya gudgyachi jhij jali aahe Dr. Mhanale sandhivaat aahe kahitri ghrguti upay sanga tyavar please
Khup chhan mahiti sangitali
Sir maghe payachy pudhil botyche mage dukhate
Tel roj garam karsyche ka.
सर तेलाचे नाव पाठवा🙏🏻🙏🏻
सर तूमचा दवाखान्याचा पत्ता पाठवा मला खूपच त्रास होतोय
सर मला प्रचंड त्रास आहे टाच दुखीचा
Knee arthrtise पण आहे please उपाय सांगा
Sir telachi bottle photo pathva
Sir maza job cha salemen cha ahe 7 kg chalav lagta mala tch dukhicha tras ahe
सर खूप जांच माहिती सांगितली
Sir tacheche had watle asel tar konte tail payala lawawe.
दशमूल तेल
तुमचा व्हिडिओ आज पहिला आहे उपाय करून तुम्हाला सगेल ताच फार दुखते चालवत नाही
Feet corn var upay sanga sir - khup jasta tras hoto.
Clearly samjavun saanga ani tyavar upay pun saanga
Nice information
Thanks
Its important manhit
धन्यवाद डाॅक्टर🙏
🙏👌🏻
कोड यावर उपाय सांगा
very useful video thanks sir🙏
सरमाझीटाजदुकतेआआहेहाडवडल आहेतूमचेफोटोतजसहाडदखवल.आहेतसचहाडवाडल आहेसरबाकचेकाहि.दकतनाहीमुरीवीनीतेलमेडिककलमधेमीळतेतेपहतोसरछानसागीतलधनेवाद आगनिर्कमसर ऊदेपाससूनसूरचकरतोसर
Very useful information
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
पायाच्या टाचा च हाड वाढला आहे ऑपरेशन करावं लागेल का ही ट्रीटमेंट केले तर बरा होईल
टाचेवर मांस वाडणेवर उपाय सांगा
शेवग्याची साल पायाला बांधू शकता
Thanks
Welcome
Dr.आपले क्लिनिक कुठे आहे . आपल्या क्लिनिक मध्ये पेशन्ट कधी भेटू शकतो.
सर आपला दवाखाना कुठे आहे त्याची माहिती सांगणे
😊
मी आजच दवाखान्यात जाऊन टाचेला इंजेक्शन घेतलं खूप त्रास होतो सर मला वाताचा रंजीता सावंत धुळे
सर हाड वाढले आहे त्यावर उपाय चालेल का