धन्यवाद ताई खूप खूप उपयुक्त माहिती देऊन गुडघेदुखी पाय दुखीवर उत्तम व्यायाम सांगितला त्याबद्दल आपलंच कतज्ञतापूर्वक खूप खूप आभार देव आपलं व आपल्या परिवाराचे खूप खूप भलं करो
आजच्या या धावपळीच्या युगात खरंच महिलांची खूपच दग दग होते आणि ते आपल्या दुखणं दुर्लक्षष करतात कमी वेळामध्ये खूप छान व्यायाम आहे म्हणजे स्वतःसाठी आपण पंधरा मिनिटे वेळ काढू शकतो धन्यवाद ताई खूप छान
अप्रतिम मार्गदर्शन आहे.खूप छान. मस्त माहीती दिलीत. Excellent presentation. मी ही योगासने सुरू केली.खूप फायदा होत आहे.मॅडम सकाळ सञात मी करत आहे. दोन वेळा म्हणजे सकाळ संध्याकाळ केलं तर चालेल का ?
Khup upyogi ahe mam sadhya mala ha trass chalu ahe physiotherapy pan ghetali same exercise sangitale ahe tumhi sangital tasech mi karte ahe khup useful ahe thanks for sharing 🙏🙏🙏🙏😊
Mam mi police officer ahe, mla chaltana gudaghyacha khup tras hot hota, tumhi sangitleli exercise keli, ekach divsat Aram watat ahe...thank u so much 🙏
नमस्कार, आपण सुचवलेले व्यायामाचे प्रकार खरोखरच उपयुक्त आहेत. मात्र हे व्यायाम कुणी करु नयेत हे सांगीतले असते तर अधिक बरे झाले असते. लॅमिनेक्टोमी/ डिस्केक्टोमी झालेले किंवा रिड्युस्ड मेडिअल जॉइन्ट स्पेस असलेल्या व्यक्तिंना हे व्यायाम करणे फायद्याचे ठरेल काय? याचा उहापोह केला तर बरे होईल.
खूप छान व्यायाम आहे रोज सकाळी करणार धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई! किती सुंदर रीतीने व्यायाम करून दाखवलेत! जरूर अवलंब करून बघीन.
मी प्रत्यक्ष व्यायाम करितच आपला व्हिडीओ पाहिला
नियमीत व्यायाम करीत राहीन
आशा करतो की माझे गुडघे चांगले होतील
धन्यवाद!🙏
खूप छान माहिती दिली कोटी कोटी धन्यवाद
Thank you so much
खुप खुप धन्यवाद मॅडम खूप छान आहे मला पण खुप आराम वाटलं आहे 2 दिवसात..... 🙏🏻
खुप छान पद्धतीने सांगितले.धन्यवाद.
Khup changi mahiti ahe dhanyavad
Thank you so much
धन्यवाद ताई खूप खूप उपयुक्त माहिती देऊन गुडघेदुखी पाय दुखीवर उत्तम व्यायाम सांगितला त्याबद्दल आपलंच कतज्ञतापूर्वक खूप खूप आभार देव आपलं व आपल्या परिवाराचे खूप खूप भलं करो
खूपच छान पध्दतीने मार्गदर्शन मिळाले ताई. अनेक धन्यवाद. नमस्कार.
आजच्या या धावपळीच्या युगात खरंच महिलांची खूपच दग दग होते आणि ते आपल्या दुखणं दुर्लक्षष करतात कमी वेळामध्ये खूप छान व्यायाम आहे म्हणजे स्वतःसाठी आपण पंधरा मिनिटे वेळ काढू शकतो धन्यवाद ताई खूप छान
Thank you so much
10:55 ल@@vihasyoga
Tumhi khup sundar vyayam sangitlet asech manesathi ksmaresathi vyayam sanga ani sarvsnsathi tips sanga tumche khup khup Dhannyavad tumhi perfect vyayam sangta
खुप सुंदर आहे.
तुम्ही गुडघेदुखीचा खूप छान व्यायाम सांगितला आणि इझी पण आहे असेच व्यायाम आम्हाला सांगत जा
Thank you so much
छान माहिती दिली. गुडघेदुखीवर
करावाचे exercise. 👌🏼👍🏼🙏🏼❤
Thank you so much
@@asmitabandkar8407😊 ok
खुप च माहिती दिली, धन्यवाद,
अप्रतिम मार्गदर्शन आहे.खूप छान. मस्त माहीती दिलीत. Excellent presentation. मी ही योगासने सुरू केली.खूप फायदा होत आहे.मॅडम सकाळ सञात मी करत आहे. दोन वेळा म्हणजे सकाळ संध्याकाळ केलं तर चालेल का ?
Ho chalel
धन्यवाद, पण माझे वय 62 आहे. योगासने 2 times पेलवतील ना.
खुप छान माहिती दिली आहे... धन्यवाद
खुपच छान योगाची माहिती व प्रात्यक्षिक आभारी आहे या योगामुळे माझ्या गुडघ्यांना खुप चांगला आराम मिळाला बरं वाटल तुमचा मी खूप आभारी आहे💐💐
खूप छान, उपयुक्त,व सहज करता येण्याजोगे व्यायाम Thanks.
Thank you so much
Khup upyogi ahe mam sadhya mala ha trass chalu ahe physiotherapy pan ghetali same exercise sangitale ahe tumhi sangital tasech mi karte ahe khup useful ahe thanks for sharing 🙏🙏🙏🙏😊
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Thank you so much
Tumcha exercise khup chan ahe
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Thank you
Khup chan mahiti dili tyabaddal dhanyawad mala chart pahije
Thanku tai chan mahiti dili aata darroj karen khupch gudge dukhun rahile hote thanku👌🏻👌🏻
Thank you so much
Kharach khup Chan convey hote tumhi sangitlele
Thank you so much
खुप सुंदर खुप मस्त सांगितल धन्यवाद ताई
Thank you so much
खुप खुप छान माहिती दिल्या बदल धन्येवा?
माझे गुडघे दुखतात झीज झाली आहे तुमचे व्यायाम प्रकार छान सांगितले त्या बद्दल धन्यवाद,ताई🙏
खूप छान माहिती सांगता
Thank you so much
खुप छान माहिती दिली आहे
Thank you so much
Very nice video.
Thank you madam
Amezing excercise
I like it
ताई तुमच्या मुळे आमचा चांगला च योगा प्राणायाम करता येते माझी गुडघेदुखी कंबरदुखी कमी होत आहे धन्यवाद ताई
Khupach chhan dhanyawad mala chart havs aahe
Thanks dear Tai
🙏
खूप छान माहिती ताई
खरंच खूपचं छान व्यायाम आहे.
🙏 धन्यवाद ताई ❤🌹
खूप छान माहिती
Thank you
Mam mi police officer ahe, mla chaltana gudaghyacha khup tras hot hota, tumhi sangitleli exercise keli, ekach divsat Aram watat ahe...thank u so much 🙏
Thank you for your valuable feedback.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Thank you so much
खूप छान माहिती धन्यवाद 🌺🌹
Thank you so much
खूप छान ताई 15 दिवस झाले माझे गुडघे दुखतात 2 दिवसात मला खूप छान वाटले तर व्यायामाणे
Thank you so much
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप छान माहिती दिली गुडघेदुखी बद्दल एक्सरसाइज करून दाखवली
Thank you so much
एकदम बरोबर आहे.सदर व्यायाम करणे आवश्यक आहे नियमीत दर्शवली जावीत.❤
खुप छान माहिती दिली व माझ्या गुडघ्याना दुःखीला आराम मिळाला आहे .
Thank you for your valuable feedback
रवूप छान माहीती दिलीत माझ्या गुडघ्याला आराम मिळाला
Thank you so much
गुडघ्याचा व्यायाम खूपच सुंदर सांगितलं नियमित करणे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद ताई
छान माहीती धन्यवाद...
खूप छान गुढग्याचा व्यायाम दाखवलात धन्यवाद
🙏
Khup chan
Khupch chan taii pahilyanda ch changl vatl
मॅडम खूप खूप धन्यवाद माझे गुडघे पण खूप दुखत होते तुम्ही खूप छान माहिती दिली मी पण सध्या करत आहे आराम मिळाला आहे 🙏
Khupach chan mahiti dili mam.dhanyavad
Thank you so much
Khupch chan video bala Thanks
Thank you so much
मी आज पहिल्यांदाच हा योगा केला..मला खरंच फरक पडला
तुम्ही खुप छान व्हिडिओ पाठवला तुमची मी खूप आभारी आहे🙏
Thank you so much
म्याडम मी हा व्यायाम बघुन करत आहे,चांगल वाटत आहे धन्यवाद म्याडम
Very nice Thanks
I have seen lots of videos of knee exercises. However, this is the best presentation 😊
Thank you so much
Chhan mahiti dilit maze khub gudghe dukhtat
Thank you
Thank you
Fine demo
खूप छान सांगितले mam
Thank you so much
Khup Chan samjun sangital dhanyawad
Thank you so much
छान माहिती .मला सुध्दा एकाच दिवसात आराम मिळाला🙏
धन्यवाद ताई❤
संधीवात मध्ये या व्यायामाचा उपयोग होतो का
ताई धन्यवाद खूप फरक पडतोय
Khup Chan
Thanks good information.
Thank you so much
Thanks बरोबर आहेत
Khup chhan
Mi kalpasun ha vyayam kela khupch cchan vatate
खुप छान
फार छान माहितीपूर्ण व्यवस्थित व्हिडिओ आहे. रोज करणेस काही हरकत नाही. धन्यवाद मॅडम
Thank you so much
Very nice
खूपच सुंदर छान घुडघ्याचे व्यायाम सांगितलं धन्यवाद!
Thank you so much
Really effective 👍
Kup Chan samjhun sagitl tai
Thank you so much
😢🎉खूप छान माहिती मिळाली आहे ❤
Thank you so much
रोहिणी ओगले
खूपच उपयोगी आहेत. गेले 4.5 वर्षे मी niyamit करते. Gudghe dukhi कमी झाली.
Thank you Rohini for your valuable feedback .
ताई खूप छान आहे मी निश्चित करणार
फारच छान मॅम. धन्यवाद.
Thank you so much 🙏
खूपच छान माहिती दिली मॅडम आहे
Khup Chan mahiti sangitaliy
Thank you so much
Thank you mam 🙏🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे. धन्यवाद. ा
Thank you so much
Khup Chan tai smjun sagta
Thank you so much
Very good exercise
Thank you
Very nice didi thank you
खुप छान धन्यवाद 🙏
Thank you so much
माझ्या गुडघ्यात कटकट आवाज येत होता, पण या व्यायामामुळे दोन दिवसात फरक पडला, धन्यवाद मॅडम
Thank you so much
धंन्यवाद.नियमीत दाखवत राहा.❤
Ho nkki 👍
खूप छान माहिती दिली.माझ्या गुडघ्यात ग्याप आहे मला चालायला खूप त्रास होतो.हाच व्यायामाने मी बरी होईल का
खुप छान करून दाखवले तुम्ही ❤ धन्यवाद 🙏🏻
Khupch chan mahiti dili mala khau tras hoto she knee pain cha .
Thank you so much
नमस्कार,
आपण सुचवलेले व्यायामाचे प्रकार खरोखरच उपयुक्त आहेत. मात्र हे व्यायाम कुणी करु नयेत हे सांगीतले असते तर अधिक बरे झाले असते. लॅमिनेक्टोमी/ डिस्केक्टोमी झालेले किंवा रिड्युस्ड मेडिअल जॉइन्ट स्पेस असलेल्या व्यक्तिंना हे व्यायाम करणे फायद्याचे ठरेल काय? याचा उहापोह केला तर बरे होईल.
Thanks for your Best information 👍 namaste namaste
Thank you so much 🙏
Thanku so much
खूपच छान माहिती .🚩🌹👌
Thank you so much