ज्या व्यक्तिंना कंबरदुखीचा ञास आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीला नियमित होणारा ञास दूर होऊ शकतो. तसेच तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करून सांगा. त्या समस्येवर व्हिडिओ बनवला जाईल. स्वस्थ आणि निरोगी राहा❤ धन्यवाद🙏
🎉iam78yrs iam suffering from lowerback painfor nearly 2weeks iamtryig your exercise for how long should i do it every day iam from goa thank you my child
ताई मी थंड पाणी पिल की माझ्या गळ्यात त्रास सुरू होतो आणि धूळ नाका मध्ये गेली की सर्दी आणि गळ्यात दुखणे हा त्रास होतो,ताई यावर काही योगासने आहेत का असेल तर मला मार्गदर्शन करावे
ताई माझ्या मम्मीच वय ६५ आहे आणि तिला कमरेत गॅप सुद्धा आहे तेव्हा तिने हे व्यायाम केले तर चालेल का किंवा करिता कोणते वेगळे व्यायाम असेल तर सांगाल का प्लीज.
ज्या व्यक्तिंना कंबरदुखीचा ञास आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीला नियमित होणारा ञास दूर होऊ शकतो. तसेच तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करून सांगा. त्या समस्येवर व्हिडिओ बनवला जाईल. स्वस्थ आणि निरोगी राहा❤ धन्यवाद🙏
Tai khup chan chan video banavtat Tumhi very nice
अतिशय उपयुक्त माहिती दिली
नमस्कार
खूप खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल अरे आभारी आभारी आहे
खूप छान माहिती......शिव अभिनंदन ❤......जय जिजाऊ
खूपच छान विडिओ आहे ताई कंबरदुखी धन्यवाद
Pranali Tula khoop dhanywad.I am following you 💖
खूप छान उपयुक्त व्हिडिओ धन्यवाद
Thanku madam
Very good upYukta mahiti dilit Dhanyawad
खूप छान वाटत हे योगा केल्याने thanks Tai..
Thanku mam❤
धन्यवाद छान छान
Khupkhup chhan aahe video
खूप छान वाटले अभिनंदन ता ई
खूप छान
खूप छान व्यायाम आहे ❤❤❤🎉🎉
छान वाटला
Thank you
योगाबर धन्यवाद
ताई खुप Best Video बनविला
Khup chhan
Thank you 😊
खूप छान
धन्यवाद
खुप छान आहे व्यायाम
❤❤❤खुप छान
नमस्कार खुप छान ताई समजवण्याची भुमीका
Thank you Madam
खूप छान आहे हा व्हिडिओ मला चांगल्याप्रकारे आवळला
धन्यवाद..हे ५ व्यायाम नियमित करा.
आवळला का आवडला
Very nice
Khup chan mahiti dili tai
आपलं योगासने बद्दल मार्गदर्शन सावकाश ,खूप शांतपणे,तपशीलवार छान सांगता. त्याबद्दल आपलं अभिनंदन.
Very nice tai
खूप छान आहे ताई
छान आहे
Very good
छान छान ताई
छान आहे ताई
Very good yoga
Very nice 👌
धन्यवाद।
खूप छान व्यायाम आहे
धन्यवाद मॅडम 🎉🎉🎉
Congratulations
खूप छान माहिती व व्यायाम पण सोपे धन्यवाद ताई
Namskar mam, chhan mahiti dili, dhanyavad 💐👌✌️👍🙏💯
जेवन झाल्यावर हा व्यायाम केला तर चालेल का
👍kup chan maddm mala kup fark padla
Khubchand Mahiti Delhi madam dhanyvad
आपण छान sangitale धन्यवाद
Mala far trass hot आहे nas dabaali geli
खुप छान माझा कंबर दुखी ति आहे ताई शुभेच्छा अभिनंदन
Tai khup Chan mahite
फारच सुंदर व छान आसने सोपे पद्धतीने समजावून सांगितले आहे आभारी आहे
C7 operation zale aahe ha yoga kela tr chalel ka
Khupach Chan 👌👌
Thank you
@@YogPranali 🙏🙏
Mst 👍👍
मला पण आराम वाटला🙏
Vidiou chhan
Mast aahe I like❤👍🙏🙏vhido
Khubchand Mahiti didi madam dhanyvad
खूप छान व्हिडिओ आहे
खुपच छान सांगितले
Nice presentation useful exercise
👌👌
Namaskar
खूपच छान मार्गदर्शन ❤
🙏🙏
🎉iam78yrs iam suffering from lowerback painfor nearly 2weeks iamtryig your exercise for how long should i do it every day iam from goa thank you my child
Best vodio
Tai kambarechya mankya madhe gap aahe tar he kele tar chalel ka
Jai shriram
👍👌👍
ताई मी थंड पाणी पिल की माझ्या गळ्यात त्रास सुरू होतो आणि धूळ नाका मध्ये गेली की सर्दी आणि गळ्यात दुखणे हा त्रास होतो,ताई यावर काही योगासने आहेत का असेल तर मला मार्गदर्शन करावे
ताई खुप खुप छान माझी पण लई कंबर दुखते मीपण करेन हा उपाय
खुप आहे
ताई माझी पण खूप कंबर दुखते मी नक्की करणार तुम्ही सांगितले तसे धन्यवाद ताई
❤
🎉😊❤
Thxs madam..pn mazhe potache nale bharle
Tai majhe c section zal aahe tr majhi kambar khup dukhte tr mi yoga karu ka. C section la १ year zale
ढेकळे.सजैराव. 11:31
Slip disc madhe karta yetil ka
😊😊😊
4 विलर चालवताना मान आकडते व दुखते, व्यायाम सांगा
Yoga krtana breathing in n out kasa karaicha
Chan.👌👌👌
Vido changla vatala pan sandi vat aani kap var kay upiy te sanga vido dhkhaun please
Thank you. Ya topics var mi video upload kelele aahet. कृपया माझ्या चॅनेल वर पाहा. तसेच नविन व्हिडिओ पण अपलोड करण्यात येतील.
Khup chan
माझ्या तिसऱ्या चौथ्या मणक्यातील गादी सरकली आहे त्यामुळे मांडी पाय दुखतो उपाय संगा
कंबर दुखी साठी आरामदायी असं वाटत आहे वेदना पण कमी वाटत आहेत
माझा कंभरेच्या 3नसा दबल्या आहेत तरी कोणता व्यायाम करावे
❤sefty and good yoga for body.
सकाळी करावे?
धन्यवाद कीती कीती वेळा करायचा व्यायाम
12:25 12:25
ताई माझ्या मम्मीच वय ६५ आहे आणि तिला कमरेत गॅप सुद्धा आहे तेव्हा तिने हे व्यायाम केले तर चालेल का किंवा करिता कोणते वेगळे व्यायाम असेल तर सांगाल का प्लीज.
मणक्याचा त्रास आहे मणक्यात गॅप आहे तर हे केलं तरी चालेल का
श्वास कसा, कधी घ्यावा व सोडावा हे पण सांगा
Hech asch bsta yet nahi kare mule😊
आम्हाला चागले वाटले आहे विडीआओ वाटसला सोडवी बघून आम्ही करतो धन्यवाद🎉
mala yoga kartani manela tras hoto
माझ्या कमरेच्या मणक्यांची गादी सरकली आहे वेदना प्रचंड प्रमाणात होत आहे व्यायाम सांगख
😢
माझं कमरेचा मणक्याचे ऑपरेशन झालेला आहे मी ही व्यायाम केला तर चालतो का
किती टाइम करायचं असतें योगासन
मॅडम ही योगासने कधी करायची असतात आणि वयाची मर्यादा आहे का, माझे वय 50 वर्षे आहे
ताई कंबर दुखी त्रास असेल सुर्य नमस्कार व्यायाम करायला हवे का
मनकाचा त्रास असेल तर हा व्यायाम केला तर चालेल का ॽ
पोटा साठी व्यायाम सांगा.