- Видео 241
- Просмотров 41 313 055
YogPranali
Индия
Добавлен 26 фев 2021
YogPranali या चॅनेलवर आपले स्वागत आहे.
मी एक प्रमाणित योग शिक्षिका आहे. या चॅनेलवर मी योग संबंधी तसेच आहाराविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही या मराठी चॅनेलला Subscribe करून मला support कराल ही एक अपेक्षा आहे.
"Our body exists in the past and our mind exists in the future.
In Yoga, they come together in the present."
-YogPranali
For Collaboration: yogpranaliofficial@gmail.com

डोकेदुखी असेल तर फक्त हा उपाय करून बघा | डोकेदुखी वर घरगुती उपाय | Headache Massage in Marathi
Topic- डोकेदुखी असेल तर फक्त हा उपाय करून बघा | डोकेदुखी वर घरगुती उपाय | Headache Massage in Marathi
#headacherelief #headache
Subscribe YogPranali: ruclips.net/user/yogpranali
----------------------------------------------------------------
Best Videos (नक्की पहा)
*पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi -
ruclips.net/video/7mUsRLZC5W4/видео.html
*झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - ruclips.net/video/4it0u1s7I5M/видео.html
*How to remove Face Fat and Double Chin (Marathi) - ruclips.net/video/SLT2szIpW2A/видео.html
*डोळ्यांची जळजळ आणि दुखण्यावर उपाय | 3 Easy Eye Exercises (Marathi) -
ruclips.net/video/CHvNINqNCeQ/видео.html
*प्राणायाम कसा करावा मराठी (For ...

Просмотров: 578
Видео
झोपण्याची योग्य पद्धत कोणती? | Best Sleeping Position
Просмотров 3,8 тыс.Месяц назад
Topic- झोपण्याची योग्य पद्धत कोणती? | Best Sleeping Position #Sleepingposition #sleep Subscribe YogPranali: ruclips.net/user/yogpranali Best Videos (नक्की पहा) *पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi - ruclips.net/video/7mUsRLZC5W4/видео.html *झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - ruclips.net/video/4it0u1s7I5M/видео.html *How to remove Face Fat and Double ...
सर्दी खोकला यावर करा फक्त एक उपाय | सर्दी खोकला घरगुती उपाय | सर्दीवर घरगुती उपाय
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
Topic- सर्दी खोकला यावर करा फक्त एक उपाय | सर्दी खोकला घरगुती उपाय Subscribe YogPranali: ruclips.net/user/yogpranali Best Videos (नक्की पहा) *पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi - ruclips.net/video/7mUsRLZC5W4/видео.html *झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - ruclips.net/video/4it0u1s7I5M/видео.html *How to remove Face Fat and Double Chin (Marathi) - ru...
केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय | केस अचानक गळण्याचे कारणे आणी उपाय
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
Topic- केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय | केस अचानक गळण्याचे कारणे आणी उपाय #HowToStopHairFall #howtostophairloss #kesgaltivarghargutiupay Subscribe YogPranali: ruclips.net/user/yogpranali Best Videos (नक्की पहा) *पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi - ruclips.net/video/7mUsRLZC5W4/видео.html *झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - ruclips.net/video/4it...
गुडघेदुखी गायब | एक मसाज करुन गुडघेदुखी होईल कायमची बंद🔥| गुडघेदुखी घरगुती उपाय | Knee Pain
Просмотров 167 тыс.2 месяца назад
Topic- गुडघेदुखी गायब | एक मसाज करुन गुडघेदुखी होईल कायमची बंद🔥| गुडघेदुखी घरगुती उपाय | Knee Pain #गुडघेदुखी #kneepain #kneepainrelief Subscribe YogPranali: ruclips.net/user/yogpranali Best Videos (नक्की पहा) *पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi - ruclips.net/video/7mUsRLZC5W4/видео.html *झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - ruclips.net/video/4it0u1s7...
पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय | केस काळे करण्यासाठी उपाय | Pandhare kes kale karayche upay
Просмотров 10 тыс.3 месяца назад
पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय | केस काळे करण्यासाठी उपाय | Pandhare kes kale karayche upay
पाय दुखणे पायाला गोळे येणे यासाठी सर्वोत्तम टिप्स जे तुम्हाला माहीत नाही!
Просмотров 209 тыс.3 месяца назад
पाय दुखणे पायाला गोळे येणे यासाठी सर्वोत्तम टिप्स जे तुम्हाला माहीत नाही!
फक्त एक उपाय करुन गुडघेदुखी पासून मिळेल आराम | गुडघेदुखी घरगुती उपाय | Knee Pain Solution
Просмотров 2,8 тыс.3 месяца назад
फक्त एक उपाय करुन गुडघेदुखी पासून मिळेल आराम | गुडघेदुखी घरगुती उपाय | Knee Pain Solution
मनगटदुखी थांबवण्यासाठी फक्त करा हे व्यायाम (लगेच आराम) | मनगटदुखी साठी व्यायाम | Wrist Pain Exercise
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
मनगटदुखी थांबवण्यासाठी फक्त करा हे व्यायाम (लगेच आराम) | मनगटदुखी साठी व्यायाम | Wrist Pain Exercise
टाचदुखी साठी व्यायाम | टाच दुखी लगेच थांबेल | Heel Pain Exercises in Marathi
Просмотров 6 тыс.4 месяца назад
टाचदुखी साठी व्यायाम | टाच दुखी लगेच थांबेल | Heel Pain Exercises in Marathi
आळस पाच मिनिटात निघून जाईल | आळस घालवण्यासाठी उपाय | Overcome Laziness
Просмотров 10 тыс.5 месяцев назад
आळस पाच मिनिटात निघून जाईल | आळस घालवण्यासाठी उपाय | Overcome Laziness
चाळीशीनंतर कोणते व्यायाम करावे? | वयस्कर व्यक्तींसाठी साधे सोपे व्यायाम | Yoga for Senior Citizens
Просмотров 254 тыс.5 месяцев назад
चाळीशीनंतर कोणते व्यायाम करावे? | वयस्कर व्यक्तींसाठी साधे सोपे व्यायाम | Yoga for Senior Citizens
सकाळी फक्त १० मिनिटांचा व्यायाम करून आनंदी आणि निरोगी आयुष्य जगा | सकाळचा व्यायाम | Morning Exercise
Просмотров 181 тыс.5 месяцев назад
सकाळी फक्त १० मिनिटांचा व्यायाम करून आनंदी आणि निरोगी आयुष्य जगा | सकाळचा व्यायाम | Morning Exercise
सुरकुत्या कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय | चेहरा होईल खूप सुंदर | सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय
Просмотров 3,3 тыс.6 месяцев назад
सुरकुत्या कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय | चेहरा होईल खूप सुंदर | सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय
तोंडाच्या अल्सरची कारणं आणि त्यावरील घरगुती उपाय | Tond yene upay | Mouth ulcer upay
Просмотров 3,3 тыс.6 месяцев назад
तोंडाच्या अल्सरची कारणं आणि त्यावरील घरगुती उपाय | Tond yene upay | Mouth ulcer upay
हे व्यायाम करून पाठदुखी कायमची थांबवा | Upper and Lower Back Pain Exercises | पाठदुखी साठी उपाय
Просмотров 3,3 тыс.6 месяцев назад
हे व्यायाम करून पाठदुखी कायमची थांबवा | Upper and Lower Back Pain Exercises | पाठदुखी साठी उपाय
वयस्कर व्यक्तींसाठी सोपे व्यायाम | वरिष्ठ नागरिकांसाठी व्यायाम | Yoga for Senior Citizens Marathi
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
वयस्कर व्यक्तींसाठी सोपे व्यायाम | वरिष्ठ नागरिकांसाठी व्यायाम | Yoga for Senior Citizens Marathi
Skincare Morning Routine | सुंदर चेहर्यासाठी फक्त या 3 गोष्टी करा | Healthy, Glowing स्किन
Просмотров 3,4 тыс.6 месяцев назад
Skincare Morning Routine | सुंदर चेहर्यासाठी फक्त या 3 गोष्टी करा | Healthy, Glowing स्किन
पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी एक घरगुती उपाय | Pandhare Kes Kale ara
Просмотров 6 тыс.7 месяцев назад
पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी एक घरगुती उपाय | Pandhare Kes Kale ara
रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी उपाय | अगदी गाढ झोप लागेल | निद्रानाश घरगुती उपाय
Просмотров 99 тыс.7 месяцев назад
रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी उपाय | अगदी गाढ झोप लागेल | निद्रानाश घरगुती उपाय
चेहरा तरुण राहण्यासाठी आणि सुरकुत्या घालवण्यासाठी काही मसाज च्या टिप्स | तरुण राहण्यासाठी व्यायाम
Просмотров 9 тыс.8 месяцев назад
चेहरा तरुण राहण्यासाठी आणि सुरकुत्या घालवण्यासाठी काही मसाज च्या टिप्स | तरुण राहण्यासाठी व्यायाम
कंबरदुखी साठी फक्त करा ५ व्यायाम (लगेच आराम) | कंबरदुखी साठी व्यायाम | कंबरदुखी घरगुती उपाय
Просмотров 444 тыс.8 месяцев назад
कंबरदुखी साठी फक्त करा ५ व्यायाम (लगेच आराम) | कंबरदुखी साठी व्यायाम | कंबरदुखी घरगुती उपाय
दातदुखी, हिरड्याची सूज, हिरड्या दुखणे यावर २ घरगुती उपाय | Teeth Problem दातांच्या समस्या दूर
Просмотров 35 тыс.8 месяцев назад
दातदुखी, हिरड्याची सूज, हिरड्या दुखणे यावर २ घरगुती उपाय | Teeth Problem दातांच्या समस्या दूर
चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय | वांग, काळेडाग घरगुती उपाय
Просмотров 6 тыс.8 месяцев назад
चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय | वांग, काळेडाग घरगुती उपाय
मासिक पाळी एका दिवसात येण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Irregular Periods
Просмотров 152 тыс.9 месяцев назад
मासिक पाळी एका दिवसात येण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies For Irregular Periods
बीपी कमी होण्यासाठी एक प्राणायाम | Pranayama for High BP
Просмотров 3,1 тыс.9 месяцев назад
बीपी कमी होण्यासाठी एक प्राणायाम | Pranayama for High BP
घर्षण क्रिया केल्यावर सगळे आजार होतील दूर | रोज 5 मिनिटे केल्यावर दूर होतील सर्व समस्या
Просмотров 196 тыс.9 месяцев назад
घर्षण क्रिया केल्यावर सगळे आजार होतील दूर | रोज 5 मिनिटे केल्यावर दूर होतील सर्व समस्या
एका महिन्यात चरबी कमी करण्यासाठी व्यायाम | पटकन चरबी कशी कमी करायची? | वजन कमी करण्यासाठी व्यायाम
Просмотров 7 тыс.10 месяцев назад
एका महिन्यात चरबी कमी करण्यासाठी व्यायाम | पटकन चरबी कशी कमी करायची? | वजन कमी करण्यासाठी व्यायाम
फक्त पाच मिनिटांत टेन्शन पासून मुक्ती 💯 | Reduce stress in 5 Minutes #stressrelief
Просмотров 9 тыс.10 месяцев назад
फक्त पाच मिनिटांत टेन्शन पासून मुक्ती 💯 | Reduce stress in 5 Minutes #stressrelief
फक्त पाच मिनिटात आळस निघून जाईल | सकाळचा व्यायाम | Morning Exercises #Vyayam
Просмотров 201 тыс.10 месяцев назад
फक्त पाच मिनिटात आळस निघून जाईल | सकाळचा व्यायाम | Morning Exercises #Vyayam
धन्यवाद ताई❤
Do u take online yoga sessions?
Hii pranali
Vajan Nakki vadel ka
Khuup fayda zala...dokedukhi lagech thambali
good information
Good experience
ताई तुझ्या या खांद्याच्या या व्यायामाने मला खूप आराम वाटलं. आता मी रोज करीन .Thank you so much God bless you Bala
Tai ashech sope vyayam sanga karayala sope asste thanks
खूप छान वाटते
कपावरील रेषा आलेले आहेत ते कसे कमी करायचे ते सांगा
Nice exercises n specialy last gestures 😅
Oयायाम हा सकाळी करायचा का रात्री. ताई 😊
मला सांधे वात आहे ताई .मलाही चालेल का.
Khup chan mazi path khup dukhatey
Tai chan sopa vyayam sangitala thanks
Period ke din etana dard hota tha ki bardash nhi hota tha es dard se Jan nikal jati thi meri ese acha to mar jana acha hai Aisa mujhe lagta tha piredes bhi 2_3 din hi rahtey the our clots hi atey the wo bhi khulkar nahi hotey the lekin whitocon syrup and Assicon syrup online Amazon se magwake use karnese mujhe thoda bhi dard nahi hota tha ab pireds aram se nikal jatey the
😅
खुपच छान समजून सांगता तम्ही
Madam mla garbhpishvicha madhye chote gole zale aahet pn tyasathi mi titali asan karawa plz mla sagawe
खूपच सुंदर sagate
खूपच महत्वपूर्ण माहिती दिली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।
Tai sakad ani sankad donhi time kela tar chalel na
उपयुक्त माहिती प्रणाली ताई धन्यवाद
हॅलो माझे गुडघे खूप दुखतात चालण्यावर मर्यादा येतात डावा गुडघा खूप च दुखतो झोपेत पायाची शिर खूप ताट होते खूप पेनस होतात मला कमरेचा व मानेचा मणक्याच त्रास आहे ह्या वर्षात.गुडघ्याचा त्रास सुरू आहे मी संधी सुधा तेल वापरते
नस चिपकली आहे त्यावर उपाय सांगा
माझ्या गुडघ्या मधून कट कट असा आवाज येतो त्यासाठी काहीतरी उपाय सांगा
मॅडम खरच खूप छान वाटलं मला
खूप छान प्रभावशाली exercice mam थँक्स
हा व्हिडिओ खूप छान वाटला धन्यवाद मॅडम
👌🏻🥰
👌👌👌👌👌
खूपच सुंदर
पण माझा डावा गुडघा खूप दुखतो व जास्त वेळ डावा हात हि वर नाही करता येत माझ वय 41आहे
Veri nice
पण तुम्ही मला काय सांगणार ते कसं कळणार
प्रणाली ताई मी शामल पाटील माझ्या उजव्या पायाचा गोटा सुजला आहे आणि खूप दुखतो डॉक्टरांनी सांगितलं नस दबली आहे म्हणून मी 21 दिवस ट्रीटमेंट केली नंतर थोडे दिवस मला बरं वाटलं पण परत सुजला आहे आणि दुखत आहे मी काय करू समजत नाही प्लीज मॅडम तुम्ही काहीतरी उपाय सांगा
पण मला कसं कळणार तुम्ही काय सांगणार ते
Mala pn chan result milala😊 tq
दिवसातून किती वेळ करायचा
काय "भेटेल" "भेटेल" लावलंय? अगं, माणसं भेटतात, motivation भेटत नाही, मिळते, आराम भेटत नाही, मिळतो!!🤦♀️ हल्ली ह्या विद्वान मराठी माणसांनी उच्छाद मांडलाय, सगळीकडे कुठेही "भेटेल" हा शब्द वापरण्याचा!😤👊
माझा डावा गुडघा दुखतोय डाव्या कुशीवर झोपली तरी कमी दुखतो कधी कधी डावी बाजू पुर्ण दुखते
Chup chan ahe mi philyanda phatoy chan khup sundar sangtat apn abhari ahe dhanyavad madam mazi path khup dukhatey madam
खूप छान माझ्या मुली च्या बाबतीत हा प्रयोग केला 8 तासा च्या आत पाळी आली thank you very much
Period ke din etana dard hota tha ki bardash nhi hota tha es dard se Jan nikal jati thi meri ese acha to mar jana acha hai Aisa mujhe lagta tha piredes bhi 2_3 din hi rahtey the our clots hi atey the wo bhi khulkar nahi hotey the lekin whitocon syrup and Assicon syrup online Amazon se magwake use karnese mujhe thoda bhi dard nahi hota tha ab pireds aram se nikal jatey the
खूपच मस्त माहिती दिली धन्यवाद
बंडु
खूप छान
दिदी जय माता दी बेटा प्राणायाम खुप आवडला बेटा 😊😊😊😊😊🙏🙏🙏🌅⭐🌛👍☘️☘️
खुप छान माहिती दिली 🙏
खुप छान मॅडम,खुप आराम पडला मानेला.
Time save kara
जर मणक्यात गॅप असेल तर कोणता व्यायाम करावा