खुप छान बोलता, सामान्य माणसाला समजेल असं बोलता,मला खूप आवडतात योगासने मला तुम्हाला मझी गुरू मानते,मला तुम्ही सुरवातीपासून योग शिकवा, मला तुमचा नंबर द्या
खुप छान सुंदर माहिती दिली पण आपण योगाची पाहिती देताना केस बाधलेली असावी कपडे सैल असावी . ड्रेस बरोबर आहे केसात सुधारणा करावी. ताई मी पण योग शिक्षक आहे .आपल्या भावना दुखत असतील तर मी माफी मागतो पण एक बहीण म्हणून माहिती देत आहे .तुम्ही दिलेली माहिती अत्यंत खूप .धन्यवाद ताई
छान, सोपे, आरोग्य जपणारे, सूक्ष्म व्यायाम आवश्यक असल्याचे पटवून देण्याचा सुंदर प्रयत्न करीत आहात,शुभेच्छा
खूप छान वाटत,आपण खूप सोप्या भाषेत सांगता. बेटा खुप धन्यवाद
आभारी आहे😊
अतिशय. उपयुक्त माहिती
खूप कळकळीने सांगितले याचं कौतुक वाटते
धन्यवाद😊
Very nice video.Thanks.
अगदी सहज सोप्या भाषेत एकदमच उपयुक्त माहिती.धन्यवाद ❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान ताई सागतात खूपच छान वाटते व्यायाम केल्यावर
छान सर्व सामान्य आरोग्याची काळजी कशी घ्यावी ही माहीती वयोवृद्दा साठी खुपच ऊपयुक्त आहे.
धन्यवाद😊
@@YogPranaliखूप छान माहिती
खूप छान बोलत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद
खुप. छान. माहिती. दिली. समजून दिली हे. महत्वाचे
लय भारी, एकदम नादखुळा खूप छान.
simple and sober. ❤
शारीरिक घर्षण खुप आजार दुर करते. प्रणाली ऑइल शरीराला लावण्याचे खुप फायदे आहेत.त्याने मालीश फार चांगली होते. 🙏
Khup khup chan kele ahe ❤
पटवुन सांगण्याची हातोटी आणी मृदु भाषेतील सादरीकरण अतिशय कोतुकास्पद आहे.
खरोखरच खूप आवडले.👌👌🌹🌹
Thanku
खुप छान बोलता, सामान्य माणसाला समजेल असं बोलता,मला खूप आवडतात योगासने मला तुम्हाला मझी गुरू मानते,मला तुम्ही सुरवातीपासून योग शिकवा, मला तुमचा नंबर द्या
घर्षण क्रिया आणि योगा मला पण शिकवा
छान! शुभेच्छा!
उत्तम.
करे योग रहे निरोग .💐💐
मला योगा आवडला मी रो ज करेन
Khup khup fyadyachi mahiti dili manun apale abhar
Thank you
Khoop Chan Mahiti Dili Tumhi Tai Thanks
खूप छान.. अल्लाह आपको हमेशा खूश रखे
THANKU VERY MUCH PRANALI FOR THIS IMPORTANT TIPS VIDEO
सुंदर विचार
Khub chan😊
Very very Good.
Good🙏
आती छान अनुभव आहे.
धन्यवाद
An excellent demo
Chan mahiti dilit namaste Dhanywad ❤❤
Thank you
very very good
I like your vedieos mam .👍
Very useful
खूप छान ताई 👌😀🙏
खुप छान सुंदर माहिती दिली पण आपण योगाची पाहिती देताना केस बाधलेली असावी कपडे सैल असावी . ड्रेस बरोबर आहे केसात सुधारणा करावी. ताई मी पण योग शिक्षक आहे .आपल्या भावना दुखत असतील तर मी माफी मागतो पण एक बहीण म्हणून माहिती देत आहे .तुम्ही दिलेली माहिती अत्यंत खूप .धन्यवाद ताई
Jay mataji 🌹🌹🌹🌹
Nice spack
Yo💓 ga tress kupcha ❤👌👌
Sunder
Chan my sweet Sister ❤❤
खूप छान
Nice
Nice video
Good
Good night ❤❤❤
खुप सुंदर आपल्या फेस केसांमध्ये दीसत नाही बाकी सुंदर
Chan
🙏☺️
Didi, sarv aahar door hotil mhantay... Proof kaay? Mhanje sure aahat Kay???
तुमी. छान करून दाखवता पण. केस बांधलेतर चांगले दिसेल
Chan 👌👌
Thanks 😊
@@YogPranali 🙏🙏🌹
8:06 @@sudhakarbodake4010
Marathi manasachi Mumbai Maharashtra Women Empowerment Equality leadership
❤
Roja Kara yoga nirogi jiwan jaga,😃😄
👏👏👏
👍
घर्षण क्रिया मग ती कोणतीही असो.ती शरीराला फायदाच देते.
नक्की या प्रकारे करून पाहिलं दिवस भर शेतात काम करून बोटे दुखू लागल्याने बेचैन झाल्या सारखे वाटते
या प्रकारे हातांचा व्यायाम केल्यास फरक जाणवेल की कसे
Madam, aceh videos ban wa.
I love you
खुप छान माहिती मिळाली.
छान माहिती दिली, धन्यवाद
खूप छान
खुप छान माहिती मिळाली.
खूप छान
खूप छान