खरच मॅडम मी पहिले दोन आसन केले आणि मला दहा मिनीटात फरक पडला माझी कंबर तीन दिवस दुखत होती मी यु ट्युब ला तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खरोखर फरक पडला मनापासून धन्यवाद मॅडम
Thank you mam mazi kamber ani path khup dukt ahe me shach you tube la tumch video pahila mala lgech thodasa frk janvla sach a great mam Swami always bless you
नमस्कार मॅडम मी याडपाट वेब सिरीज दिग्दर्शक अमोल खंडू काळे आज मी तुमचा विडीयो पाहिला माझी कंबर खूप दुखत होती. तुमचा विडीयो पाहून व्यायाम केला. मी खूप बरे वाटले मी अजून तुमचे विडीयो बघेल कारण मी दिग्दर्शक हिरो कॅमेरा व एडिटिंग हे सगळे काम करत आहे. ते मुळे मला खूप त्रास होत आहे. पण आज मला खूप बरे वाटले मॅडम कारण रोज गोळा खात होते. आज पासून मी रोज व्यायाम करणार तुमचे मॅडम खूप खूप आभार🙏 - दिग्दर्शक अमोल खंडू काळे याडपाट वेब सिरीज
मी पाठ दुखी साठी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपचार करून घेतले. त्यातील व्यायामाच्या उपचाराने मला काही प्रमाणात नक्कीच फरक पडला होता परंतु पुन्हा पाठ दुखी सुरू झाल्यानंतर युट्युब वर तुमचा व्हिडिओ पाहून डाऊनलोड केला व त्याप्रमाणे व्यायाम केला मला नक्कीच खूप छान आणि लवकरात लवकर आराम मिळाला. मॅडम आपला व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे आपणास खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओ प्रमाणेच अजून काही व्हिडिओ जे असतील जे आपल्या स्नायू बळकट करू शकतील असे व्हिडिओ नक्कीच शेअर करा
Khupach chan mam tumhi sangitlya pramane mala pahilya divsapasun ch pathdukhi dukhyachi band zali abhaar ya asanapaiki kontehi pach asne keli tar chalel ka mam dhanywad 🙏
गुड मॉर्निंग,
हा व्यायाम कमरेसाठी खुप निर्णायक आहे.प्रत्येकाने केला तर कंबर दुखी होणारच नाही.
Thanks.
तुम्ही जो व्यायाम सांगितला आहे तो छान आहे मला त्याचा भरपूर फरक पडला आहे 🙏
धन्यवाद मॅडम तुम्ही दाखवलेली आसने खुप सोपी आणि गुणकारी आहे मला पाठदुखी कंबरदुखी ला आराम पडला.
धन्यवाद सर कोल्हापूर २४
खरच मॅडम मी पहिले दोन आसन केले आणि मला दहा मिनीटात फरक पडला माझी कंबर तीन दिवस दुखत होती मी यु ट्युब ला तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खरोखर फरक पडला मनापासून धन्यवाद मॅडम
Thank you so much 😊
तुमचा योगा पाहून मी करत होते मला मणक्याचा त्रास चालू आहे खूप औषधे तुमचा योगा पाहून मी मी करते
खरंच मॅडम तुमचा व्हिडिओ मी असं करत मला कमरेचा त्रास मणक्यात गॅप आहे मला खूप त्रास तुमचा असून चालू केले
15:44 @@sunandajagtap2088p
🎉❤😢😅😂
Thank you mam mazi kamber ani path khup dukt ahe me shach you tube la tumch video pahila mala lgech thodasa frk janvla sach a great mam
Swami always bless you
फारच छान माहिती दिली आहे मँडम
खूप सुंदर मार्गदर्शन मॅडम ...खूप आभारी आहे..
Thank you so much
खूप बरे वाटले मॅडम खूप दिवस पैंन होत होते जर बरे वाटले आपला व्हिडिओ बघून आणि योगा करून..पहिल्याच दिवशी आराम भेटला.
Thank you so much
Kupch Chan madam mahiti dilyabaddal thanks
Thank you so much
3 दिवसात माझी पूर्ण पाठ दुखायची राहिली.. Thank यू so much tai 🩷🩷
खूप छान, गुड, धन्यवाद.
Khup chan mahiti yoga prakar sangitale abhari
व्हिडिओ खूप छान आहे मेन श्वास घेणे आणि सोडणे खूप छान सांगितले
धन्यवाद
खुपचं छान आसन आहे
Thank you so much
Chhan yogasanchimahiti svata kruti karun sangitalit dhanyavad madum jay maharashtra om Ram Krushna Hari
Thank you so much
खुपच छान व्यायाम आहे तुमचा व्हिडीओ पाहिल्या पासुन मी ही व्यायामासाठी सुरवात केली आहे धंण्यवाद म्याडम
छान ,सोप्या भाषेत चांगले मार्गदर्शन
Thank you so much
Jai shriram
Khupch chan myadam dhannyavath
ताई खूप खूप धन्यवाद,आपण सांगितलेले आणि दाखवलेली आसने नक्कीच आमच्यासाठी फायदेशीर ठरतील.मी आजपासून सुरुवात केली आहे योगासनासाठी.
।।धन्यवाद।।
खूप छान व्यायाम केल्यानंतर आराम मिळाला थँक्यू धन्यवाद🙏🙏
Thank you so much🙏
Very very effective...... awesome result....
🙏
खुपच छान मी तुमचा व्हीडिओ सकाळी पाहिला माझी पाठ खूप दुखत आहे प्रेरणा मिळाली धन्यवाद मॅडम
Thank you so much
मैडम अतिशय छान व्यायामाचे प्रकार आहेत.मला खुप आवडले.धन्यवाद।
Madam खूप छान फरक पडला आहे मला धन्यवाद
खूप दिवसापासून कंबर दुखीचा त्रास होता. तुम्ही सांगितलेले आसने केली. आता कंबर दुखीचा त्रास होत नाही. धन्यवाद 🙏🙏
Thanku madam
खूप छान माहिती मॅडम
Thank you so much
Mi he chalu kele aahet aasan करायला छान शिकवता माम Thank you🎉
Chan vatal madam roj tumhi hi mahiti sangat chala
छान वाटलं कंबर कमी आली दुखायची
Very nice mam.thank you
खूपच छान मॅडम मला पण खूपच कंबर दुखीचा त्रास होत आहे. मी आजच बघीतला विडीओ. आजपासून रोज करेन. धन्यवाद मॅडम.
मानेचा आणि खांद्याला व्यायाम
ruclips.net/video/ueFnCRcWtbU/видео.htmlsi=FDaBYsmXR13qJW5d
Ha video faydeshir tharel
Dhanyvad madam Malappuram khoob aaram padla Tum Sahi yogasan Bhagwan Kerala more
खुप छान आहे तुमचे योगासने
Thank you so much
कंबरदुखीसाठी फायदा झाला.त्रास कमी झाला.Thanks
Khup Chan ahe madam 😊tumche yoga ashan😊
आम्ही सर्व जण आपला हा योग करून नंतर आपणास कळवू.धन्यवाद.मॅडम.
Ho nkki
Yoga pn chan tumhi pn 😊
मॅडम खरंच खूप छान आहे योगासने आपले खूप खूप आभार
Thank you so much
Khuch chan sangitle mama ani relax hi vat ahe thanks
Thank you so much
Very effective, thanks!
🙏
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
Thank you so much 🙏
उपयुक्त माहितीदिलीत फार छान
Thank you so much
Appreciate your hard work. Gbu.
Thank you so much 🙏😊
Khup chan madam thanks
मॅडम मी तुमचे मनापासून आभारी आहे
Thank you so much 🙏
हो
मॅडम मी तीन दिवस झाले तुमचा व्यायाम बघून करतो तर मला फरक पडला खूप सोपी पद्धत आहे तुमचा व्यायाम करायची....
Thank you so much
तुमचा व्हिडिओ अतीशय सुंदर आहे, तुमच्या सांगितल्याप्रमाणे व्यायाम मला असलेला पाठीचा त्रास होत नाही, तुमचे खूप आभार...
thank you your valuable feedback
दीदी thanks
Anita.....tuzya ya video cha khup fayda zala bgh .... thank u 😊
Thank you so much
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Thank you so much
Mam maji backpain khup dukhat hoti tumcha yoga youtube channel vr ti pahila mala 2 divsat phark jan vay lagla mam tumi mahiti khup chan deta amche shri swami samrth asech apalya vr krupa kro❤
thank you so much your valuable feedback 🙏
खूपच छान अनुभव आला
Thank you so much
खूप छान मॅडम सर्व आसन समजुन सांगितले
खूपच छान मार्गदर्शन मॅडम
Thank you so much
खूप च छान व्हिडिओ...
थॅंक्स.. 🌿🌷🌿
🙏
खूप छान प्रकारे आपण व्यायाम समजवला त्यामुळे माझे मान पाठ आणि कंबर दुखणे कमी झाले आहेत खूप खूप धन्यवाद मॅडम❤
Tai tumi khup chan sangta aasn khup changle aahe
Thank you so much
खुप छान .मी सुरू केला व्यायाम
Thanxs didi..nice guidance 😊
Khupch chan asan sangitle mam
Thank you so much
खूपच छान योगासने....
Khupch Chan vatale mala path dukhi kami zali aahe thanks mam
Simple language, best exercises
Thank you so much
खुप छान.... योगासने आहे.
Khupch, chan,
Khup chan mala khup tras aahe thank you
Roj aasan kara .... Tras kami hoel
Khup chan ...
चांगली माहिती भेटली धन्यवाद चार महिने झाले माझी कंबर दुखत आहे
Thank you so much
Madam sunder mahiti dilit
Thank you so much
धन्यवाद खूप छान
खुपच छान मला फरक पडला आहे
Thank you for your valuable feedback 🙏
आसन केल्यानंतर खूप फरक जाणवला.... Thank u ma'am
नमस्कार मॅडम मी याडपाट वेब सिरीज दिग्दर्शक अमोल खंडू काळे आज मी तुमचा विडीयो पाहिला माझी कंबर खूप दुखत होती. तुमचा विडीयो पाहून व्यायाम केला. मी खूप बरे वाटले मी अजून तुमचे विडीयो बघेल कारण मी दिग्दर्शक हिरो कॅमेरा व एडिटिंग हे सगळे काम करत आहे. ते मुळे मला खूप त्रास होत आहे. पण आज मला खूप बरे वाटले मॅडम कारण रोज गोळा खात होते. आज पासून मी रोज व्यायाम करणार तुमचे मॅडम खूप खूप आभार🙏
- दिग्दर्शक अमोल खंडू काळे
याडपाट वेब सिरीज
Thank you for your valuable feedback 🙏
मी पाठ दुखी साठी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपचार करून घेतले. त्यातील व्यायामाच्या उपचाराने मला काही प्रमाणात नक्कीच फरक पडला होता परंतु पुन्हा पाठ दुखी सुरू झाल्यानंतर युट्युब वर तुमचा व्हिडिओ पाहून डाऊनलोड केला व त्याप्रमाणे व्यायाम केला मला नक्कीच खूप छान आणि लवकरात लवकर आराम मिळाला. मॅडम आपला व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे आपणास खूप खूप धन्यवाद.
या व्हिडिओ प्रमाणेच अजून काही व्हिडिओ जे असतील जे आपल्या स्नायू बळकट करू शकतील असे व्हिडिओ नक्कीच शेअर करा
मॅडम फार सुंदर आहेत तुमचे योगासने. फक्त तुमच्यामुळेच मला पाठवला आराम भेटला आहे. तुम्ही देवा पेक्षा कमी नाही 🙏🙏🙏🙏
Thank you for your valuable feedback 🙏
खूप छान वाटले
Thank you so much
तुम्ही खूप छान योगा दाखला🎉🎉
Khub Sundar margdarshan
Thank you so much
खूपच छान. कंबर दुखी पाठदुखी वाल्यांनी सूर्यनमस्कार घातल्याने फायदा की तोटा. कळवावे
Fayda hoto ki tota ???
धन्यवाद ताई
🙏
Khup chhan
खुपच सुंदर माहिती
Thank you so much
खूप छान माहिती मिळाली❤❤
खूप, छान, माहिती, दिली,बेटा,
Best Information mam
Thank you so much
Excellent result...
Very good yoga back pain
Thank you so much
मला पण थोडा थोडा फरक पडला
धन्यवाद मॅडम
Chan vyayam......
Thank you so much
खुपच सुंदर माहिती मिळाली.खुप खुप धन्यवाद.🙏🙏
Thank you
खूप छान मॅडम धन्यवाद
Thanks mam, mala aaj 1st day pasun effect janvayla lagla...
Thank you for your valuable feedback
good morning and Thank you mam खुप मसत वाटल ऐक्ससाईज करून Thank you mam 🙏🙏🙏👏👏👏❤❤❤
Thank you for your valuable feedback
मॅडम तुमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल तुमचे आम्ही आभारी आहे
🙏
Khupach chan mam tumhi sangitlya pramane mala pahilya divsapasun ch pathdukhi dukhyachi band zali abhaar ya asanapaiki kontehi pach asne keli tar chalel ka mam dhanywad 🙏
Thank you so much
Thyaku. ताई मी महिनाभर माझी कंबर दुखत होते परेशान झाली होती एक दिवसातच मला फरक पडला❤
खुपच छान वाटले त्रास जरा कमी झाला
Thank you Smita for your valuable feedback.
Very effective ❤
ताई योगा रवूप छान आहे
Thank you so much
धन्यवाद,खूप छान माहिती दिली🙏
Thank you so much
Very nice beta
Thank you so much