माझे गुडघे व टाचा खुप दुःखत होत्या मी Priya DAV 431 इंस्टावर तिने आयुर्वेदीक औषध दिले मी पहील 10 दिवसाचेच घेतले दुसऱ्या च दिवशी फरक पडला खरच जर कोणाला औषध हवे असेल तर तिला विचारा मला माहीत आहे वेदना किती होतात ते माझ्या गुडघ्यात असहय वेदना होत होत्या टाचा पण खुप दुःखत होत्या मला फरक पडला तुम्हाला ही पडो🙏
Vekhandachi पावडरही मिळते. तुम्ही दोघी सासुसूननाही तर आई मुलगी दिसतात. छान जोडी. गुडघे दुःखी वर छान तेल आणि लेप सांगितलं माझे गुडघे दुखतात. मी करून पाहणार. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤🌹😊🙏🏼
तुम्ही दोघी बारीक कशा weight loss साठी ही एक video बनवा 😊
हो ना
धन्यवाद सायली खूप छान तेल सांगितलं मी नक्की करेल माझेही गुडघे नेहमी दुखतात
खूपच छान oil ताई 👍 थँक्स
काकू आणि सायली तुमचे खूप खूप धन्यवाद जसे हे तेल दाखवले तसेच पायाची टाच दुखी वर काही उपाय असल्यास नक्की सांगा
माझे गुडघे व टाचा खुप दुःखत होत्या मी Priya DAV 431 इंस्टावर तिने आयुर्वेदीक औषध दिले मी पहील 10 दिवसाचेच घेतले दुसऱ्या च दिवशी फरक पडला खरच जर कोणाला औषध हवे असेल तर तिला विचारा मला माहीत आहे वेदना किती होतात ते माझ्या गुडघ्यात असहय वेदना होत होत्या टाचा पण खुप दुःखत होत्या मला फरक पडला तुम्हाला ही पडो🙏
गरजेची माहिती दिलीत .नक्की अमलात आणू.धन्यवाद.
खुप छान उपाय आहे तेलाचा धन्यवाद❤❤❤❤❤
खूप उपयक्त अशी माहिती दिलीत,धन्यवाद.
Khup useful !
खूप छान आहे तेल
👍👍🙏
Tai. Khup. Chaan. Mahiti.
Thanks
, खूप छान माहिती दिली ❤❤
खूपच छान माहिती मी पण तयार करते तेल
Very interesting and must be useful ….Thanks for sharing
Please प्रमाण सांगा
तेल २००gm की पाव किलो
Please specify🙏
Tach dukhisathi upay
sanga
Thanks tai Mast ☺️😍👌👌
Most welcome 😊
Khup chan mahiti dili tuhi dhanyawad 👌👍❤️
Hair mask cha vedio taka ...
Hi sayli,prajakta mhanjech parijatak ka
Dilivery date javal aali aasel na ? Sayali
Nakki try karen
Hi sayli Kashi ahes ?
Due date javal aali asel naaa
Take care ❤
Di chanakya niti vacha Kiva mrutyunjay Kadambari vacha pan delivery hoy chya agodar purn vacha bal hushar hoil
कृपया लेप ची साहित्य आणि कृती सांगा
Doghinch bonding khup chhan ahe ani hair mask cha video nakki taka
Praman kiti ghyche
मी पण करून बघतेआलं लसूण वेखंड ओवा प्रमाण सांगा.
Nmskar sayli mnkyavrti upay sanga
माप कस घायच
Nice pain tel delicious 🎉🎉🎉🎉🎉🎉
Lep cha pan video kara plz.
Aaghote
कोणाला फायदा झाला आहे ❓
Tai delivery kadhi aahe
तेलाचे प्रमाण सांगितल्या बाकी लसूण ओवा त्याचं सगळं प्रमाण सांगा आम्ही पण तेल करू शकतो घरी
Very good information
Thanks
मिक्सरमधे वाटून घ्यायचे ना जास्त अर्क निघेल तेल छान
चूकचे होईल
वेखंड मनजे काय
सर्व पदार्थ किती घ्यायचे ह्याचे माप सांगा
बाकीच्या वस्तूचे प्रमाण सांगा
बर झालं हा उपाय सागिंतला
अग्गोबाई व्हिडिओ बघताना झोपली होती का कोणतं तेल घेतलं विचारतील मोहरीचं तेल घेतलंय त्यांनी
Khupach chaan .Tumche he sagle videos avadtilach ani recipes pn khup chaan astat .Veglya ani healthy astat❤
गाऊन आहे का
Nice information
Sayali tula mulagach honar
प्राजक्त ची पाने कुठे भेटतील
तेल कोणतं घेतल आहे
200 ग्रॅम तेलासाठी त्यात टाकण्यासाठी लागणारे प्रमाण सांगा
लेप साठी कोणत्या वस्तू आहे ते मला समजले नाही कूपया परत सांगा
Laypchya. Vastu sanga mala asy ghrguti upaye avdtato
Mazi path kup dikhte tyavar konte tel sanga
झंडू बाम किंवा आयडेकस लावून पाठ चोळायची नंतर गरम पाण्याची पिशवी भेटती त्यामध्ये गरमपाणी भरून पाठ. शेकायची कमी होईल त्रास नक्की फरक पडेल
वेखंड म्हणजे काय
Google kara
सायलीला कितवा महिना चालू आहे सायलीला मुलगाच होणार मी पुण्यावरून बघते मला खूप आवडतात तुम्ही दोघी पण एकदम
9 wa.. thank you😊
Raktchandan kuthe milel
देवाचं साहित्य भेटतं त्या दुकानात पण भेटून जाईल
मला पण, गुडघे दुखी, आहे,
लसूण, वेखंड,ओवा,बडीशोप आल याचे प्रमाण सांगा
200 ग्रॅम तेलासाठी किती प्रमाणात घ्यावे
अहो पण प्रमाण काय घ्यायचे? तेला साठी. ते तुम्ही सांगितले नाही.प्रमाण शिवाय कडे बनविणार😮
कंबर दुखते त्यावर उपाय
Tuji delivery kadhi aahe.
Kadhiche tula pregnant bghtey😅
प्रमाण सांगितलं नाही जिन्नसांच
No रिप्लाय....
तेल कोणते घ्यायचे
Vekhandachi पावडरही मिळते.
तुम्ही दोघी सासुसूननाही तर आई मुलगी दिसतात. छान जोडी. गुडघे दुःखी वर छान तेल आणि लेप सांगितलं माझे गुडघे दुखतात. मी करून पाहणार. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤🌹😊🙏🏼
महूरी
निशा मधुलिका सारखे फेमस ytubers लगेच रिप्लाय देतात, पण हयांना देता येत नाही...