![Hello Sayali](/img/default-banner.jpg)
- Видео 150
- Просмотров 12 676 347
Hello Sayali
Индия
Добавлен 14 ноя 2022
This Channel is started on public demand. We are going to show travel, fashion, daily vlogs on this channel.
गुडघ्यांच्या दुखण्यावर रामबाण उपाय।4 वर्षांचा अनुभव । गुडघ्यांसाठी तेल आणि लेप #HelloSayali
गुडघ्यांच्या दुखण्यावर रामबाण उपाय।4 वर्षांचा अनुभव । गुडघ्यांसाठी तेल आणि लेप #HelloSayali
Просмотров: 129 706
Видео
गावची धमाल । गावाकडची मजा काही वेगळीच असते 🤩❤️ ।कोणी कोणी काय खाल्ल पुरणपोळीसोबत ? #HelloSayali
Просмотров 4,2 тыс.14 дней назад
गावची धमाल । गावाकडची मजा काही वेगळीच असते 🤩❤️ ।कोणी कोणी काय खाल्ल पुरणपोळीसोबत ? #HelloSayali
केसांच्या सगळ्या समस्यांवर एकच solution #Shorts #SasubainchiSayali #HelloSayali
Просмотров 46 тыс.21 день назад
केसांच्या सगळ्या समस्यांवर एकच solution #Shorts #SasubainchiSayali #HelloSayali
आजची भन्नाट रेसिपी❤️ पराठा Bites #Shorts #HelloSayali
Просмотров 25 тыс.28 дней назад
आजची भन्नाट रेसिपी❤️ पराठा Bites #Shorts #HelloSayali
आज तुम्हाला कळणार आहे ममींच्या सुंदरतेचं रहस्य #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 109 тыс.Месяц назад
आज तुम्हाला कळणार आहे ममींच्या सुंदरतेचं रहस्य #HelloSayali #SasubainchiSayali
मुलांच्या tiffin साठी बनवा एकदम झटपट तयार होणारे पदार्थ | 2 min मध्ये बनवा Popcorn #HelloSayali
Просмотров 14 тыс.Месяц назад
मुलांच्या tiffin साठी बनवा एकदम झटपट तयार होणारे पदार्थ | 2 min मध्ये बनवा Popcorn #HelloSayali
Imported Purse Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 17 тыс.Месяц назад
Imported Purse Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Special पाहुण्यांसाठी बनवली special पाणीपुरी #HelloSayali #SasubainchiSayali❤️
Просмотров 24 тыс.Месяц назад
Special पाहुण्यांसाठी बनवली special पाणीपुरी #HelloSayali #SasubainchiSayali❤️
आज आम्ही दाखवत आहोत Stunning Saree Designs ❤️ #HelloSayali # SasubainchiSayali
Просмотров 33 тыс.Месяц назад
आज आम्ही दाखवत आहोत Stunning Saree Designs ❤️ #HelloSayali # SasubainchiSayali
मी आले माझ्या माहेरी । माझ्या मम्मी ने बनवली मस्त Healthy recipe #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 43 тыс.Месяц назад
मी आले माझ्या माहेरी । माझ्या मम्मी ने बनवली मस्त Healthy recipe #HelloSayali #SasubainchiSayali
Summer season special Cotton Saree Collection ❤️ #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 10 тыс.2 месяца назад
Summer season special Cotton Saree Collection ❤️ #HelloSayali #SasubainchiSayali
असा पिझ्झा पराठा घरी बनवल्यावर तुम्ही बाहेरचा पिझ्झा खायचं सोडून द्याल । Mouth watering #HelloSayali
Просмотров 16 тыс.2 месяца назад
असा पिझ्झा पराठा घरी बनवल्यावर तुम्ही बाहेरचा पिझ्झा खायचं सोडून द्याल । Mouth watering #HelloSayali
आपलं Trendy Purse Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 18 тыс.2 месяца назад
आपलं Trendy Purse Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Super Saree Collection | Pashmina silk, Ikkat cotton, Manipuri Temple Patta #HelloSayali 
Просмотров 29 тыс.2 месяца назад
Super Saree Collection | Pashmina silk, Ikkat cotton, Manipuri Temple Patta #HelloSayali
घरच्या घरी बनवा delicious Mango ice cream 😋 #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 43 тыс.2 месяца назад
घरच्या घरी बनवा delicious Mango ice cream 😋 #HelloSayali #SasubainchiSayali
stylish Dress Collection | Cash on delivery available #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 11 тыс.2 месяца назад
stylish Dress Collection | Cash on delivery available #HelloSayali #SasubainchiSayali
फ्लॉवर-वाटाणा पराठे आणि good news announcement ❤️ #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 80 тыс.2 месяца назад
फ्लॉवर-वाटाणा पराठे आणि good news announcement ❤️ #HelloSayali #SasubainchiSayali
चटपटीत दही मिरची recipe #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 9 тыс.2 месяца назад
चटपटीत दही मिरची recipe #HelloSayali #SasubainchiSayali
आपलं Purseच जरा हटके Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 19 тыс.2 месяца назад
आपलं Purseच जरा हटके Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Most wanted dress collection फक्त तुमच्यासाठी #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 10 тыс.3 месяца назад
Most wanted dress collection फक्त तुमच्यासाठी #HelloSayali #SasubainchiSayali
मम्मींची देवदर्शन trip पण flight miss झाली । तिकिटांचे 40k स्वाहा #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 26 тыс.3 месяца назад
मम्मींची देवदर्शन trip पण flight miss झाली । तिकिटांचे 40k स्वाहा #HelloSayali #SasubainchiSayali
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #HelloSayali
Просмотров 24 тыс.3 месяца назад
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #HelloSayali
मम्मींची वाराणसी trip | Full excitement #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 7 тыс.3 месяца назад
मम्मींची वाराणसी trip | Full excitement #HelloSayali #SasubainchiSayali
Feeding Dresses, Kurti, One piece, Gown Collection फक्त तुमच्यासाठी #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 13 тыс.3 месяца назад
Feeding Dresses, Kurti, One piece, Gown Collection फक्त तुमच्यासाठी #HelloSayali #SasubainchiSayali
मम्मीची packing | मम्मी निघाल्या बहिणींसोबत फिरायला #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 34 тыс.3 месяца назад
मम्मीची packing | मम्मी निघाल्या बहिणींसोबत फिरायला #HelloSayali #SasubainchiSayali
आपल्याकडे आलेलं आहे साड्यांच एकदम भारी Collection #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 29 тыс.3 месяца назад
आपल्याकडे आलेलं आहे साड्यांच एकदम भारी Collection #HelloSayali #SasubainchiSayali
जबरदस्त Dress Collection फक्त तुमच्यासाठी #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 12 тыс.3 месяца назад
जबरदस्त Dress Collection फक्त तुमच्यासाठी #HelloSayali #SasubainchiSayali
नाचणीचे असे पौष्टिक लाडू नक्की बनवा । खूप healthy and tasty #HelloSayali #SasubainchiSayali
Просмотров 15 тыс.4 месяца назад
नाचणीचे असे पौष्टिक लाडू नक्की बनवा । खूप healthy and tasty #HelloSayali #SasubainchiSayali
तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम Classy one piece, gown western style collection
Просмотров 36 тыс.4 месяца назад
तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम Classy one piece, gown western style collection
मामाच घर । माझ्य मामीने हे सगळं बनवल माझ्यासाठी जेवायला #HelloSayali # SasubainchiSayali
Просмотров 72 тыс.4 месяца назад
मामाच घर । माझ्य मामीने हे सगळं बनवल माझ्यासाठी जेवायला #HelloSayali # SasubainchiSayali
Baby boy.
Hii sayli dii tuzi delivery zali ki nahi
Nice video ❤
चंद्रकोर आहे का
Mast
Lep cha. Parat. Mahiti dha. Ani kesa varti. Video dhakhava
तुम्ही कुठे राहता ताई
Hello...khup chan video. ..mla ek sangaycha ahe...loni ajun thode kadhavayla have ..patelyachya talashi ji beri ahe na tyacha colour ajun thoda brown yayla hava...tyamule tupacha khamang pana ajun vadhel ani tup jast divas tikel ani swad pn changla lagel...
Chàn
इंटिरियर डिझाईनर /डेकोरेटर चे नाव व फोन नं. मिळू शकेल का?
ते आता राजस्थान ला गेले आहेत
खुप छान आम्ही पण रवाना लोणी आवडते
Baby zala ka
Haldi kuthali vaparli
लावून दाखवाच ना किती वेल ठेवाच कधी वॉश करायचं हे नाही सांगितलं काकू
माझ्या मुलाचे टक्कल पडत आहे त्याला लावलं तर चालेल का सायली
कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सायली गोड दिसते ते.
धन्यवाद 😊😊
तेल बनवणार मी
खुपचछानमाहीतीदिली
Memory function aahe ka? Power cut jhali tr?
amcha ajun power cut ass madhhech jhal nahi… tyamule ajun idea nahiye
पुसद जिल्हा यवतमाळ
२००ग्रॅम राईचे तेल सोडून इतर मटेरियल किती प्रमाणात घ्यावयाचे ते सांगितलेलं नाही
२०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.
लेप परत सांगा
मध कोणत्या कंपनीचा आहे ताई
लेप लावण्यासाठी काय काय वस्तू सांगितलं ते नीट समजले नाही
२०० ग्राम तेलामध्ये बाकीचे सर्व जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो. कृपया व्हिडीओ पुन्हा बघा.
ताई गुडघे दुखी वर लेप लावण्यासाठी काय काय वस्तू सांगितलं ते नीट समजले नाही
रक्त चंदन वहळद आणी प्राजक्त फुलांची पान का.
तुमचे व्हिडिओ का येत नाहीत. तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात.❤
लवकरच येतील.
Kahich Navin nahi mi nehmich tayar karte Navin kahtAri sangat ja.
Khup Chan sandesh dila ahe tumhi...kharach saglyani aplya sasubarobar ani sunebarobar ase rahile tar ...konacha ghari kadhich bhandane honar nahit...kharach salut ahe tumhala...tumcha doghinche Prem asech kayam rahude..hich swaminkade prarthana ahe
Bal ahe
Hair mask cha video nakki taka tai
Delivery date kay ahe didi tuzi Mi पनवेल varun😊
Mulga. होईल 😊
21 July hoti😊
@@HelloSayali thanks for rpl didi 🙏 ❤️ एकवीरा माते की जय श्री स्वामी samarth 😊🥰
Super
Tai tumhi kuthe rahata,
सायली आणि तिच्या सासूबाई दोघीना प्रथम माझा नमस्कार तुम्ही दोघी मला सासू सून वाटतच नाही मुलगी आणि सून वाटतात खरच किती प्रमाणे रहाता तुम्ही आणि आज जे तुम्ही आयुर्वेदिक तेल बनवून दाखवलत ते मी सुद्धा करून बघेन कारण माझेही गुडघे खूपच दुखतात आणि अजून काही आजारावर आयुर्वेदिक औषधे दखवावीत त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहिले त मला तुम्हचे व्हिडिओ खुपच आवडतात 🎉🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्कीच असे व्हिडीओ बनवू.
Hii
इतर साहित्याचे प्रमाण सांगितले नाही
२०० ग्राम तेलामध्ये बाकीचे ऊ जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो.
Khup chaan sadya
Sarv prodak gorya mulivarch faayda hitaat. Tumahi dogi gorya aahet, kalya , savlya mulinche sanga please.
Interested
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद काकु ❤❤🎉
लेप साठी काय घेयचे ते परत सांगा 😊❤
२०० ग्राम तेलामध्ये बाकीचे ऊ जिन्नस प्रत्येकी ५० ग्राम आम्ही वापरतो. कृपया व्हिडिओ पुन्हा पहा.
ताई तुम्ही कुठे राहता? घर छान आहे तुमचे
Chahachya galni peksha zrani loni kadha mast nighat hat pan lavaychi garaj nahi
Velkhand mnje Kay ahe
कृपया गूगल वर सर्च करा
❤❤ khubchand mahiti❤❤
Thanks
Marketing skills 😂😂
Chan pack ahe ekda lavnayech khup farak odla 100 percentat na te 50% ❤
Àg bino konta. Tyl ahy