तुम्ही तेल बनवायचे व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्ही तैल किती घ्यायचे ते सांगता परंतु त्या मध्ये जे काही टाकता त्याचे प्रमाण किती घ्यायचे हे कोणतही व्हिडिओ मध्ये सांगितले नाही तेलाची बाटली फक्त दाखवत जा किती ग्रॅम सांगायची गरजच नाही लोकांना कळेल किती आहे ते
तुम्ही लोकांना चागल औषध उपचार किवा जनतेच्या समस्या सोडवतात का धंदा हे घ्या ते घ्या करायला बसलेत म्हणजे या मागे तुमचा स्वार्थ आहे च म्हणजे तुम्ही मतलबी आहेत
Ya vr yek video banvana ki cheharyavr टवटवीत rahnyasathi ky krave .. please sayli ha video lvkr bnv .. karan tujhi dilivari zalyanatar. Mg to rahun jail .. so please lvkr bnv....
तूम्ही छान माहिती सांगता पण प्रमाण का नाही सांगत.
तुम्ही दोघी मला खुप आवडता .छान बोलता.
तुम्ही दोघेही बारीक कशा, कसे मेंटेन करता तुमचे डायट काय यावरही 1 छान video बनवायला हवा लवकर ,प्लीज
तुम्ही तेल बनवायचे व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्ही तैल किती घ्यायचे ते सांगता परंतु त्या मध्ये जे काही टाकता त्याचे प्रमाण किती घ्यायचे हे कोणतही व्हिडिओ मध्ये सांगितले नाही तेलाची बाटली फक्त दाखवत जा किती ग्रॅम सांगायची गरजच नाही लोकांना कळेल किती आहे ते
Mi asac tel karte,aani thoda gaar zhal ki tyat thoda castor oil ghala 😊
काहिहि होवुदेपण नोरमलवेवथीत सगळे काही छान होऊदेअशीच सासू सूनबाई एकाच वेळी खूप दररोज खूश आहे या रहा❤❤❤❤❤फेमेली
धन्यवाद 😊😊
खूपच छान तेल दाखवलत तुम्ही मी नक्कीच करुण पाहील धन्यवाद
अग सायली किती 9वा म हिना आहे तरी किती फ्रेश दिसते नाही तर आताच्या मुली. खुप छान माहिती दिली 👍
सायली तुला मुलगा होणार आहे
@@vidyathakur9323 हो मला पण तेच वाटते
Zali ka delevery sayli
त्यात कापूर घातला तर चालेल का?
Address Kay aahe tai
किती बोलता सागाना
मस्त केलय तेल मी नक्कीच बनवणार घरगुती आणि चांगल. पण ताई गुडघयासाठी तेल पण बनवायच आहे
Kadulimba nantar kay ghetale tyache nav Kalle nahi
krupya video punha paha
सायली तुला मुलगा होनार😊
सायली तू खूप हुशार आहे तुझे मराठी एकदम छान आहे
खूप छान उपयुक्त माहिती,👌👌
खुप छान केसांसाठी उपयुक्त तेल करुन दाखवलेत. नक्कीच करुन बघू. रिझल्ट कळवू.
Kay Jinnas vaparle aani te kiti ghyayche tyanche mape sanga
krupya video punha paha
ताई तुमचा फोन नंबर पाठवून दया टाच दुखंते तयाचयासाठी तेल कोणते ते सागा
दोघीही गोड दिसतात. नजर नको लागायला
प्लिज प्रमाण सांगा, मेथी, राई, विड्याची पाने, जास्वंदीची पाने, वगैरे. की आपल्या मना प्रमाणे टाकायचे.
Nice God bless you Sayli beta
Sayli tumcha dress khup chan ahe. Tumchya dress collection madhe ahe ka???
Please DM on 8003090100
तुम्ही लोकांना चागल औषध उपचार किवा जनतेच्या समस्या सोडवतात का धंदा हे घ्या ते घ्या करायला बसलेत म्हणजे या मागे तुमचा स्वार्थ आहे च म्हणजे तुम्ही मतलबी आहेत
् याचं काही प्रमाण आहे का
Nahi.. andaje ghyaych.
खुपचं छान आहे
तेल बनवण्याची पद्धत खूप छान सगळ्याची पेस्ट करुन तेलात टाकली तर छान अर्क निघेल असं वाटते.
पेस्ट पेक्षा असेच अख्खे सामग्री उखळून त्याचा अर्क जास्त असरदार होतो.
, तेल बनवताना घेतलेल्या सर्व वस्तूंचे प्रमाण सांगा.ते महत्वाचे आहे.
Khup Chan
केस वाढ होण्यासाठी दाट सागना
सायली चा डे्स कीतीला आहे वनपीस लांग पण कीतीला आहे ते कळवणे
हो ताई मी जालन्याची आहे पण कर्नाटक मध्ये राहते इकडे कढीपत्ता खूप चालतोय सगळ्या रेसिपी मध्ये🎉🎉
तेल छानच बनवले.पण लाकडी घाण्याचे खोबरेल तेल वापरले तर जास्त चांगले होईल.
Thank u soooo much ताई आणि सायली ❤❤खूप छान उपयुक्त vlog 😊
गुडघयासाठी ते सांगा
Ya vr yek video banvana ki cheharyavr टवटवीत rahnyasathi ky krave .. please sayli ha video lvkr bnv .. karan tujhi dilivari zalyanatar. Mg to rahun jail .. so please lvkr bnv....
already share kela ahe
Link sheyar kr n
Majhe kes khup galtat
Thank you tai khup. Chhan mahiti..deil..👌
तुम्हीं दोघी सासासुना खूप छान आहें अशाच दोघी नवीन नवीन वीडिओ पाठवित जा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🙏🏻
Thanks😊
Khub chan tai
Kiti divas chalel
तेल बनवणार मी
खुपचछानमाहीतीदिली
पांढरे. केसांना. साठी. सागा
Khupch sunder mahiti sangitali doghini pan 👌 ❤
Aprtim
खुप च छान आहे ❤❤😊
❤❤ khubchand mahiti❤❤
छान माहिती दिली👌👌
केसांना dye कोणता लावता तेही सांगा.
ok
Chan.
Khup Chan mahiti
कधी कधी शंका येते खरंच.बायका अस काय बनवून वापरत असतील.आणि त्या मुळ त्यांचे केस सुंदर आहेत
खुप छान तेल केले ताई
Syali khup Fresh dishes gg
Yes its baby boy blessing you allways dear Sayali 🎊👍
Mstch remedy❤
Wow khup khup chan ❤️
माझ्या मुलाचे टक्कल पडत आहे त्याला लावलं तर चालेल का सायली
कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
छान आहे
Khup chan hair oil 👌 thank you 😊
Very Nice Video❤😂🎉❤
0:00
Chan mi pn aasech banvate tel, Aani bar ka Sayali tula mulagach honar.
हाय सायली
avla nasel tar apan skip karu shakto ka?
Ho..
Thanku.so.mach
सायली कितवा महिना चालू आहे. तुला नक्कीच मुलगा होणार आहे.
9va
Nice video
सायली गोड दिसते
ते.
धन्यवाद 😊😊
भारी
ताई तुम्ही सासू व सुना आहेत का माय लेक आहेत ते सांगा
सासू सून आहोत
खूप छान रेमेडी दाखवली नक्की बनवणार हे तेल
Prashnanchi utare det nahi ka
vichara na tai. 🙏
मी वाशी वरुन बोलते तुम्ही चेहर्यावर अलोवेरा व बिट चे औषध बनवले होते त्याने पिग्मेंटेशन जातील का
सांगता येत नाही.
खूपच छान आहे
सायली कितवा महिना आहे तुला
9 wa
Hi
कृपया उत्तर द्या वे
Khup chan nice vlog
आता आवळा कुठे मिळेल
market madhe milel awala..
100
खूपच छान ❤
Khup chan mi nkki tray krte
Khup mast nice video
He oil 4 year girls chya hair la laval tar chalel ka
कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ok
Mohari ani methichi powder karun takli tar
amhi ajun asse try kele nahi
खूप,छान❤
Kiti dews store kru shkto he oil
amhi jast banawun thewat nahi … 2 te 3 mahine purel ass banawato
Tai kiti month chalu he
9va
Kutwa mahina aahe sayli
9 va
Teethsathi kahitri solution sanga
ok
आवळा पावडर नाही चालणार का
आम्ही आवळा वापरतो.
छान आहे
आवळा पावडर घातली तर चालेल का
Tumhi gatleli sadiche price kiti ahe
For enquiry and order DM on 8003090100
खूप छान व्हिडिओ❤ सायली सासूबाईंच्या साडीची काय किंमत आहे तुमच्याकडे अवेलेबल आहे का ती🎉
For enquiry and order DM on 8003090100
Khup chan mahiti dili, hair problems sathi❤
Thank You😊
कोरडेपणा कमी होईल का केसांचा
हो
Vdo pahnya adhich like
खूप सुंदर व्हिडियो आम्ही नक्की करून बघेन
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद काकु ❤❤🎉
खूप छान