प्रवास करुन आल्यावर बाणाईची अनोखी अंडा रेसिपी | लांडगा-बिबट्याची भिती म्हणून रात्री पहरा| andarecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • प्रवास करुन आल्यावर बाणाईची अनोखी अंडा रेसिपी | लांडगा-बिबट्याची भिती म्हणून रात्री पहरा| andarecipe
    #siduhake
    #anda #andarecipe
    #अंडा #banaisrecipe #banai

Комментарии • 284

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 2 месяца назад +4

    Banai Khup Chan.Recipi Banavli👌👌👌👌

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 3 месяца назад +43

    बाणाई कधीच कशी दमलेली दिसत नाही . कुठून आणते एवढी एनर्जी. आणि त्यातून सुधा हसतमुख. बाणाई खरच भारी आहे

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 3 месяца назад +110

    सिंदू दादा रात्री चांगला पहारा ठेवा मेंढरांन सोबत तुमचे सर्वांचे जिव पण फार मोलाचे आहेत ❤बाळू मामा तुमचे रक्षण करो हिच प्रार्थना 🙏🙏

  • @Ankita0605
    @Ankita0605 3 месяца назад +172

    बाणाई च्या कष्टाला सलाम

    • @chalafiraylawithsangitapat5358
      @chalafiraylawithsangitapat5358 3 месяца назад +1

      @@Ankita0605 अगदी बरोबर त्यात तीची साफसफाई पण किती तीची भांडी किती स्वच्छ असतात चुलीवर स्वयंपाक करुनही....खरंच सलाम बानाई तुला

  • @Sareka.HakeHake
    @Sareka.HakeHake 3 месяца назад +86

    बाणाईच्या संपूर्ण कुटुंबाला लाख सलाम स्त्रीशक्ती आहे ✨✨💫💫💪💪💪🥰🥰🥰🙏🙏

  • @dr.revatipatil2821
    @dr.revatipatil2821 2 месяца назад +6

    दिवसभर काम करून घरी आल्यावर जीव दमतो तेव्हा मी बाणाई च्या रेसिपी आवर्जून पाहते....एक वेगळीच उर्जा मिळते... फ्रेश वाटते.❤❤

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 3 месяца назад +11

    बाणाई तू दिवसभर चालून थकून नक्की च जात अशील ना तरी रात्री हसतमुखाने प्रेमाने सर्व कुटुंबाला प्रेमाने जेवू घालते सद्दू दादा पण रात्र भर पहारा देतात सलाम तुम्हाला,

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 2 месяца назад +4

    खरंच आपल्या धनगर समाजाला खूप कष्ट करून जगाव लागत असो बाणाई तुला व तुझ्या कुटुंबाला बाळूमामा सुखी ठेवेल

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 месяца назад +107

    किती संघर्ष मय तरीही आनंदी रोज नवीन घर नवीन वाटचाल ग्रेट

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 2 месяца назад +3

    सिंधु दादा सलाम

  • @rupalibodhe4644
    @rupalibodhe4644 3 месяца назад +763

    न बघता लाईक करणारे किती जण आहेत

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 месяца назад +2

    मी येवढं विडीओ बघते पण तुमचं सारखं नाहीत कीती छान आसतात बघून खूप छान वाटत कशे राहतात राणात मस्त खूप खूप छान आहे

  • @balajimarepalle8132
    @balajimarepalle8132 2 месяца назад +2

    मी यांच्या प्रत्येक व्हिडीओ पहातो आणि सुरुवातीलाच लाईक करतो.

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 месяца назад +9

    बाणाईची चुलीवर टम फुगलेली भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले. फारच कष्टाळू माऊली आहे बानाई .

  • @NareshTalkokulwar
    @NareshTalkokulwar 2 месяца назад +2

    RUclips वरील फक्त हे एकच channel आहे त्यात कधीच वाईट कमेंट्स नाही दिसनार.. बाणाईच्या कामाला सलाम...🙌♥️

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 3 месяца назад +39

    किती कष्टमय जिवन आहे. तरी कधी चेहरयावर दाखवत नाही .सगळे अगदी आनंदी दिसता सलाम तुमच्या कष्टाला.

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 месяца назад +31

    खूप कष्ट संघर्ष दिवसभर मेंढर घेऊन चालत प्रवास सुरू व रात्री रानटी जनावरांपासून स्वसंरक्षणासाठी जागरण करायचे तरीही चेहरा हसतमुखाने ठेवून सर्व काही सुरळीत चालू ठेवले सलाम तुम्हा मेंढपाळ बांधवांना ❤❤❤❤🎉🎉

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 месяца назад +4

    कोणताही प्रसंग असो आणि कोणतीही रेसिपी असो बानाई ताई सदैव तयार असते.
    एक नंबर मस्तपैकी बेत झाला ❤

  • @vaishalipadwalpadwal1564
    @vaishalipadwalpadwal1564 3 месяца назад +3

    हाँटेलमध्ये सुद्धा अशी भाजी मिळणार नाही इतकी छान रेसिपी केली आहे किती कष्ट करतायत तुम्ही तरी सुद्धा किती मन लाऊन जेवन बनवतात 😊

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 3 месяца назад +44

    निरंतर लक्ष्मी मातेची सेवा.

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 3 месяца назад +20

    खरोखरच खूप कष्टात पण आनंदात राहून जिवापाड मुलाबाळांवर, मेंढरांवर प्रेमळ सांभाळ करून जिवन जगन, निसर्गात अडचणीतून मार्ग काढत संस्कार संभाळन सोप नाहीच. आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आपणास परमेश्वर आनंदात, सुखात ठेवो.आपणास दिर्घ निरामय आयुष्य लाभो.हिच ईश्वराजवळ प्राथणा.
    जय हिंद, जय संतश्रेष्ठ गुरु रोहिदास महाराज.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 3 месяца назад +18

    वहिनी तुम्हाला किती धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत🎉🎉🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +20

    वहिनी खूप छान अंडा रेसिपी बणवली,👌👌👍 ❤❤
    दादा मेंढरं राखण्यासाठी तुम्हाला सर्वांना किती संघर्ष करावा लागतो सलाम तुम्हाला 🙏🙏👍
    Video खूप छान 👌👌👍

  • @mahendraraut3992
    @mahendraraut3992 2 месяца назад +2

    सलाम ताई तुझ्या कष्टाला

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 3 месяца назад +9

    मी करते लाईक आणि नंतर बघते व्हिडिओ 😊

  • @pranalinadavadekar4499
    @pranalinadavadekar4499 3 месяца назад +2

    तुमचं एवढं कष्टामय जीवन असून तुम्ही विडिओ नेहमी करता आणी आमच्या पर्यंत पोहचवता त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @vandanashrikhande9971
    @vandanashrikhande9971 3 месяца назад +21

    अंडा सेट कढईत मस्तच रेसिपी

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 месяца назад +5

    बानाई,पुरंदर म्हणजे अगदी गावाच्या जवळ पोहोचताय वाटतं.तुम्ही तुमच्या घरी परतत आहात याचा आम्हाला पण आनंद होतोय.सुखरुप पोहचा.🎉

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 3 месяца назад +2

    किती काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी नेता रोजचं आहेएवढे चालून पण परत जेवण बनवायचे किती त्रास तरी पण आनंदमय जीवन जगता

  • @muk-m5t
    @muk-m5t 3 месяца назад +3

    आज उशीर झाला व्हिडिओ बघायला एक नंबर आडा रेसिपी बाणाई ताई आहे च सुगरण🎉🎉❤

  • @bhagyshreekoli598
    @bhagyshreekoli598 2 месяца назад +1

    मी पणं आधी लाईक करते आणि नंतर व्हिडिओ बघते . मला खूप आवडतात ह्यांचे व्हिडिओ.❤❤

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 месяца назад +16

    धन्य ही माऊली

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 3 месяца назад +5

    बाणाई किती गुणी आहे स्वयंपाक एकदम मस्तच करते

  • @anitamali3973
    @anitamali3973 3 месяца назад +4

    बाणाई तुमचे जीवन खूप कष्टमय असून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही ❤❤❤❤

  • @sunandasandhan8173
    @sunandasandhan8173 3 месяца назад +9

    बाणाई, सिद्धू भाऊ.. 🙏 तुमच्या कष्टमय जीवनाला सलाम 🙏🙏

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 3 месяца назад +3

    धन्य ही विठाई माऊली ❤

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 3 месяца назад +10

    अंडा रेसिपी मस्तच. बाणाई तुझा खुप गर्व वाटतो.

  • @sunitanalawade4280
    @sunitanalawade4280 3 месяца назад +5

    दिवस भर दमून भागून
    नवीन ठिकाणी बिऱ्हाड लावायचे.
    पाणी दगडी सरपण गोळा करायचे खरंच बाणाई वहीणी खूप मेहनती तुम्ही सगळे खूप कष्टाळू आहेत
    तुमचा वाडा पुरंदर परिसरात कुठे आहे.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 3 месяца назад +1

    ❤❤बानाई खरोखर सुगरण आहे जे काही बनवते अगदी मन लावून बनवते त्यामुळे सर्वाच आरोग्य चांगले आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार असेच सगळे आनंदी रहा 🎉❤

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 3 месяца назад +2

    खूप कष्ट तरी कोणतीच तक्रार नाही❤ खुप छान

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 месяца назад +1

    जय श्रीराम,बाणाई किती छान मोठ्या भाकर्र्या करते!बाणाईने छानच स्वयंपाक केला!

  • @shailajamalave9914
    @shailajamalave9914 3 месяца назад +5

    खरच बानाई सुगरण आहे

  • @ushasapkal2341
    @ushasapkal2341 3 месяца назад +6

    Andachi recepi ekdam masta ahe.

  • @MaheshPawaskar-v4g
    @MaheshPawaskar-v4g 3 месяца назад +7

    अंड्याची आकुरी छानच बाणाई ❤

  • @janardangole2607
    @janardangole2607 3 месяца назад +11

    एकच नंबर अंडा रेसिपी

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 3 месяца назад +6

    बानाई ईतका प्रवास करती दमती तरी नवीन नवीन रेशीपी बनवती हात जोडून नमस्कार तुला बानाई❤❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад +2

    धन्यवाद बानाईबाई. धनगरी नगरी.
    भिवंडी ठाणे महाराष्ट्र.

  • @rajshreepadwal
    @rajshreepadwal 3 месяца назад +2

    तुमचा व्हिडिओ पण छान असतातय असं जीवन जगायला भाग्य लागतं छान आहे

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 месяца назад +1

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
    आपण फार काम करता, खुप मेहनत करता तरी सतत आनंदी राहता मला आपल्या सर्वाचे फार नवल वाटते 👌👌💐💐🪴🪴🎉🎉

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 месяца назад +1

    Khup chan😊😊video😊

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 2 месяца назад +1

    खूप खूप छान व्हिडिओ दादा बाणाई ताई.
    जेवणाचा बेत एकच नंबर.
    अंडा रेसिपी तर एक नंबर 🎉🎉.
    सर्व जण काळजी घ्या, आनंदी रहा.

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 3 месяца назад +7

    अंडी ची भाजी खूप छान झाली आहे ग्रेट बानाई

  • @preetijain7578
    @preetijain7578 2 месяца назад +1

    मी लहानपणी जेव्हा तुम्हाला अशी रस्त्यावर बघायची तुमच्या धनगर लोकांना तर मला असं वाटायचं की तुम्हाला घर नसतात तुम्ही असेच रस्त्यावरच राहता फिरता पण व्हिडिओ बघून कळलं की सगळं काही असतं😊

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 3 месяца назад +9

    मी तर व्हिडिओ बघण्या आधीच लाईक करते 😊

  • @shivajigawade5278
    @shivajigawade5278 3 месяца назад +4

    बाणाई च्या कष्टाला सलाम खरंच दादा किती संघर्ष तुमची फॅमिली खूप भारी आहे, तुमच्याकडे पाहून छोटया छोट्या गोष्टीं मध्ये आनंद कसा घ्यावा हे शिकायला मिळतंयतुम्ही सगळे खूप आनंदात राहता खूप छान वाटत पाहून...
    36
    Reply

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 месяца назад +1

    खूप छान वाटलं मला❤❤❤

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 месяца назад +6

    बाणाईच दादा खूप कौतुक करतात छान वाटते. खूपच कष्ट सर्वांना करावे लागते रात्रभर जागरण आपणा सर्वांना सलाम

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 3 месяца назад +2

    बानाई अंडा रेशीपी छान केली

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 3 месяца назад +4

    खुप छान व्हिडिओ 👌👌❤️❤️

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 3 месяца назад +9

    खूप छान व्हिडिओ दाखवला आहे आम्ही आतुरतेने वाट पाहतो तुमच्या व्हिडिओ बघण्याची गावी गेल्यावर असेच पाठवतजावा

  • @pratikshacreation8814
    @pratikshacreation8814 3 месяца назад +1

    मस्त 🥰

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 2 месяца назад +3

    सीधूदादा कीती कस्टाचे जीवन एकमेकांच्या मदतीने राहता

  • @rohitshete629
    @rohitshete629 27 дней назад

    सुगरण banai tai...khup.chan jhala bet...aamras...bhaji....kurdai

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 3 месяца назад +1

    बांनाई ताई मला तुमचं विडिओ खुप आवडतात.तुमची काम करण्याची पद्धत आणि सगळ्यांना बोलल्यान चि पद्धत खूप आवडते ताई.

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 3 месяца назад +3

    दादा एवढ्या जंगलात वाडा टाकण्यापेक्षा गावाच्या कडेकडेने राहायचे कारण जंगली जनावर तर असतात च डोंगराच्या पायथ्याशी आणि परत पाऊसाची पण भिती असते दिवसभर चालतात आणि पुन्हा रात्रीचे जागरण आराम तर बिल्कूल नाही पण आता थोडीच मजल राहिली म्हणता तेव्हा काळजी घ्या आई आणि सागर दिसले नाही लवकर लवकर व्हिडिओ टाका

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 3 месяца назад +7

    बाणाई खूप शिकली असती तर आता खुप मोठ्या पदावर कार्यरत असती

  • @anitakad1231
    @anitakad1231 2 месяца назад

    खुप छान भानाई ❤❤🎉🎉

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 3 месяца назад +9

    बाणाई अंड्या च कालवन एक नंबर झाले 😍😍😋😋 सिंदू दादा आजचा व्हिडीओ एकदम झकास झाला 🎉🎉

  • @dr.revatipatil2821
    @dr.revatipatil2821 2 месяца назад +2

    बाणाईला स्वयंपाकात कोथिंबीर वापरायला नेहमी आवडते❤

  • @1990.yamgar
    @1990.yamgar 2 месяца назад

    जय मल्हार सोयरे....,🙏

  • @sujatashinde9352
    @sujatashinde9352 2 месяца назад

    Bhoutik sukhachi apekha nkarata shudha natural aayushya jagata बाणाई वर् tichya parivaras dandavat tumachya kashala salam❤

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 3 месяца назад +2

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 3 месяца назад +17

    खूप छान व्हिडीओ.आजची रात्र खूपच अवघड!मी हा परिसर पायाखाली घातलाय मरीबाई जत्रेसाठी.

    • @Infotech.2556
      @Infotech.2556 3 месяца назад +1

      ❤❤❤......छान मस्तच.....❤❤.... राम कृष्ण हरी....❤....

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 месяца назад +2

    Nice receipe 👌👌👍❤️👍💐💐🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 3 месяца назад

    किती कष्ट तरी किती आनंदी राहता.

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 3 месяца назад +3

    Khup Chan Recipi

  • @ashokdhakane2421
    @ashokdhakane2421 3 месяца назад +1

    सलाम दादा बानाईताई खुप सुंदर

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 3 месяца назад +3

    खुप छान video आहे

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 2 месяца назад

    खूप छान विडीओ दाखवत असता

  • @VikramWagh-tg9dh
    @VikramWagh-tg9dh 2 месяца назад

    सलाम तुम्हाला... खूप मेहनत करता तुम्ही

  • @amolmadake19
    @amolmadake19 3 месяца назад +1

    खूप छान रेसिपी🎉

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 месяца назад +1

    Khupch chan video

  • @kalpanashinde9357
    @kalpanashinde9357 3 месяца назад +5

    खूप छान आहे

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 3 месяца назад

    बाणाई चा कष्ट. आणि छान रेसिपी❤

  • @AlkaThombare-r7n
    @AlkaThombare-r7n 3 месяца назад

    खूप मस्त अंडा रेसीपी

  • @sandipmane2544
    @sandipmane2544 3 месяца назад +1

    Mast recipe 👌👌

  • @islamicresearchcentreirc3329
    @islamicresearchcentreirc3329 3 месяца назад +1

    Dada vahini is the best

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 месяца назад

    बाणाईच्या कष्टाला सलाम❤

  • @dinakale5295
    @dinakale5295 3 месяца назад

    Anda recipe khup avadali Banai..❤

  • @ashwinihange1135
    @ashwinihange1135 3 месяца назад +5

    खुपच छान असतात तुमचे विडिओ💫🥰

  • @satishpokharkar9413
    @satishpokharkar9413 3 месяца назад +6

    Best all time

  • @kishorisurve1668
    @kishorisurve1668 3 месяца назад +3

    बानाई सुगरण आहे खुप छान बनवते जेवण

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 месяца назад

    मस्त अंडा रेसीपी

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 3 месяца назад

    खुपच सुंदर व्हिडिओ कष्ट करता याचे फळ मिळते 🎉🎉❤

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 3 месяца назад +1

    खूप छान👌👌💐

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 месяца назад +2

    Khupch chan

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 3 месяца назад +2

    लय भारी 🙏🙏🎉🎉

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 3 месяца назад

    Mastpaiki recipe zhali vahinisaheb

  • @prachiparab6790
    @prachiparab6790 3 месяца назад

    मस्तपैकी याच्यातच सर्व मस्त होत असतं कारण तुमच्या तोंडाला मी खूप वेळा ऐकले की मस्तपैकी मस्तपैकी

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 месяца назад

    You tube var akmev 1 no channel dhangari jeevan.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🙏