श्रीजा नाव ठेवा.. थोडफार शिरीश आणि पूजा च कॉम्बिनेशन आहे.. आणि अर्थ पण छान आहे... "श्रीयै जायते या सा"(संस्कृतमधे) म्हणजेच "लक्ष्मीच्या अंशातुन जन्मते अशी ती" Lots of love to the little one🤗🤗🤗 and congratulations to you both🥰❤️ Tila lavkarach baghayla bhetayla nakki aavdel🫶🏻😘❤️
खूप खूप अभिनंदन. तुम्ही निसर्गाच्या कुशीत रमलेले, आणी नविन नविन पदार्थ बनवून आम्हाला पण त्या निसर्ग सौंदर्याचा आनंद देता. म्हणून मला नाव सुचलय "निर्मिती"
पूजा आणि तुझे खूप खूप अभिनंदन. नूतन बाळास व तुम्हा दोघांचेही अनेक आशीर्वाद. खूप सुखी रहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सतत तुमचा उत्कर्ष होवो. तुम्ही भाग्यवान आहातच पण तुमची परी सुद्धा खूप भाग्यवान आहे तुम्हा दोघांसाठी आई-बाबा तिला मिळाले हे तुमच्याप्रमाणेच तिचेही भाग्य आहे पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद❤
Shrish + Pooja = #shirija💝 Good blessings ❤ Congratulations both of you 🎁🎉🎉🎁🎁🌃🌃🥳🥳🥳 Ata recipe madhe badhal asel..baby food 6 month natar kay deyche, amhla baghay avdel...nakki video kara bala sathi kivha बाळाचा आईने त्या 6 महिन्यात काय खायचं, poshtik आणि सात्विक असे जेवांचे व्हिडिओ आम्हला बघाय नक्कीच आवडेल...
Congratulations to both of you for becoming a proud parents of a cute baby girl ❤ बाळाचे नाव ," स्वामिनी" ठेवा आवडल्यास....स्वामी समर्थ तुम्हां सर्वांना सुखात ठेवो😊🙏
Shrisha श्रीशा नाव ठेवा दादा मुलीचं माझी भाची आहे 5 वर्षाची तीच नाव shrisha आहे संस्कृत मध्ये P H D केलेल्या ताईने हे नाव आम्हाला सुचवलं होत श्री म्हणजे विष्णू आणि शा म्हणजे शारदा विष्णू आणि लक्ष्मी च एकत्र नाव म्हणजे shrisha
पहिल्यांदा तुमचे खूप अभिनंदन🌹 कन्यारत्न झाल्याबद्दल,vdo पहिल्यांदा पहिले quality खूप छान तुमची creativity तुमच्या सौभाग्यवतीची मेहनत खूप आहे red soil stories साठी धन्यवाद 🙏
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन तुमच्या घरात पहिली लक्ष्मी आली आणि तिच्या आगमनाने तुमचं पुढे सर्व काही आयुष्यात चांगले घडू दे ही स्वामी चरणी प्रार्थना❤❤
Love you both❤ n congratulations both of..🎉🎉🍫 wowww kay god batmi dilat Bhavji tumhi...❤ khup khup aanand zala bata ka Aai Baba..manapasun Abhinandan.. Chan nav theva ha Ladkya Chakulich..❤
So very happy for the best news of arrival of baby girl, not that I am boasting but wrote earlier in comments, it is going to be a girl child. Gee,I am good. So very happy. Enjoy your new arrival, children are young only once. I am sure mom will feed nutritious food to the child. Congratulations to entire family, parents, grandparents, aunt, uncles. Stay safe. 🇨🇦🇨🇦👩❤️👨👩❤️👨🤱🤱☮️☮️🕊️🕊️🌈🌈🩷🩷🌹🌹👍👍
Ohh...nice... congratulations to you both and your family...... Shirish means suvasik fulanch zad Pooja means devachi Pooja Tr mulich nav Prarthana .... As a subscriber sangital ...tumhi ky vichar krlyay tehi amhala kalwa...
Congratulations Pooja , we all are very happy for you . May your daughter get all the happiness and always 🌹🌹🌹 should be there in her path .May God bless her health wealth and prosperity. Heartiest Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations to you and Puja and lots of love to Baby शारिवा - लक्ष्मी चे नाव गरिमा, महिमा - अष्ट्सिद्धी श्रीमी - लक्ष्मी चे नाव लोपमुद्रा ऐश्वर्या विष्फला गार्गी
🤗 अभिनंदन दोघांचे पण 💐 माला ही दोन नवे खूप आवडतात.माला मुलगी असती तर मी या पैकी 1नाव ठेवले असते. वैभव वाढवनारि (वैभवी )किंवा जगातील सर्वात सुंदर,जेजस्वी आशी (अहिल्या.)
अरे वा! तुम्हा उभयतांचे अभिनंदन. बाळ बाळंतीणीला जपा.🎉
श्रीजा नाव ठेवा..
थोडफार शिरीश आणि पूजा च कॉम्बिनेशन आहे..
आणि अर्थ पण छान आहे... "श्रीयै जायते या सा"(संस्कृतमधे) म्हणजेच "लक्ष्मीच्या अंशातुन जन्मते अशी ती"
Lots of love to the little one🤗🤗🤗 and congratulations to you both🥰❤️
Tila lavkarach baghayla bhetayla nakki aavdel🫶🏻😘❤️
@@kish_meaw_6880 छान नाव सुचवले ⚘
खूप खूप अभिनंदन. तुम्ही निसर्गाच्या कुशीत रमलेले, आणी नविन नविन पदार्थ बनवून आम्हाला पण त्या निसर्ग सौंदर्याचा आनंद देता. म्हणून मला नाव सुचलय "निर्मिती"
Shirish + pooja= Shrija
Meaning Laxmichi mulgi
खूप खूप Abhinandan🎉🎉🎉
तुम्हां उभयतांचे अभिनंदन. छोट्या कन्यारत्नास खूप छान आशीर्वाद. पहिली बेटी धनाची पेटी.❤❤
पूजा आणि तुझे खूप खूप अभिनंदन. नूतन बाळास व तुम्हा दोघांचेही अनेक आशीर्वाद. खूप सुखी रहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सतत तुमचा उत्कर्ष होवो. तुम्ही भाग्यवान आहातच पण तुमची परी सुद्धा खूप भाग्यवान आहे तुम्हा दोघांसाठी आई-बाबा तिला मिळाले हे तुमच्याप्रमाणेच तिचेही भाग्य आहे पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद❤
दोघांचंही खुप खुप अभिनंदन स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहो ❤❤❤❤❤
तुम्हा दोघांच खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 मुलगी झाली प्रगती झाली ❤❤❤❤❤
Shrish + Pooja = #shirija💝
Good blessings ❤
Congratulations both of you 🎁🎉🎉🎁🎁🌃🌃🥳🥳🥳
Ata recipe madhe badhal asel..baby food 6 month natar kay deyche, amhla baghay avdel...nakki video kara bala sathi kivha बाळाचा आईने त्या 6 महिन्यात काय खायचं, poshtik आणि सात्विक असे जेवांचे व्हिडिओ आम्हला बघाय नक्कीच आवडेल...
Congratulations both of you❤🎉....👶"Shrija"
दोघंचही हार्दिक अभिनंदन, हसऱ्या खेळत्या बाहुलीचं हार्दिक स्वागत.शिरीष +पूजा =श्रीजा.श्रीजाचा अर्थ देवी लक्ष्मी ची कन्या.🎉🎉💐💐
@@shivanibhalekar2337 khup chhan name
Khup chan malahi pahila hech naav suchal hot 😊😍
@@asmitajadhav4681 Thanks Asmita. 😊🌹
@@ayushreekamat5040 Thanks Ayushree.
@@shivanibhalekar2337 mi pan hech bole hote g paheli
Etka sundar nisarg aamhala ghar baslya tumchya channel chya madhymatun bghayla milto khup khup dhanyawad .tyach brobar aprtim ashya recipe. Aamhi tumche sagle episode bghto khup aavdtat
Congratulations both of you mulicha nav shirish cha shri ani pooja cha ja mhanjech shri +ja = shrija ❤
Congratulations 👶 for baby girl. Shirija nahitar m Prisha chan vatel nav
Tuzya gavi Yeun tuzya baby la baghayla khup awadale asate . Ashich chan anandat Raha ,atta tumhi ekhadya family sarkhe wat ta amhala. Mazya donhi muli aai khush aahet tuzya baddal aikun
Congratulations to both of you for becoming a proud parents of a cute baby girl ❤
बाळाचे नाव ," स्वामिनी" ठेवा आवडल्यास....स्वामी समर्थ तुम्हां सर्वांना सुखात ठेवो😊🙏
अभिनंदन दोघाना. पहिली बेटी धनाची पेटी
खुप खुप शुभेच्छा खुप आनंद झाला ऐकुन 🎉🎉🎉आणी बाळा साठी खुप आशिर्वाद
श्रीशा,श्रीजा,श्रुनी,शार्वी,श्रेष्ठा❤❤❤❤
मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन ❤, आनंदाची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद, असेच तुमच्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती व आनंद द्विगुणित होवो अशी देवाजवळ प्रार्थना🎉🎉🎉🎉
Shirish + Pooja = SHREEJA-[Goddess Laxmi]
नाव खूप छान आहे
Thank u😊@@rupalisawant7778
मस्त नाव सुचवलं
@@aparnawelling😊 Thanks
Congratulations beta ❤❤very much proud of you very much envy of your nature n life ❤❤😂😂 for your daughter devika or Indira name of laxami ❤❤
मी स्वतः पूर्ण शाकाहारी आहे परंतू तुमची कृती सागण्याची आणि करण्याची पद्धत मला खूप आवडते. असो धन्यवाद
Shrisha श्रीशा नाव ठेवा दादा मुलीचं माझी भाची आहे 5 वर्षाची तीच नाव shrisha आहे संस्कृत मध्ये P H D केलेल्या ताईने हे नाव आम्हाला सुचवलं होत श्री म्हणजे विष्णू आणि शा म्हणजे शारदा विष्णू आणि लक्ष्मी च एकत्र नाव म्हणजे shrisha
तुम्हा दोघांचीही खूप खूप अभिनंदन
बाळाचे जन्म पत्रीके प्रमाणेच नाव ठेवणे योग्य
पहिल्यांदा तुमचे खूप अभिनंदन🌹 कन्यारत्न झाल्याबद्दल,vdo पहिल्यांदा पहिले quality खूप छान तुमची creativity तुमच्या सौभाग्यवतीची मेहनत खूप आहे red soil stories साठी धन्यवाद 🙏
Pooja+Shirish=Shrija
छान नाव आहे
Congratulations 🎉🎉
आई-बाबा दोघांचे खूप खूप अभिनंदन !! 🎉🎉
वृंदाई ❤
श्रिजा ठेवा शिरीष+पूजा
Congratulations for the new blessings... May God bless your growing family
Shrija
बाळा च नाव शिरीजा ठेवू शकता शिरीष + पुजा ❤ congratulations
दोन्ही उभयतांचे अभिनंदन 🎉आणि चिऊताई ला खुप खुप आशिर्वाद आणि गोड पापा ❤😍💋💋
Congratulations pooja and shirish for lovely baby...... SHRIJA is nice option for baby's name...
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन तुमच्या घरात पहिली लक्ष्मी आली आणि तिच्या आगमनाने तुमचं पुढे सर्व काही आयुष्यात चांगले घडू दे ही स्वामी चरणी प्रार्थना❤❤
सर्वात आधी तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन कन्यारत्न झाले खूप छान वाटले
Hearty congrates 💐💐💐🍫🍫
Ticha nav gauri theva... Bhar pausat gaurai ali ghari
Khup Chan tumi doghe khup mehnat karata khup Chan vatat tumala baghun aamcha gavachi aatavan yete thank you 🎉😊
Love you both❤ n congratulations both of..🎉🎉🍫 wowww kay god batmi dilat Bhavji tumhi...❤ khup khup aanand zala bata ka Aai Baba..manapasun Abhinandan.. Chan nav theva ha Ladkya Chakulich..❤
बाळाचे नाव ब्राम्ही ठेवलं तर छान वाटेल नाव युनिक आहे आणि अर्थपूर्ण आहे...खूप अभिनंदन दोघांचे ❤🎉🎉🎉
Khup sari shubhechha 🎉🎉 Balache nav Shrija theva...Dada aani Tai cha nav jodun ek nav...
So very happy for the best news of arrival of baby girl, not that I am boasting but wrote earlier in comments, it is going to be a girl child. Gee,I am good. So very happy. Enjoy your new arrival, children are young only once. I am sure mom will feed nutritious food to the child. Congratulations to entire family, parents, grandparents, aunt, uncles. Stay safe. 🇨🇦🇨🇦👩❤️👨👩❤️👨🤱🤱☮️☮️🕊️🕊️🌈🌈🩷🩷🌹🌹👍👍
खुप खुप अभिनंदन दोघांना ❤🎉.. लक्ष्मी आली जन्माला, आता Red soil stories ला अजून भरपूर यश मिळेल 🥰💯
Congratulations to you and POOJA for the new addition to your family 🎉
Heartiest Congratulations, रेवा नाव छान आहे. रेवा म्हणजे नर्मदा शिवपुत्री अर्थात शंकराची मुलगी
खूप खूप अभिनंदन 💐💐👍👍 खूप खूप शुभेच्छा गोड बातमीच😂😂
Congratulations both of you 🎉🎉..God bless your baby girl
Congratulations both of you
अरे वा🎉🎉🎉खुप छान बातमी सांगितली👌🌹🌹🙏आई आणि बाबांचे खुप खुप अभिनंदन🌹🌹🙏आणि नूतन बाळास गोड गोड पापा आणि खुप सारे आशिर्वाद 😘😘😘
अभिनंदन तुम्हा दोघांचे आणि बाळाला खूप खूप आशिर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Heartiest Congratulations Shirija.
नमस्ते तुमचे स्वंयपाक घर मला खूप आवडले. खूप छान आणि सी फुड ची रेसेपि पन खूप छान आहे. मी गुजरात बडौदा येथून पाहते.
Ohh...nice... congratulations to you both and your family......
Shirish means suvasik fulanch zad
Pooja means devachi Pooja
Tr mulich nav Prarthana ....
As a subscriber sangital ...tumhi ky vichar krlyay tehi amhala kalwa...
Sarv kahi1 cakch nambr, kmaal, supab, amejig, tai kashalach todch nahi , khrch tumch khp khpch kautuk vatte tumhi khrch kupch chan gruhini ghar, aagan vadi, jhadi prani sarvch khupch chan lajavab👌👌👌👈👍👍❤🌹🌹🌹
Congratulations Pooja , we all are very happy for you . May your daughter get all the happiness and always 🌹🌹🌹 should be there in her path .May God bless her health wealth and prosperity. Heartiest Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations both of you Pooja.
The combination of शिरीष आणि पूजा is sweet name श्रिजा
Congratulations 🎉🎉both of u
Congratulations to you and Puja and lots of love to Baby
शारिवा - लक्ष्मी चे नाव
गरिमा, महिमा - अष्ट्सिद्धी
श्रीमी - लक्ष्मी चे नाव
लोपमुद्रा
ऐश्वर्या
विष्फला
गार्गी
छान गोड बातमी दिली. पहिली बेटी धनाची पेटी. 'Dhanashri ' nav theva.
Heartiest congratulations to both of you 🎉🎉🎉.....Srushti & Swara.....from London
Heartily congratulations to both of you.. For a God gifted Sweet Angel Baby girl..🎉🎉
Congratulations to both of u. Blessings to your lil princess
Congratulations!!!
Please write the recipes in the description box. So that we also can make the recipe.
🤗 अभिनंदन दोघांचे पण 💐 माला ही दोन नवे खूप आवडतात.माला मुलगी असती तर मी या पैकी 1नाव ठेवले असते. वैभव वाढवनारि (वैभवी )किंवा जगातील सर्वात सुंदर,जेजस्वी आशी (अहिल्या.)
दोघांचेही खूप खूप अभिनंदन ❤💐
Shreja khup mast aahe 😊Pooja+shirish=shrija😊
Congratulations 🎊 both of u
Congratulations both of you 🎉 ashvinta,
खूप खूप अभिनंदन सौ पूजा व श्री शिरीष तुमचे ! Stay blessed always wih little bundle of joy ❤👌👌🙏🙏🙏🎉🎉
अभिनंदन दोघांचं पहिली लक्ष्मी आली 💐💐💐💐💐
Wow congratulations both of you it's Baby girl bappa bless you Enjoy your Happy moments ❤
Heartiest Congratulations both of you🎉 Love for baby angel❤
Hearty Congratulations 🎉
Congratulations both of you for baby girl 🎉
Wow so nice. Congratulations to you both. Wishing the new Angel and mother a healthy life. Be blessed all of u. Cute si chotishi family
Conratulations to both God bless you and your little baby
Congratulations to both 🎉🎉
Congratulation... Bro & vahini welcome your baby girl🎉🎉
Congratulations to both of you for having a baby girl❤🎉🎊🥳😍
Congratulations 🎉 गाथा, हिरण्या, रेवा, समर्था, रम्या, आनंदी, श्रीशा,
Grihaa........ congratulations 🎉to both of u
God bless three of you wishes from sri lanka.
I am interested in various rice recipes and vegetable curries .please make videos .
How do youmake kokum agnul
Thank you so much for your blessings! We'll definitely be making more rice and vegetable curry videos in the future.
🎉 congratulations to both of ❤
उभयतांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि छोट्या परी राणीला 😇👶🏻आभाळभर शुभाशिर्वाद!
❤🙌🏻🐠🐟😊
Congrats ❤lots of love and blessings.
Congratulations puja beta God bless you 🎉🎉❤
Congrats. My blessings to the little one
Hearty congratulations !!! Suggesting “श्रीजा” name for the baby 😍
Congratulations both of you sty blessed ❤❤
Congratulations both of you and God blessed to your little princess🎉🎉 also lots of love to little princess
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. नूतन बालकास आमचे आशीर्वाद😊
Congratulations for baby girl 🎉 bappa bless you all
Congrats to you both on the arrival of your lovely princess.💜💜💜I propose "*shivanya*" as a name for your adorable infant daughter.
Abhinandan🎉😊Pooja n shirish.take care.😊
Congratulations pooja🎉🎉
Congratulations God bless little angel and you are both 🙏❤️❤️❤️