In English..... The Video which you are watching is Knee Pain Video no 2 Click here to watch Knee Pain Video no 1 : ruclips.net/video/OmrlTeUsKwM/видео.html Other Exercise Video links are as follows : Click on the Links for the Video 1) Full Body Exercise for all Age Group : Monday Wednesday Friday : ruclips.net/video/r92n3kKUX-A/видео.html 2) For Next Day do this Exercise : Tuesday Thrusday Saturday : ruclips.net/video/OxNpBUboyPE/видео.html 3) If You have Back Pain Do this Exercises : ruclips.net/video/JYj6iOc5Eg0/видео.html 4) If You have Heel Pain Do this Exercises : Will Upload Soon मराठी मध्ये....... हा विडिओ जो तुम्ही पाहता आहे तो गुदगे दुखी चा दुसरा विडिओ आहे पहिला विडिओ पाहायचे असेल तर ह्या लिंक ला डब्बा : ruclips.net/video/OmrlTeUsKwM/видео.html इतर व्यायामाचे विडिओ तुम्ही पाहू शकता : वजन कमी करण्या साठी : हे व्यायाम सोमवार बुधवार आणि शुक्रवारी करा : ruclips.net/video/r92n3kKUX-A/видео.html हे व्यायाम मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी करा : ruclips.net/video/OxNpBUboyPE/видео.html पाठ आणि कंबर धुखत असेल तर हा विडिओ पहा : ruclips.net/video/JYj6iOc5Eg0/видео.html Thank You very very much :)
Hi Shubhangi Keer, I watched your video for the first time. It is good to see a son taking care of his mother in making a beautiful video.I found it to be useful.All the best to you.I am a senior lecturer in a college.I have to stand for a long time.Please suggest me some tips, solution, exercises & proper diet to get relief from knee pain. With thanks & regards Lakshmi.
@Shubhangi Keer Eka Gudhgyantun roj khup katkat awaj yeto, 3-4 varshan pasun. Dusra gudhgha pan atta paper churgalya sarkha awaj karto a. Please kaku upaay sanga.
मी बापूराव येवले, रावेत (पुणे ) वय -७४ . माझा उजवा गुडघा १महिन्यापासून वाकत नव्हता, खूप जड पडायचा, बसायला उठायला खूप त्रास व्हायचा. मी गुगल वर आपली गुडघ्याचे ३व्यायाम, व ९ व्यायाम करण्याचे विडिओ पाहिले. त्याप्रमाणे मी ३ चा दिवस व्यायाम केले आणि माझे गुडघे दुखणे खणखणीत चांगले झाले, मला सहज बसता येते, उठता येते गुडघा सहज वाकतो, खरोखर विडिओ खूप उपयोगी ठरला.विडिओतील आई व मुलाचे कितीही आभार मानले तरी कमी आहेत. . त्याप्रमाणे
सर्व प्रथम लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा आगदी सोप्या पद्धतीने आपण व्यायाम सांगता, तुमचं आणि आईच कॉम्बिनेशन खुपचं छान आहे आम्ही गेल्या 8ते 10 दिवसातच आपले व्हिडिओ बघत आहोत,आणि exercise try केल्या, मलापण बऱ्याच दिवसापासून knee pain hote, uthata basata akdat hote , pan mala 4,5 दिवसातच रिलीफ वाटला व्यायामाच् महत्त्व एकदम आपले व्हिडिओ पाहिले की पटत पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
मुख्य गोष्ट आवडली, सर्व च विडीओ मध्ये, की आमच्या सारख्या मोठ्या वयाच्या स्त्रियांना फार छान. इतर अनेक विडीओज मध्ये गुडघेदुखी किंवा इतर त्रासासाठीचे व्यायाम दाखवतात पण ते करतात तरूण मुलं/ मुली. इथे आई करताना दाखवतात ते अधिक आवडलं. धन्यवाद बेटा
Khupch chan exercise ahet maze gudghe khup pain karat hote mi donch divas kele pan mala khup chan farak padla thank u so much ani khup Aabhari ahe God bless u
👌👌👌 खूप छान माहिती. अतिशय चांगला व्हिडिओ. ताईला बरोबर घेऊन करतो. त्यामुळे समोरच्याला परफेक्ट कळते. मी काहींना तुझे व्हिडिओ शेअर करते. पुन्हा पपू आणि ताईला धन्यवाद 🙏
आजचा व्ह़ीडीओ खुप छान आहे.मी आता रोज करेन.असेच वर वर व्हिडीओ पाठवत चला.माझे आता थोडे वजन वाढले.कंबर,पाठ,मांड्या ,पोट येथे चरबी वाढली आहे.त्यासाठी व्यायाम सांगा.
प्रथम मी तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते. कारण माझा उजवा पाय संपूर्ण खुप च दुखायचा.वाकायला बसायला भंयकर त्रास होत होता. आणि या लाँकडाऊनमधे डॉ. कडे जाण शक्य नव्हते. पण तुमच्या पहिल्या विडीयो मधल्या 3 व्यायाम चे प्रकार जे सांगितले होते ते मी काही दिवस केले. व अजूनही रोज सकाळी करतेय तर माझा पाय बराचसा बरा झाला य.जवळजवळ 95% .ईतका आराम पडलाय.फक्त दुपारी थोड झोपून उठल कि थोडी कळ लागते पण नंतर लगेच बर वाटत.हा विडुयो पण छान आहे.तुला माझ्या कडून भरभरून खुप आशिर्वाद. व आईला नमस्कार.अशीच तुझी खुप प्रगती होवो.
In English.....
The Video which you are watching is Knee Pain Video no 2
Click here to watch Knee Pain Video no 1 : ruclips.net/video/OmrlTeUsKwM/видео.html
Other Exercise Video links are as follows : Click on the Links for the Video
1) Full Body Exercise for all Age Group : Monday Wednesday Friday : ruclips.net/video/r92n3kKUX-A/видео.html
2) For Next Day do this Exercise : Tuesday Thrusday Saturday : ruclips.net/video/OxNpBUboyPE/видео.html
3) If You have Back Pain Do this Exercises : ruclips.net/video/JYj6iOc5Eg0/видео.html
4) If You have Heel Pain Do this Exercises : Will Upload Soon
मराठी मध्ये.......
हा विडिओ जो तुम्ही पाहता आहे तो गुदगे दुखी चा दुसरा विडिओ आहे
पहिला विडिओ पाहायचे असेल तर ह्या लिंक ला डब्बा : ruclips.net/video/OmrlTeUsKwM/видео.html
इतर व्यायामाचे विडिओ तुम्ही पाहू शकता :
वजन कमी करण्या साठी :
हे व्यायाम सोमवार बुधवार आणि शुक्रवारी करा : ruclips.net/video/r92n3kKUX-A/видео.html
हे व्यायाम मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी करा : ruclips.net/video/OxNpBUboyPE/видео.html
पाठ आणि कंबर धुखत असेल तर हा विडिओ पहा : ruclips.net/video/JYj6iOc5Eg0/видео.html
Thank You very very much :)
Hi Shubhangi Keer,
I watched your video for the first time. It is good to see a son taking care of his mother in making a beautiful video.I found it to be useful.All the best to you.I am a senior lecturer in a college.I have to stand for a long time.Please suggest me some tips, solution, exercises & proper diet to get relief from knee pain.
With thanks & regards
Lakshmi.
Thanks for exercise vedios bcoz
It is boosting us to do it seeing ur mother doing
.chhan video banvala
@Shubhangi Keer Eka Gudhgyantun roj khup katkat awaj yeto, 3-4 varshan pasun. Dusra gudhgha pan atta paper churgalya sarkha awaj karto a. Please kaku upaay sanga.
छान व्यायाम दाखवला आहे
हल्ली गुढगा व पायाचे दुखणे सर्वसामान्य झाले आहे,त्या साठी खूप सुंदर व्यायाम प्रकार सांगितले. ही एका अर्थाने समाजसेवा आहे. खूप खूप धन्यवाद.👌👍
मी बापूराव येवले, रावेत (पुणे ) वय -७४
. माझा उजवा गुडघा १महिन्यापासून वाकत नव्हता, खूप जड पडायचा, बसायला उठायला खूप त्रास व्हायचा. मी गुगल वर आपली गुडघ्याचे ३व्यायाम, व ९ व्यायाम करण्याचे विडिओ पाहिले. त्याप्रमाणे मी ३ चा दिवस व्यायाम केले आणि माझे गुडघे दुखणे खणखणीत चांगले झाले, मला सहज बसता येते, उठता येते गुडघा सहज वाकतो, खरोखर विडिओ खूप उपयोगी ठरला.विडिओतील आई व मुलाचे कितीही आभार मानले तरी कमी आहेत.
. त्याप्रमाणे
खुप छान समजाऊन सांगतो.लगेच व्यायाम करायची ईच्छा होते
खूप छान माहिती दिली.उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद बेटा.ऐकून करण्याची उमेद येते. 👍
खुपच छान video. उपयुक्त माहिती. धन्यवाद
👌👌👍👍खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद आणि नमस्कार.
खुप छान गुडघ्याचे व्यायाम दाखवलेस आणि खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
Very nice
Dhanyavad Dada.Khup chhan vatatay exersise karun.Maza ujava gudagha gelya 3 mahinyanpasun dukhato aahe.
नमस्कार खूपच छान माहिती दिली धन्यवाद
समजावून सांगण्याची कला खूप छान अवगत आहे तुला . हा 2 रा व्हिडीओ 10 व्यायाम प्रकार सोप्पे आहेत ।
फार छान व्यायामाचे प्रकार सांगितले त्या बरोबरच छान माहिती दिली धन्यवाद बेटा
खूपच छान व्यायाम शिकवला समजुन सांगितले खूप धन्यवाद सध्या मला खूपच गरज होती धन्यवाद
खूप छान माहिती, very nice video, thank you
You are Welcome 🙏
सर्व प्रथम लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
आगदी सोप्या पद्धतीने आपण व्यायाम सांगता, तुमचं आणि आईच कॉम्बिनेशन खुपचं छान आहे
आम्ही गेल्या 8ते 10 दिवसातच आपले व्हिडिओ बघत आहोत,आणि exercise try केल्या, मलापण बऱ्याच दिवसापासून knee pain hote, uthata basata akdat hote , pan mala 4,5 दिवसातच रिलीफ वाटला
व्यायामाच् महत्त्व एकदम आपले व्हिडिओ पाहिले की पटत
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
So clear nd perfect guidance
Khup chan exercise...saglyana samjel Asha aahet khup easy vattat...thnx
खुप सुंदर माहिती. सांगितले मला खूप
आवडली मला पण अस असच त्रास आहे
खूप छान समजावून सांगितलं.. खूपच सोपे व्यायाम आहेत..खूप खूप आभार 🙏
खूपच छान माहिती आहे मला खूप फरक पडलाय 👍👍🙏🙏
गुडघ्या बद्दल फारच सुंदर माहिती सांगितली मी हे करून बघेन
खूप खूप कामाची गोष्ट सांगितली.खूपच छान. हल्ली हा त्रास सर्रास आहेच.तुमचे खूप खूप धन्यवाद.
मी आपला व्हिडिओ बघीतला
मी एक्युप्रेशर स्वतः शिकलेली
आहे तरी तुम्ही व्हिडिओ उपयुक्त
बनवलं आहे.धन्यवाद
मुख्य गोष्ट आवडली, सर्व च विडीओ मध्ये, की आमच्या सारख्या मोठ्या वयाच्या स्त्रियांना फार छान. इतर अनेक विडीओज मध्ये गुडघेदुखी किंवा इतर त्रासासाठीचे व्यायाम दाखवतात पण ते करतात तरूण मुलं/ मुली. इथे आई करताना दाखवतात ते अधिक आवडलं. धन्यवाद बेटा
Khupch chan exercise ahet maze gudghe khup pain karat hote mi donch divas kele pan mala khup chan farak padla thank u so much ani khup Aabhari ahe God bless u
Khup chan mast mahiti, aani exesserise sangitla 🙏
Khup chan video ahe me dusra pahila thanks
खुप खुप धन्यवाद
Khup Chan mahiti dili , exercise dakhawali
खूप छान ,एकसर साईज शिकवणे अगदी सुलभ पध्दत आहे.
फारच छान मार्गदर्शन!!
👌👌👌 खूप छान माहिती. अतिशय चांगला व्हिडिओ. ताईला बरोबर घेऊन करतो. त्यामुळे समोरच्याला परफेक्ट कळते. मी काहींना तुझे व्हिडिओ शेअर करते. पुन्हा पपू आणि ताईला धन्यवाद 🙏
Thank you very very much :)
खूप छान माहिती दिली साधेवयायाम करून माझे पाय दुखायची कमी झाले हेवयायाम मी नक्की करीन खूप शुभेच्छा
Mla khup chhan watli mahiti .
खूप छान exercise .thanks. ,,
साध्या सोप्या exercise आहेत
छान आहे video
खुप छान माहिती दिली माझा गुढगा दुखतंय excrsize करू शकते पण करताना cramps येतात काय कराव अंजीर आज पासून सुरू केले
माझा गुडघा खूप दुखत होता... मी हा व्यायाम केला. मला खूप आराम मिळाला. तुझ्या आईने आणि तु खूप छान समजावून सांगितले... श्री स्वामी समर्थ❤
खूपच मोलाचे मार्गदर्शन.
Khup chan vidio गुड़घे दुखी साठी
हे सुद्धा गुडघा चे exercise चांगले आहे मी आता continue karnar
खूप खूप धन्यवाद
Khup Chan mahiti dili madam,pintu
Thanku so mach mi roj video pahat karat aahe
बेटा फारच सुंदर पध्दतीने सांगितल आहे,धन्यवाद
Khupch bhari video banavata sagalyana samjel as sangata🙏🙏
खूपच चांगले समजून सांगितले धन्यवाद🙏
Very nice n soppe ahet ghari sahaj karu shakto thank we can do it very well 😊 ❤
खुपच छान सांगता धन्यवाद
आजचा व्ह़ीडीओ खुप छान आहे.मी आता रोज करेन.असेच वर वर व्हिडीओ पाठवत चला.माझे आता थोडे वजन वाढले.कंबर,पाठ,मांड्या ,पोट येथे चरबी वाढली आहे.त्यासाठी व्यायाम सांगा.
दुसरा vdo सुद्धा खूप उपयुक्त आहे. गुडखे दुखी व पुर्ण आरोग्यासाठी मार्गदर्शक !
Thank you so muc h 🙏🙏
Thanks for sharing
Excellent helping video clip for us..i am having arthritis in my both knees..help me again in the exercise clip
Thanks Pappu for your video.I My right knee swelling n paining. Can I do exercise.
Sir, Nice information.
खुप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद सर
माझी पण खूप गुडघे दुखतात मी पण हाच व्ययाम चालू करते . छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
Mahajan S. R.
Super information
Mastach aahe video
पप्पू दादा फारच छान मार्गदर्शन
Thanks a lot ❤
You're welcome 😊
Khup chan bro maze pan gudaghe just strt zaet dukhayla pan thank you ❤
खुप माहिती दिलीत त्यबद्धल अभिनंदन �🌹🌹
Thanku
Namaskar Nice information
Sagle video upyogi ahet tumche. .kharch thank u so much..
Very true. काल पर्यंत माझे गुडघे खूप दुखत होते. काल वडो पाहिली आणि केली. आज दुखणे बरे झाले. 👍🙏
PAPPU tu kharokhar chan samjaun sangato, 2-3diwasapusun karayala surwat keli aahe. Many many thanks
Khup chan
Liked.
छान माहिती
Hi dada tumchi basic video pahili khup aabhari aahot yevdi chan mahiti dilyabadal.
Thank you beta,tai
प्रथम मी तुम्हाला खुप खुप धन्यवाद देते. कारण माझा उजवा पाय संपूर्ण खुप च दुखायचा.वाकायला बसायला भंयकर त्रास होत होता. आणि या लाँकडाऊनमधे डॉ. कडे जाण शक्य नव्हते. पण तुमच्या पहिल्या विडीयो मधल्या 3 व्यायाम चे प्रकार जे सांगितले होते ते मी काही दिवस केले. व अजूनही रोज सकाळी करतेय तर माझा पाय बराचसा बरा झाला य.जवळजवळ 95% .ईतका आराम पडलाय.फक्त दुपारी थोड झोपून उठल कि थोडी कळ लागते पण नंतर लगेच बर वाटत.हा विडुयो पण छान आहे.तुला माझ्या कडून भरभरून खुप आशिर्वाद. व आईला नमस्कार.अशीच तुझी खुप प्रगती होवो.
Khup bare vatle ki tumhche pay dhukne kami zhale , Thank you very very much :) Roj exercise kara ani lavkar bare vha :)
खपच चांगला व्हिडिओ आहे .खूपच आवडला .
Thank you for your good excersise
फार deep information
खूप छान माहिती दिली जात असून यामुळे खूप मोटिवेशन। मिळते
Thank You very much :)
दादा मला तुमचा सांगितलेले व्यायाम खूप चांगला आहे
खूप समजून सांगता
मस्त
Very nice 👍
I watch you videos daily for my knee pain and I also watch your reciepe videos daily very nice content
Sunder 👍apratim 👍✌🤗
Khoop chhan
Vidio no 1 pathva
धन्यवाद भावा
Sir tumchi procizer khup chhan aahe
Tumche video khup chan asatat,🙏🙏👌👌👌👌
खुप छान वाटले
ऐक्सेसाईज करुन
माझा गुडघा दुखत आहे
तर ऐक्सेसाईज करुन
थोडा फरक पडला आहे 🙏🙏👍
खुप खुप ध्णेवाद माय लेकरय सदा खुश राहा तुम्हाला बघुन खुप बरवाटते
खुप छान खुप युपयुकत माहिती दिलीस पपू खुप खुप आभार
Thank You very much :)
पप्पू मला मणक्यातील गॅप आहे L4 आणि L5 मला खुप पेन होत तर मी कोणती ऍक्सेसईज करू शकते
खुप माझ्या व्यायाम उपयोगा चा आहे मला गुडधे दुखनयाचा त्रास आहे खुप धन्यवाद
खुप उपयोगी माहिती आहे त्या गुडघे दुखी बरोबर व्हेरिकोज व्हेन्स असेल तर आणि काय करायचं
Kele like aani share 👌👌💞💞
खूप नॉलेजेबल आणि खूप फायदेशीर एक्झरसाईज आपण दाखविल्यात. नक्की करून पहाणार ! आपण संपूर्ण हाताच्यापण एक्झरसाईज दाखवा. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ho nakkich , Thank you very much :)
छान सुंदर
ही exercise काम करते खुप छान मस्त आहे मला खूप बरे वाटले आपले दोघाचे धन्यवाद मी माझ्या आईला करायला सागितले आहे
are wahh chaan , Thank You very much :)
Khupach chan information ahe, mala kal pasun gudgha fold hot nahi khupach chamka neghat ahe plz kay karave. 🙏
Waaa
Very nice video
छान माहिती दिली दादा
धन्यवाद
Thank you very much :)