टाचदुखीसाठी टिप्स आणि व्यायाम डॉ. व्यंकटेश मेतन
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- मागील काहि वर्षामद्धे टाचदुखीचे प्रमाण खूप वाढत आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानवाची बदलत चाललेली जीवनशैली. आम्ही ह्या समस्यांवर मात करण्यासाठी डॉ. व्यंकटेश मेतन आणि डॉ. सायली कुलकर्णी हे काही टिप्स आणि व्यायाम ( फिजिओथेरपी ) सुचवित आहोत.
खूप छान माहिती मिळाली सर टाचे वर अजुन उपाय असतील तर सा.धन्यवाद सर माहिती दिली
Good
@@avinashtalhar2038😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@avinashtalhar2038 cc.
धन्यवाद डॉक्टर साहेब खुब छान माहिती दिली मला टाच दुखीचा त्रास बऱ्याच वर्षो पासुन आहे तळपायाला मुंग्या येणे दुखणे पायाचा व्यायाम सांगितल्या बद्दल तुमचे खुब खुब धन्यवाद
सर -खूप छान व्हिडीओ सादर करतात आपण ,आणि Dr. कुलकर्णी ..
सहज,सोपे व्यायामाचे प्रकार सांगितले जातात.
एक विनंती होती.. लहान मुलांमध्ये क्लबफुट,CTEV .. ह्या आजारावर काही व्यायामाचे प्रकार सांगितले तर खूप आनंद होईल.👍
We will come wit CTEV problem soon
Khoop chaan mahiti ani vyayam sangitalya baddal Dhanyawad 🙏🙏🙏
Thank you Doctor..i will do these exercises now..i am suffering from heel pain since last 15days..
I have burning sensation in my right heel
खुप छान माहीती दिलीत खुप खुप धन्यवाद 🎉🎉
छान माहिती दिलीत आणि व्यायाम पण छान सांगितले. धन्यवाद तुम्हा दोघांनाही 🙏🙏
Q
Mazi tach khup dukhate , khup upay kele , ata tumhi sangitlela upay Karin bakhate, thank you
डॉक्टर ,तुम्ही छान माहिती दिलीत.
खुप खुप धन्यवाद सर.खुप उपयुक्त माहिती सांगितलीत तुम्ही.🙏
खुप च छान माहिती दिली आहे आणि व्यायाम पण अगदी सोपे आहे त
टाच दुखणे,टाचेचे हाड वाढणे(Heel spur) || संपूर्ण माहिती व उपाय || PV LIFE
ruclips.net/video/IkSsGym6LTc/видео.html
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती दिल्याबदल
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत
Thanks sir, very usefull information 🙏🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती,👍👍👍👌
सर मी रोड runing केली होती
तेव्हा पासून मला टाच दुखी खूप होत आहे
1 वर्ष झाला सर माझा पाय खूप दुखत आहे
त्या कारणाने मला runing पण करता येत नाही आहे सर
Dcotr कडे गेलो होतो तेव्हा एक्सरे पण काडला सर्व नॉर्मल होत सर
Medicine pan घेतल्या आणि नंतर टाच मध्ये इंजेक्शन पण घेतल. Dcotr ने जो व्यायाम सांगितला होता ते सर्व केलं मी
2 महिने आराम बर वाटल नंतर परत टाच मध्ये pain chalu zal सर
माझी सुद्धा टाच खुप दुखायची.दिवसभर दुखत असे. झोपेतून उठवल्यावर साधे उभे सुद्धा राहता येत नव्हते. मग मी विटाची बारीक बारीक तुकडे करून तव्यावर गरम करून त्याचा टाचेवर शेक घेतला. आता टाच जास्त दुखत नाही
व्यायाम फारच उपयुक्त आहे.
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏
Sir ,,mazhy डाव्या पायाची चा टाच खूप जास्त दुखते सकाळी उठल्यावर तर खाली पायच टेकला जात नाही तुम्ही पाठवलेला video नक्की तरी करेल tq
Last exercise is best way to reduce your pain
सहज सोपे प्रभावी उपाय आहेत धन्यवाद
टाच दुखणे,टाचेचे हाड वाढणे(Heel spur) || संपूर्ण माहिती व उपाय || PV LIFE
ruclips.net/video/IkSsGym6LTc/видео.html
Khup छान .माहिती मिळाली पण
सगळे.व्यायाम एकदमच करायचे का ते
समजले नाही कृपया मार्गदर्शन करावे
ही विनंती सोलापूर
Khupach chhan mahiti ani exercise pan sangitale. Thanks...
धन्यवाद dr खूप सुंदर माहिती दिलात❤
Thank you sir maji eka payachi taach khupach dukhat aahe tyaasaathi vyaayam mahtavaache aahe he sangityalya baddle 😊
राम कृष्ण हरी मॅडम मी आळंदी देवाची पुणे येथून बोलत आहे मी कीर्तनकार मला तासंतास उभं राहून व्याख्यान करावा लागतो मला हा आजार झालेला आहे आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हे व्यायाम नक्की करणार आहे व आजार गेल्यानंतर मी आपणास नक्की फोन करेन
खूपच छान माहिती दिली आहे
Thanks doctor saheb
आतिशय चागली.माहिती.दिली.त्याबद्दल. धन्यवाद
Khup vaitag aala ahe, ya tach dukhimule,,
Khupch chan mahiti dili sir Thank you sir
एक नंबर खुपच छान व्यायाम प्रकार आहेत
GOOD JOB 🙏🏻🙏🏻
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
❇️ NICE INFORMATION❇️
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
खुप छान माहिती दिली मैडम तुम्ही.
Thank khup chan mahiti milali ni mala yacha fhayada hi zhala...within 1/2 hours
Thanks Doctor. Very usuful presentation. But I have few questions
1. I am facing Planter Faciatis and also neurology with normal readings due to medications.
2. I have constant heel pain but it is reduced due to application of Lime, Turmeric and Alovera leaf. I am also taking regular exercises suggeated by your Phisiotherepist.
3 . Can you please suggest any Ayurvedic medicine to reduce pain while walking?
Please prescribe some medicine. I can remit your consultation fees if you guide me.
खुप छान, व्यायाम....
THANKS khup chan mahiti dili sir 🙏👌👍
Thanx Dr. Mahiti aani exs. Achuk pan savistar sangitlyabaddle..
खूप छान माहिती दिली आपण आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
6 mahine zali tachdukhine bejar aahe, chalne, basne kathin zale gharguti upay suchwa
Sir payacha ghota aahe tyacha pathimagchi manjech tachechya varrti je bonela suj aahe dr. Boltat had vadhu shakt aani tyalach lagun dhon shir mhanto aapn ti payacha gola ( pendhri ) start hoto tithpraynt khupach dukht aahe tachachya vril bhag aani tyala lagun 4botanch antar he continues dukhat ast tyavar upay sanga please 🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान व्यायाम . धन्यवाद .
हा खरी बॅन्ड कुठे मिळेल.
Thank you sir because i suffer
Nice & Thank's, Madam
माझी पण डाव्या पायाची टाच खुप दुखते सकाळी खुप दुखते
मस्त माहिती मिळाली
Thanks Very useful information.
धन्यवाद डाॅ मेटन आणि डाॅ सायली
माझी एक शंका साॅल्व्ह कराल का प्लीज ?
ह्या व्यायांमांपैकी कुठलाही एक व्यायाम करायचा की सगळेच केले पाहिजेत ?
Dhanyvad 🙏🙏👍👍
Nice video good information & excellent speech thanks a lot
धन्यवाद
Nice information sir pls aankhi exercises. & Information. Sanga mala. Heel pain cha. Khupch. Tras hoto
या अप्रतिम माहिती बद्दल मनस्वी खूप धन्यवाद सर
Nice information
छान माहिती मिळाली आहे. नासिक येथे कोणते हॉस्पिटल सुचवावे .
Dhanyavad sir 🙏
Khup chan information sangitli sir..excersize pn nkich effetive ahe..kran sir mazi tach...15divs zhl dukhtey...me nki follow krel...excersize
I ll try Mazi tach khoopch dukhte thnx sir
Nice tips 👍 Thnkas
Khup chhan
खूप चांगले
Thank you very much
Mazya doni pn payanchi tach dukhate sakali tr ubha rahta yet nahi evhdi dukhate nantr normal hotat. Tumhi sangitalele exercise nakki karun bghen 🙏🙏
khup mast sir thank u
खुप छान
Pls show simple exercise to reduce weight
खुप छान माहिती
खुप छान व्यायाम आहे
फारच उपयुक्त.
टाचेची जळजळ थांबवण्यासाठी उपाय सुचवा !
Nice
Very good doctor
Nice इन्फो.
Good job Sir nice I do
Shin pain doni legs che,, kay upay sanga..
धन्यवाद 🙏
Very useful and simple information.thanks
सर 🙏 माझी मुलगी सात वर्षे ची आहे, टाच वर करून चालती उपाय सांगा
L
@@anusayatamkhade5452 😊णमम😊
Nice 👍
Mazi tach far dukhate😩 potrya ani phindarya pan dukhat ahet 😞😞
Hi exercise zoptana karu shakto ka
Khup Chan sir n Thanks🙏
खूप फरक पडला thanks doctor
छान माहिती सर.धन्यवाद.टेनिस एल्बो विषयी पण सांगा प्लीज.
छान सोप्पे उपाय
Thanks.useful presentation I have vasculitis ulcer in leg due to RA any other exercise pls suggest me
Thanks you so much chaan mahiti dilit
Most welcome 😊
Tacheche had vadale ashe happy sanga
Khup chaan
Very nice sir.
Very very nice
Thanks Dr.
Chan
टाचदुखीसाठी नव्हे
'टाचदुखीवर' उपाय लिहा
Thank you so much sir but he kiti divas karayche
Many many thanks for this information 🙏
मोनोपाँज सुरु होण्याच्या टप्प्यावर काम करताना खुप घाम येतो. व घाबरटपणा वाढतो. तरी आपण यावर माहिती सांगा.
हाड वाढल्याने टाच दुखी असेल तर कोणते घरगुती उपाय आहे
Thanks
Hi
Thank
Vadhlela had kami hoto ka
Good information 👍
Tach bukhisathi tablet, cream sanga