🙏🙏 सर खूप छान माहिती आणि खोलवर , उपयुक्त आणि अगदी बरोबर पण✔️. मी हा video लगेच माझ्या बहिणीला share केला. कारण तिला same असा त्रास होतो. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

सर तुम्ही खुप छान माहिती सांगितली . मी शुगर पेशंट आहे माझ्या उजव्या पायाची टाच दुखते त्यावर नेमका काय उपाय करावा कृपया आपण सांगावे ही नम्र विनंती . मी कोमट पाण्यात खडे मीठ घालून हा टा चेवर उपाय करते . नेमका आहार काय घ्यावा तेही सांगा . 🙏🙏

🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

तुमचे video खूप माहितीपूर्ण असतात. माझ्या मुलाची हाताची नखे काळपट निळे दिसतात काही महिन्यांपासून आणि सपाट नाही खालीवर वाटतात म्हणजे. नखावरून बोटफिरवला तर rough खरबुडे वाटतात, काय कारण असावे.
🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
🙏🙏सर मला थायरॉईड, बीपी, कोलेस्ट्रोल chya गोळ्या चालु आहेत . मी सरस्वती कोष्टी ,कोल्हापूर . सात महिने झाले अचानक माझे तळपाय दुखायला लागलेत . झोपेतून उठताना किंवा खुर्ची तून उठताना तळपाय आणि टाचा खुप दुखतात . तुम्ही सांगितलेला उपाय दुधातून तुप घेते. अजुन काय उपाय असेल तर प्लीज सांगा .

मला आधी मान दुखीचा त्रास होता.दोन्ही हाताच्या बेंडक्या दुखत आहेत.गोणी उचलल्यापासुन कंबर फारच दुखते.टेकून बसले नाहीतर उठता पण येत नाही व सरळ उभे पण लवकर राहता येत नाही.यावर काही उपाय आहे का?
सकाळी दूध तूप सुरू केल्याने फायदा होतो. याची सविस्तर माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पहावा. तसेच वात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. वात कमी करण्याचे उपाय ही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. धन्यवाद! Stay connected, keep watching!
माझ्या दोन्ही टाचा खुपच दुखतात आपण सांगितलेली कोणतीच कारणे नाहीत. मी रात्री जेवण करत नाही. मी रात्री पाणी पिते. उष्णता जास्त आहे. दोन दिवसांपासून दुध तुप घेत आहे. काही लोकांकडून कळले की ज्यांना टाचदुखी असते. पुढे त्यांना हमखास मुळव्याध होते
Sir mala frequently throat infection hote ani khup tap yeto, घश्यात पूर्ण फोड होतात....आणि ENT doctor higher antibiotic detat tyamule punha khup थकवा येतो....हे infection permanent cure होण्यासाठी plz उपाय सांगा....
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर असे होऊ शकते. इम्युनिटी वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, दिनचर्या कशी असावी यासंबंधी माहिती देणारे अनेक व्हिडिओ आपल्या चैनल वर आहेत, त्यांची लिंक मी खाली देत आहे. या व्हिडिओ मधील नियमांचे, उपायांचे पालन केल्यास इम्युनिटी वाढते, असा अनुभव आहे इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijWCF7eyHZS8XBuKyypIss4p
@@drtusharkokateayurvedclinic Thank you so much sir 👏 पण आपल्यास शक्य असल्यास या संदर्भात म्हणजे असा संसर्ग झाला तर काय उपाय करावे. या संदर्भात एक व्हिडिओ बनवा प्लिज....कारण आपले मार्गदर्शन खूप उत्तम आहे sir..👏😊
कोणतीही तपासणी ही ट्रीटमेंट होऊ शकत नाही. रुग्णाला जाणवणारी लक्षणे सर्वात जास्त महत्वाची ठरतात. आयुर्वेदाने पेशंट तपासण्यासाठी प्रश्न, नाडीपरीक्षण, प्रकृती परीक्षण, भूक, झोप, मल, मूत्र, जिव्हा इ अनेक मुद्दे सांगितले आहेत, त्यानुसार सविस्तर हिस्टरी घेतली जाते. धन्यवाद! Stay connected, keep watching!
डॉक्टर टाचदुखी मध्ये तळव्याच्या घोट्यामधून कटकट असा आवाज येतो. आणि सकाळी उठताना चालताना सुद्धा टाच दुखते.आणि बसून उठल्यावर सुद्धा टाच दुखते. असे का. यावर कोणता उपाय आहे.
जास्त प्रमाणात घाम येणे हे शरीरातील उष्णता वाढल्याचे लक्षण आहे, तसेच येथे मेद धातूचीही दुष्टी असू शकते. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
🙏🙏 सर खूप छान माहिती आणि खोलवर , उपयुक्त आणि अगदी बरोबर पण✔️. मी हा video लगेच माझ्या बहिणीला share केला. कारण तिला same असा त्रास होतो. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद !!
धन्यवाद सर
खुप खुप छान माहीती
खूप छान डॉक्टर माहिती सांगितली किती समजून सांगितली धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
छान विस्तृत माहिती..उपाय उपयुक्त
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
खुपच सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली डॉ. साहेब अभिनंदन
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
योग्य माहिती दिलीत डॉ. आत्तापर्यंत असे कुणी सांगितले नाही tachdukhi बदल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Ek cha no information Sir.. 👌👌
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
छान माहिती दिली 🎉🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Khup sundar sir 👍
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
सर तुम्ही खुप छान माहिती सांगितली . मी शुगर पेशंट आहे माझ्या उजव्या पायाची टाच दुखते त्यावर नेमका काय उपाय करावा कृपया आपण सांगावे ही नम्र विनंती . मी कोमट पाण्यात खडे मीठ घालून हा टा चेवर उपाय करते . नेमका आहार काय घ्यावा तेही सांगा . 🙏🙏
सर माहिती खूप छान सांगितली
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
नमस्कार , खुप छान माहिती दिली , धन्यवाद । दुध तुप घ्यायचा आधी चहा पिऊ सकते का ? कृपया सांगा ।
नाही
धन्यवाद साहेब
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
नमस्कार डॉ खुप छान माहीती दिले माझी टाच खुप दुखते मी हे उपाय नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
छान विडिओ 🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान माहिती 👌👍
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Very important information.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
लय भारी सर
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
धन्यवाद सर
🙏🙏🙏
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir bleeding khup kami hote tya sathi ky karve yavr video banava na please tumche video khup chan astat
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Very nice information
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thank you so much for sharing such valuable information Sir.
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Chhan mahiti dili sar thankyou so much 🙏🙏🙏
🙏🙏🙏
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
तुमचे video खूप माहितीपूर्ण असतात.
माझ्या मुलाची हाताची नखे काळपट निळे दिसतात काही महिन्यांपासून आणि सपाट नाही खालीवर वाटतात म्हणजे. नखावरून बोटफिरवला तर rough खरबुडे वाटतात, काय कारण असावे.
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
सर माझ्या डाव्या पायाची टाच खुप दुखते. आपण सविस्तर माहिती दिली धन्यवाद.
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
मंणक्यात gap आला असेल आणि मानेच पण गॅप पडला असेल तर होत का असा त्रास. please reply,sir.२४ tas trass असतो
शरीरात वाढलेल्या वातामुळे हे असे होऊ शकते.
वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
Q
कृपया बॅड कोलेस्ट्रॉल बद्दल विडिओ बनवा व आयुर्वेदिक उपचार सांग.. व ब्लॉकेज कसे निघतील ते पण सांगा
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
सर म्हशीचे दूध व तूप चालेल का
उपाशी पोटी घेयाचे आहेका
टाचेखाली मधला भागे लालसर दिसतो ,आणि चालताना खूप त्रास होतो टाचदुखी वर उपाय सांगा डॉक्टर,आणि मेडिसिन सांगा
Very nice sir 👌
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
👍👍🙏🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
माझी टाच खूप दुखते आहे. तुम्ही सांगितलेले उपाय मी नक्की करेन
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
🙏🙏सर मला थायरॉईड, बीपी, कोलेस्ट्रोल chya गोळ्या चालु आहेत . मी सरस्वती कोष्टी ,कोल्हापूर . सात महिने झाले अचानक माझे तळपाय दुखायला लागलेत . झोपेतून उठताना किंवा खुर्ची तून उठताना तळपाय आणि टाचा खुप दुखतात . तुम्ही सांगितलेला उपाय दुधातून तुप घेते. अजुन काय उपाय असेल तर प्लीज सांगा .
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
अभिनंदन सर.. सबस्क्राईब केले.. 👍👌💐
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Doctor verycose veins chi mahiti denara video banva Please 🙏
ruclips.net/video/OadM2mKiqVQ/видео.html
Sir weight loss kelya nanter ani weight loss chi process chalu astana tremendous hair loss hoto ahe.. Tya varti kahi tari upay sanga..
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
सर वात प्रधानकफ प्रकृती वर व्हिडिओ बनवा
नक्कीच !!
सर वांगासाठी जर तुमच्याकडे treatment केली तर माझा वांग पूर्ण जाईल का?
आयुर्वेदिक उपचारांनी अनेक लोकांचे वांग गेलेले आहेत, जात आहेत !! धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir महिशीचे dudh tup घेतले तर चालेल का
शक्यतो गायीचे घ्यावे.
👍
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
❤❤❤❤❤❤

Sir same ch problem aahe.... fkt
Maza knee cha mage khup dukhtey.....pn tumhi ji boltat ti same lakshane ahet..
Pls guide kral ka?
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
मला आधी मान दुखीचा त्रास होता.दोन्ही हाताच्या बेंडक्या दुखत आहेत.गोणी उचलल्यापासुन कंबर फारच दुखते.टेकून बसले नाहीतर उठता पण येत नाही व सरळ उभे पण लवकर राहता येत नाही.यावर काही उपाय आहे का?
सकाळी दूध तूप सुरू केल्याने फायदा होतो. याची सविस्तर माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पहावा. तसेच वात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. वात कमी करण्याचे उपाय ही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर, माझे तळपाय खूप दुखतात विशेषत: तळपायाच्या खोलगट भागातील नसा दुखतात, यावर उपाय काय करावा?
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
दूध आणि तूप घेऊन बघेन माझी टाच खुप दुखते सकाळी उठल्यावर व एका जागी बसून उठल्यावर..
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझ्या दोन्ही पायाच्या टाचा दुखत होत्या काहीही न करता त्या बर्या झाल्या
सर मला शुगर आहे आणी टाचे चे हाड वाढले आहे काय उपाय आहे
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात असा अनुभव आहे, धन्यवाद!
Uthana bstana knee cha magil nas khup dukhte...lvni mdhe dukhtay pn knee mdhe pain hot nahi...pls hyavr video share kral ka?
वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
माझी टाच खूप दूखते सकाळी उठल्याबरोबर खूप खूप वेदना होते
युरिक ऍसिड, टाचदुखी आणि उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXIEXsuUQSUFOW3bVcF2szU
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
मी सकाळी चालून आल्यावर जास्त टाच दुखत आहे. घरी बसूनच काही पायाचे व्यायाम करता आले तर ते सांगा.
व्हिडिओ मधील इतर उपाय करून पहावेत. शक्य असल्यास जवळचा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
Hello sir
Mala ek smasya aahe ki majhya paya mdhye mungya yet aahet anit kadhi kadhi ratri zoptana vaat vaai sarkhe jhatke yetat ani anvani chaltane khup tochte payala tr krupya mla tyavr kahi upya sanga 🙏
वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
माझ्या दोन्ही टाचा खुपच दुखतात आपण सांगितलेली कोणतीच कारणे नाहीत. मी रात्री जेवण करत नाही. मी रात्री पाणी पिते. उष्णता जास्त आहे. दोन दिवसांपासून दुध तुप घेत आहे. काही लोकांकडून कळले की ज्यांना टाचदुखी असते. पुढे त्यांना हमखास मुळव्याध होते
👍👍👍व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@@drtusharkokateayurvedclinic तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
डॉक्टर साहेब तुमचं क्लिनिक कुठे आहे
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
Sir mala frequently throat infection hote ani khup tap yeto, घश्यात पूर्ण फोड होतात....आणि ENT doctor higher antibiotic detat tyamule punha khup थकवा येतो....हे infection permanent cure होण्यासाठी plz उपाय सांगा....
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर असे होऊ शकते. इम्युनिटी वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, दिनचर्या कशी असावी यासंबंधी माहिती देणारे अनेक व्हिडिओ आपल्या चैनल वर आहेत, त्यांची लिंक मी खाली देत आहे. या व्हिडिओ मधील नियमांचे, उपायांचे पालन केल्यास इम्युनिटी वाढते, असा अनुभव आहे
इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijWCF7eyHZS8XBuKyypIss4p
@@drtusharkokateayurvedclinic Thank you so much sir 👏 पण आपल्यास शक्य असल्यास या संदर्भात म्हणजे असा संसर्ग झाला तर काय उपाय करावे. या संदर्भात एक व्हिडिओ बनवा प्लिज....कारण आपले मार्गदर्शन खूप उत्तम आहे sir..👏😊
Sr mi jayfal ugalun chehryala lavt aahe pn majhya chehryachi aag hote sr tr mi lavaycha ki nahi ha lep
जायफळाच्या लेपाने थोडेसे चुरचुरते, दुधात उगाळून लावावे. आग जास्तच असेल तर दुसरा उपाय करावा.
Ok thank you sr
@YasminTadvi-pu7vd धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
सर मला गाई चे तूप ठंड होते यावर दूसरा उपाय आहे का 🙏
सर माझी टाच दुखते पोटरीतून घोटशीर दुखते चालताना खूपच टाच दुखते.
Namste sir मला एक विचाऱ्य च होते.aurvedik ट्रीटमेंट मध्ये. कोलन चेक अप करता येतो का
कोणतीही तपासणी ही ट्रीटमेंट होऊ शकत नाही. रुग्णाला जाणवणारी लक्षणे सर्वात जास्त महत्वाची ठरतात. आयुर्वेदाने पेशंट तपासण्यासाठी प्रश्न, नाडीपरीक्षण, प्रकृती परीक्षण, भूक, झोप, मल, मूत्र, जिव्हा इ अनेक मुद्दे सांगितले आहेत, त्यानुसार सविस्तर हिस्टरी घेतली जाते.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@@drtusharkokateayurvedclinic थॅन्क्स सर
सर माझ्या दोन्ही टाचा खुप दुखतात
सर माझा टाचाला खाज का येते
सर माझी टाच सहा महिने दुखते सगळे उपाय केले पण काही उपयोग नाही
Exrey madhe tachche had vadle aahe diste mag yavar konta upay aahe
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir mazi tatchkhup duk-hate
सर मला पीत्ताचा खुप त्रास होतो आणि माझ्या आगांला खुप खाज येते आणि खुप घाम येतो तर मला काही ऊपाय सागां
ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
सर माझ्या टाचे मध्ये खूप आग होते आणि खूप दुखते
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझ्या दोन्ही पायाच्या टाचा दुखतात त्यामुळे पाय मांड्या पासुन खाली खुप दुखतात टाचात इंजेक्शन पण घेतले काही फायदा झाला नाही उपाय सांगा
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात असा अनुभव आहे, धन्यवाद!
सर माझे पाय जाईनट मध्ये दुखत आहेत
Mala ringh leg cha ch issue hoto ahi
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
डॉक्टर टाचदुखी मध्ये तळव्याच्या घोट्यामधून कटकट असा आवाज येतो. आणि सकाळी उठताना चालताना सुद्धा टाच दुखते.आणि बसून उठल्यावर सुद्धा टाच दुखते. असे का. यावर कोणता उपाय आहे.
याची कारणे आणि सविस्तर उपाय व्हिडिओ मध्ये दिले आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा. धन्यवाद!
सर पानथरी वाढते उपाय काय
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
दुध तूप घेतल्यानंतर चहा घेतला तर चालतो का
किती वेळाने घ्यावा??
@@alexgates5202 सगळे उपाय केले पण मला टाच दुखी वर फरक पडत नाही
युरिक ऍसिड, टाचदुखी आणि उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXIEXsuUQSUFOW3bVcF2szU
घ्यायचाच असेल तर एक तासाने घ्यावा.
Gurupad borgave
माझी पण टाच खूप दुखते
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात असा अनुभव आहे, धन्यवाद!
माझ्या पायाची तळव्याची आग होते,
उपाय सांगा
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq
सर माझे खूप टाच दुखतात त्यांच्या वर उपाय सांगा
युरिक ऍसिड, टाचदुखी आणि उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXIEXsuUQSUFOW3bVcF2szU
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Dr mazi tach khup dukhti
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
तुम्ही सांगता त्यानुसार माझी टाच दुखत आहे वात वाढला म्हणजे नेमके काय.
वात कमी करण्याचे उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
सर मी बस्ती केली आहे कमी थोडं झालं आहे पण थोडं थोडं दुखणं आहे
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर मला सिकलसेल आहे मी काय करु खुप त्रास आहे
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
सर माझी तर खूपच टाच दुखते
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात असा अनुभव आहे, धन्यवाद!
सर मला घाम खुबच जाते उपाय सागां
जास्त प्रमाणात घाम येणे हे शरीरातील उष्णता वाढल्याचे लक्षण आहे, तसेच येथे मेद धातूचीही दुष्टी असू शकते. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद!
Sir mi Khali basle taar uthana khoop traas hotoe teachable dukhtaat massage tel ni kela Tari teachable dukhtaat ubherahayala time lagtoe
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
माझे वात पित्त कफ सगळेच वाढले आहे
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
सर माझी पण टाच खूप दुखते
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझी टाच खुप दुखते मी उपाय करून बघते
🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहिल्यास फरक पडतो, असा अनुभव आहे. धन्यवाद!
गायीचे दूध भेटले नाहीतर काय करावे
ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
सर आयुर्वेदिक दवा सांगा please
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
त्याचे वय 14 ahe
सर माझ्या डाव्या पायाची टाच खुप दुःखते तर त्याला काय उपाय
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir वांग आहेl mla काही उपाय असेल तर सांगा
खुप उपाय केलें पण वांग जातच नाही
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
सर नमस्कार मी थायरॉईड ची पेशंट आहे माझी डाव्या पायाची टाच खुप प्रमाणात दुखते कृपया उपाय सांगा 🙏
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Talpayache Kurupachi Gath Kadhun 10 Year Zali Tari Ti Skin Jad Hote .To Bhag.Dukhto Kay Ksrsbe
😂
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
सगळे उपाय केले पण मला टाच दुखी वर फरक नाही
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझी टाच खुप दुःखते उपाय करुन बघते
👍👍👍व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
माझी तळपायाची आग होतें v पाय खुप dukhutat
ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
Sir tumcha number pathva
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
सर तुमचा नबंर पाठवा
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
माहिती खुप छान सांगितली सर धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
Chan माहिती दिली सर धन्यावाद 🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
खूप खूप छान माहिती दिली आपण सर