Heel pain| टाचदुखी| Plantar Fasciitis | Dr. Smita Bora

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • Heel pain| टाचदुखी| Plantar Fasciitis
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------
    तुम्हाला सुद्धा टाचदुखी चा त्रास आहे का?
    रोजच्या क्षुल्लक तक्रारींकडे आपण वेळीच लक्ष नाही दिले तर, पुढे जाऊन या तक्रारी तीव्र समस्येत परावर्तीत होतात. ‘जाऊदे, काय होतंय? फक्त सुजच तर आहे, होईल कमी…’ या अशा प्रतिक्रिया आपण इतरांकडून ऐकतो किंवा इतरांनाही आपण ऐकवत असतो.
    पण, या क्षुल्लक तक्रारी कधी वाढत जातील सांगता येत नाही. म्हणून कोणतेही दुखणे असो त्याची तीव्रता वाढण्याआधीच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
    तर अशीच नेहमी किरकोळ म्हणत दुर्लक्ष केली जाणारी व्याधी म्हणजे टाचदुखी. पण ही किरकोळ वाटणारी गोष्ट पुढे जाऊन अतीव त्रासाचे आणि समस्येचे कारण ठरू शकते. म्हणून थोड्याशा प्रमाणात असलेल्या या टाचदुखीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
    याला इंग्रजीत “प्लांटर फॅसिटायटिस” म्हणतात. प्लाटंर फॅसिटायटिस म्हणजे आपल्या टाचेला आणि पायातील बोटांना जोडणारा एक दुवा जो उतींच्या समूहांनी बनलेला असतो.
    टाचदुखीची कारणे
    सोपे व घरगुती उपाय
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #heelpain #heelpaintreatment

Комментарии • 248

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv Год назад +9

    मॅडम,मला दोन्ही पायांच्या टाचा आणि पिंधाऱ्या खूपचं दुखतात..चालणे किंवा उभे राहणे सुध्दा अतिशय त्रास व दुःखदायक आहे.उपचार खूप केले पण फायदा नाही.कृपया उपाय सांगावा.ही विनंती.

  • @sanjaykulkarni428
    @sanjaykulkarni428 3 месяца назад +8

    खुप छान माहिती देता मॅडम.. यावर एकदम अचूक उपाय पण सांगा

  • @vandanadhawale1811
    @vandanadhawale1811 Месяц назад +1

    मॅडम माझ्या पायाचे तळवे ठाच खूप दुखते उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад +1

      या व्हिडीओमध्ये उपाय दिले आहेत, जर तुम्हाला यावर अधिक औषधांची गरज असेल तर तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता, appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM

  • @seemashinde9583
    @seemashinde9583 3 месяца назад +2

    कुठं आहे हास्पिटल मॅडम तुमचं

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @mbjadhav1986
    @mbjadhav1986 Год назад +5

    खुप खुप धन्यवाद मैडम, खुप मोलाची माहिती अपन दिली, मैडम माझे पायाचे ताचे खुप दुखतात जास्त इनर साइड ने दुखते

  • @pandurangpardhi4798
    @pandurangpardhi4798 Год назад +4

    मॅडम माझा पण दोन्ही टाचा सकाळी उठल्यानंतर दुखतात

  • @arunavyavahare9499
    @arunavyavahare9499 Месяц назад +1

    Treatment चालू पण फरक पडत नाही आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 Год назад +4

    Khup chan mahiti. Dr.
    Thanks🙏 God bless you.

  • @Kajalwaydande7
    @Kajalwaydande7 Год назад +5

    माझ्या डाव्या पायाची टाच फक्त खूप दूखते

  • @suchitamore8934
    @suchitamore8934 3 месяца назад +2

    खुप छान उपयुक्त माहिती दिलात. धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @rameshlawande2873
    @rameshlawande2873 Год назад +4

    टाचेच्या वरती दुखणे यावर उपाय सांगा

  • @SatyawanSatya-m8i
    @SatyawanSatya-m8i 10 часов назад

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ photo editor photo

  • @sonwalkarsir7834
    @sonwalkarsir7834 Год назад +4

    खूप छान माहिती दिली सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद

  • @satishmuneshwar1640
    @satishmuneshwar1640 4 дня назад

    Khup chhan mahiti dili apan thanks do .

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 21 день назад

    मॅडम मी पण टाच दुखी बंद करतो

  • @shitalvengurlekar9421
    @shitalvengurlekar9421 4 месяца назад +1

    खूप चालल्यावर माझ्या उजव्या पायाची टाच दुपारनंतर खूप दुखते. कृपया उपाय आणि कारण सांगा. 🙏🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад +1

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

    • @SangitaPholane-p3z
      @SangitaPholane-p3z 3 месяца назад

      ​@@arhamayurvedmarathi2:26

  • @RasikaSalvi-d1q
    @RasikaSalvi-d1q 10 дней назад

    Rasika mahesh salvi tach dukata

  • @dattusahane3251
    @dattusahane3251 Год назад +1

    टाचेचा मागील भाग जास्त दुखत आहे त्या साठी पण हाच उपाय चालेल का.
    2 वर्षे पासुन दुखत आहे

  • @ashashah3118
    @ashashah3118 3 месяца назад +1

    तूमचा दवाखाना कुठे आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      पत्ता- बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर.पुणे जवळ

  • @ankushbobade4092
    @ankushbobade4092 Месяц назад

    Brechshya ajaranwr video bnwt chala,,khup Chan mahiti deta tumi..

  • @yashbhoir_6054
    @yashbhoir_6054 Год назад +3

    खूप लाभदायक माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @sangeetknayana9550
    @sangeetknayana9550 Месяц назад

    मॅडम... Uric acid baddal plz sanga. 🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      ruclips.net/video/fVy1GHxuA5A/видео.html
      watch this video on uric acid, link is given

  • @dhanajigharat929
    @dhanajigharat929 28 дней назад

    माझ्या एका पायाची टाच सकाळी दुखते उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  28 дней назад +1

      या व्हिडीओमध्ये उपाय दिले आहेत, जर तुम्हाला यावर अधिक औषधांची गरज असेल तर तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता, appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.

  • @shravanrathod3451
    @shravanrathod3451 Год назад +1

    मॅडम गुडघे दुखण्याचे काही ओशद सांगा

  • @sandradsilva9984
    @sandradsilva9984 Год назад +80

    डाॅ माझ्या दोन्ही टाचा सकाळी दुखतात सकाळी उठताना जमिनीवरठेवताना

  • @ShardaShendkar-g5o
    @ShardaShendkar-g5o Месяц назад

    माझी टाच दुखते फरक पडत नाही

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @sangeetautkhede4772
    @sangeetautkhede4772 3 месяца назад

    मैडम माल ऑफिस मधे khup फिराव लागते म्हणून टाचा दुखते

  • @dranilg.sonawane6625
    @dranilg.sonawane6625 3 месяца назад

    मॅडम, मला सध्या हा त्रास होत असताना आपण दिलेली माहिती उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

  • @dnyaneshwarbotre4842
    @dnyaneshwarbotre4842 3 месяца назад +1

    खूपच छान माहिती सांगितली मॅडम

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 Год назад +8

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद मॅडम!

  • @nilimapatil5973
    @nilimapatil5973 9 месяцев назад +1

    मॅडम उपयुक्त अशी माहिती सांगितली पण गुगल कडा कुठे मिळेल

  • @mrs.manasiteli3806
    @mrs.manasiteli3806 Год назад +1

    मॅडम मला सायनस आणि मायग्रेन बद्दल माहिती पाहिजे आहे प्लीज

  • @_immortalgaming_
    @_immortalgaming_ 3 месяца назад

    टाचेच्या वरती दुखत आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @PoonamChavhan-zq1sh
    @PoonamChavhan-zq1sh 3 месяца назад

    खुपदा ट्रीटमेंट घेतली पण काहि फरक नाही पडला, तुमची माहिती खुपच छान मार्गदर्शन भेटले

  • @dilipbagal6676
    @dilipbagal6676 Месяц назад

    आपलं हॉस्पीटल कुठे आहे . तुमच्या कडेच उपचार घेऊ कारण इथं सर्व करून पाहिलं .

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ
      hospital contact no.9852509032

  • @swatishahapurkar6491
    @swatishahapurkar6491 14 дней назад

    मॅडम सुंठीचा काढा कसा करायचा😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  14 дней назад

      ruclips.net/video/kWLL2SVq-fA/видео.html
      सुंठ या विषयावर हा विडियो बघा - team arham

  • @amrutashinde4761
    @amrutashinde4761 3 месяца назад

    माझे वय आता २८ आहे. मलासुद्धा टाचदुखीचा त्रास होत आहे. तुम्ही जे उपाय सांगितले ते नक्की करून बघेल. डॉक्टरांनी मला अग्निकर्मा करायला सांगीतले आहे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      ठीक आहे, आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म करतो, तपशील आणि औषधोपचार आणि consultation घेण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता

  • @surekhapawar2381
    @surekhapawar2381 Год назад +1

    Madam khup important information dili. Mala hi khup trass aahe. tac dhuckhi cha . Maja dhoni tach made khup vedna hotat.

  • @MamtaShinde-cf5gu
    @MamtaShinde-cf5gu 3 месяца назад

    Dr.माझ्या डाव्या ठाचेत खूप त्रास होतो...सकाळी जमिनीवर पाय सुद्धा ठेऊ देत नाही पुर्ण ठाच आवरून येते...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      या व्हिडीओमध्ये उपाय दिले आहेत, जर तुम्हाला यावर अधिक औषधांची गरज असेल तर तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता, appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.

  • @BappuTandale
    @BappuTandale 2 месяца назад

    मॅडम टाच दुखी चा उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      या व्हिडीओ मध्ये उपाय दिले आहेत, अजून उपाय किंवा औषध हवे असल्यास या नंबर वर संपर्क करू शकता 9852509032 -team ARHAM

  • @kishorkahale5448
    @kishorkahale5448 6 месяцев назад

    माझी उजवी साईड ची टाच 6 महिन्यापासून खूप दुःख ते

  • @shalakharane7861
    @shalakharane7861 5 месяцев назад

    Madam.. मला दोन्हीं पायाच्या तळव्यांवर खुपच खाज सुटते.. आधी हे रात्रीच घडायच.. पण हल्ली बसल्या बसल्या ही खाज सुटते.. यावर काही उपाय sangal ka..
    माझे वय ५१ आहे आणि मला thyroid चा tras aahe... Thyroid मुळे मला ha tras hot नाही ना.. Please madam काय उपाय असेल तर नक्की सांगा🙏🙏🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      For online consultation and medications with Dr. smita bora , you can contact on 9852509032 - team ARHAM

  • @rupalichopade7478
    @rupalichopade7478 4 месяца назад +1

    मॅडम खुप छान माहीती दील

  • @Pravinsarkate-dw7rk
    @Pravinsarkate-dw7rk 2 месяца назад

    Mazi pan tach dukhte

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      yaat dr. smita bora yani upaay dile ahet, and if you want to consult dr.smita ,you can contact on 9852509032 for online medication and consultation - team ARHAM

  • @varshajampalwar7235
    @varshajampalwar7235 Год назад +1

    Eregular period mahiti dya

  • @dnyandeoanarase2045
    @dnyandeoanarase2045 Год назад +2

    खूप खूप छान आहे👍👍👍👍👌👌👌👌

  • @manasimahadik7381
    @manasimahadik7381 3 месяца назад

    सुंठीच्या काढ्यात एरंडेल तेल किती घालावे

  • @MeeraJadhav-iy2rg
    @MeeraJadhav-iy2rg 4 месяца назад

    माझ्या टाचा तर दुखतात आणि जास्त चालल्याने टाचातुन कळ निघते मॅडम काही तरी उपाय सांगा प्लिज

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे, तुम्ही डॉ. स्मिता बोरा सोबत appointment घेण्यासाठी 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Год назад +1

    Yioioooo

  • @saritakapse7618
    @saritakapse7618 19 дней назад

    Dr, video Chan ahe,pn tacheche had badle asel tr te kase level la aanu shakto,plz explain,tx.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  17 дней назад

      आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @sunandahulyalkar962
    @sunandahulyalkar962 4 месяца назад

    मॅडम,छान माहिती. गुग्गुळ काढा आणि एरंडेल तेलाचा उपयोग नीट समजला नाही. परत सांगणे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @ogamer4873
    @ogamer4873 2 месяца назад

    खूप चांगली माहिती दिली डॉक्टर

  • @Jadhav2815
    @Jadhav2815 3 месяца назад

    Mazi pan tach dukhate. Upay karun baghen .

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Год назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantkadam5324
    @shrikantkadam5324 3 месяца назад

    माझा फोन लावा पाहिजे टाच दुखत आहे प्लीज उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 9 месяцев назад +1

    thank you mam

  • @sangitabagal3445
    @sangitabagal3445 5 месяцев назад

    माझी टाच तुम्ही म्हटल्या प्रमाणे सकाळी 10,12, पाऊल चालूच देत नाही. आणि मला पेन किलर पण चालत नाही काय करावे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे

  • @VED_631
    @VED_631 6 месяцев назад +1

    Thanks Dr

  • @chandrakalapatil2944
    @chandrakalapatil2944 3 месяца назад

    सुंठीचा काढा आणि एरंडेल तेल केव्हा घ्यावे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @sujatasahare3782
    @sujatasahare3782 5 месяцев назад

    माझी टाच दूकते डावी जास्त दुकते. सकालीउठल्यावर तर पाय ठेवावा वाटत नाही.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे

  • @pisces4417
    @pisces4417 Год назад +2

    Good Info...

  • @BharatPawar-us7re
    @BharatPawar-us7re 2 месяца назад

    उपाय सांगा मॅडम

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      आज आमच्या यूट्यूब चॅनेलवर थेट सत्र आहे, 1 ऑगस्ट दुपारी 3 वाजता तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora ला विचारू शकता.- team ARHAM

  • @vijayanikum
    @vijayanikum 3 месяца назад

    माझी 6महिन्या पासुन टाच दुखते आहे
    उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 4 месяца назад

    माझे पण खुप दुखतात जास्त चाल झाली की खुप दुखते बसू पण देट नाही हो

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @ranjitajadhav6605
    @ranjitajadhav6605 4 месяца назад

    काड्याचे प्रमाण किती एरंडेल तेल व सुंठ घ्यावी

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @arunavyavahare9499
    @arunavyavahare9499 Месяц назад

    माझा उजवी टाच दुखते

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 4 месяца назад +1

    Khup chhan mahiti.

  • @poonammisal2122
    @poonammisal2122 4 месяца назад

    Mala tumcya clinic cha address tasech contact no milel ka? Mazhi tach khup dukhate ahe.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      Address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
      And for online consultation with Dr. Smita bora you can message or call on 9852509032 to take an appointment- team ARHAM

  • @samadhanparihar4294
    @samadhanparihar4294 Год назад

    म्याडम माझ्या टाच. मधे आणि तळ पाय मधे अग्गार होते खूप काय विलाज आहे 🙏

  • @kanchankaktikar7803
    @kanchankaktikar7803 8 месяцев назад +1

    Very.nice.information.dr

  • @samruddhibachhav5817
    @samruddhibachhav5817 4 месяца назад

    सकाळी उठल्यावर टाच खूप दूखते

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      Live session wiil be start today at 5 pm, join us to ask your questions directly to dr smita bora

  • @ushashinde6478
    @ushashinde6478 3 месяца назад

    Madam ek kambar sarkhi dukhate aani kamdret gaf pan aahet yachya sathi ek upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @bebybagul1631
    @bebybagul1631 2 месяца назад

    माझी दोन्ही टाच खुप दुखत आहे .

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 месяца назад

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @dranilg.sonawane6625
    @dranilg.sonawane6625 3 месяца назад

    Madam very Nice information regarding the heel Pain

  • @prabhavatibhure6804
    @prabhavatibhure6804 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे मीस

  • @sonalshirbhate
    @sonalshirbhate 2 месяца назад

    Thank you so much madam 😊

  • @vaishalishejwal4536
    @vaishalishejwal4536 4 месяца назад

    Mam chale tar जास्त tacha tukhate

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @VarshaPatil-q8e
    @VarshaPatil-q8e 3 месяца назад

    Immunity kami asel tar Kay karave madam pls...saanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      ok, we will make video on this, keep watching.
      ruclips.net/video/H-UKow1uke4/видео.html
      link for video on immunity booster, please watch- team ARHAM

  • @minaljagtap5870
    @minaljagtap5870 4 месяца назад

    Hello mam..konta kada tumi sangitla 7 diwas ghene

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      you can join our next live session and ask your questions directly to dr.smita bora, we will give an update about it- team ARHAM

  • @ankushbobade4092
    @ankushbobade4092 Месяц назад

    Thanks you mam

  • @ashokgonaka2574
    @ashokgonaka2574 3 месяца назад

    My name is smita

  • @SandhyaKandhare
    @SandhyaKandhare 3 месяца назад

    माझ्या तळपायाची खूप आग होते

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @hanumanshinde6420
    @hanumanshinde6420 3 месяца назад

    माझी उजली टाच

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 3 месяца назад

    उजवा पाया ची पांच दुःख तो आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @suvarnasansare5427
    @suvarnasansare5427 Год назад +1

    Kupcha chan

  • @digamberpawar896
    @digamberpawar896 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली ताई

  • @pratimamutha543
    @pratimamutha543 Год назад +1

    AK number

  • @dilipraodeshmukh1016
    @dilipraodeshmukh1016 3 месяца назад

    खुपच सुंदर माहिती दिली. धन्यवाद

  • @rajeshkhandare7138
    @rajeshkhandare7138 5 месяцев назад

    टॉन्सिल स्टोन वर उपाय सांगा 🙏🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      yes , we will make video on same. keep watching. or
      you can consult Dr.Smita Bora ma'am, online consultation is available, number is - 9852509032
      Team ARHAM

  • @malagogate7304
    @malagogate7304 Год назад

    🎉doctor Mazi pan tach kup dukate sarve upay kele donhi pan dukane chlu zale kah8 kadt nahi

  • @marutikamble269
    @marutikamble269 10 месяцев назад

    डॉक्टर....आपला क्लिनिक संपर्क सांगावा.....🙏

  • @shalikkanake3949
    @shalikkanake3949 2 месяца назад

    Good

  • @ujwalashinde5228
    @ujwalashinde5228 2 месяца назад

    Very nice

  • @Mageshdeshmuk
    @Mageshdeshmuk 3 месяца назад

    ..

  • @PravinUbale-sr7yb
    @PravinUbale-sr7yb Год назад

    माझे वय 30 वर्षे आहे... माझ्या दोन्ही पायाची टाच फार दुखते. मला वात फार येतो.खूप त्रास होत आहे. उपाय सांगा.,,

  • @jyotikasabe9061
    @jyotikasabe9061 2 месяца назад

    Chan

  • @sangitachakre7949
    @sangitachakre7949 3 месяца назад

    Mam mazi ujvya payachi tach khup dukhte

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @digamberpawar896
    @digamberpawar896 3 месяца назад

    ❤ छान ताई आम्ही कन्नड वरून पहते

  • @Chameli752
    @Chameli752 Год назад

    Madam majja Pan tacheta dukhat aasate sakali sakali

  • @hareshjogi3005
    @hareshjogi3005 2 месяца назад

    Chhan mahiti