Dr mydam fhar fhar छान माहिती साध्या सरळ sopaya भाषेमध्ये कथन केेली मस्त वाटले नाहीतर अनेकजण khuplambad लाऊन भला मोठा व्हिडिओ करतात कंटाळा येतो तुम्ही मात्र अगदी मुद्देसूद मांडणी करण्यात पटाईत आहेत हेच महत्वाचे मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो असेच तमाम जनतेला सतत मार्गदर्शन करीत चला खूप खूप dhnaywad फुटाणे व्हिडिओ दुर्मिळ माहिती दिली अम्हिसर्व कुटुंब अगदी वाड वाडीलापासून दररोज न विसरता फुटाणे खातो पण त्याचे fhayde तुमच्यामुळे समजले है कोणीच आजपर्यंत कधीही कोणीही सांगितले नाहीत futathya मुळे आम्ही आजही tandrusat आहोत ambhari आहोत dhnaywad
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती दिली खूप आवडली कीती छान सांगीतले डॉक्टर आशे समजून सांगणारे आसले की पेशेटचा नीमा आजार कमी होतो माझ पण खूप आग दूखते रात्री खूप वेदना होतात तेचे मुळं झोप शांत लागत नाही खूप डॉक्टरांना दाखवल पण गोळे चालू आहे तोवर बरं वाटतं गोळे बंद केले की परत आहे तसच
Tumhi dr. Smita bora yana consult karu shakta.. For online consultation contact on 9852509032 - team arham Address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
धन्यवाद मॅडम तुम्ही मोलाचं मार्गदर्शन करताना समस्या मुळाशी बहुमोल मार्गदर्शन केले शरीरातील वेदना कमी होण्यासाठी स्वतःमध्ये काही नवीन बदल घडवून आणले पाहिजेत असे वाटते सागरा प्राण तळमळला त्या प्रमाणे आपला विचार अजरामर राहील आपले मनःपूर्वक अभिनंदन
खूपच छान अगदी सहज सोप्या पद्धतीने समजेल अशी माहिती दिली रुग्णांनी जर थोडे मनापासून जर लक्ष देवून आपण सांगितलेली दिनचर्या किवा टिप्स जरी आत्मसात केल्या तरी आपला महागडा हॉस्पिटलचा खर्च व वेळ वाचेल
खूप छान माहिती दिली माॅडम मेडीटेशन आणि योगनिद्रा कशी करायची ते सांगा माॅडम प्लीज मला वाताचा भरपूर त्रास आहे आणि सोबत थाॅयराईट पण आहे पीरीयेड बंद झाले तेव्हा पासून मला हा त्रास होत आहे माझे वय पन्नास आहे
तुम्ही अगदी उपयुक्त माहिती दिली खूप छान वाटले, असे बरेच विडीओ बघते आणि ते अंमलातही आणते ़मी आज 75 वर्षाची आहे़ ़ मी कधीही कसलीच गोळी घेत नाही, मी प्रत्येक गोष्ट नियमित करत असते ़ अहार म्हणा,वयायाम ,झोप, चालण सगळं नियमित करते ़खर सांगू माझी75 होऊन गेली ह परके लोक मानतच नाही,पण मधे अंग दुखीचा खूप त्रास होतो़ जास्त करून खांदे फार दुखतात ़मला औषध घेण्यास अजीबात आवडत नाही ़आता तुम्ही सांगा मी काय करू,अधवा काय करू शकते ़
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
Namaskar madam You have explained so nicely that my mother is highly impressed and completed there Panchakarma yog bastikram at our clinic..Shubhangam Ayurved.. Thanks to your wonderful explanation
खुप खुप धन्यवाद मॅडम. तुम्ही सांगितलेले उपाय खरच करायला पाहिजेत आणी योगमुद्रा ही शिकायला आवडेल 🙏🏻
Aparateem. God. Shabadat. Mahitee. Deelit. Dhanyawad.
मॅडम ...ऐरेंडल तेल घेतल्यावर काही पथ्य पाळायला पाहिजे ना . ते किती व कधी घ्यायचे
योग मुद्रा शिकायला आवडेल
Ho madam yognidra mahiti shikayla khup aawdel plz tumhi video upload kela tar farch bare hoil 🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अतिशय उपयुक्त माहिती अतिशय उत्कृष्टपणे समजाऊन सांगितली.धन्यवाद मॅडम .
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.खूपच छान मॅडम.
खूप छान हिती दिली हे सगळे माझ्या साठीच आहे खूप धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏 योगनिद्रा शिकायला आवडेल
ताई दिवसा अंगदुखी होत नाही रात्री झोपल्यानंतर मान ,पाठ, कंबर, खवे, दुखतात कृपया उपाय सांगणे.
आपण फारच छान माहिती दिलात. धन्यवाद.
वात प्रकोप खुप छान मानव शास्त्र माहिती दिली
फार छान दिली माहिती ताई तुम्ही आणि तुम्ही किती आनंदाने सांगितले ओम श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती सांगितली नक्कीच मी करेन उपयोग 🎉
Khup chhan ritine samjaun sangat ahat uttam dnyan ahe apnas
खुप खुप छान माहिती दिली योगनिद्रा शिकायला आवडेल.
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र औरंगाबाद
खूप सुंदर निवेदन आणि सादरीकरण.....अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी प्रमाणे......🎉🎉🎉🎉
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
छान मार्गदर्शन
योगनिद्रा, शिकायला आवडेल
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
Khup sunder information dilip mam Thank you 😊
Khup Chan Mahiti Sangatali madam .Thank u He problem Jayna Astil tayana madat Karu sakato.
Dr mydam fhar fhar छान माहिती साध्या सरळ sopaya भाषेमध्ये कथन केेली मस्त वाटले नाहीतर अनेकजण khuplambad लाऊन भला मोठा व्हिडिओ करतात कंटाळा येतो तुम्ही मात्र अगदी मुद्देसूद मांडणी करण्यात पटाईत आहेत हेच महत्वाचे मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो असेच तमाम जनतेला सतत मार्गदर्शन करीत चला खूप खूप dhnaywad फुटाणे व्हिडिओ दुर्मिळ माहिती दिली अम्हिसर्व कुटुंब अगदी वाड वाडीलापासून दररोज न विसरता फुटाणे खातो पण त्याचे fhayde तुमच्यामुळे समजले है कोणीच आजपर्यंत कधीही कोणीही सांगितले नाहीत futathya मुळे आम्ही आजही tandrusat आहोत ambhari आहोत dhnaywad
Khup chan mahiti dili tau baddl khub khup dhanyvad
Kup chan mhahiti dilit tyx
खूप छान माहिती दिली. कोणतीही शंका राहिली नाही. परिपूर्ण माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर सो.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद,योगनिद्रा विषयी माहिती जरूर सांगा
नक्कीच आवडेल डॉ क्टर योगनिद्रा ऐकायला
योगनिद्रा सांगा मॅडम.. हा व्हिडीओ खूप छान आहे अगदी समजेल असा.. 👍👍🙏🙏
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
Useful knowledge
Dr smitatai you are perfect give ing information on wat prakop.
खूप सुंदर माहिती दिली madam
खूप छान माहिती दिली खूप आवडली कीती छान सांगीतले डॉक्टर आशे समजून सांगणारे आसले की पेशेटचा नीमा आजार कमी होतो माझ पण खूप आग दूखते रात्री खूप वेदना होतात तेचे मुळं झोप शांत लागत नाही खूप डॉक्टरांना दाखवल पण गोळे चालू आहे तोवर बरं वाटतं गोळे बंद केले की परत आहे तसच
Tumhi dr. Smita bora yana consult karu shakta.. For online consultation contact on 9852509032 - team arham
Address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
एकदम छान. योगनिद्रा sanga
व्वा खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद माहिती खूपच उपयुक्त होते
Khup upayukta mahiti
Yognidrebaddal mahiti jaroor aavadel
खुपच छान आणि माहितीपुर्ण व्हिडिओ ऐकला ..खुपच धन्यवाद!!
धन्यवाद मॅडम तुम्ही मोलाचं मार्गदर्शन करताना समस्या मुळाशी बहुमोल मार्गदर्शन केले शरीरातील वेदना कमी होण्यासाठी स्वतःमध्ये काही नवीन बदल घडवून आणले पाहिजेत असे वाटते सागरा प्राण तळमळला त्या प्रमाणे आपला विचार अजरामर राहील आपले मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खुप चांगली माहिती मी अरेंडलवापर केला खुप फायदा झाला
धन्यवाद...खूप छान व्हिडिओ...योग निद्रा यावर कृपया व्हिडिओ करावा....
Ho sangayla pahije...
नक्कीच... या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल.. तोपर्यंत बघत रहा अर्हम आयुर्वेद youtube चैनल...
खुप छान मॅडम खुप च जिवना आवश्यक माहिती तुम्ही दिली आणि योग्य निद्रा शिकायला आवडेल
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
खूपच छान माहिती सांगता mam..धन्यवाद..🙏😊
खूप छान माहिती सांगितली सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮
खूपच छान माहिती आणि अगदी आपुलकीने आपण सांगता. खूप आशिर्वाद
खूप च छान माहिती दिली मॅडम, यांचा माझा चांगला परिचय आहे, सगळे जरूर माहिती ऐकत जा, 🙏🙏🙏
खूपच छान अगदी सहज सोप्या पद्धतीने समजेल अशी माहिती दिली रुग्णांनी जर थोडे मनापासून जर लक्ष देवून आपण सांगितलेली दिनचर्या किवा टिप्स जरी आत्मसात केल्या तरी आपला महागडा हॉस्पिटलचा खर्च व वेळ वाचेल
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
बॉडी दुखणे बाबत माहिती दिलीत धन्यवाद 👏
अगदी छान माहिती दिलीत डॉक्टर आपण
खूप छान माहिती दिली 👌
खूपच उपयुक्त माहिती त्याबद्दल आपले खूप खूप आभार मॅडम
खूप च छान माहिती मिळाली.
योग निद्रा व्हिडिओ करा
खूप मोलाची माहिती 👌🙏
Nice informative video, thanks for this. Pls also make one effective video for disc bulging, lower back pain or slip disc related pains.
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद ❤👌👍🙏
खूप छान माहिती दिली माॅडम मेडीटेशन आणि योगनिद्रा कशी करायची ते सांगा माॅडम प्लीज मला वाताचा भरपूर त्रास आहे आणि सोबत थाॅयराईट पण आहे पीरीयेड बंद झाले तेव्हा पासून मला हा त्रास होत आहे माझे वय पन्नास आहे
अंगदुखीची मूलभूत ,सविस्तर व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
खूप छान.
तुम्ही अगदी उपयुक्त माहिती दिली खूप छान वाटले, असे बरेच विडीओ बघते आणि ते अंमलातही आणते ़मी आज 75 वर्षाची आहे़ ़ मी कधीही कसलीच गोळी घेत नाही, मी प्रत्येक गोष्ट नियमित करत असते ़ अहार म्हणा,वयायाम ,झोप, चालण सगळं नियमित करते ़खर सांगू माझी75 होऊन गेली ह परके लोक मानतच नाही,पण मधे अंग दुखीचा खूप त्रास होतो़ जास्त करून खांदे फार दुखतात ़मला औषध घेण्यास अजीबात आवडत नाही ़आता तुम्ही सांगा मी काय करू,अधवा काय करू शकते ़
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद!
हो संगीत आणि योगनिद्रा शिकायला आवडेल.
हो मॅडम योगनिद्र शिकायला आवडेल खूप छान माहिती दिली
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
Yes very good Thank you
Hi Dr namaste khup chhan mahiti dilee yog nidra sanga
Mam khup chhan mahiti
Agdi upayukta aahe 👍
Dhanyavaad 🙏
Mam kharach yoganidrecha video karach
Khupkhup shubhechhya👍
फारछान माहिती सांगितली,आभारी आहोत.
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत 🙏🙏💐
धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिली 🙏 आणि योगनिद्रे चा व्हिडिओ नक्की पाठवा 🙏
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
Khupch sunder mahiti dilit.dhnywad.ata yog nidra var vedo eikyala nakkich awadel.please takal
Vat pahat ahe.
योग निद्रा शिकायला आवडेल मेडम ❤👌🙏🙏
हो लवकर विडिओ बनवा धन्यवाद खुप छान माहिती दिली
हो ताई योग निद्रा पायाला आवडेल खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
प्रथम धन्यवाद मॅडम खुप छान माहितीपूर्ण संवाद रामानंद सिध्दलीग हुरदळे उंबडगा ता औसा जि लातुर
खूप छान सांसीतले मॅडम धन्यवाद
Yognidra karayala khup awdel khup chan mahiti dili madam 🙏🙏
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
Khupch important information thanks Madam 👌👌👌👍👍👍
धन्यवाद! डॉक्टरसाहेब 🙏🏼
छान माहिती सांगितले मॅडम.
Madam you are correct pl forwad yuor aderss of hospitil
hospital address -bora hospital, sardar peth, shirur, pune
Khup chan mahiti dili madam
Khubchand mahiti madam dhanyvad
Tumhi chan bolata yogya mahiti chan prakare dilit thank you
खुप छान आहे तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल
होय डॉक्टर आज अगदी माझ्या मनातला व्हिडिओ आहे. हा खूप खूप धन्यवाद.
Khup Chan mahiti sagitlit madam yog nidrech video taka
Khup chan mahite sangitle
धन्यवाद 🙏
Namaskar madam
You have explained so nicely that my mother is highly impressed and completed there Panchakarma yog bastikram at our clinic..Shubhangam Ayurved..
Thanks to your wonderful explanation
Good morning mam most important lmfarmation for me thanks 🙏👍 you
छान माहिती दिली धन्यवाद मॅडम ❤
धन्यवाद डाॅक्टर.
खुप सुंदर माहीती.सोप्या भाषेत समजावून
सांगितली .त्यामुळे उत्तम प्रकारे लक्षात आले
🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
Khup chanach mahit.thank you. madam
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. बोलतात छान गोड. योगनिद्रा चा व्हिडिओ नक्की बनवा.
फार छान!
Dr. अंग आंबणे वर सांगाल का काही?
तुमी खुप चांगली माहिती दिलीत
खूपच छान टिप्स धन्यवाद
खूप माहिती पूर्ण vdo असतात डॉक्टर तुमचे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि
'योगनिद्रा' यावर नक्की vdo करा.
खूप सुंदर वर्णन केलंय
खूप छान व्हिडिओ बनवला आहे
अति सुंदर माहिती
खुप छान ताई ❤❤
खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा माहिती दिली आपण धन्यवाद डॉक्टर
नक्कीच आवडेल.मॅडम.
खूप छान. माहिती. मिळाली योगनिद्रा प्रॅक्टिकल दाखवा आवडेल धन्यवाद
ruclips.net/video/A26JncDO9Og/видео.html
कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
खूपच उपयोगी माहिती.....नक्कीच फायदेशीर
माहिती खूप आवडली आपण शक्य तितक्या लवकर योगनिद्रा वरील व्हिडिओ नक्कीच तयार करावा 🙏
नक्कीच... या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल.. तोपर्यंत बघत रहा अर्हम आयुर्वेद youtube चैनल...
Very nice explanation.