मी लहानपणापासून नियमीत एरंडेल तेल घेतो. आपण सांगितलेले सर्व तंतोतंत खरे आहे. आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी एरंडेल खुपच लाभदायी आहे. आपण दिलेल्या लाख मोलाच्या माहीतीसाठी खूप धन्यवाद..🙏🙏
मी दररोज 25 ml. रात्री 9:00 वाजता एरंडेल तेल घेतो. पहाटे 3:00वाजता उठल्याबरोबर टाँयलेटला जातो. नंतर आंघोळ वगैरे आटोपून प्राणायाम करतो. कोठा जड असल्याने मी दररोज रात्री एंरंडेल तेल घेतो. माझे वय 81 वे वर्ष सुरू आहे. आपण दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे.. चांगले मार्गदर्शन मिळाले . आपला आभारी आहे.
❤ डॉक्टर मॅडम आपले खूप खूप धन्यवाद मला माहीत होते एरंडेल तेल घ्यायचे पण किती आणि कधी कसे घ्यायचे याबाबत माहित नसल्याने मी घेतलेला होते आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे मला पूर्ण माहिती मिळाली आपण सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी एक police हेडकॉन्स्टेबल आहे मला तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा खूप मोठा लाभ मला मिळणार आहे thank you om shanti❤🇲🇰💥🙏🙏🙏🤍🪷🪷🪷🕉️mi Mazya friends na video shear karnar aahe sagale निरोगी राहावेत म्हणून तुम्ही समाज सेवा करत आहात तुमच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून खरंच तुम्हाला एकदम कडक सॅल्यूट 🫡😍❤🙏🙏🙏💥🇲🇰ओम शांती
खूप खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
आज पुष्कळ समाधान झाले माझ्या मनात सध्या माझ्या स्वस्था विषयी आणि माझ्या परिवारातील प्रत्येकाच्या स्वस्था विषयी मी खूप चिंतेत होते आपल मार्गदर्शन ऐकलं आणि प्रत्येक संमसे च निरसन झाले माझ्या सर्व प्रश्नांच उत्तर एरंड तेल आहे हे पटलं खूप धन्यवाद व्हिडीओ अतिशय छान आहे
अगदी योग्य आरोग्यदायी पद्धत तुम्ही सांगितली आहे. माझ्या आजोळी परंपरेने अजूनही चालू आहे. 70 ते 80 वर्षे वयातील नातेवाईकांची काम करण्याची ऊर्जा, तब्येत (75 kg वरच ) पाहून तर नवलच वाटते. या सर्वांच्या पुढील पिढीतील 20 -25 वयोगटातील मुले, मुली ही सुदृढ आहेत. खात्रीचा घरगुती सोपा उपाय सर्वांग शुद्धीचा अणि सुदृढ भावी पिढी घडविण्याचा.
वैद्य स्मिताजी आपण खूपच छान उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत देता ज्या द्वारे आपण जनसेवा करीत आहेत ही पण एक ईश्वरसेवा आहे तसेच ज्या आत्मियतेने आयुर्वेदाची महती उपयुक्तता सिद्ध करतात ही पण एक राष्ट्रसेवा आहे आपणास व आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा परमात्मा आपल्या पाठीशी आहे हरि ओम
मॅडम तुम्ही सांगितले आहे ते खूपच सुलभ आणि सोपे आहे प्रत्येकाला सहज समजेल असे आहे तुमचे खूखूप आभार आणि तुम्ही अजून काही नवनविन माहिती द्याल अशी आशा आहे धन्यवाद 🙏🙏❤️👍👍🇮🇳
मी देखील प्रत्येक वीक ऐंड ला हा प्रयोग स्वतः वर करतेच. ह्या मुळे मला... मी स्वस्थ असल्याचा आभास आणि प्रत्यय येतो. हलकं वाटतं. नियमित घेणं कधीही योग्यच! तुम्ही दिलेली माहिती अगदी योग्य आहे.
खूप छान माहिती . मी एरंडेल तेलात परतून घेतलेले बाळ हिरडा चूर्ण महिन्यातून एक दोन वेळा घेतो . त्यातून पोट स्वच्छ होण्याचे मला चांगले अनुभव आले . त्याबद्दल सर्वाँना आपण अधिक सांगावे . धन्यवाद.
खूप छान माहित दिली धन्यवाद मॅडम!तुम्ही बनवलेले एरंडेल तेल मी मागवले. छान आहे ते, अजिबात उग्र वास येत नाही अणि घेताना उलटी पण येत नाही, मेडिकल मध्ये मिळते त्याला मात्र वास अणि उलटी येते, तुम्ही सांगता तसा प्रयोग केला नाही अजून कारण रविवार एकच आठवड्यात तूं न मांसाहार असतो, आणि रोज कामाला जाते म्हणून घ्यायला मिळत नाही, पण उद्या नक्की घेणार, अणि जी आजार चि माहिती दिलात अणि त्यावर उपाय हे मला तंतोतंत जुळते, आभारी आहे, अणि तुमचे एरंडेल तेल एकदम उत्तम आहे
खूप छान माहीती दिली आपण, आम्हाला ही आमचे वडील आम्ही लहान असताना कायम कोऱ्या चहामधून देत असत पण आम्ही तेव्हा लहान असल्यामुळे त्यांचे फायदे तेव्हा कळतं नव्हते.पण आता एरंडेल तेलाचं काय महत्व आहे ते कळतं.मी पोळीची कणिक भिजवताना त्यात नेहमी एरंडेल तेलच घालते.
लहानपणी आई आम्हाला द्यायची. खूप छान फायदे आहेत . सध्या आठवण राहात नाही कारण ॲलोपॅथी चे मेडिसिन्स हाताशी असतात. छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई.❤
धन्यवाद ताई, तुमचे VDO मुळे धीर, आधार आला. मला पोट साफ न होण्याची समस्या आहे. वय 75 आहे हाताला, बोटाला, खाज येते. व आग होते खूप इलाज केला. थोढे दिवस बरे वाटते परत त्रास सुरु होतो. उपाय विनंती करतो.
ruclips.net/video/TU5zQOefHEQ/видео.html ही मुलव्याध व्हिडिओ ची लिंक आहे कृपया पहा- team ARHAM या रविवारी, 30 जून रोजी 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
फार सुंदर माहिती व महत्त्व सांगितली आहे. जुलै २०२४ मध्ये माझ्या डाव्या पायाचे ऑपरेशन (TKR) झाल्या नंतर मला चार पाच दिवस संडास न झाल्यामुळे खूप भयानक अस्वस्थ झाले डॉक्टरांनी औषधे दिली पण त्याचां फार उपयोग झाला नाही शेवटी ऐंरडल तेल घेतले त्यामुळे पोट साफ झाले खूप आराम वाटला. ह्या पुढे महिन्यातून एकदा ऐंरडल तेल घेण्याचे ठरवले आहे. आपल्या उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद 🙏
ruclips.net/video/4fv9kMygj6Q/видео.html watch this video on constipation, link is given.\ and for any medication, you can contact on 9852509032 for an appointment with dr.smita bora
मॅडम मला मुळव्याध,वजनवाढणे,पोट निघणे मायग्रेन अशा अनेक वयाधी कमी प्रमाणात आहेत यावर उपाय सुचवा व लाकडी घाण्याचे एरंडेल तेल पाठवा ही विनंती आपण दिलेली माहिती खुपच सुंदर आहे धन्यवाद 🙏🙏
ll🙏ll हरि ॐ ll🙏ll आमची आई ऋतू बदला प्रमाणे आम्हाला एरंडेल तेल द्यायची, आता मी ७७ वर्षाचा आहे. आपण दिलेली माहीती फारच छान आणि आरोग्यदायकच आहे. मी त्वरीतच घाण्याचे तेल मागवत आहे. धन्यवाद! आपणांस लाख, लाख हार्दीक शुभेच्छा ताई!!🙏🙏🙏🙏q
हरिओम, अगदी खरंय. मी 1988 पासून आधी 2 महिने एरंडेल तेल घेतले. आजही अधून मधून घेतच असतो. मी रात्री झोपतांना जेवणानंतर 2 तासांनी अर्थात रात्री 10च्या आत घेत असतो. यामुळे गुडघे, कंबर , पोटसाफ असे बरेच फायदे आहेत. ❤❤
आपण अतिशय उत्तम आरोग्यवर्धक व सर्वांना आवश्यक अशी माहिती दिली आहे पण या माहितीच्या शेवटी एक मिनिट हायलाईट म्हणून एरंडेल तेल कसे घ्यायचे किती घ्यायचे व कोणी कोणी घ्यायचे हे सर्व द्यायला पाहिजे होते
🙏🏾 नमस्कार मँडम खूप छान उपाय सांगता. मी तुमच्या post नेहमी बघते.मला गुडघे दुःखीचा खुप त्रास आहे. पाय फोल्ड करायला खुप त्रास होतो. वजन जास्त आहे. वय 65 plese मला उपाय सुचवा. मला पेनकिलर आवडंत नाही. आयु्रवेदावरच माझा विश्वास आहे. So मला मार्गदर्शन कराल. मी कुठलेच औषध घेत नाही.
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
ruclips.net/video/wQYFzra6gVc/видео.html त्वचेचा वांग पूर्ण व्हिडिओची ही लिंक आहे कृपया पहा- team ARHAM and live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
मी लहानपणापासून नियमीत एरंडेल तेल घेतो. आपण सांगितलेले सर्व तंतोतंत खरे आहे. आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी एरंडेल खुपच लाभदायी आहे. आपण दिलेल्या लाख मोलाच्या माहीतीसाठी खूप धन्यवाद..🙏🙏
Pawasalyat ghetale tar chalate ka?
10:00 10:00 10:00 opp😊😊0
I can listen in hindi sorry I can't read hindi properly. Are videos in hindi available?
Useful
Yes ,it's available in same name but Hindi you have to write @@colortherapy2087
तुम्ही माहिती देताना किती समाधानी व शांतपणे दिलीत , त्यामुळे अगदी खात्री पटली
मी नक्कीच घ्यायला सुरुवात करणार. खूप सविस्तर माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. 🙏😊
आपण दिलेली माहिती फारच सुंदर आणि महत्त्वाची आहे. धन्यवाद 🙏
आदरणीय वैद्य मॕडम , सदरील माहीती आपण अतीशय सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद.
१०० खरे आहे हि माहीती दिल्या बदल आपले आभार
मी दररोज 25 ml. रात्री 9:00 वाजता एरंडेल तेल
घेतो. पहाटे 3:00वाजता
उठल्याबरोबर टाँयलेटला जातो. नंतर आंघोळ वगैरे
आटोपून प्राणायाम करतो.
कोठा जड असल्याने मी दररोज रात्री एंरंडेल तेल घेतो. माझे वय 81 वे वर्ष सुरू आहे. आपण दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे..
चांगले मार्गदर्शन मिळाले .
आपला आभारी आहे.
❤ डॉक्टर मॅडम आपले खूप खूप धन्यवाद मला माहीत होते एरंडेल तेल घ्यायचे पण किती आणि कधी कसे घ्यायचे याबाबत माहित नसल्याने मी घेतलेला होते आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे मला पूर्ण माहिती मिळाली आपण सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी एक police हेडकॉन्स्टेबल आहे मला तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा खूप मोठा लाभ मला मिळणार आहे thank you om shanti❤🇲🇰💥🙏🙏🙏🤍🪷🪷🪷🕉️mi Mazya friends na video shear karnar aahe sagale निरोगी राहावेत म्हणून तुम्ही समाज सेवा करत आहात तुमच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून खरंच तुम्हाला एकदम कडक सॅल्यूट 🫡😍❤🙏🙏🙏💥🇲🇰ओम शांती
खूप खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
आज पुष्कळ समाधान झाले माझ्या मनात सध्या माझ्या स्वस्था विषयी आणि माझ्या परिवारातील प्रत्येकाच्या स्वस्था विषयी मी खूप चिंतेत होते आपल मार्गदर्शन ऐकलं आणि प्रत्येक संमसे च निरसन झाले माझ्या सर्व प्रश्नांच उत्तर एरंड तेल आहे हे पटलं खूप धन्यवाद व्हिडीओ अतिशय छान आहे
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
एरंड तेल संबंधी आपण खूप योग्य, उपयुक्त आणि प्रामाणिक माहिती दिली आहे.
चकलीची भाजणी
अतिशय महत्त्वाची माहिती, शास्त्रीय उपयोगिता व त्याची अंमलबजावणी बाबत केलेल मार्गदर्शन बहुमोल आणि समाज हित कारक आहे. धन्यवाद.
सुंदर व अत्यंत उपयुक्त आणि विशेष म्हणजे प्रेरणा देणारे मार्गदर्शन. धन्यवाद.
डॉक्टर अतिशय मोलाची आणि सुंदर विषय योग्य रीतीने मांडला मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद🙏🙏
खरंच मॅडम तूम्ही खूप छान माहिती दिलीत. मी आता एर्डेल तेल घेऊन येणार आणि घेणार.
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
खरंच खूप सुंदर माहिती मी चेहर्यावर लावते माझी त्वचा मऊ लोण्यासारखी झाली .....
किती छान सांगता...अगदी अभ्यासपूर्ण...विश्वसनीय असं बोलणं आहे...खूप छान....नक्की घेऊन बघू... नमस्कार
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
मॅडम फार चांगली माहिती शरीरासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
अगदी योग्य आरोग्यदायी पद्धत तुम्ही सांगितली आहे. माझ्या आजोळी परंपरेने अजूनही चालू आहे. 70 ते 80 वर्षे वयातील नातेवाईकांची काम करण्याची ऊर्जा, तब्येत (75 kg वरच ) पाहून तर नवलच वाटते. या सर्वांच्या पुढील पिढीतील 20 -25 वयोगटातील मुले, मुली ही सुदृढ आहेत. खात्रीचा घरगुती सोपा उपाय सर्वांग शुद्धीचा अणि सुदृढ भावी पिढी घडविण्याचा.
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khoop chan mahiti
Very nice information about cosataroil
we have pure castor oil , to order it you can message on our whats app number 9852509032- team ARHAM
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली. धन्यवाद, सर्वांनी एरंडेल तेल तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने घेतल्यास सर्वाना आरोग्य प्राप्त होईल. धन्यवाद.🙏🙏
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
खूप छान माहिती आपण mam
मी पण आज घेतले आहे
वैद्य स्मिताजी आपण खूपच छान उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत देता ज्या द्वारे आपण जनसेवा करीत आहेत ही पण एक ईश्वरसेवा आहे तसेच ज्या आत्मियतेने आयुर्वेदाची महती उपयुक्तता सिद्ध करतात ही पण एक राष्ट्रसेवा आहे आपणास व आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा परमात्मा आपल्या पाठीशी आहे हरि ओम
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
लहानपणी दिले जायचे एरंडेल पण ती शिक्षा वाटायची तुम्ही त्याचे आरोग्य राखण्यासाठीचे महत्व खूप छान समजावून सांगितले. यानंतर जरुर घेऊ.धन्यवाद
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
Kiti ml aani kiti price. Home delivery free aahe ka
yes, its 100 ml for 189rs+shipping charges
Pavsalya madhe gheau shakto ka
yes
आपण दिलेली माहीती खुपच महत्तवपूर्ण आहे खुपचखुप धन्यवाद
ऐकत राहावे असे वाटत, छान समजावून सांगितले, खुप शुभेच्छा
मैडम खूप छान माहिती एरंडेल तेलाची तुम्ही सांगितली आहेत्याचा अर्थ छान समजाऊन सांगितला.खूपखूप धन्यवाद😊
मॅडम तुम्ही सांगितले आहे ते खूपच सुलभ आणि सोपे आहे प्रत्येकाला सहज समजेल असे आहे तुमचे खूखूप आभार आणि तुम्ही अजून काही नवनविन माहिती द्याल अशी आशा आहे धन्यवाद 🙏🙏❤️👍👍🇮🇳
YES, धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
दररोज एरंडे तेल घेतल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात का,
तुम्ही आठवड्यातून एकदा देखील घेऊ शकता
Mala khup pitta hote.khup ushnata vadhate purn sharirachi.ya telane ajun vadhanar nahi na .
मी पण ऐरंडेल तेल घेतले आहे .ते नक्की घेतले पाहीजे तूमचे स्वास्थ्य ठणठणीत राहील याची गॅरन्टी नक्की आहे जयश्रीकृष्ण
धन्यवाद मॅडम, आपण सांगितलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि सर्व स्तरातल्या लोकांच्या करता उपयोगी पडणारी आहे,धन्यवाद
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप ज्ञानवर्धक आणि उपयोगी माहिती दिलीत मॅडम आपण...
यामुळे मन आणि शरीर दोन्हीही तंदुरुस्त आणि आणि शुद्ध होण्यास नक्की मदत होईल....❤
मी तुमचे नियमित विडिओ पहाते, खूप छान माहिती सांगता, तुम्ही सांगितलेले उपाय मी नेहमी करते, धन्यवाद मॅडम 🙏🏼🙏🏼
खूप छान
Khup chan didi
खूप upyogi mahiti dili thank you so much medam
छान सांगितले मी करून बघेन अशी माहिती सांगा
मी रोज सकाळी दीड चमचा हे तेल चहा बरोबर घेते आत्ता च दोन दिवस झाले घेते आहे, फार छान वाटते 😅
Kiti time.gheta
मी सुद्धा घेत असतें,चांगला परिणाम दिसून येतो 🙏🙏 धन्यवाद मॅडम
Kiti pramsnat ghyave
Lahan mulana detat ka ani kiti prman dyaych
आदरणीय मॅडम खूप खूप चांगली माहिती मिळाली आताच्या जिवनात चांगली माहिती शरीराला आवश्यक आहे.....श्री स्वामी समर्थ
धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती आहे.
सुंठेचा उपयोग काय? माहिती खूप आवडली. एरंडेल तेलाचे फायदे ऐकून होते पण इतके शास्त्रोक्त पद्धतीने कोणी सांगितले नव्हते. मी नक्की घेऊन बघणार
खूपच छान एरंड तेला बद्दल माहिती आणि त्याचे फायदे सांगितले आहे व ते समजले. त्या बद्दल आभारी आहोत मॅडम
Me Nikki ghenar sharing swastha milavnar
Thanks a lot dr.madam
अत्यंत उपयुक्त माहिती दिली घेऊन बघितले पाहिजे. धन्यवाद
खूप छान माहिती व ती अगदीं सोप्या शब्दात. धन्यवाद.
एरंडेल तेल घेतल्यावर मधुमेहींनी त्या दिवशी कसा आहार घ्यावा? औषधे त्या दिवशी कमी करावीत का?
मी देखील प्रत्येक वीक ऐंड ला हा प्रयोग स्वतः वर करतेच. ह्या मुळे मला... मी स्वस्थ असल्याचा आभास आणि प्रत्यय येतो. हलकं वाटतं. नियमित घेणं कधीही योग्यच! तुम्ही दिलेली माहिती अगदी योग्य आहे.
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
एरंडेल तेलाच्या बद्दलची खूप छान माहिती...मला हवे आहे...लवकरच संपर्क साधेन.
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
एरंडेल तेल 200 एम एल बॉटल ची किंमत किती आहे@@arhamayurvedmarathi
100 ml for 189 rs.
धन्यवाद मॅडम एरंडेल तेलाबद्दल दिलेली माहिती बरोबर आहे .
आम्ही सर्व उद्यापासूनच चालू करतो.
आभारी आहोत .
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
वाह ताई किती छान माहिती दिली तुम्ही आमचे वडील आम्हा सर्व भावंडांना दर रविवारी सकाळी चहा मधुनच देयचे
धन्यवाद आपण फार चांगली माहिती दिली आहे मी एंरेडल तेल लिंबू सरबत मध्ये टाकून पितो १५मिलि घेतो
खूप छान माहिती . मी एरंडेल तेलात परतून घेतलेले बाळ हिरडा चूर्ण महिन्यातून एक दोन वेळा घेतो . त्यातून पोट स्वच्छ होण्याचे मला चांगले अनुभव आले . त्याबद्दल सर्वाँना आपण अधिक सांगावे . धन्यवाद.
फारच छान माहीती दिली।धन्यवाद।
Amchi aai amhala
Lahanpani mahinyatun ekada
Compalsary dyayachi . Tyacha
anubhav ahe farach
Sunder.
@@viveksinnarkar4257 मॅडम प्राईस काय
मीही घेनार आहे पण कसे घ्यायचे मार्गदर्शन करा
एरंडेल तेल फार उपयुक्त आहे हे आज चांगलेच समजले माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 😂🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद मेडम, तुम्हच्याकडून मोठी समाजसेवा घडत आहे ...
अतिशय सुंदर आणि नेमक्या शब्दात माहिती दिलीत मॅडम खुप खुप धन्यवाद.
खूप छान माहित दिली धन्यवाद मॅडम!तुम्ही बनवलेले एरंडेल तेल मी मागवले. छान आहे ते, अजिबात उग्र वास येत नाही अणि घेताना उलटी पण येत नाही, मेडिकल मध्ये मिळते त्याला मात्र वास अणि उलटी येते, तुम्ही सांगता तसा प्रयोग केला नाही अजून कारण रविवार एकच आठवड्यात तूं न मांसाहार असतो, आणि रोज कामाला जाते म्हणून घ्यायला मिळत नाही, पण उद्या नक्की घेणार, अणि जी आजार चि माहिती दिलात अणि त्यावर उपाय हे मला तंतोतंत जुळते, आभारी आहे, अणि तुमचे एरंडेल तेल एकदम उत्तम आहे
Thank you🙏
@@arhamayurvedmarathi Mam tumchya je airandi talache product ahe tyala was Ani ultya yenar nhi ka
nai, reviews changle ahet
Me ghenar
,ok, we have pure castor oil ,if you want to order it, you can contact on 9852509032- team ARHAM
Tumcha पहिला विडिओ baghun mi yerandal tail ghetle khup fayda zala🙏🙏🙏
एरंडेल तेल मी लहानपणापासून घेत आहे डॉक्टर आपण खूप छान उपयुक्त माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
आहो ताई मी दर चार महिन्याने घेत असतो पण आता मि दर महीन्याला घेत जानार धन्यवाद ताई आपण खुप छान माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत
सकाळी 5 वा. कोमट पाण्यात एक चमचा घेतला. आणी आपला विडिओ ही पाहील. आपण खूपच छान माहिती देता.
Thanks mdm.🌹👋
मॅडम, खूप चांगली माहीती दिल्याबद्दल खूप खूप धन्यावाद.
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@@arhamayurvedmarathi price
we have pure castor oil, price- 189rs. , to order it you can message on our whats app number 9852509032- team ARHAM
खूप छान व्हिडिओ मी आता उद्याच घेऊन पाहते एरंडेल तेल
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
खूप छान माहीती दिली आपण, आम्हाला ही आमचे वडील आम्ही लहान असताना कायम कोऱ्या चहामधून देत असत पण आम्ही तेव्हा लहान असल्यामुळे त्यांचे फायदे तेव्हा कळतं नव्हते.पण आता एरंडेल तेलाचं काय महत्व आहे ते कळतं.मी पोळीची कणिक भिजवताना त्यात नेहमी एरंडेल तेलच घालते.
I want this ghaniche erendel tel.what is cost and how I can get this.
लाकडी घाण्यावर तेल कोठे काढून मिळेल माझ्याकडे एरंड आहेत
Nashik la ahe@@vaishalipatil796
16:16 को@@vaishalipatil796
मॅडम
लहानपणी आई आम्हाला द्यायची. खूप छान फायदे आहेत . सध्या आठवण राहात नाही कारण ॲलोपॅथी चे मेडिसिन्स हाताशी असतात.
छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई.❤
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
माझे वय 84. अगदी स्व स्थ आहे. आज आपला विडिओ ऐकून एरंडेल घेणार आहे रिजल्ट सांगेन.खूप धन्यवाद
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
Mam thyriod la chalel ka ani yavar kaji ajun upay ahe ka , please , sanga mam
किती रु. किंमत आहे ह्या तूमच्या कडच्या तेलाची?
Reply please
किती किंमत आहे @@arhamayurvedmarathi
आपण अतिशय अपुल्य माहिती दिल्याबद्दल नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप ऊपयोगी माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
Ratri ghetl tr chalte ks
खूप छान माहिती दिलात.... मन लावून ऐकत रहाव असं वाटतं. खूप खूप धन्यवाद...!
छान ,स्पश्ट ,सोप्या भाषेत आपण सांगितलं आहे ,सर्वांसाठी
धन्यवाद, आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
धन्यवाद ताई, तुमचे VDO मुळे धीर, आधार आला.
मला पोट साफ न होण्याची समस्या आहे.
वय 75 आहे
हाताला, बोटाला, खाज येते. व आग होते खूप इलाज केला.
थोढे दिवस बरे वाटते
परत त्रास सुरु होतो. उपाय विनंती करतो.
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन CONSULTATION आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏😄😄😄
Mla pahije mam
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
Hi@@arhamayurvedmarathi
खुप छान महिती दिलीं मॅडम धन्यवाद। ऐक व्हिडिओ मूळवादीवर व कोंब यावर सुद्धा बनवाना ❤
ruclips.net/video/TU5zQOefHEQ/видео.html
ही मुलव्याध व्हिडिओ ची लिंक आहे कृपया पहा- team ARHAM
या रविवारी, 30 जून रोजी 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
मुलांना किती वॣदलोकाना किती
ताई खूप छान माहिती दिली मी एरंडेल घ्यायच टाळत होते पण मी आत्ता आवश्य घेईन
लहानपणी ती शिक्षा वाटत होती, आता नियमित घेणार. धन्यवाद ताई 🙏🏻
खुपचं छान औषध व त्यांचे फायदे उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
मोलाचं काम करता तुम्ही, सांगण्याची पद्धत सुरेख, ऐवढि माहीत बालाजी तांबे कडे पण देत नव्हते
अतिशय ऊपयुक माहीत मिळाली, thank you ताई.
मी नक्कीच हे करून बघेन. तेल फोन करून मागवून.
मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती मला खप आवडली मला एक प्रश्न विचारायचा क
मला एरंडेल तेल घाण्यावरील घ्यावयाचे आहे कृपया किंमत किती आहे पोस्टाने मागवल्या नंतर किती खर्च येईल
खूप सुंदर महिती व खूप छान समजावला आहें , ध्यानावस्था खूप खूप 🙏🙏🙏🙏👌👌👌
फार सुंदर माहिती व महत्त्व सांगितली आहे.
जुलै २०२४ मध्ये माझ्या डाव्या पायाचे ऑपरेशन (TKR) झाल्या नंतर मला चार पाच दिवस संडास न झाल्यामुळे खूप भयानक अस्वस्थ झाले डॉक्टरांनी औषधे दिली पण त्याचां फार उपयोग झाला नाही शेवटी ऐंरडल तेल घेतले त्यामुळे पोट साफ झाले खूप आराम वाटला. ह्या पुढे महिन्यातून एकदा ऐंरडल तेल घेण्याचे ठरवले आहे.
आपल्या उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद 🙏
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
13:56 @@arhamayurvedmarathi
Arandbharad chalel ka?
Very good advice thanks
खरे आहे... मी आजच विरेचन केले.. ५० ml तेल घेतले... ६जुलाब झाले.. आता मस्त आहे...
50....... मिली... बापरे
मी मुंबई येथे रहातो, आम्ही डॉक्टरांचे औषध घेतले आहे, खूप छान परिणाम बघायला मिळाला. धन्यवाद डॉक्टर
Thanks for appreciating 🙏🏻🙏🏻
Hello Mr Sunil, were you suffering from chronic constipation. My issue is chronic constipation.
ruclips.net/video/4fv9kMygj6Q/видео.html
watch this video on constipation, link is given.\
and for any medication, you can contact on 9852509032 for an appointment with dr.smita bora
खुप सुंदर मॅडम
अत्यंत उपयोगी माहिती, लहानपणी आई ने जबरदस्तीने पाजलेले एरंडेल तेल ठाऊक आहे,मात्र आता आळस न करता घेणार म्हणजे घेणार.
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
लहान असताना मे महिन्यात सकाळी गरम चहात एरंडेल तेल घालून प्यायल्यावर उन्हात बसायला ,खेळायला पाठवत असत.
@@ranjanaadav4149unhat ka?
9:19kailas @@ranjanaadav4149
खुप छान माहितीपूर्ण मी याची वाट पहात होते.माझे वडील महिन्यातुन एकदा द्यायचेच सर्व भावंडाना आता पटतंय. धन्यवाद!
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
ताई तुम्हची तेलाची माहीती खुप आवडली मी ही वापरून बघेन माझे सांधे दुखतात माहीती अप्रतिम
मॅडम मला मुळव्याध,वजनवाढणे,पोट निघणे मायग्रेन अशा अनेक वयाधी कमी प्रमाणात आहेत यावर उपाय सुचवा व लाकडी घाण्याचे एरंडेल तेल पाठवा ही विनंती आपण दिलेली माहिती खुपच सुंदर आहे धन्यवाद 🙏🙏
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
@@arhamayurvedmarathiiu
Please given procedure of placing the order
you can message on our whatsapp number 9852509032 to order any arham product- team arham
@@arhamayurvedmarathi
@@arhamayurvedmarathi8:59
खूप छान माहिती.. कृपया...ml मध्ये सांगण्यापेक्षा अर्धा चमचा...एक चमचा अशा मापाने सांगावे...बरे होईल😊
या रविवारी, 30 जून रोजी (उद्या) 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
💐🙏💐 धन्यवाद डाॕक्टर खुप छान प्रबोधन अगदी सर्व बरोबर योग्य मार्गदर्शन केले .
T V Jangale
kiti gyave
व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख आहे, पूर्ण व्हिडिओ पहा
धन्यवाद मॅडम.. खरच खूप छान माहिती दिली.. 🙏
Liver pesant Gehu skto ka tai sanga
Piles sanga
मॅडम तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार❤
धन्यवाद मॅडम 🙏खूप मोलाची माहिती .
मी गुढगे दूखी साठी गेले दीड महिना हे तेल घेत आहे. तीस एम एल माझ वजन ८२ किलो होते ते पण तेवढंच आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी घेतो.
मॅडम,उपवास असलेल्या दिवशी तेल घेतले तर दुसरा हलका असा कोणता आहार घेऊ शकतो. जो उपवासालाही चालू शकेल
खूप सुंदर रित्या व अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद mdm 👍🙏🌹❤️
thank you, आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
ll🙏ll हरि ॐ ll🙏ll
आमची आई ऋतू बदला प्रमाणे आम्हाला एरंडेल तेल द्यायची, आता मी ७७ वर्षाचा आहे. आपण दिलेली माहीती फारच छान आणि आरोग्यदायकच आहे. मी त्वरीतच घाण्याचे तेल मागवत आहे. धन्यवाद! आपणांस लाख, लाख हार्दीक शुभेच्छा ताई!!🙏🙏🙏🙏q
धन्यवाद.आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
J0 no do@@arhamayurvedmarathi
माहिती खुप छान दिसला. धन्यवाद प्रस्न असा होता कि एरंडेच्या बी चे गर खाले तर चालेल का .तर ते कशा पद्धतीने खावे
मला.पन.खूपखूप.अवडले.ताईV. I
धन्यवाद मॅडम खूप खूप छान माहिती दिली,🙏🙏
चुप छान माहिती . दिलात मॅडम हे शरीराला आवश्यक आहे . Thank you madam.
मॅडम मी आठवड्यात एकदा एरंडेल तेल रात्री झोपतांना कोमट पाण्यात घेतो 🙏
Kute milate
हरिओम, अगदी खरंय. मी 1988 पासून आधी 2 महिने एरंडेल तेल घेतले. आजही अधून मधून घेतच असतो. मी रात्री झोपतांना जेवणानंतर 2 तासांनी अर्थात रात्री 10च्या आत घेत असतो. यामुळे गुडघे, कंबर , पोटसाफ असे बरेच फायदे आहेत. ❤❤
मी लहान पासून घेत आहे चांगला फायदा आहे. सायनस सुध्धा clear होतो असा अनुभव आहे.
thanks for sharing your experience, we have pure castor oil , to order it you can contact on 9852509032- team ARHAM
आपण अतिशय उत्तम आरोग्यवर्धक व सर्वांना आवश्यक अशी माहिती दिली आहे पण या माहितीच्या शेवटी एक मिनिट हायलाईट म्हणून एरंडेल तेल कसे घ्यायचे किती घ्यायचे व कोणी कोणी घ्यायचे हे सर्व द्यायला पाहिजे होते
माझे वडील आम्हाला एरंडेल तेल चहात घालून द्यायचे. आता मी रोज सकाळी अगदी थोडे थोडे गरम पाण्या बरोबर घेते माझे पाय व गूडघे दुखणे कमी झाले आहे
खरच गुडघेदुखी कमी झाली का
🙏🏾 नमस्कार मँडम खूप छान उपाय सांगता. मी तुमच्या post नेहमी बघते.मला गुडघे दुःखीचा खुप त्रास आहे. पाय फोल्ड करायला खुप त्रास होतो. वजन जास्त आहे. वय 65 plese मला उपाय सुचवा. मला पेनकिलर आवडंत नाही. आयु्रवेदावरच माझा विश्वास आहे. So मला मार्गदर्शन कराल. मी कुठलेच औषध घेत नाही.
मी मुंबई येथे रहातो, आम्ही डॉक्टरांचे औषध घेतले आहे, खूप छान परिणाम बघायला मिळाला, एकदा तुम्ही डॉक्टरांचे औषध चालू करा आणि चमत्कार बघा,
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
Dispensary address please
address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
ऑनलाईन consultation कसं करावं? @@arhamayurvedmarathi
Thanku Dr. For valuable information 🙏
मॅडम मी नक्की घेणार खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले धन्यवाद 🙏🙏🙏
Madam mala vang ahe mi yoga krte roj tari he adhun madhun gases cha tras hoto Ani kambar cha tras pn ahe tr ya Karti video banva Kiva upay sanga
ruclips.net/video/wQYFzra6gVc/видео.html
त्वचेचा वांग पूर्ण व्हिडिओची ही लिंक आहे कृपया पहा- team ARHAM
and live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
लाकडी गाण्यावर काढलेल शुध्द एरंडेल कुठे मिळेल या विषयी माहिती दिली तर बर होइल.
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
वातरुपी मदमस्त हत्तीला एरंडरुपी सिंहच ताब्यात आणू शकतो. ❤❤ धन्यवाद 🙏🏻Manjuu Food Creations.
ताई तुमचं बोलणं अगदी मनाला भावल किती समजावून आणि स्पष्ठ सांगितलंत खूप खूप आभार मी नक्की मागवेन
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
आयुर्वेद म्हणजे संजीवनीचा भांडार आहे,याच महत्त्व बाहेरच्या लोकांना आहे पण इथल्या नाही,शेवटच्या स्टेजला येतात,तेव्हा पळा पळा होती
आम्ही लहान पणी रेगुलर घेत होतो,चहा मध्ये टाकून
काळा चहा?