काय खाल्ल्याने शरीरातील वात कमी होतो? ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 мар 2024
  • कोणत्या प्रकारचा वात कोणत्या प्रकारच्या पदार्थाने कमी होतो ह्या बाबतीत सर्व माहिती
    #drrajopadhye ‪@1965vijayr‬

Комментарии • 840

  • @smitadalvi3644

    सर तुमचं क्लिनिक कुठे आहे...आम्ही तुम्हाला भेटू शकतो का🙏

  • @user-dq4ht2er7w

    कंबरेत एका बाजूस खुप दुखत होते मीत्तल हॉस्पिटल मधे औषध घेतले बस्ती ही दोन वेळा घेतली कटी बस्ती केली. पुर्ण बरे वाटले होते.मला नीट चालताही येत नव्हते .पण या ट्रीटमेंट ने खुप फरक पडला होता .पण आता परत मला कंबरेत दुखणे चालू झाले आहे. व सकाळी उठताना पायात खुप वेदना होतात तर काय.करावे.तुमच्या क्लिनिक चा पत्ता द्या किंवा फोन नंबर द्या.

  • @manishabarhate7517
    @manishabarhate7517 7 часов назад +2

    माझ्या मुलीला मायग्रेन चा खूप त्रास होतो प्लिज काही उपाय सांगा तिला चक्कर येणे ,डोके दुखणे , डोक्यात जोरात शिनक मारणे तसेच पोटदुखी चा त्रास आहे तिला शाळेत पण जाता येत नाही दहा वर्षा पासून त्रास आहे

  • @jyotitaipardeshi1364

    आता मे महिन्यात नाही तर बारा महिने सर्व फळ भाज्या बाजारात उपलब्ध असतात, पण जरा सुध्दा चव नसते, काही करा अन्नधान्य, फळ , भाज्या कठल्याच वस्तू सकस राहिलेल्या नाहीत, सर्व हॅबरीट आहे.

  • @vidyagalinde3422

    वात या विषयावर उत्तम मार्गदर्शन केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! वात असणाऱ्यांनी, कोणते पदार्थ ग्रहण करावेत ,याबद्दलही मार्गदर्शन केले. धन्यवाद सर 🙏

  • @shrutisworld7535
    @shrutisworld7535 28 дней назад +16

    योग्य व्यक्ती कडे आल्या सारखे वाटतेय... नक्की share करतो आहे.

  • @damayantipawar7002

    माला शिरा ताठ होतात आणि हात पाय वाकडे होतात ...

  • @vinayakpawankar5028

    कशा मुळे कमी होते हे सांगीतले नाही.

  • @mohanchoudhari7843
    @mohanchoudhari7843 День назад

    वातामुळे त्रास होतो पाय दुखतात...हे माझ्या बहिणीला होतो..

  • @roshansonawane5952
    @roshansonawane5952 21 день назад

    सर तुमचे क्लिनिक कुठे आहे?कृपया पत्ता व मोबा. नं.सांगा.

  • @geekayprintery9775

    अत्यंत उपयुक्त माहिती.

  • @mayachaudhari4250

    अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली . मनापासून आभार. धन्यवाद. एक विनंती आहे. थाॅयराॅईड कमी होण्यासाठीचे उपाय . यात देखील बरेच videos थाॅयराॅईड मध्ये वाढलेल वजन यावरच असतात पण थाॅयराॅईड मध्ये वजन खूप कमी देखील होतं . त्यावर videos नाहीत. आपणास विनंती आहे की यावर video बनवला तर तो अनेकांना उपयोगी पडेल.

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 21 день назад +6

    वाताचे प्रकार आणि त्यावर काय खावे याची खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर सबस्क्राईब करत आहे शेअर करत आहे❤

  • @vpborase3376

    अतिशय छान माहीती अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली सर

  • @RuchiraYadav-nt7ms

    Khup chhan samjaun माहिती दिलीत त्याबद्दल thanks dr 🙏🙏

  • @diptipatil2490

    सर खुप छान माहिती दिलीत तुम्ही नक्कीच आम्हाला या माहितीचा उपयोग होईल.

  • @lahukumbhar6795

    खूप सुंदर सविस्तर माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @rohininachankar9683

    सर अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @hemalatalnchali9276

    Nice information

  • @pradnyabelapurkar8807

    खूप ऊपयुक्त माहिती दिली