शरीरात वात कमी राहण्यासाठी काय करायला हवे ? वात प्रकृती आहार विहार ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 дек 2021
  • आपल्या शरीरामध्ये वात दोष जर अधिक असेल , तर आपली वात प्रकृती असते .अशावेळी आपण आपल्या आहारामध्ये आणि विहारामध्ये काही बदल केले तर नक्कीच शरीरातला वात कमी राहण्यामध्ये मदत होते. या व्हिडिओमध्ये वात दोष कमी ठेवण्यासाठी वाताचे परम औषध सांगितलेले आहे. हा व्हिडिओ पाहून वाता संबंधी पथ्य पालन करा जेणेकरून तुम्हाला होणारे त्रास कमी राहतील .
    तुमची प्रकृती तुम्ही स्वता ओळखू शकता . खालील विडियो पाहून 15 प्रश्नांची उत्तरे द्या . तुम्हाला तुमची प्रकृती माहीत पडेल
    • तुमची प्रकृती कोणती? व...
    #ayurvedic_body_types #vata_pitta_kafa #ayurveda_body_types
    #know_your_body_types
    डॉक्टर रामेश्वर रावराणे आयुर्वेदाचार्य यांचा सल्ला घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरा.
    डॉक्टर रावराणे यांची कन्सल्टिंग ची 500 रुपये आहे. ती आपण 9820301922 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करू शकता.
    docs.google.com/forms/d/e/1FA...
    जर आपल्या जवळ गुगल पे किंवा फोन पे नसेल तर 9820301922 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून बँक अकाउंट डिटेल मागू शकता आणि त्याप्रमाणे कन्सल्टिंग फी भरू शकता.
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Комментарии • 519

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 2 года назад +47

    सर,तुम्ही खूप छान माहिती देतात,मला काही फ्रूट तसेच लिंबू खाल्ले तर लगेच घसा खराब होतो,आणि काही खाल्ले नाही तरी पण कफ होतो,घशात कफ चीपकलेला असतो, प्लीज एक व्हिडिओ यावर पण बनवा.

  • @sumitahire8112

    सर मी पनवेल मध्ये राहते माझे वय 56 चालू आहे मला वातामुळे हातचे मूठ वळून पीठ मळून झाले की करागळी वाकडी होते तर सर हे वातामुळे होते ना सर मला आयुर्वेदिक च oshadh घ्यायला आवडतात

  • @shivajiraopatil7713

    गुडघ्यावर पायावरती शूज आहे तशीच पाय व गुडघे दुखतात कोणते तेल लावावे मार्गदर्शन व्हावे

  • @shrutisangeetacademy7900

    खोबरेल तेल तर थंड असते असा म्हणतात

  • @user-xm3yo8hr4d

    सर मी तर मटन मच्छि नाही खात तर मग मी काय खाऊ मी जेष्ठ नागरिक आहे

  • @bhavnapitale7675

    मी वर्ष झाले आयुवेर्दिक औषध घेते

  • @PratibhaAru

    हॅलो सर नमस्कार मला मला वात आहे मला पण संधिवात आहे रक्तातला आहे तर मी खाण्याची मध्ये कोणते कोणते पथ्य पाळून

  • @sudarshanbhosle1167

    लहान मुलांमधे autisum ,adhd, speech delay यावर व्हिडिओ बनवा

  • @jyotiagarwal9576

    वात‌। असल तर। सोयाबीन चालु शकेल। का

  • @saritajoshi5310

    Mala knee pain aahe. No pain in other joints. Konta oil lavava? Ani ambat Ani fermented padartha Purna pane banda karava lagel ka

  • @vasundharaigwe2015
    @vasundharaigwe2015 Год назад +14

    सर तुम्ही खूप मनापासून सर्व सांगत असतात

  • @sanjivanenagarkar8931

    आपण छानच माहिती सांगितली आहे धन्यवाद डॉक्टर

  • @bhaktidalvi9434
    @bhaktidalvi9434 Год назад

    Dhanyavad. Khoop chhyan aani upyukta mahiti milali,

  • @kalpanasuryavanshi572
    @kalpanasuryavanshi572 Год назад

    धन्यवाद खुप छान माहिती सांगितल्या बद्दल

  • @jayshreejoshi9425

    आपण खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 Год назад

    खूपच सुंदर माहिती दिली आहे डॉ.धन्यवाद

  • @anantsarode6100
    @anantsarode6100 День назад

    खूपच छान माहिती सांगता सर तुम्ही

  • @jyotiambhore5466

    Thank you sir khup chan mahiti dilyabadal

  • @Cd-rr6px
    @Cd-rr6px Год назад

    छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.

  • @Dilip_Garad

    डॉ साहेब खूपच आरोग्यदायी माहिती दिली.