त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे " 8 प्रभावी मार्ग "||चांगले विचार || मराठी motivation ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 407

  • @sushilashah5677
    @sushilashah5677 9 дней назад +3

    ताई तुम्ही इतक छान ज्ञान कुंडुन आणलात खरच तुम्ही संत आहात.

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Месяц назад +92

    अतिशय महत्त्वाचा विषय आणि तेवढीच प्रभावी मांडणी. म्हणूनच या विडियोला तीन लाख व्युज मिळाले आहेत ... इतका सुंदर विषय घेऊन यायला मेहनत सुद्धा तेवढीच लागत असेल.
    पण खंत ही वाटते की सबस्क्राईब मात्र खूप कमी जण करतात... फक्त ३४ हजार.

  • @AshwiniKadam-w1s
    @AshwiniKadam-w1s Месяц назад +31

    ताई खरंच तुमचं संभाषण ऐकून खूप बरं वाटलं आणि माझ्या सभोवती माझीच माणसं स्वतःची आहेत असाच मानसिक छळ करतायत

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 Месяц назад +7

    ताई खूप छान आणी अत्यंत आवश्यक माहिती दिली तुम्ही जे सांगितल अगदी सेम आमच्या घरात अशी माणसे आहेत सगळेच माझा कामापुरता उपयोग करुन घेतात सतत अपमानास्पद वागणूक देतात आणी मी सगळ्याचाच मनापासून करते तरी बसल्या जागेवरून माझ्यावर नजर रोखून बघणे केलेल्या कामात चूका काढणे असले प्रकार आहेत करतात माझ्या लग्नाला बत्तीस वर्ष झाले तरी हे षगळ सुरू आहेच वयानुसार शारीरीक त्रास सुरू आहे हल्लीच खूप चिडचिड होते थकवा पेतो

  • @pallavisugadare3553
    @pallavisugadare3553 Месяц назад +1

    खूपच चांगला संदूश

  • @vidyapawar2781
    @vidyapawar2781 Месяц назад +176

    ताई हा व्हिडिओ सेम टू सेम माझी जीवन यात्रा चालु आहे माझ्या आयुष्यात अशीच माणसं आहेत एकही व्यक्ती माझ्या आयुष्यात चांगला आलेला नाही आणि जे व्यक्ती आहेत ते सगळे नातेवाईकच आहेत.

  • @NemgondaPatil-r2x
    @NemgondaPatil-r2x Месяц назад +37

    खूपच छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मैडम आभारी आहे

  • @ravindrapawar4000
    @ravindrapawar4000 27 дней назад +3

    खूप खूप छान सत्य परिस्थिती सांगितले ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाठवत राह टाई तुम्ही. आणि एखादी पत्नी खूप तिची रोज भांडण करते त्या विषयाबद्दल पण जरा तुम्ही यूट्यूब वर तुमच्या चैनल वर माहिती द्या कृपया धन्यवाद

  • @sushantkakade4866
    @sushantkakade4866 Месяц назад +1

    एकदम सविस्तर मांडणी आणि सुंदर विचार...

  • @archanakadu2050
    @archanakadu2050 Месяц назад +30

    ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत लागू होतात त्याच्यातला प्रत्येक मुद्दा हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीशी जोडला जातो आहे.... पण आठ नंबर चा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की आपला स्वभाव तपासून बघा.... पण सांगितलेला जो स्वभाव आहे तो आधी तसा नसतो., तुमच्या परिस्थितीमुळे, इतरांच्या वागण्यामुळे बनतो... आधी तुमचं सगळ्यांना पटत असतं..पण तुमची परिस्थिती बदलली की तुमच्या कोणत्याच गोष्टी पटेना होतात....

    • @pankajagandhi5326
      @pankajagandhi5326 Месяц назад +7

      खरं आहे.मुळात आपण असे नसतोच पण परिस्थिती आपल्याला बदलवून टाकते

    • @aparnakhadye9874
      @aparnakhadye9874 18 дней назад

      Akdam barober

    • @aparnagawde1117
      @aparnagawde1117 3 дня назад

      बरोबर आहे 👌🙏

  • @SMAaruofficial1011
    @SMAaruofficial1011 Месяц назад +18

    खुप छान, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसे असतातच, छान माहीती दिली

  • @dipalipandit3659
    @dipalipandit3659 Месяц назад +3

    खूपच छान , याची खूप गरज होती, खूप छान समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद....😊👍👍👌👌

  • @amarnathshenekar3477
    @amarnathshenekar3477 Месяц назад +1

    आपला छान मार्गदर्शन आहे व्यक्ती महत्व विचार छान आहेत

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Месяц назад +3

    अप्रतिम सुंदर रीडिंग खरच मोटिवेत करणारे आहे, खूप छान आहे, धन्यवाद 🙏

  • @varshachavan6767
    @varshachavan6767 Месяц назад +2

    खूप सुंदर विचार अप्रतिम अंमलात आणण्यासाठी योग्य

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Месяц назад +3

    ताई तुमचं हे मार्गदर्शन ऐकून मला खूप बरे वाटले छान समजावून सांगितले तुम्ही माझ्या जीवनात आयुष्यभर हाच प्रसंग येत राहिला आहे घरातच

  • @kundachavan3497
    @kundachavan3497 Месяц назад +33

    ताई तुमचे निरीक्षण आणि चिंतन सुक्ष्म आहे.खूप शुभेच्छा.पुढील भागासाठी.छान काम करत आहात.

  • @rupalijadhav2600
    @rupalijadhav2600 9 дней назад

    जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री हरमादेव। श्री कृषण ❤।जय। श्री कृषण। श्री हरमादेव। श्री महालक्ष्मी ❤❤जय। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री हरमादेव। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री हरमादेव। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली

  • @latasandanshiv91
    @latasandanshiv91 Месяц назад +18

    ऐकूनच मन शांत झाले धन्यवादविचारधन मिळाले

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 Месяц назад +1

    कीती.सत्य. बोलता.हो.ताई.100%.मिळते.जुळते. आहे.धन्यवाद

  • @Mohanpawar-gj6fs
    @Mohanpawar-gj6fs 18 дней назад

    ताई सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक नविन जिवन जगण्याची दिशा मिळाली

  • @AlkaTupsaundarya
    @AlkaTupsaundarya 13 дней назад

    खुप. छान. माहिती. दिली. माझ्या. पण.घरीरोज.असाच.तरास.आहे.

  • @sangitakamble981
    @sangitakamble981 Месяц назад +8

    अतिशय सुंदर व्हिडिओ काढलास मी या अशा व्यक्तीच्या फेस मधून गेलेली आहे. व त्यांना.फाईट ही केले आहे. परंतु अशा.माणसा मध्ये.काहीच बद्दल घडत नाही मग त्यांना तेलात घोळसा की तुपात घोळासा ते आपला फना काढल्या शिवाय राहतच नाही.त्यांना कसे वटनिवर आणायचे ते आपल्या हातात असतं.

  • @chhayasontakke7910
    @chhayasontakke7910 22 дня назад

    अगदी बरोबर आहे आपलेच लोक जीवाभावाचे समजुन त्यांना सर्व गोष्टी सांगतो पण थोडा वाद झाला की सर्व काही बोलुन जातो व मन विचलित होत

  • @narayanmane2017
    @narayanmane2017 23 дня назад

    ❤❤ छा न विचार,

  • @veenadeolekar7234
    @veenadeolekar7234 10 дней назад

    Khup chaan thanks

  • @सौ.अर्चनाअशोकदशरथ

    खुप छान मार्गदर्शन झालले
    ऐकुन आपण व्यवस्थित ट्रँकने चाललो आहोत असे वाटले
    धन्यवाद

  • @ashwinipathak2118
    @ashwinipathak2118 Месяц назад +2

    Khup khup chhan ashya positive goshtichi garaj hoti ani rahil. 🎉

  • @AshwiniSabe
    @AshwiniSabe 21 день назад

    धन्यवाद। छान मानही दिली

  • @sayalivichare6118
    @sayalivichare6118 Месяц назад +22

    अगदी मनातल बोललात तुम्ही खुप चिंतेत होते तुमचा हा विडिओ ऐकला आणि समाधान वाटले. खुप खुप आभार तुमचे. 🙏🏻🙏🏻

  • @pradnyazagade3623
    @pradnyazagade3623 Месяц назад

    अत्यंत सुंदर व्यवहारिक अभ्यासपूर्ण आणि मार्मिक व्हिडिओ जो आपल्याला जीवनभर उपयोगी आहे कारण त्रासदायक लोक भेटतात त्यामुळे त्यांना कसे सामोरे जायचे यासाठीचा हा अत्यंत उत्कृष्ट असा व्हिडिओ आहे

  • @SaralaPatil-kj3kz
    @SaralaPatil-kj3kz 19 дней назад +1

    Agdi barobar aahe 🙏🙏

  • @ShusmaKambale
    @ShusmaKambale 14 дней назад

    खूप छान माहिती सांगितली दीदी धन्यवाद❤🎉🎉🎉🎉🎉

  • @YashJadhav-q6z
    @YashJadhav-q6z 3 дня назад

    खूप सुंदर विचार आहेत ❤

  • @manjushaphadnis5293
    @manjushaphadnis5293 Месяц назад +1

    खरं आहे. छान शब्दात मांडले आहे

  • @meenadhakane5433
    @meenadhakane5433 19 дней назад

    छान माहिती आहे ❤❤🎉🎉

  • @sujata591
    @sujata591 Месяц назад

    सेम टू सेम माझा आयुष्य असच चालू आहे 👌👍

  • @mukhtar.patelwadwal9920
    @mukhtar.patelwadwal9920 21 день назад

    Thanks very good news

  • @prajaktamahadik8982
    @prajaktamahadik8982 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिलीत सध्या गेल्या दोन वर्षापासून माझ्या आयुष्यातही हे असंच चालू आहे ऑफिसमध्ये माझी बॉस मला असाच मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे पण तुमच्या या व्हिडिओने मला खूप मानसिक समाधान मिळाले आणि उपायही सापडला

    • @ssabhyas9248
      @ssabhyas9248  Месяц назад

      धन्यवाद ताई😊

  • @farhansdarwing2283
    @farhansdarwing2283 Месяц назад

    धन्यवाद म्याडम किती छान विचार आहेत..खरच सर्वानी आसा समज ठेवला तर. हे जग खुप सुंदर होणार....🎉🎉🎉

  • @sangeetabalai4129
    @sangeetabalai4129 Месяц назад +4

    Khupch chhan aggdi khar aahe 👏🏻👏🏻👌🏻🙏🏻👍🏻

  • @ajaypendharkar4767
    @ajaypendharkar4767 Месяц назад

    अतिशय सुंदर

  • @allroundersan3718
    @allroundersan3718 Месяц назад +1

    अतिशय महत्त्वाची आणि जीवनात उपयोगी ठरणारी अशी माहिती आपण सांगितली त्याबद्दल ताई आपले खूप खूप धन्यवाद.🙏🙏

  • @ramdaskshirsagar637
    @ramdaskshirsagar637 24 дня назад

    व्हिडियो छान आहे. भावना प्रधान व्यक्ती ना कुणी सहज केलेलीं थट्टा मस्करी सहन होत नाही. हे बरोबर आहे. कारण ज्या संस्कारात, आणि वातावरणात मनुष्य लहानचां मोठा होतो. त्या प्रमाणे त्याचं मन हळवं किवा कणखर होत,
    मोठया पणी वाटयाला आलेले नवीन नातेवाईक, नवीन वातावरण या मध्ये हळव्या व्यक्तीने मन खंबीर कसे करावे. एखाद्याने केलेलीं थट्टा,हसण्यावारी नेणे, या साठी मनात परिवर्तन कसे करावे. हे पुढील व्हिडिओ मध्ये सांगितल्यास बरे होईल.

  • @barvind1264
    @barvind1264 26 дней назад

    एकदम भारी

  • @SunandaSatarkar-fw6yz
    @SunandaSatarkar-fw6yz Месяц назад

    Tumche vichar mla khup khup avdle dhanyavaad tai💯👌👍🙏❤❤❤❤❤

  • @rakeshbankar3730
    @rakeshbankar3730 Месяц назад

    Khup Chan Madam..... he aikun thod dadpan kami zal. Thank you. 🙏🙏🙏🙏🙏

  • @MobileStudio-j1g
    @MobileStudio-j1g 24 дня назад

    Khup. Chan. Margdarshan. Dhanyawad.

  • @pratibhaadhav2619
    @pratibhaadhav2619 17 дней назад

    ताई खरे आमच्या बाबतीत हेच सुरु आहे आमच्या अजू बाजुला आणि नात्यातही असे लोक आहेत

  • @sarojtondwalkar6645
    @sarojtondwalkar6645 Месяц назад

    तुम्ही सांगितले सगळ अगदी बरोबर आहे
    धन्यवाद❤

  • @kaverideokar609
    @kaverideokar609 13 дней назад

    खुप खुप धन्यवाद ताई खुप बरं वाटलं

  • @VijayPatil-x7o
    @VijayPatil-x7o Месяц назад

    ताई तुम्हाला मनापासून आभार आणि धन्यवाद देतो.
    तुम्ही माहिती दिली आहे ही मला व माझ्या जीवनात येऊन गेल्या आहेत
    तुमचे विचार बहुमूल्य आहेत.त्यातुन मला व माझ्या मनाला शांती मिळाली आहे पुन्हा एकदा धन्यवाद देतो ताई🎉🎉

  • @geetapanchal2991
    @geetapanchal2991 Месяц назад

    Khare aahe aajkal Ashi khup loke aahet dhanyavad

  • @madinashaikh5593
    @madinashaikh5593 Месяц назад

    Khup Chhan Vichar aahet Tumche. Thank you

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ 🌿🌺🙏🙏🌺🌿

  • @kadamsai277
    @kadamsai277 23 часа назад

    धन्यवाद

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 Месяц назад +1

    धन्यवाद 🙏🚩

  • @seemabhoite2302
    @seemabhoite2302 29 дней назад

    खूप छान सांगितले ताई तुम्ही तुमचे विचार आवडले

  • @sanjaykadam7701
    @sanjaykadam7701 Месяц назад +1

    खूपच छान पोस्ट धन्यवाद

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 Месяц назад

    खूपच छान विचार .आजच्या परिस्थितीला अगदी योग्य .

  • @nirmalabhagwat5776
    @nirmalabhagwat5776 Месяц назад +5

    अचूक माहिती ,नक्कीच अनुभव घेतला असेल म्हणूनच योग्य शब्दांत माहिती दिली.आपण कितीही शिक्षित असलो तरी कधीकधी आपल्याला अशा व्यक्तींचे अनुभव घ्यावे लागतात.

  • @YASHRAJGAMINGOFFICIAL
    @YASHRAJGAMINGOFFICIAL Месяц назад

    Khup chaan 👌👌

  • @sandhyapatil8543
    @sandhyapatil8543 5 дней назад

    Thank you so much 😊

  • @rekhakadam9441
    @rekhakadam9441 19 дней назад

    माझ्या अवतीभोवती अशाच प्रकारच्या व्यक्ती आहेत.ज्यांना आपण आपले म्हणतो तेच मानसिक त्रास देतात.तुमचा व्हिडिओ ने अशा लोकांना कसे हॅण्डल करायचे समजले.धन्यवाद

  • @ramkumbhar59
    @ramkumbhar59 Месяц назад +10

    खूप छान माहतीपूर्ण
    धन्यवाद

  • @latavadnere4636
    @latavadnere4636 Месяц назад

    खुपच छान मानसिक आधार मिळतो ❤😊धन्यवाद 🪴🌹

  • @shubhangipeshwe2540
    @shubhangipeshwe2540 2 дня назад

    Sarvch barobar aahe tai ha vidio

  • @ujwalaveer6064
    @ujwalaveer6064 Месяц назад

    ❤❤❤❤ अनुभवाचे बोल आहेत ताई खूपच छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉

  • @KanchanMaheshMhatre
    @KanchanMaheshMhatre Месяц назад +1

    Tai khup ch chan mahiti dilit khup aabhar❤❤❤

  • @YugaMayekar
    @YugaMayekar Месяц назад

    खरंच खूप छान आहे माहिती 👌
    आणि अशी विकसिप्त माणसं आपल्या जवळच असतील तर रोजच त्यांना तोंड देणं म्हणजे एक प्रकारच आव्हानच असतं....
    खूप मनस्ताप सहन करावा लागतो...
    त्यामुळे आपली मानसिकता पूर्णपणे कोलमडूनच जाते ताई 😔

  • @bahubalikamate3438
    @bahubalikamate3438 Месяц назад

    खूप सुंदर व्हिडिओ तयार केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई

  • @NatthuIshi-e5p
    @NatthuIshi-e5p 21 день назад

    Very good thanks

  • @neelapotdar6891
    @neelapotdar6891 Месяц назад +3

    Tai tumi.ja tumche Vichar mandle aheat ta Maja Manala patle aheat
    Maja jivnat ha Vichar khuop upyogi patil thanku tai 🙏🙏🙏❤️💛💜❤️💛💜❤️💛💜

    • @gsb575
      @gsb575 Месяц назад

      Waatlyas, dusre naate pn jodu Shasta, swataache.

  • @Aruna-bd8vt
    @Aruna-bd8vt 11 дней назад

    ❤khup Chan

  • @PushpaIngale-o4d
    @PushpaIngale-o4d 19 дней назад

    Khup chan tai

  • @MangalaShinde-ch9hd
    @MangalaShinde-ch9hd 24 дня назад

    फार सुंदर आवाज अस्खलित मराठी आणि सुंदर मार्गदर्शन 😂

  • @BhartiChavda-be2ib
    @BhartiChavda-be2ib Месяц назад

    खूपच छान आश्वासन आहे, आजच्या काळात हा व्हिडिओ खूप असरकारक आहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद

  • @priyakadam4107
    @priyakadam4107 Месяц назад +1

    Tai khup chan sangitle..mi pan ashyat vishayatu sadya jatey..ky karave suchat navte..Karan pratkysh Mazi aai Ashi vagte.....pan tumchya vicharane manala khup dhir..milala..tai khup khup dhanyavad मनावरचे ओझे हलके झाले

    • @ssabhyas9248
      @ssabhyas9248  Месяц назад +1

      टेंशन घेऊ नका,सर्व चांगले होईल...नामस्मरण करा...😊

  • @drrameshparekh7118
    @drrameshparekh7118 Месяц назад +1

    Khup cchan mahiti dhanywad

  • @vaibhavkholapurkar
    @vaibhavkholapurkar Месяц назад +1

    Khup sundar mahiti dili.. Mala. Khup duvsa pasun sach vatat hota ki asa ka dila tyatun mala marga pan sapdat navta. Pn tumcha video aikla aani yekdam man mokhla mokhala vatat lagla.. Mind shant relaxing vatat ahe.... ❤❤❤❤❤ Kharach thanks.... Ase video banavat raha... ❤❤❤

  • @latachoudhari6670
    @latachoudhari6670 Месяц назад

    Whaa mastch sangitalay ashi manse aapalyach javlachi asatat mi tumhi sangitalya pramane chalu kele aahe

  • @ranajitjadhav9725
    @ranajitjadhav9725 Месяц назад

    खूप छान माहिती मी ही अशाच अवस्तेतून चाललो आहे

  • @shubhadatalekar3224
    @shubhadatalekar3224 Месяц назад

    Ekdam Apratim ❤️❤️👍👍

  • @mitalimutyalwar4850
    @mitalimutyalwar4850 Месяц назад +1

    खूपच छान माहिती. आज मला ही माहिती आवश्यक होती धन्यवाद समोरच्या माणसाला कसं हँडल करायचं आणि आपले पण काय चुकतात. आपलं काय चुकतात हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे

  • @pranitabhaide9368
    @pranitabhaide9368 Месяц назад +1

    Very nice helpful advice information video Thanks mam ⚘⚘

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Месяц назад

    मला तुमच्या सुचना आवडल्या.गेल्यादिड वर्षामध्ये माझ्या आसपास अशा व्यक्ती आल्याआहेत.यातिल काही सूचना परमार्थाची मार्गात सद्गुरुनी सांगितलेल्या आहेत.पण तुम्ही खूप जास्तं माहीती आणि समजावून सांगितले. काही सूचना मी अमलांत आणित होते.तुमचा व्हिडीओ खूप छान आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा ❤

  • @vishnusolanke1543
    @vishnusolanke1543 Месяц назад

    1 नंबर माहिती माझ पण असच चालू आहे

  • @monikapatil8201
    @monikapatil8201 Месяц назад

    खूप छान माहती दिली आहे

  • @gauriparale76
    @gauriparale76 2 дня назад

    🎉🎉🎉🎉khup chan

  • @harshnicholas4001
    @harshnicholas4001 Месяц назад +5

    मैं हिंदी भाषी व्यक्ति हुं। लेकिन मैं मराठी भाषा बहुत अच्छी तरह समझता हूं। आपकी मराठी में विचार सुनने के बाद तो ऐसा लग रहा हैं जैसे मेरा मराठी भाषा से प्रेम हो गया है। आज से मैं मराठी में ही ज्यादातर बात करने का प्रयास करुंगा। मुझे मराठी बोलना नहीं आता लेकिन आज से मैं आपकी तरह मराठी बोलना सीखुंगा। विचार तो इतने सुन्दर है की जो इसका पालन करेगा उसे जिते जी स्वर्ग की प्राप्ति निश्चित है
    हर्ष निकोलस ❤

    • @suvarnadeshmukh9370
      @suvarnadeshmukh9370 Месяц назад

      अगदी बरोबर आहे धन्यवाद

  • @hitengamer8661
    @hitengamer8661 Месяц назад

    खरंच आहे 💯👌🙏🙏👍

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 Месяц назад

    Thanks for this information ! 👍🙏

  • @SadhanaShishupal-hh9fg
    @SadhanaShishupal-hh9fg Месяц назад +1

    ताई तूम्ही खूप छान माहिती दिली, माझ्या बरोबरही असच काही चालू आहे, माझीच माणसे माझ्या बरोबर असे वागतात की मला एकट एकटे वाटते, मी विचार होते, की मीच कमी पडते , आधी माझे म्हणणे त्यांना पडायचे आता नाही पटत त्यांना, मी आता त्यांच्या त्यांना पटेल असे वागते पण काही उपयोग नाही होत नाही, जे आहे ते चालूच आहे रोज, तूम्ही जी माहिती दिली मी त्या नुसार वागते किती तरी वेळा. बघु रोज काय आहे ते. प्रत्येकाच्या घरोघरी काहीना काही असतेच प्रकार वेगवेगळे असतात. तूम्ही खूप छान माहिती दिली. धंनयवाद 👌🙏🙏🙏

  • @jagrutiswami8758
    @jagrutiswami8758 Месяц назад +1

    खूप सुंदर विचार आहेत मी यातल्या बऱ्याच गोष्टी अमलात आणते

  • @Mangala-r5j
    @Mangala-r5j Месяц назад +1

    खुपच छान पण वास्तवात शिकायला फार संयम लागतो 🌹🌹🌹

  • @VaishaliPatkar-k8e
    @VaishaliPatkar-k8e Месяц назад

    विचार आवडले

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Месяц назад

    खूप छान माहिती दिली त , मॅडम! खूप खूप धन्यवाद 🙏🌷

  • @veenajadhav
    @veenajadhav Месяц назад +1

    Thank you mam ❤
    Tumhi khup changla sala dilat❤

  • @Unstoppable_Nation
    @Unstoppable_Nation 25 дней назад

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @amarnathshenekar3477
    @amarnathshenekar3477 Месяц назад

    मॅडम आपाले अभिनंदन आमचे विचार मांडण्यांची संधी मिळावी ही पण पाल्याबरोबर