दुग्ध व्यवसायातला महागडा विषय : पशुखाद्य . ( पशुखाद्य वरचा खर्च कसा कमी करायचा)🙏🐃🐄
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2022
- #पशुआहार #दुधव्यवसाय
#गोकुळ दूध
#पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाची यशोगाथा
------------------------------------
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
------------------------------------------------------------------------------
#dairyfarming
#jerseycow
#holsteincow
#hfcow
#cowfarm
#dairycow
#dairyfarmnearme
#milkcow
#farmfreshmilk
#milkingcows
#milkingmachineforcows
#dairyindustry
#milkdairynearme
#countrydairy
#milkingacow
#cowfarmnearme
#gircowmilkperday
#milkfarm
#cowmilknearme
#jerseycowprice
#jerseycowmilkperday
#milkfarmnearme
#farmanddairy
#hfcowprice
#largestmilkproducingcountry
#30 litremilkcowprice
#motherdairycowmilk
#dairycowsforsale
#freshcowmilknearme
#jerseycowmilk
#20 litermilkcowprice
#jerseycowsforsale
#freshmilkdeliverynearme
#bhagyalaxmidairy
#cowdairyfarm
#holsteincowmilkperday
#hfcowmilkperday
#dairyfarmmanagement
#gircowmilkpriceperlitre
#haribadairyfarm
#farmfreshmilknearme
#motherdairycowmilkprice
#sidsfarmmilk
#localmilknearme
#cowmilkingequipment
#prideofcowsmilkprice
#buffalodairyfarm
#milkcowsforsale
#dairyfarmmilk
#portablemilkingmachineforcows
#milkdairyfarm
#smalldairy
#sidmilk
#cowmilkmotherdairy
#automaticcowmilkingmachine
#cowmilkmachinelowprice
#cowdairy
#bhagyalaxmidairyfarm
#cowdairyfarmnearme
#sardamilk
#jerseycowsforsalenearme
#worldlargestmilk producingcountry
#moderndairyfarm
#rganicdairyfarmnearme
#freshdairy
#farmfreshmilkprice
#localdairynearme
#organicmilkdeliverynearme
#gircowfarmnearme
#smalldairyequipmentforsale
#farmfinesta2milk
#organicdairyfarming
#farmmilkdeliverynearme
#dairyfarmproducts
#milkcowprice
#heritagecowmilk
#jerseycowmilkpriceperlitre
#typesofmilkcows
#kmfmilkpriceforfarmers2021
#sidfarmmilk
#cowscheese
#gircowfarm
#smalldairyfarm
#sidsfarmmilkprice
#milkfromfarmnearme
#freshdairymilknearme
#moospring
#organiccowsmilk
#dairyfarmequipmentlist
#cowmilkpriceperlitre
#cowmilkfarmnearme
#dairynearby
#cowmilkfeedingmachine
#sustainabledairyfarming
#smartdairy
#farmfreshmilkdelivery
#milktakingmachinefromcow
#cowmanagement
#dairyunit
#milkofcow
#freshcowmilkdeliverynearme
#bhagyalakshmidairy
#sid'sfarmmilknearme
#cowmilkdairynearme
#buffalomilkfarmnearme
#farmfreshmilkdeliverynearme
#nandhadairyfarm
#a2milkfarmnearme
#americandairyfarm
#automaticcowmilkingmachineprice
#productsfromcows
#freshcowmilkfarmnearme
#sardadairyfarm
#smalldairyfarmequipmentlist
#milkingmachineforcowsforsale
#countrydairymilk
#farmfreshorganicmilk
#americandairyfarmers
#dairyfarmmilkprices
#indiancowmilkperday
#mittalhappycows
#sidsfarmmilkneame
#absolutedairyfarm
#siddairyfarm
#superdairyfarm
#hfcowmilk
#countrycowmilk
#geamilkingmachineprice
#cowmilkcompany
#milkfromfarm
#parsidairymilkprice
#farmcowmilknearme
#cowmilkdairy
#dairymilkfarmnearme
#localmilkfarm
#milkpricefarmers
#girdairyfarm
#organicmilkfarm
#farmconnectmilk
जबरदस्त पाटील साहेब माहिती दिली
तुमचा अनुभव खूप मोठा आहे
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍👌
जर्सी गाय आणि hf गाय यावर व्हिडिओ बनवाना सर
खूप छान माहिती दिली सर डबल लाईक सर
खूपच छान माहिती देतात सर तुम्ही धन्यवाद
अहो साहेब
तुम्ही शेतकऱ्यांना च स्वतः पशू खाद्य च तयार करायला का नाही शिकवत ?
शेतकऱ्याकडे मका,गहू,हरभरा, सोयाबीन , जवारी,बाजरी घरीच उपलब्ध आहे
त्यांना समजू न सांगा की तुमचे आंबवण तुम्हीच बनवा ना.
पंजाब ,हरियाणा मध्ये घरीच बन वत्तात तसे सांगा
बरोबर
Ho dada
@@YTPatilDairyFarmArvindPatil सांगा sir
@@YTPatilDairyFarmArvindPatil नमस्कार भाऊ मला पण हा व्यवसाय करायचा आहे तर माझकडे फक्त 2 एकर शेती आहे आणि मी बुलढाणा जिल्हा मधून आहे तर मला सांगु शकता का मी गाई करू की म्हशी plz मला थोडी हेल्प करा की 🙏🙏
@@ganeshakhade2965 मशी , मशी कमी आजारी पडतात
आणि मशी च्या दुधा ला डेअरी वर जास्त भाव आहे बंधु
खूप छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला 🙏🙏
💯💯💯👏सरकी ४० कि लो आणि दूध ५० लिटर मेहनत + दवाखाना+ आपत्ती+ चारा आणि जो तरुण करेल त्याला उरेल ?👌
Kahi nahi urat bhau
00
Urte siranni sangitla te sarv mahiti aika nit magch urel .. tumhi gayi paltil 10-12 litar mhaishi paltil 7-8 litar tar kas kay urel tyasathi jast dudh vale pashu Ani yogya manegement garjech ahe
50 रुपये लिटर दुध आणि 1 लिटर दुधाला अर्धा किलो सरकी 1किलो सरकी 40 रुपये आणि अर्धा किलो साठी 20 रुपये भाऊ
1 लिटर दुधाला 300 ग्राम सरकी चारणे हे माप उपयुक्त आहे
Arvind Patil sir is great
पाटील सर विडीयो मधला तुमचा नमस्कार आवडला
मस्त अरविंद दादा...👌😘
खुप छान माहिती दिली पाटील साहेब धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन दिल सर 🙏
खुप छान माहिती देता सर
🙏 खूप छान माहिती दिली सर
खुप छान सर
प्रंचड गाडा अभ्यास अरिंवद साहेब आपला खूप छान माहिती मिळाली
खूपच छान पाटील साहेब 👌👍
चांगली माहिती दिली
सर एकच नंबर व्हिडिओ बनवतात
एकदम मस्त माहिती दिली
Sir Namaste Very Nice information you have been sharing to us it's very much help us sir Thanks for All your help & Support to new Dairy farmers.
पापा परतिबंधात्मक परतिबंधात्मक परतिबंधात्मक पेप्पप्पप्प पराप
Patil sir is great 👍
Very very good and thanks
Dr. Arvind ji suppar 👌
RUclips vr tumcha vdo chalu astana to sampuch naye asch vat te. Very informative vdo's.
धन्यवाद
सर.... सलाम तुमच्या कार्याला ....🙌🏻
सर फार छान माहिती देता तुम्ही
सर कालचे विडीओ टाका छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली सर
1ch No saheb
सर मैसी चे माय अगं न येण्यासाठी काय उपाय करावा
सर अझोला farming बद्दल काय मत आहे.
उत्तम पशू खाद्य म्हणून वापराव का. तसेच बार्ली आहे आणि आंबवन तयार करणे.या विषयी विडियो टाका सर
नमस्कार सर,
दूधारू जनावरांचे पालन आणि संगोपन संबंधित महाराष्ट्रात ट्रेनिंग सेंटर आहेत काय?
याबद्दल अधिक माहिती द्यावी.
🙏🙏
Nice sar
सुपर माहीती 👌👌
Khup chan माहिती deta sir धन्यवाद
सर माहिती खूप छान दिली तुम्ही पण मेगा स्वीट कोणती वैरण आहे आणि सर एका गाईला किंवा म्हशीला दिवसातून किती किलो घातली पाहिजे वैरणी आणि ओला चारा किती सुखा चारा किती प्रमाण
Mast.
Very very good sirg 🙏🙏🙏🙏🙏🙏
छान
नवीन दूध व्यवसाय चालू करण्यासाठी जर्सी गाय आणि hf गाय या दोन्ही पैकी कोणती गाय निवडावी
Hf
सुंदर माहिती दिली सर आपन
हिरवा चारा आमच्याकडे उपलब्ध नसेल
तर मुर घास चा वापर करू शकतो का
हो चालत
Sundar
धन्यवाद सर👌🙏
खूप छान सर
HF गाय च्या गोठ्यात काम करण्या साठी भैया लोक कोण आहेत . त्यांचा पगार किती आहे. सांगा सर 🙏
आम्ही सर्व फक्त इंद्रनिल किंवा गोदरेज समृद्धी ही पेंड,पॅलेट 1शेर एका वेळी व 1शेर मका भरडा देतो ,हत्तीघास, ऊस ,मकवण इ देतो
Tumcha shi bolaych ahe
म्हशी लावण्यासाठी कोणता येला(bull ) लावला पाहिजे.त्याच्या मध्ये कोणती गुण वैशिष्ट पाहिजे सांगा..
आमच्याकडे सोयाबीन भरपूर प्रमाणात आहे. तर आम्ही दुधाच्या जनावरांना सोयाबीन चा भुसा (गुळी) देऊ शकतो का. काही जणांचा म्हणणं आहे की सोयाबीन च्या भुसा मूळ जनावर गाभण राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे 🙏🙏👍
Well said.👌🙏
Chan sir
Tumhi vairan kay ghalta please bhau tyachyavar pan 1 video banava
खूप खूप धन्यवाद सर
कुट्टी मशीन कोणत्या कंपनीचे घ्यावे स्वस्त बसणारे नाव सांगा
सुपर
Khup changali mahiti Dili Dada Dhanyavad 🙏
आमच्याकडे जास्त प्रमाणात वाढेच मिळतात
Mast.....✌️🔥
छान सर
गाय 9 महिन्यत आहे पण चारा पाणी कमी पीते काय करायच sir
लातूर मधून कुणी बांधव आहेत का दूध व्यवसाय करणारे
Nice
सर्वात बेस्ट मिनरल मिक्सर कोणते ते सांगा सर
Nice information sir,knowledge is power💪
गाय कितव्या महिन्यात आटवावी .व आटवलल्या काळात काय विशेष आहार द
द्यावा
दूध वाढीसाठी खुराक पेंड कोणती द्यावी
Thank you Dada
सर निवासी Trniga चा call lagta Nahi
Tya angle madhe mahshich shing pn gutu shakt
1👌Sir
सर.. कोरडे वालीस आणि कांडी कुट्टी वरती टाकून गाईला खायला दिले तर चालेल का...
म्हशीचं दूध मशीन ना कडता येते का sir
Ho
सर माझी म्हैस २महीने झाले व्यात होऊन पशुखाद्य खात नाही काहीतरी उपाय सांगा
, गव्हाचे पीठ करून खाऊ घालने
Thodha chota video banva sir 7kiva 8 minitacha plz
खुप छान माहीती आहे सर मेघा स्विट वैरण खुप चांगली आहे सर मला दुधा मध्ये वाढ झाली आहे
दूध धंद्यासाठी कोणत्या गाई निवडाव्यात जर्सी किंवा एचएफ
Nice sir
🙏🙏👌👌
आहो दादा तूम्ही म्हशीचं दूध काढताना कशा प्रकारे पशू खाद्य देता आणि किती प्रमाणात द्यावे ते सांगा ना??? पशू खाद्यावर खूप पैसा जातो म्हणुन परवड नाही धंदा 🙏rpy द्यावा ही विनंती
Azola ani hydrophonic chara vaprun pashukhadya kmi kele tr chalel ka..
Sarki pend kashi ghalavi... Bhijvun ki kordi
सर मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले मला दूध व्यवसायात खुप आवड आहे. माझ्याकडे 12 म्हशी 4 गाई आहे.
तुम्ही मेगा स्वीट चारा बद्दल सांगितल पण आमच्याकडे हे बियान नाही मिळत आहे खुप ठिकाणी विचारपूस केली पण पण कोणी प्रतिसाद देत नाही आहे.
मी नागपूर जिल्ह्यामधे काटोल तहसील माझ राहणं आहे मला सांगा हे बियाण कुठे मिळेल किंवा तुम्ही पाठवू शकत असाल तर आभार राहील.
मी आर्वी चा आहे.......दादा त्या वैरणीच्या व्हिडिओ मधे advanta company चे employes चे न दिले आहे ...त्यावर कॉल करा पार्सल पाठवणार ते...
Sar hariyana varun mhes aanli she sarki pend khat nahi kay krav
Sir agr hum milking machine use krte hai to bacche dudh kaise piyege es bare me bataye
Lahan vasrana kuthal pashu khady deta tyvr video banva dir
🙏❤️👍
दादा नमस्कार जनावरांना गोळीपेड न घालता मका गहू भरडा शेंगदाणा पेंड दिली तर चालेल का गाईचासाठी
धन्यवाद
👏👏
Machinery shabd chuckcha
❤❤❤❤
2 गुठा जागेत किती पक्षू पालन करावे
Background sound of children 👶👧👦 pl control it
कमीत कमी रुपयांमध्ये बसणारे कुट्टी मशीन चे नाव सांगा
मशिला मिलकिग मशीन ने दूध कडल तर चालते का कोणती मशीन वापरा लागणार
👌👌👌
Charya madhe soyabin ch bhuskat chalel ka
Bhau 400kg chya mhais la kiti kg korda chara lgto ani kiti kg hirva chara lagto pls ans
Janavaran sathi sanjivani konti ti sanga
Very good information