सौंदर्यस्पर्धा गाजवणाऱ्या सौंदर्यवतीची दुग्धव्यवसायात भरारी; विनामजूर गोठा सांभाळत करते लाखोंची कमाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 54

  • @amarpatil6085
    @amarpatil6085 2 года назад +11

    खूप प्रेरणादायी... पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 года назад +3

    खरच प्रेरणादायी प्रवास आहे पूनम ताई तुमचा, सलाम तुमच्या कार्याला

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 2 года назад +3

    खूपच छान. पुढील व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा 👍

  • @urjatv8377
    @urjatv8377 2 года назад +7

    Very nice story... Hat's of to poonam taisaheb.... Best wishes to lifelong...
    Good job Kisanwani team...

  • @m.sgamings1795
    @m.sgamings1795 Год назад +4

    लोकांना.... पैसे दिसतात.... कष्ट दिसत नाहीत...😔..... शेतकऱ्याला कष्ट शिवाय पर्याय नाही ......एक बाजू मांडली आहे ......दुसरी पण बाजू मांडली पाहिजे .......कष्टाची......

    • @Kisanwani
      @Kisanwani  Год назад +1

      Video purn bagha sir kasht kiti aahet sangitlay

  • @vinayrashivadekar5654
    @vinayrashivadekar5654 2 года назад +1

    1:25 हेच ते प्रेरणादायी वाक्य शेतकरी वर्ग ने लक्षांत घेतले पाहिजे

  • @akshayshinde4733
    @akshayshinde4733 2 года назад +5

    Good work.. inspiring.. 👍👍

  • @theearth9177
    @theearth9177 2 года назад +6

    या लोकांमुळे कत्तलखाने जोरदार सुरु आहे.
    नर पिल्लू असले तर चालले कत्तलखान्यात,
    अन गाय म्हतारी झाली तर चालली कत्तलखान्यात.

    • @theearth9177
      @theearth9177 2 года назад

      @@pravinvarpe1389 आम्ही दूध पीत नाही आणि दूधाचे पदार्थ सुद्धा केव्हाच खाणे सोडून दिले आहे. जो दूध पितो त्याने गाय, म्हैस, बकरी सांभाळली पाहिजे. नैसर्गिक पणे मरेपर्यंत.
      जसे तू तुझ्या आईचे दूध पिले, तिला तर तू सांभाळत असशील किंवा सांभाळशील.
      जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत सांभाळायचे नंतर आपला स्वार्थ संपला तर कापायला द्यायचे, तू तुझ्या आईला देशील का कापायला कत्तलखान्यात, नाही ना कारण तू तुझ्या आईचे दूध पिले आहे, तुझे कर्तव्य आहे,
      ह्या गाईंच्या जीवावर पैसे कमवायचे आणि नंतर थोड्या पैशासाठी मारुन टाकायच काय स्वार्थी लोक आहे.
      कोणत्याही डेअरी फार्ममध्ये भाकड, म्हाता-या, अपंग गाई, म्हशी नाहीत,
      नर पिल्लू झाले तर त्याला उपाशीच मारले जाते किंवा मारुन त्याच्या कातडीत भूसा भरुन लटकविले जाते किंवा ट्रकमध्ये कोंबून अल्लानासारख्या कत्तलखान्यात पाठविले जाते.
      जे लोक रोज सकाळी वासराच्या तोंडच दूध ढोसतात त्यांच कर्तव्य आहे या जनावरांना संभाळणे.
      स्वतःच्या किंवा कुटुंबाच्याच धूंदीतून बाहेर नीघ आणि जरा जनावरांचेही भले करायला शीक.
      दूधासाठी artificial insemination दरवर्षी करुन जबरदस्ती गाईला गर्भवती करुन गायीचा बलात्कार केला जातो.
      मग पिल्लू मारुन त्याच्या वाटचे दूध कॕनमध्ये भरुन तुझ्या कपबशीत येते.
      तू ढोसल असशील तुझ्या आईच दूध आता दुसऱ्या च्या तोंडच दुसऱ्या च्या आईचही दूध लागत का तुला.?
      लोकांनी गायरान जमिनी सुद्धा ढापल्या, त्याच्यावर अतिक्रमण केले घर बांधले.
      किती स्वार्थी राक्षसी वृत्तीचे लोक आहेत.
      वरपेला नुसत दूध वरपायला लागत.
      आम्ही तर मेहनतीनी कमवलेले पैसे भटक्या गाईला चारा खायला खर्च करत असतो. तू काय करतो दूध पिऊन कत्तलखाना चालण्यासाठी मदत करतो.

    • @ganpatmg8567
      @ganpatmg8567 8 месяцев назад +1

      💯

    • @truptidahilkar9586
      @truptidahilkar9586 2 месяца назад

      @@theearth9177 mg tuza kr aanun deto cow tu paln kr कटलाखण्यत नाही जात मग

    • @truptidahilkar9586
      @truptidahilkar9586 2 месяца назад

      मग तुझाकर आणून देतो गाई मग कटलखंत्ञत नाही जात गाई तू पालन कर

  • @mahendratingne4993
    @mahendratingne4993 Год назад +1

    Congratulations🎉🥳👏 tai

  • @eknathbramhande6877
    @eknathbramhande6877 2 года назад +1

    ताई तुमचा कामाला सलाम खुप अभिनंदन

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Год назад +4

    This is European enlightened mindset. Keep it Poonam.

  • @shekarvirkar2803
    @shekarvirkar2803 2 года назад +3

    Great 👍

  • @SHIVAJISTAYFIT
    @SHIVAJISTAYFIT 2 года назад +4

    Nice

  • @prashanthaldankar5402
    @prashanthaldankar5402 Год назад +1

    All the best to both of you !!!

  • @raghunathbhosale465
    @raghunathbhosale465 2 года назад +2

    Salute you...

  • @sambhajipawar9562
    @sambhajipawar9562 2 года назад +1

    👍 लय भारी ✌️

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 2 года назад +1

    खूपच छान, पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @TeeChaJaagar
    @TeeChaJaagar 2 года назад +1

    👍

  • @darasinghrajput972
    @darasinghrajput972 2 года назад +2

    Great job poonam tai....!

  • @ganeshnalawade1216
    @ganeshnalawade1216 2 года назад +1

    nice work

  • @bhaidaspatil4828
    @bhaidaspatil4828 2 года назад +1

    Tai khupchhan apan ke Kela vyavsay atishy Chan aahe Ami pan asset karo

  • @dadasahebkalaskar2568
    @dadasahebkalaskar2568 2 года назад +3

    Nice work 🙏

  • @sagartapkir8054
    @sagartapkir8054 2 года назад +1

    Khup Chan Tai

  • @anilgade5870
    @anilgade5870 2 года назад +2

    Great Leady 👌👌

  • @archanapatil2872
    @archanapatil2872 2 года назад +1

    Proud of u Poonam ji...👏👏🙏😊Geer gayi pala Poonam Tai 👍👍

    • @navnathshelar305
      @navnathshelar305 2 года назад

      गीर गाईत किती नफा मिळतो

  • @vaishalikhot1247
    @vaishalikhot1247 2 года назад +3

    Great 👌keep it up

  • @prashantkarvekar3250
    @prashantkarvekar3250 2 года назад +3

    proud of you🙏

  • @vipulkumarchougule3640
    @vipulkumarchougule3640 2 года назад +1

    खुप छान

  • @swapnabhararimarathi1753
    @swapnabhararimarathi1753 2 года назад +2

    Kup chan keep it up

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 2 года назад +1

    जय जवान जय किसान

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 2 года назад +1

    Great,Punamtai💐👍💪

  • @dattahumbe4899
    @dattahumbe4899 2 года назад +2

    Proud of you ❤️

  • @navnathshelar305
    @navnathshelar305 2 года назад +1

    👍👍

  • @prafulmali5867
    @prafulmali5867 Год назад

    Super

  • @bapusomhalungekar4539
    @bapusomhalungekar4539 День назад

    कमी गाईमध्ये जास्त दुध काढायचं नियोजन करा माझ्या पाचच गाई आहेत परंतु दुध सत्तर लिटर आहे एक एक गाय तीस पंचवीस प्लस आहे ब्रिडवर काम केले पाहिजे

  • @abhayzanjurne2987
    @abhayzanjurne2987 2 года назад +1

    🙏👌👌👌

  • @bharatgopal2738
    @bharatgopal2738 2 года назад +1

    Tojya sarkhi bhahin aasne hi pn garvachibgosht aahe

  • @sandipjadhav185
    @sandipjadhav185 2 года назад

    Well done Poonam ..... Jersey milk is like a poison ... Think on it and go for DESI COW ....

  • @मनोहरमोरे-स9ब
    @मनोहरमोरे-स9ब 2 года назад +2

    शेतकरी वाघीण

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 года назад

    या जनावराला जर्सी म्हणतात भारतीय गाय वेगळी असते. गावात राहून तुम्हाला हे माहीत नाही का

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 года назад +1

      तुम्हाला या गोठ्यात भारतीय गाई आहेत कुणी सांगितल, व्हीडीओ मध्ये पण तसा कुठे संदर्भ नाही.. जर्सी, एच एफ आणि देशी गाय न ओळखण्या इतके अडाणी नाहीत लोक. उगाच काहीही कमेंट करायची म्हणून करू नका..

  • @varunmetkar.9323
    @varunmetkar.9323 2 года назад

    Tumach number melel ka

  • @sagartapkir8054
    @sagartapkir8054 2 года назад +1

    👍

  • @varunmetkar.9323
    @varunmetkar.9323 2 года назад +1

    Nice