लंके साहेब मी तूमचा मतदार संघाचा नाही पण ज्या वेळेस तूम्ही कोरोना काळात काम केले तेव्हा पासुन मी एकही आमदारांना मानत नाही फक्त तूम्हाला मानतो कोरोना काळात बापाला जरी खोखला आला तर त्यांचा मुलगा त्यांचा पासून लांब पळायचा लंके साहेब तुम्ही तुमच्या परिवाराचा विचार न करता सामान्य जनतेचा विचार केलात व तूम्ही तुमच्या कोविड सेंटर मध्ये रात्र दिवस घालवले जनता जनार्दन हे कधी विसरणार नाही विरोधकांना चितपट करुन मोठ्या लीड ने निवडून येणार
बाबा तुमच्या आशीर्वादाने लंके साहेब नक्कीच खासदार होतील यात मात्र शंका नाही मात्र सर्व महाराष्ट्राला हे तुमचे गाणे विसरून चालणार नाही अगदी खूप छान चांगल्या पद्धतीने तुम्ही गाणे रचले आहे तुमच्या या गाण्याला त्रिवार सलाम
धन्यवाद अभिनंदन बाबा खूप छान कविता केली खासदार निलेश लंके च होणार आहे कुस्ती निलेश लंकेच जिंकणार आहे सुजय विखे चिटपट होणार आहे उत्तरेतील पार्सल लवकरच उत्तरेमध्ये पाठवले जाईल
नंबर एक बाबा ची कविता बाबाच्या म्हणण्याप्रमाणे तुतारीचा विजय
बाबा तुमच्या आशीर्वादाने निलेश लंके 💯 खासदार होणार
बेस्ट फक्त तुतारी
सर्व सामान्य जनता nilesh lanke सोबत आहेत, प्रचंड मताधिक्याने विजयी होणार
ऐकदम झकास की राव काकाजी
बाबांची कमाल आहे.कविता फार छान.तुतारी येणारच.❤❤
निलेश ज्ञानदेव लंके
अनु.क्रं: 2
चिन्ह: तुतारी वाजवणारा माणूस 🎷
लंके साहेब मी तूमचा मतदार संघाचा नाही पण ज्या वेळेस तूम्ही कोरोना काळात काम केले तेव्हा पासुन मी एकही आमदारांना मानत नाही
फक्त तूम्हाला मानतो
कोरोना काळात बापाला जरी खोखला आला तर त्यांचा मुलगा त्यांचा पासून लांब पळायचा
लंके साहेब तुम्ही तुमच्या परिवाराचा विचार न करता सामान्य जनतेचा विचार केलात व तूम्ही तुमच्या कोविड सेंटर मध्ये रात्र दिवस घालवले जनता जनार्दन हे कधी विसरणार नाही विरोधकांना चितपट करुन मोठ्या लीड ने निवडून येणार
अगदी बरोबर. अश्या माणसांची गरज आहे.
एक नंबर बाबा
अभिनंदन बाबा तुमचे गाणे पण भारी आवाज पण भारी त्याची चाल पण भारी तुतारी पण भारी धन्यवाद बाबा.
साहेब तुम्ही प्रचंड मतांनी निवडून येणार आहात ..
खासदार निलेश लंके साहेब...
बाबाने एकदम छान गाणं कविता जर कधी बाबा शिकलेले असते तर अजून ही कविता गायलेली निलेश दादा लंके हे खासदार
निलेश लंके लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच...
वा बाबा खूप सुंदर गाणं गायला तुम्ही
बाबा तुमच्या आशीर्वादाने लंके साहेब नक्कीच खासदार होतील यात मात्र शंका नाही मात्र सर्व महाराष्ट्राला हे तुमचे गाणे विसरून चालणार नाही अगदी खूप छान चांगल्या पद्धतीने तुम्ही गाणे रचले आहे तुमच्या या गाण्याला त्रिवार सलाम
बाबा मस्त कविता से सामान्य मानसचि भूमिका काय आहे ते समजत 50 वर्ष ज्यांना दिले त्याना आता थोड़ा आराम देउ
मत फक्त तुतारी ला च देउ
बाबा कवी मनाने मुजरा
आपा..... कविता 1 no केली
बाबा सलाम तुमच्या काव्याला
बाबांच्या कवितेचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.सलाम.
वा .... वा.... मामा आपली राजकीय कविता खूप जबरदस्त छान आहे... शंभर टक्के तुतारी च वाजणार
बाबा तुमचे आशीर्वाद आहे
नीलेश लंके साहेब विजय भव
हे आहेत माननीय शरदचंद्र पवार साहेबांनची कमाई. अगदी बरोबर गायलात बाबा ❤❤
एकदम बरोबर namaskar baba खूप chan Kavita
आदरणीय शरद पवार साहेबांची हीच खरी दौलत आहे.
निलेशजी लंके साहेब जनमानसातील माणूस 1दा संधी द्या
🎉 आम्ही कराड तालुक्यातले पण बाबांचे कविता ऐकून असं वाटते पुन्हा तुतारीच वाजणार
बाबा आपले लंके साहेब 4 तारखेला बघा काशी कुस्ती चितपट करतेत 😅
एक नंबर
खरोखरच सर्वसामान्याच्या मनात आहे की निलेश लंके यांनाच लोकसभेमध्ये निवडून पाठवायचे आहे
खुपच जबरदस्त कविता आजोबा❤❤👌
Baba आले तुतारी अभिनंदन
धन्यवाद अभिनंदन बाबा खूप छान कविता केली खासदार निलेश लंके च होणार आहे कुस्ती निलेश लंकेच जिंकणार आहे सुजय विखे चिटपट होणार आहे उत्तरेतील पार्सल लवकरच उत्तरेमध्ये पाठवले जाईल
बाबा बाबा आणि बाबाच ❤❤❤🎉🎉
अप्रतिम हेच सौंदर्य आहे या मतीच
मामा,लय,भारी#खासदार लंके साहेब ✌️🙏
काय मस्त गायल गान बाबांनी
1 नंबर कविता आबा
खरच खुप छान कविता म्हणाले बाबा
शेतकरी, सामान्य जनता लंके साहेबांना खासदार केलं आहे फक्त औपचारिकता बाकी आहे 🙏👍
महाराष्ट्राचा आवाज🎉🎉
वा एक no
कडक बाबा
अभिनंदन बाबा 🎉🎉🎉
😂
बाबांनी गायलेल निलेश दादांबद्दलच गायन खरच छान आहे तूमच्यासारख्या वडीलधारी माणसांची व नेत्यांची आम्हां शेतकरी जनतेला गरज आहे
खुप छान बाबा.... ✌👍❤
माय बाप जनतेचा आशीर्वादाने निलेश जी लंके साहेब विजयी होणार ये निश्चित झाले आहे 🎉
एकच नंबर बाबा
एक नबरबाबा
अभिनंदन वाबा
Ek number baba❤️
राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी
लय भारी तुतारी आजच वाजली
खासदार साहेबांबद्दल केलेलं प्रेमाने ...खरं ठरलं आहे 100%
खुप छान बाबा आपली कविता
फिक्स खासदार नीलेश लंके साहेब. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
ही खरी कमाई शरद पवार साहेबांची
निलेश लंके साहेब विजय होय
सुंदर बाबा तुमची या गाण्यामुळे तुतारी निवडून येणार😊
Salam nice poem
वा मस्त करभारु
Excellent poemउत्तम कविता
Only निलेश भाऊ
नाद खुळा बाबा आता लंके खासदार झाले
बाबा मस्त गाण
एकदम छान बाबा❤
बाबा सुंदर, निलेशजी लंके खासदार होणार
खरंच बाबा तुम्ही लंके साहेब विजयी करणार आहे फक्त लंके साहेब
आप्पा कविता ही तुमची लंके ला विजयी करणार ❤🎉🎉🎉🎉🎉
🎉विजय झाले
एक हजार टक्के % लंकेसाहेब खासदार होणार
बाबा एकच नंबर
तुमच्या कवेतीला यश ऐओ लंखे साहेब खाजदार झाले पाहिजे❤❤❤❤
Laiii bhari Vijay pakka
पवार साहेबांच लंके लेकरू विखेला चित पट करू चल सजने हातात हात धरू तुतारीच बटण दाबू ----🙏🥇🥇🖐🙏✍️🏅
बाबांना दंडवत
बाबा भारी ईईईईईईईईई गाणं व गायन भारी ईईईईईईईईई....💐💐💐
1 number baba Jay bhim jaj shivaji
Nad khula baba
Babanni ek nambar kavita Gayli😅 विखे पाटील Go For Home🏠, A janta ki Aawaj hai 👌😜
काका सुंदर रचना, आपलं अभिनंदन, काकांना कळलं पण शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या तरुण पिढीला कळेना, भिक मागणार राम मंदिरा पुढं
वा काका एकच नंबर काकासाहेब
Only Lanke Saheb
Khup छान बाबा
अतिशय सुंदर दादा 👍
Lai bhari ❤
एकनंबरच
शिवअभिनंदन
अभिनंदन 🎉🎉🎉
बाबा खूपच छान आपली कविता.
बाबा.लय.भारी
Ek number baba..
प्रत्येक मतदाराची कृपा झाली
निलेश लंके साहेब खासदार होणार यात शंकाच नाही कारण आमचं ठरलय तुतारीचा आवाज दिल्लीला पोहचणारच
साहेब तुमी जिंकणार आशिर्वाद आहे आमचा
हे आजोबा, माझे आजे सासरे आहेत 👑आम्ही सर्व निलेश लंके समरर्थक आहोत 🙏🎊
बेस्ट
बहिणाबाई बाबा छान
1ch no
लय भारी बाबा खासदार लंकेदादा च होणार
Very nice Baba tumacha ashirwad ahe ek ch Dada Nilesh lanke
खूप छान बाबा म्हणा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
Ekach number baba