Nilesh Lanke यांच्या विजयानंतर लंकेंच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Nilesh Lanke यांच्या विजयानंतर लंकेंच्या कुटुंबाची प्रतिक्रिया #loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии •

  • @subhashsalunkhe-lc4tm
    @subhashsalunkhe-lc4tm 8 месяцев назад +412

    एखादा माणूस साधा ग्रामपंचायत सदस्य झाला तरी तो आपणाला इतरांपेक्षा ग्रेट समजतो पण माननिय खासदार निलेश लंके साहेब सलाम आपल्या साधेपणाला व विचारश्रेणीला

  • @patil9614
    @patil9614 8 месяцев назад +296

    एवढा साधा माणूस... मोठ्या मोठयाची.. पुंगी वाजवू शकतो...
    वा लंके साहेब... अभिमान वाटलं.... 🙏🏻💐

  • @vikidak3797
    @vikidak3797 8 месяцев назад +1881

    अशा साध्या व्यक्तीला खासदार केले शरद पवार इज ग्रेट❤❤

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 8 месяцев назад +13

      Shivsena leader la akkal navati he aapan sangayacha prayatan karatay ka

    • @koustubh5763
      @koustubh5763 8 месяцев назад +13

      Ho umdhwar garib hota pn shard pawar laakho karod pati ahe

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 8 месяцев назад

      Ramya Satpute - Bagh re ..nahi tar tu Madha madhe Kay banglow bandhala ahe ... aani mhane uus Tod kamgara cha porga...BC

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 8 месяцев назад

      ​@@koustubh5763tujhi aai ghal(l

    • @pharmareltek1854
      @pharmareltek1854 8 месяцев назад +6

      काही दिवसांनी तुम्ही स्टाईल च्या घरात असाल, पण सर्वसामान्य व्यक्तींना विसरू नका, हा तुमचा साधेपणा कायम टिकवा, माज दाखवणाऱ्या ना जसास तसें उत्तर द्या धन्यवाद 🎉 happy journey 🎉

  • @chaitanyaacademy9101
    @chaitanyaacademy9101 8 месяцев назад +716

    झोपडीमध्ये स्वर्ग उभा करणारा, मोठ्या मनाचा राजा माणुस.

  • @NivruttiSarkale
    @NivruttiSarkale 8 месяцев назад +136

    चांगलं काम केल्यावर इतक्या गरीब घरातील व्यक्ती सुद्धा खासदार होऊ शकतो हे आज निलेश लंके साहेबांच्या रूपाने पाहायला मिळालं

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 8 месяцев назад +382

    मी एक कट्टर भाजप समर्थक आहे पण एक सामान्य माणूस खासदार झाला याचा आनंद झाला मला ❤

    • @GaneshPatil-pt1hu
      @GaneshPatil-pt1hu 8 месяцев назад +1

      Hach bjp wala lokacha mothepana bhau

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 8 месяцев назад +10

      नक्कीच चांगल्या संस्कारामुळे सुंदर विचार आहेत भाऊ तुमचे. मनापासून धन्यवाद 🙏🏻

    • @prasadchandanshive5976
      @prasadchandanshive5976 8 месяцев назад +7

      हेच तर खरं हिंदुत्व आहे आपल्या महाराष्ट्रच

    • @warkadsandip9888
      @warkadsandip9888 8 месяцев назад +2

      भाऊ एकदा घरी जाऊन प्रत्यक्ष पहा....जमले तर

    • @Rj_Bolte
      @Rj_Bolte 8 месяцев назад

      भावा एकदा पारनेर चा लोकांना भेट सांगतील कसे आहेत निलेश चुना लावे लंके😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Darrpan
    @Darrpan 8 месяцев назад +663

    लोकशाहीत अशा साध्या माणसांची गरज आहे.
    हा साधेपणा असाच टिकून रहावा.
    आर. आर. आबांच्या साधेपणाची आठवण झाली.

    • @shubhambagde7334
      @shubhambagde7334 8 месяцев назад +5

    • @shubhambagde7334
      @shubhambagde7334 8 месяцев назад +9

      RR Patil ❤

    • @mpan825
      @mpan825 8 месяцев назад +4

      लोक काय बोललेत यांच्या बद्दल जरा यू ट्यूब वर व्हिडिओ पहा जरा.. मग खर कळेल..

    • @jaybhavani7638
      @jaybhavani7638 8 месяцев назад +6

      r r आबा गावीगेल्यावर विहीरीवर अंघोळ करणारा एकमेव मंत्री

    • @vijaychoudhari8136
      @vijaychoudhari8136 8 месяцев назад +3

  • @PrasadRenge
    @PrasadRenge 8 месяцев назад +181

    गरिबातील गरीब उमेदवाराला पुढे आणण्याचे काम पवार साहेब करत आहेत माननीय आमदार निलेश लंके साहेब यांनी कोरोना काळामध्ये जनतेची सेवा केली आहे त्यांचे फळ त्यांना मिळाले आहे ते खूपच साध्या पद्धतीने वागतात आणि समाजात मिसळून राहतात खासदारकीला निवडून आलेल्या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 8 месяцев назад +210

    हा आहे महाराष्ट्रमाझा, खूप खूप शुभेच्छा, आदर्श महाराष्ट्राचा मनापासून,जय, शिवराय, जय संविधान, जय भीम , शिर्डी, राहता, अ, नगर,

  • @liyakatanjum6838
    @liyakatanjum6838 8 месяцев назад +111

    निलेश लंके साहेबांचा अभिनंदन आमदार खासदार झाल्यानंतर करोडो रुपयाचे बंगले होतात आणि या माणसाचं घर बघून मन भारावून गेलं घरातील माणसं सादर आणि मानव साधं बोलणं भिंती सुद्धा मातीने सारवलेल्या दिसल्या मानलं राव तुम्हाला महाराष्ट्रातील एकमेव जनतेच्या मनातला खासदार अशीच जनतेची सेवा करत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @SachinNavle-s3k
      @SachinNavle-s3k 8 месяцев назад +1

      Sadhi man's ❤fugir pananahee nahee💯

    • @sharadnewale6226
      @sharadnewale6226 8 месяцев назад +1

      सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे

  • @saiprasadphotos2549
    @saiprasadphotos2549 8 месяцев назад +75

    सर्वसामान्य कुटुंबातील एक साधा माणूस एवढ्या मोठ्या पदावर गेला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय लंके साहेबांना covid-काळातील आशीर्वाद आज प्राप्त झालेला आहे लंके साहेब तुमच्या हातून चालले कार्य घडो हीच अपेक्षा

  • @NileshDange68
    @NileshDange68 8 месяцев назад +71

    नगर दक्षिण मधील जनतेचे जाहीर आभार... पूर्ण महाराष्ट्र ला अभुत पूर्व हा संदेश

  • @vishalpatil-zg7wp
    @vishalpatil-zg7wp 8 месяцев назад +393

    छान अगदी साधेपणा

  • @atulkardak4201
    @atulkardak4201 8 месяцев назад +111

    हा आहे महाराष्ट्रमाझा, खूप खूप शुभेच्छा, आदर्श महाराष्ट्राचा मनापासून, जय संविधान, जय भीम

  • @satishbange1233
    @satishbange1233 8 месяцев назад +1072

    आमदारकीला पवार साहेबांची पुण्याई खासदारकीला पवार साहेबांची पुण्याई

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 8 месяцев назад +21

      लंके साहेबांना खूप खूप शुभेच्छा आमदार ते खासदार झाले हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे

    • @Binary_Trading_guru1
      @Binary_Trading_guru1 8 месяцев назад +25

      पवार साहबांनी काय नाय केल तो स्वतःचा जीवावर निवडून आला आहे . त्यांनी फक्त तिकीट दिले

    • @Sharyat123
      @Sharyat123 8 месяцев назад

      Gp shemon
      ​@@Binary_Trading_guru1

    • @ganeshchoudhari5548
      @ganeshchoudhari5548 8 месяцев назад +9

      काम पण तसे असेल ना लंके साहेबांचं.

    • @Bhujbalsahebsamarthak
      @Bhujbalsahebsamarthak 8 месяцев назад

      ​@@Binary_Trading_guru1आणि काय त म्हणे वाकडतोंडया ची पुण्याई😂

  • @uddhavnirwal6140
    @uddhavnirwal6140 8 месяцев назад +54

    लंके साहेब हाच तुमचा साधेपणा जनतेला प्रचंड भावला...... नाही तर charter plane घेऊन फिरतात खासदार चे मुल....great family.... सलाम तुम्हाला ❤

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk 8 месяцев назад +68

    फक्त निलेश लंकेची नाही तर कुटुंबातील सर्व लोकांचे खुप खुप कौतुक चांगले लोक जमीनीशी जोडलेले कुटुंब

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 8 месяцев назад +118

    हा एक माणुस दिसतो जो राजकारणात आमदार असल्यावरही एका मध्यमवर्गिय कुटुंबासारखा राहत आहे ... नाहितर साधा सरपंचही झाला तरी घर दार गाडी बंगला आणी रुबाब वेगळाच असतो ....

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 8 месяцев назад +1

      He sarv 5 varshananatar dakhava dakhavayache dat vegale khayache vegale asatat bagha thakare sahebanachi property London madhe ho

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 8 месяцев назад

      ​@@chetankshirsagar2643alredy 5 varsh aamdar aahet dada tey

    • @jassijaisakoinahi
      @jassijaisakoinahi 8 месяцев назад +1

      Aba chi family pn asech hoti

    • @VishalNarayankar86
      @VishalNarayankar86 8 месяцев назад

      ​@@chetankshirsagar2643 तो 5 वर्षापासून आमदार आहे... तरी पण तसेच साधेपणा तसाच आहे... अजून 5 वर्षाने जास्त काही बदलणार नाही..

  • @sushantwadalkar410
    @sushantwadalkar410 8 месяцев назад +9

    आपल्या भारतीय लोकशाहीचा खरा बादशहा हा असाच अगदी साधा, कार्य-कर्तबगार व तितकाच प्रजेसाठी टोकाची भूमिका घेणाराच असायला पाहिजे...
    आज अशा आदर्श जनकल्याणकारी प्रतिनिधींचीच आपल्या देशाला खुप गरज आहे...
    👌👌🙏🙏🌹🌹

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 8 месяцев назад +273

    बाबा तू आता फक्त संडास दाखवायचं बाकी ठेवलं आहे...
    निलेश लंके निवडून आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन .....

    • @sjsumit10
      @sjsumit10 8 месяцев назад +4

      😂😂

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 8 месяцев назад +33

      लय अवघड वाटत ना मोदी साहेब यांचं दाखवलं असतं तर संडास सुद्धा दाखवा म्हणाला असता😂😂😂

    • @Hindu-q8I
      @Hindu-q8I 8 месяцев назад +2

      हसवल्याबदल खुप खुप धन्यवाद 😂😂😂😂😂😂

    • @Raj77-oj8ht
      @Raj77-oj8ht 8 месяцев назад +1

      😂😂😂😂

    • @shrikantsawant2131
      @shrikantsawant2131 8 месяцев назад

      मोदी साहेबांचा गु दाखवला असता तर तुम्हाला गोल्ड समजून ग्रहण केले असते तुम्ही

  • @chandanjadhav3082
    @chandanjadhav3082 8 месяцев назад +8

    आजकाल एखादा नुसता गावचा सरपंच जरी झाला, तरी वर्षात टोलेजंग बंगला बांधतो.
    पण निलेश लंके, ५ वर्ष आमदार होते आणि आता खासदार, तरीही राहणीमान किती साधं आणि सिंपल आहे, जमिनीवर पाय असलेला माणूस आहे... निलेश लंके 👍👍👌👌

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 8 месяцев назад +7

    धन्यवाद...! कुटुंबाची भेट आपणा मुळे झाली. साधे रहाणीमान, मनस्वी लंके कुटुंब.

  • @subhashjagtap9624
    @subhashjagtap9624 8 месяцев назад +46

    आशिया खंडातला पहिला साखर कारखाना विखेंचा आहे आणि या पठ्यानी त्यानला पाडल,असच नाहि घडत खरच माणुसकिच दर्शन नगर मध्ये होत आहे कोरोना काळापासून

  • @dnyeshwarwaghmare3607
    @dnyeshwarwaghmare3607 8 месяцев назад +5

    साहेब निलेश लंके असा माणूस आहे की ज्यावेळेस जन्मलेली मुलं जन्म दिलेला आई-वडिलांना सांभाळत नव्हते तो कोरोनाचा दिवस आठवा एवढा भयान तो काळ होता लंके साहेबांनी पोटच्या मुलाप्रमाणे सर्व लोकांना कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोविड-19 स्वतः राहत होते धीर देत होते त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज हे दिवस बघायला मिळाले तो माणूस एक नंबर आहे लोकं काय पण म्हणू द्या मी एक करमाळाचा आहे मला माहित आहे त्याच्या घरात कोरोना झाला त्याला काय होतं देवाच्या आशीर्वादाने आम्ही सर्व वाचलो पारनेरच्या सर्व लोकांना माहिती आहे ज्यांना कोरोना झाला त्यांना विचरा निलेश लंके कोण आहे तू खरंच कोरोना युद्ध आहे हे आम्ही त्यांना 1 लाख टक्के तो माणूस एक नंबर आहे

  • @varkarikirtan150
    @varkarikirtan150 8 месяцев назад +77

    साधेपणा आणि निलेश लंके साहेब ग्रेट प्रस्थापित विरुद्ध सर्व साधारण माणूस

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 8 месяцев назад

      Aho ajun survat aahe 5 varshani dakhava ho chutya bNavanya che dhandhe aahet ho

  • @vijayjadhav8500
    @vijayjadhav8500 8 месяцев назад +49

    कोरोना काळात चांगलं काम केल्याबद्दल खासदार झाले जनतेचे आशीर्वाद. अभिनंदन लंकेसाहेब पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pankajbodade4729
    @pankajbodade4729 8 месяцев назад +29

    खरी प्रशंसा ह्या घरची करावी आणि घरातील माणसांची ❤

  • @AStar-sb3gv
    @AStar-sb3gv 8 месяцев назад +158

    खासदार असावा तर असा खुप छान

  • @adv.akshaysonwalkarpatil9512
    @adv.akshaysonwalkarpatil9512 8 месяцев назад +4

    लंके साहेब मानलं राव तुम्हाला.. खरचं जाईंट किलर आहे तुम्ही.....आमच्या इकडे नुस्त सरपंच झालं तर माडीवर माडी चढते..... वागण्याचा आविर्भाव बदलतो...... तुम्ही जमिनीवरचे नेते आहात

  • @sonajihiwale3025
    @sonajihiwale3025 8 месяцев назад +31

    बाकी आमदार खासदारांचे घर बंगले बघा निलेश लंके एकदम साधारण गरीबा तला गरीब माणूस

  • @ashokborge3798
    @ashokborge3798 8 месяцев назад +9

    खूप खूप शुभेच्छा लंके साहेब येवढा साधेपणा बघून खरंच आचर्य वाटते आताच्या घडीला एक सरपंचाचे घर आलीशान आहे आणि ही लोक कती साधी आहेत लंके साहेब फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @anilwaydande8945
    @anilwaydande8945 8 месяцев назад +16

    हे मंत्री माझ्या आयुष्यात अस्मरणीय राहतील यांना भावी आयुष्यात सदैव यश मिळत राहो❤

  • @HimmatNadaf
    @HimmatNadaf 8 месяцев назад +153

    साधी राहणी उच्च विचारसरणी

  • @shubhamingle8182
    @shubhamingle8182 8 месяцев назад +9

    हा आहे खरा सामान्य जनतेचा सेवक❤❤ निलेशं लंके सर

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 8 месяцев назад +24

    👌👌किती साधी माणसे आहेत. सलाम 💐💐🙏🙏

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 8 месяцев назад +7

    निलेश लंके यांच्या पेक्षा त्यांचा मतदार प्रामाणिक आहे...दारू मटण वर स्वतःचा स्वाभिमान विकणारे कुठे व चहाचे सुधा अपेक्षा न ठेवणारे मतदार कुठे....लंके साहेब तुम्हाला व तुमच्या मतदार संघातील सर्व मतदारांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन

    • @HanmantBagal-x3e
      @HanmantBagal-x3e 8 месяцев назад +1

      लोकनेत्याच मनापासून हार्दिक अभिनंदन💐💐💐

    • @somnathtembekar355
      @somnathtembekar355 8 месяцев назад +1

      मतदारांचा जाहीर आभार.

  • @rsgharge338
    @rsgharge338 8 месяцев назад +18

    पद व कर्तृत्व याला न्याय देणारे सर्वसामान्य नेतृत्व... निलेश भाऊ..

  • @BabasahebKambalkar-my6rs888
    @BabasahebKambalkar-my6rs888 8 месяцев назад +10

    हार्दिक हार्दिक अभिनंदन निलेश लंके साहेब तुम्ही खासदार झाला आहे

  • @BaswarajBiradar-jf6hf
    @BaswarajBiradar-jf6hf 8 месяцев назад +65

    बेस्ट ताई

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 8 месяцев назад +4

    खरंच जनतेच्या मनातला हृदयस्पर्शी खासदार👌👍

  • @kirangaikwad6005
    @kirangaikwad6005 8 месяцев назад +148

    हे आमदार साहेब घर आहे असं वाटत नाही कारण साधा नगर सेवकाच घर 50/80 लखाच आलिशान बंगला असतो

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha 8 месяцев назад +8

      त्यासाठी तिथे जावे लागते ऑनलाईन कमेंट करून नाही

    • @AMOLVLOGS9900
      @AMOLVLOGS9900 8 месяцев назад +2

      😂😂😂😂fortunner ahe ek

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha 8 месяцев назад

      @@AMOLVLOGS9900 मग तर खूपच गरीब आहेत

    • @shree4503
      @shree4503 8 месяцев назад +1

      ​@@AMOLVLOGS9900rent war ghetaleli ahe ti

    • @Chiku943
      @Chiku943 8 месяцев назад

      ​@@shree4503मी खूप फसलो होतो.या माणसाला..माझ्या आयडी वर जा..आणि कमेंट वाच...आधीच्या..पण .. निलेश लंके .म्हंजे नौटंकी पणात मोदी ल मागे टाकेल अस व्यक्ती आहे..😂😂हे मागच्या 2 दिवसात समजायला laagl..जेव्हा मी त्याच्या भाषणाचे बारीक analysis karayla लागलो..जेव्हा मी माझ्या आत्याच्या मुलांना विचारल जे पारनेर मद्ये राहतात..ते bolllo नवीन लोक याला भुरळ पडून याच्या नदी लागतात.फुल्ल bhpkya देणारा माणूस आहे. 😂😂 जेवढा वरून निधी आला...tyachya 10% पण काम नहीं...काहीतरी करून न्यूज मद्ये राहणारा माणूस आहे ..असो शेवटी वोट पडल आहे त्याला.. तास पण बदल हवाच...देशात badl व्हायला पाहिजे होता.पण तो राहिला

  • @latapawar5327
    @latapawar5327 8 месяцев назад +19

    आशी साधी लोक राजकारणी फार कमी असतात, हीच लोक जनसामान्यांच्या समस्या समजू शकता तो सोडवू शकतात.

  • @prashantbhale2489
    @prashantbhale2489 8 месяцев назад +12

    साधेपणातचं गोडवा आहे.... ❤

  • @sonajimannale
    @sonajimannale 8 месяцев назад +77

    कधी घड़ेल असा महाराष्ट्र माझा

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 8 месяцев назад +11

    सरपंच पण यांच्या पेक्षा जास्त पेसे खातात..पण लंके साहेब आमदार आसून देखील किती साधे

  • @sunilmotarge7037
    @sunilmotarge7037 8 месяцев назад +43

    साधा भोळा माणूस आणि साधी भोळी फॅमिली ❤❤❤ खूप छान

  • @crylfyshubh8928
    @crylfyshubh8928 8 месяцев назад +10

    लंके साहेबांनचे अभिनंदन !! 🎉
    तू कशाला त्यांच्या घरात जातो यार करू दे की काम त्यांना.... 😂

  • @abhijeet4985
    @abhijeet4985 8 месяцев назад +2

    खूप छान खूप शुभेच्छा
    अशा सामान्य माणसाची खूप गरज आहे देशाला 💯

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 8 месяцев назад +33

    विधानसभेत पण घराणेशाही संपवा अणि असिच साधी माणसं पाठवा. आमची माती आमची माणसं.

  • @MeenaMore-m5e
    @MeenaMore-m5e 8 месяцев назад +44

    Great

  • @amolpatmase8700
    @amolpatmase8700 8 месяцев назад +15

    Great 🌼🙏🏻👍🏻🌹👌🏻✔️

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 8 месяцев назад +1

    मी भाजपाचा समर्थक आहे पण एक सामान्य माणुस खासदार पदा पर्यंत पोहचला याचा खूप अभिमान वाटतो

  • @nikamsir2545
    @nikamsir2545 8 месяцев назад +9

    नगर मधे असेच परिवर्तन झाले पाहिजे. घराणेशाही नष्ट होण्याचे हे चिन्ह आहे.अभिनंदन लंके साहेब.

  • @ShivajiTarfe-ef3kb
    @ShivajiTarfe-ef3kb 8 месяцев назад

    खरंच लंके साहेब खूप ग्रेट आहेत ते सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारे असे एक उत्कृष्ट नेतृत्व आहे मला तर त्यांच्यामध्ये एक पंतप्रधान पदाची झलक दिसते. पवार साहेब का सच्चा योद्धा.

  • @BhushanPatil-bq8jx
    @BhushanPatil-bq8jx 8 месяцев назад +34

    (पाच वर्षानंतर काय बदल होईल ते बघू) स्वतःची आर्थिक बदलतील काय लोकांची पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @pratikmohod9709
      @pratikmohod9709 8 месяцев назад +16

      दादा मागील पाच वर्षांपासून ते आमदार तरीसुध्दा बदललेला नाही

    • @VishalNarayankar86
      @VishalNarayankar86 8 месяцев назад +3

      मागील 5 वर्षापासून आमदार आहे...

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 8 месяцев назад

      5 vasha aamdarki kadhli bhau.. Jyala jante sathi kam karaych ast to kartoch. Amche Nagar paliche nagarsevak election nantr fortuner gheun firtaye.

    • @rushikeshsabalepatil9090
      @rushikeshsabalepatil9090 8 месяцев назад

      केली तरी काय होणार आहे
      शेवटी त्यांची इच्छा

    • @rupali.1985
      @rupali.1985 8 месяцев назад

      शहाजी बापुच उदाहरण घ्या मग कळेल 5 वर्षात काय होत.. लंके साहेब लगे रहो आम्हीं मतदार तुमचा सोबत

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 8 месяцев назад

    लंके साहेब खरंच ग्रेट आहात.. 👌🏻👌🏻👌🏻
    एक ग्रामपंचायतचा सदस्य kiva नगरपालिकेचा नगरसेवक एकदा जिंकला की मोठी प्रॉपर्टी मिळवतो घर जमीन सगळं पदाच्या जीवावर हडपून घेतो, पण तुम्ही इतकी वर्ष आमदार होता आणि आता खासदार आहात तरीही सामान्य आहात हे बघून आश्चर्य वाटत आणि खूप प्राऊडही वाटतं.. 🙏🏻👌🏻👌🏻🇮🇳

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 8 месяцев назад +8

    भविष्यात या कुटुंबाने हा साधेपणा असाच टिकवून ठेवावा, अभिनंदन सर्व कुटुंबांच 🎉🎉

  • @murlidharsontakke-i2y
    @murlidharsontakke-i2y 8 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ केला सर धन्यवाद🎉🎉

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 8 месяцев назад +16

    Great work

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 8 месяцев назад +2

    अशा साधे लोकच साध्या लोकांचे प्रश्न सोडवू शकतात.. धन्यवाद पवार साहेब❤❤

  • @dattayadav5702
    @dattayadav5702 8 месяцев назад +7

    साधी राहणी उच्च विचारसरणी 💐💐💐

  • @KishorKamble-c4w
    @KishorKamble-c4w 8 месяцев назад

    मला यांना ऐकलं कि खऱ्या महाराष्ट्राच्या मुशीत घडलेल्या संस्कार,, खानदानीपणा,, राजकारणात राहूनही कोणताही बडेजावपणा नाही,, एक आदर्श गृहिणी,, च वाटतात हॅट्स ऑफ 👍👍

  • @gvr9740
    @gvr9740 8 месяцев назад +54

    Kami padla nhi 🍉🍉🍉तू वाढीव होता म्हणून bjp खड्डयात गेली ... आणि अशीच कृपा कर विधानसभेला महाराष्ट्रातून bjp हद्दपार होणार आम्ही करणारच...

    • @MMTN-df2iy
      @MMTN-df2iy 8 месяцев назад

      लाव ताकद तुम्ही.आम्ही पण बघतो. शेमन्या तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का.

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 8 месяцев назад +2

    या वेळेस आम्ही पक्ष नाही तर माणूस पाहिला... फक्त लंके साहेब...❤❤❤

  • @patilkb4874
    @patilkb4874 8 месяцев назад

    80%समाजकारण आणि 20% राजकारण यांचे ज्वलंत उदाहरण द्यायचे झाले तर एक मान.श्री राजू शेट्टी साहेब आणि मान.श्री लंके साहेब आहेत.त्यांची साधी राहणी,त्यांचे सामाजिक कार्य यामुळे सर्व मराठी माणसाच्या हृदयात स्थान निर्माण केलं.कोरोना काळात आपण केलेलं समाज कार्य रात्री अपरात्री आम्ही live mob. द्वारे पाहत होतो आणि ह्याचं कामाची पोचपावती तुम्हाला साहेब मतदानाच्या रुपात झाली. अशीच सर्व सामान्य जनतेची कामे आपल्या हातून व्हावेत हिच आपल्या कडून अपेक्षा.आणि आम्हाला खात्री आहे साहेब आपण सर्व सामान्य जनतेसाठी आपण रात्रीचा दिवस कराल.अभिनंदन लंके साहेब.
    आम्ही कोल्हापूरकर

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 8 месяцев назад +3

    गरीब मराठ्याने प्रस्थापित मराठ्याला धुळ चारली ❤❤❤

  • @sunilwarang59
    @sunilwarang59 8 месяцев назад

    मुंबईतले नगरसेवक पण एकाच टर्म मध्ये गाडी मोठा फ्लॅट घेतात हे तर आमदार आणि आता खाजदार झाले आहेत तरी पण अवढी साधी जीवन शैली अश्या व्यक्तीच्या मागे सदैव समाजाने उभे राहणे गरजेचे आहे अशीच माणसे सर्व साधारण माणसाचे प्रॉब्लेम सोडवू शकतात अभिनंदन लंके दादा पुन्हा एकदा खूप खूप

  • @sachinjadhav8581
    @sachinjadhav8581 8 месяцев назад +25

    ग्रेट 😊

  • @chetanpatil3243
    @chetanpatil3243 8 месяцев назад +1

    मी भाजप समर्थक आहे...
    पण यांचे उदाहरण बघून छान वाटलं...
    सर्व पक्षांनी असे उमेदवार द्यावेत...
    घराणेशाही बंद करावी...
    गोरगरीब लोकांची कामे करावी...

  • @dadasahebpansambal7671
    @dadasahebpansambal7671 8 месяцев назад +30

    स्वर्गीय आबांसारखा माणूस होणे नाही.

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 8 месяцев назад +1

    आपण कुठलीच निवडणूक रिपीट करत नाही बर का - निलेश लंके साहेब 💯✌🏻

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 8 месяцев назад +19

    Vikhe patil padla aanand zala 😂😂

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 3 месяца назад

    सार्थ अभिमान अशा कुटुंबाचा...कुठलाही गोष्टीचा गर्व नसणार एक साधारण कुटुंब 🙏👍

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 8 месяцев назад +9

    गरीब माणूस लंके साहेब ❤

  • @nareshjaiswal2203
    @nareshjaiswal2203 7 месяцев назад

    ज्या व्यक्तीने राजीवजी दीक्षित यांना ऐकले तो व्यक्ती इमानदार ही मिळणार.. संपूर्ण राजीववादी जनतेचे खूप खूप आभार..

  • @ishwarkoleksr8992
    @ishwarkoleksr8992 8 месяцев назад +6

    खरंच गरीब माणसाला जनतेने आमदारा केला आणि खासदारही केला आणि असंच गरिबाला साथ द्या

  • @rameshmane2454
    @rameshmane2454 8 месяцев назад

    साधी माणसं साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी कुठलाही अविर्भाव किंवा पद मिळाले म्हणून गर्व नाही ,एक सॅलुट तुमच्या सर्व कुटुंबाला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @arjunbirajdar5231
    @arjunbirajdar5231 8 месяцев назад +2

    गावाचा सरपंच झाला त्याचा अर्थ त्याचा रुबाब वेगळा असतो आदर्श कुटुंबाची कहाणी

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 8 месяцев назад +1

    अशी साधी . ईमानदार माणस राजकारणात आहे त.हिच महाराष्ट्र ची शान आहे.

  • @pleasedontlie1385
    @pleasedontlie1385 8 месяцев назад +2

    Ye sachcha Khasdar garibo ka masiha bangenga maratha muslim power👈👈👈👈👈👈👈

  • @rameshghuge5393
    @rameshghuge5393 8 месяцев назад

    साधी राहणी आणि उच्च विचार.... भ्रष्टाचार मुक्त जीवन.. समाजाच्या समस्येची जाणीव... या सर्व गोष्टीमुळे लंके साहेबांनी हे शक्य करून दाखवलं.... पक्षापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे.... अपक्ष जरी उभे राहिले , तरी निवडून येणारच

  • @rushikeshbhagwat4799
    @rushikeshbhagwat4799 8 месяцев назад +61

    पुण्याचा हॉटेल अलिबागचा रिसॉर्ट आणि आणि लोणावळ्याचा फार्म हाऊस ते पण दाखवा😅😅😅

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 8 месяцев назад +20

      Sudhar re sudhar bhagnalya

    • @rushithakur2296
      @rushithakur2296 8 месяцев назад

      @@vishupawarpatil1630😂

    • @bedresomesh7847
      @bedresomesh7847 8 месяцев назад

      ​@@vishupawarpatil1630 😂😂😂😂😂

    • @rohitdange2013
      @rohitdange2013 8 месяцев назад

      😂😂😂😂😂Bhai Bhai Bhai ​@@vishupawarpatil1630

    • @VijuAute
      @VijuAute 8 месяцев назад

      Bhau ithe tari mati khau nko rrrr

  • @ganeshjibavche6594
    @ganeshjibavche6594 8 месяцев назад +1

    साधी राहणी आणि सर्वांच्या सुख दुःखा मध्ये समाविष्ट आहे

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe 8 месяцев назад +10

    माज्या घरा सारखाच घर आहे

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 8 месяцев назад

    खरंच..... अविश्वसनीय इतकी साधी सरळ स्वभावाची माणसं!!! मानलं राव!!!❤

  • @kawsarchimaokar8122
    @kawsarchimaokar8122 8 месяцев назад +6

    अभिनंदन लंके saheb👍💐💐🌹🌹🌹

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 8 месяцев назад

    निलेश लंके यांचा साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी भावली. अशा व्यक्तींना खासदार करणार नेतृत्व पवार साहेब Great!

  • @sunilgodase8466
    @sunilgodase8466 8 месяцев назад +4

    देव माणूस साहेब

  • @composer-lyrist.mahesh
    @composer-lyrist.mahesh 8 месяцев назад

    देवमाणूस आहेत निलेश लंके साहेब. अशी माणसे राजकारणात असायला हवीत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 8 месяцев назад +15

    आता 😂पाच वर्षे नी पण दाखवा परत 😂😂

    • @ahs2328
      @ahs2328 8 месяцев назад +2

      या आधी आमदार होतें राहणीमान बदलले नाही
      आणि खसदर झाल्यावर थोडफार बदल्ल तरी आपल्याल हरकत काय आहे साहेब 😊

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 8 месяцев назад

    निलेश लंके साहेब तुमच आम्ही कोवीड चा काळत तुम्ही फार मोठी जनतेची सेवा केली आहे तुम्ही देवमाणूस आहात आणि राजामाणूस आहात पुढील वाटचालीस लंके साहेब तुम्हाला मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @shiv-vc3yt
    @shiv-vc3yt 8 месяцев назад +3

    या संपूर्ण कुटुंबाला उत्कृष्ट अभिनयासाठी नोबेल पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी करण्यात यावी😂😂😂

  • @sachinmhade868
    @sachinmhade868 8 месяцев назад

    खूप मस्त वाटत की असा साधा माणूस लोकांच्या माध्यमातून निवडून आला आहे.....खूप छान

  • @nakulset234
    @nakulset234 8 месяцев назад +13

    घराची लक्ष्मी अशी 👌🏻

  • @DattaPatil-ft7tm
    @DattaPatil-ft7tm 8 месяцев назад

    पवार साहेब इज ग्रेट असंच लहान लोकांन मोठे करा

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 8 месяцев назад +27

    आमच्याकडे आमदाराच्या बाया सामान हवेलीकडे करून झोपतात

  • @aniljadhav204
    @aniljadhav204 8 месяцев назад +1

    मी खुप म्हणजे खुपच सध्या घरचा मुलगा आहे.पारणेरची जागा रिक्त झाली आहे तर मी आमदार होयला तयार आहे.लंके साहेबांचा लहान भाऊ म्हणून लढायला.जर तुमची साथ असेल तर.

    • @harivijaykanchanpatil3009
      @harivijaykanchanpatil3009 7 месяцев назад

      केरसुणी घे आणि तालुका झाडून काड म्हणजे आमदार हुशिल😅

  • @devanshconstructioncivilan3308
    @devanshconstructioncivilan3308 8 месяцев назад +5

    गॅस बंद आहे 😂😂

  • @chaitraleelondhe7604
    @chaitraleelondhe7604 8 месяцев назад +1

    लंके साहेब म्हणजे देव माणूस

  • @psh4224
    @psh4224 8 месяцев назад +4

    English wala deshi gheun zopla asel aaj 😅😅😅😂