एक सामान्य स्त्री च्या तोंडून एखादा नकळत चुकून शब्द आला असेल तर त्याचा इशू कशाला करतोस, एकनाथ शिंदे साहेबांनी तर चक्क गर्भावती मोदीजी असा उल्लेख केला होता त्याच काय 🤣🤣🤣
Mi पारनेरकर आहे मित्रांनो, आमची अजिबात इच्छा नाही हिला matdan करायची पण शरद पवार कडे पाहून मतदान करावे लागते आहे, ही बाई चौथी पास आहे, पण जाऊदे एवढ्या वेली तुतारी vajvnar आहे आम्ही शरद पवार साठी
मान्य आहे की भाषण पहिले आहे परंतु पतीदेव राजकारणात २० ते २५ वर्षा पासून आहेत तुम्ही पण जि प लढवली की ती पण कॉपी करून जे थोर पुरुष होवून गेले त्यांचे अभिवादन न करता दोघेही भाषण सुरू करता कमाल आहे तुमची तुमचे असे झाले की जिकड घुगऱ्या तिकड उदो उदो जनता सुज्ञ आहे 20 तारखेला कळेल
दिवंगत इंदिरा गांधींचं नाव माहिती नाही त्याऐवजी सोनिया गांधींचं नाव घेते म्हणजे यातूनच हिचा अभ्यास आणि शहाणपण लक्षात येतं... आणि अशा व्यक्ती आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्या तर जनतेचा चांगलाच विकास होईल...
एक समजत नाही,, अश्या किती तरी शिकलेल्या, नॉलेज फुल्ल इतर महिला असताना अशा महिलांना का उमेदवारी दिली जाते,,समाज घडवायचा असेल तर पूर्ण माहिती असलेली महिला निवडायला हवी,,हे काय सगळ एकच घरात,,काय समजायचं,,रोहित दादा नाराज करतात आपण
नविन उमेदवार जुने आमदार खासदार मंत्री सगळे हे आश्वासन देतात आम्ही प्रश्न मार्गी लाऊ प्रश्न सोडऊ प्रयत्न करु पन निवडुन आले की संपल कोन जनता कोनत्या माया भईनी कोनी ओळख पन देत नाही ओळखत पन नाही निवडुन येई पर्यंत यान्च येक घर आसत आनी नीवडुन आले की बाहेर गावी बिचारी जनता विश्वास ठेवून देते आनी प्रश्न अडचणी घेउन भेटायला जाते तर पीये साहेब सांन्गतात मैडम किंवा साहेब बाहेर गावी गेले कोनाला निवडुन द्यावे आनी कोनाला नाही खुप मोठा आनी कधीच न सूटनारा प्रश्न गोरगरीब जनता माया भईनींना पडला आहे गरीब गरीबच राहातो मोठा आजुन मोठा होतो
पुन्हा घराणेशाही चालू झाली
100% पडणार
सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
मेले सतरंज्या उचलून.
😂 खूपच हसलो
😂😂😅
😂😂😂😂😂 खुपचं हसलो राव
😂😂😂
Barobar ahe sir tumcha manna 🤔🤣😂😁😄
सोनिया गांधी dairect स्वर्गात 😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
Mi pn khup haslo 😂😂😂😂
😂😂
स्वर्गीय सोनिया कधी झाल्या कि
सोनिया गांधीना सरळ स्वर्गात पाठविले ताई
आता पोराला पण जिल्हा परिषद द्या दुसऱ्याला पंचायत समिती द्या
स्वर्गीय सोनिया
😂 स्वर्गीय सोनिया
मनापासून सोनिया गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
अवघड आहे 😂😂😂😂
Dusarysathicha.khada.svatala.kama.yeto.
अडाणी खासदार आत्ता अडाणी आमदार...😂😂😂वा पारनेर ची माती झाली..
Tuzi aai tari yevdi hushar aahe ka yedzavnya
100%
पारनेर ची आता पार चव घातली 😂😂
तु तुझे मन्द डोकं तपासणी करून घेणे खरकट्या
😂
😂😂😂😂
स्वर्गीय सोनिया गांधी 😁😂😂😂
😂
एक सामान्य स्त्री च्या तोंडून एखादा नकळत चुकून शब्द आला असेल तर त्याचा इशू कशाला करतोस,
एकनाथ शिंदे साहेबांनी तर चक्क गर्भावती मोदीजी असा उल्लेख केला होता त्याच काय 🤣🤣🤣
यांना आमदार केले तर जनतेचे कल्यांनाच 😂😂
आणि शेवटचं भाषण....
नवरा खासदार
बायको भावी आमदार😂
कार्यकर्ते सतरंजी गोळा करणारे...😂😂😂
Damdar aamdar vijubhau Auti
महाराष्ट्रातील राबडीदेवी😂😂😂
Mi पारनेरकर आहे मित्रांनो, आमची अजिबात इच्छा नाही हिला matdan करायची पण शरद पवार कडे पाहून मतदान करावे लागते आहे, ही बाई चौथी पास आहे, पण जाऊदे एवढ्या वेली तुतारी vajvnar आहे आम्ही शरद पवार साठी
स्वर्गीय सोनिया गांधी वव्ह!
राम कृष्ण हरी आता जा घरी
🎉🎉
स्वर्गीय सोनिया 😂😂
पहिल्यांदा भाषण केल्यानंतर थोडाफार आपण थोडं ऍडजेस्ट करायचं नाव ठेवले तर माणसं असो वा महिला स्टेजवर यायला घाबरतात असं विनू नका कोणी कोणाला
@@somnathgiri1432 आमदार व्हायचंय भाऊ सोपं नाही 😂😂
राम कृष्ण हरी राणीला पाठवा घरी ✌🏻
सोनिया गांधी कधी गेल्या रानी ताई तुमचा कडून सोनिया गांधीना अडवांस भावपूर्ण श्रद्धांजली
😂😂
तुतारी वाजवित बसा आमचा विजय औटी फिक्स आमदार जय शिवराय जय महाराष्ट्र जय महा युतीचा विजय असो
Guu kha aauticha
स्वर्गीय सोनिया गांधी 😂😂😂😂
अगं माय आहेत त्या अजून खाली, वर गेल्या नाहीत.
स्वर्गीय सोनिया गांधी 100% बरोबर बोलला आपण 😃आमचं मत तुम्हांला
स्वर्गीय?? भाषण कोणा अनुभवी कडून लिहून घेऊन वाचून दाखवले असते तरी चालले असते??
Only stunt
उच्चशिक्षित उमेदवाराला मतदान करून निवडून द्या
Ho na
सोनिया गांधी ला तर पहिल्या सभेला वर पाठवलं 😂😂
😂😂😂
स्वर्गीय सोनिया गांधी. काय बोलताय? जिवंतपणी सोनिया ला मारुन टाकले. पुढे कसे होणार?
स्वर्गीय सोनिया गांधी 😂😂😂😂😂😂
सोनिया गांधी जिवंत आहे
राणीला पडा,पवार साहेब सोबत मी नेहमी आहे ..पण हिला पडा..लंकेच्या घरचं आहे काय सर्व
घरातच खासदार घरातच आमदार लवकरच तुमचा पन सुफडा साफ होईल
स्वर्गीय सोनिया गांधी.
एक और बोलबच्चन.
किव आलाय राव राजकारणाचा तुतारीचा आवाज काढाला नाही नशीब
ताई नी 1 ले भाषण केले खूप सुंदर केले
सुमित्रा पवार यांच्या पेक्षा खूप खूप चांगले केले
पुढच्या टर्मला प्रयत्न करा
सोनिया गांधी आहेत अजुन
टेज नाही स्टेज, व्यासपीठ किंवा मंच असे म्हणावे आमदारकीची निवडणूक आहे ताई
नवरा खासदार झाल्यावर ही जागा ठोकरी गटाला सोडायला पाहिजे होती लंकेत तू पण स्वार्थी निघाला
सोनिया गांधी 😂😂😂😂
स्वर्गीय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂🎉🎉😂🎉😂🎉
मान्य आहे की भाषण पहिले आहे परंतु पतीदेव राजकारणात २० ते २५ वर्षा पासून आहेत तुम्ही पण जि प लढवली की ती पण कॉपी करून जे थोर पुरुष होवून गेले त्यांचे अभिवादन न करता दोघेही भाषण सुरू करता कमाल आहे तुमची तुमचे असे झाले की जिकड घुगऱ्या तिकड उदो उदो जनता सुज्ञ आहे 20 तारखेला कळेल
आमदार होणारच राणी ताई तुम्हाला शुभेच्छा
कार्यकर्त्यांना उचला सतरंज्या
बाई.सोनियाजींना डायरेक्ट वरच पोहचवले कि ..🎉🎉 अभिनंदन तर व्हायलाच पाहिजे...
Nice speech mam ❤
स्वर्गीय सोनिया गांधी.😅😅😅😅😅😂
स्वर्गीय सोनिया गांधी😂
350 rs रोज देऊन महिला आल्या होत्या
RANI LANKE 100 %PDNAR
दिवंगत इंदिरा गांधींचं नाव माहिती नाही त्याऐवजी सोनिया गांधींचं नाव घेते म्हणजे यातूनच हिचा अभ्यास आणि शहाणपण लक्षात येतं...
आणि अशा व्यक्ती आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्या तर जनतेचा चांगलाच विकास होईल...
लंके कुटुंब साधं भोळे आहे....पहिलच भाषण आहे,त्यामुळे ताई थोड्या गडबडल्या....only महाविकास आघाडी झिंदाबाद❤❤
😂😂😂😂😂😂
Ya thikani
लंकेनी असच साधं भोळ राहून लोकांना येड्यात काडल विकासाच्या नावाने शून्य
😂😂😂
😂😂😂😂
महिलांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे म्हणायचे ना अडाणी उमेदवार भाषण निट करा सोनिया गांधी यांना चार दिवस जगुदया स्वर्गात लावु नका
लाज पण वाटत नाही लंकेला कार्यकर्ते आहेत फक्त निवडून आणायला आणि प्रचार करायला
👍🏾👍🏾👍🏾✌🏾✌🏾
विजुभाऊ❤❤
सोनिया गांधी जिवंतपणी स्वर्गात.. बोलता येत नसेल तर बोलू नका😂😂
तुमचा पक्ष सेक्युलर आणि तुमची घोषणा... रामकृष्ण हरी.... एवढा मोठा घोळ.....शरद पवार नाराज होतील
लंका हनुमंत सेतू बांधायचा प्रयत्न करत आहेत. आपला दाते पंचांग
मालक खासदार
मालकीण आमदार
चला फूल
शंभर टक्के पडणार आता
नवीन वगैरे काही नाही पहिला भरपूर अनुभव आहे.
विजयी होवो हीच शुभेच्छा ताई तुम्हाला
बरोबर ताई विजय तुमचाच होईल
Marali sonya la
अग बाई जा घरी.😂😂😅😅 आधी बोलायला शिक.😂😅 चालली आमदार व्हायला.😂😂😅😅
तुझ्या आईला जमतय का😂
जय श्री राम 👏 अगदी बरोबर आहे 🎉
आरे दादा नो पुढ जाऊन बोल्यला हीम्मत लागते 😊
रामकृष्णहरि
महिलांच्या समस्येला कधीही तडा जाऊ देणार नाही शाब्बास😂😂😂😂😂😂
सोनीय गांधी ह्या स्वर्गीय नाहीत हे लक्षात ठेवा कारण आपण भावी आमदार आहेत ना
Good 👍स्वर्गीय सोनिया गांधी 😂
एक समजत नाही,, अश्या किती तरी शिकलेल्या, नॉलेज फुल्ल इतर महिला असताना अशा महिलांना का उमेदवारी दिली जाते,,समाज घडवायचा असेल तर पूर्ण माहिती असलेली महिला निवडायला हवी,,हे काय सगळ एकच घरात,,काय समजायचं,,रोहित दादा नाराज करतात आपण
सगळी पदे तुमच्या घरी ठेवा म्हणते कायकर्ते फकत तुमच्या घरी झाडून काढतील
राणीताई लंकेच विजयी होणार
कार्यक्रम झाल्या नंतर सतरंजी च्या घड्या व्यवस्थित घाला.😂
आणि मूर्खा तू खा वडा पाव
विखे ची घराणेशाही आणि आता ही काय आहे 😂😂
😂😂
विकास काम किती केले मागच्या पाच वर्षात एकही नाही आत्ता यांना द्या परत निवडून 😂😂😂
Changle bhashan .. best of luck
सर्वसामान्य महिला आहे किमान बोलते आहे अभिमान बाळगा सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या चिरंजीवांचे प्रथम भाषण आठवा त्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे👌
😂😂😂😂
जय सुर्य देवायनमोनमा नमो नमः
लय भारी राणी ताईसाहेब आमदार होणार च
नतमस्तक काय आता तुम्ही लोक संडासात पण जेवण कराल आता..
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे , सोनिया गांधी , व शरद पवार साहेब ह्यांना एकाच पंक्तीत बसविले 😂😂
Congratulations 🎉Rani Tai
काय गाजतय भाषण सोनिया गांधीला स्वर्गीय म्हणल्या . ह्यांना एवढीच अक्कल नाही तर निवडून कसे जायचे.
घराणेशाहीची लागण झाली... लोकशाहीची थट्टा केली
.
नवरा खासदार बायको आमदार 😂😂
जनतेचा पैसा लुटा...😊
समस्यांना तडा जाऊ दे देणणार नाहीं म्हणे😂😂
स्वर्गीय सोनिया गांधी🤔🤔🤔
किती वाकली तरी तु पडणारच
गलतीसे शब्द निकल गया, इंदिरा गांधीं के बजाय सोनिया गांधी आ गया
Nice 👍👍
असे उमदेवार निवडून देण्यापेक्षा मतदान न केलेले बरे
पोरगा समिती नाही तर जिल्हा परिषद करा उभा
. अजून एकदा असेल तर सरपंच ...😂😂😂
हया ऐक अडाणी ताई आहेत मतदारांनी शहाणे होऊनच मतदान केले पाहिजे.
नविन उमेदवार जुने आमदार खासदार मंत्री सगळे हे आश्वासन देतात आम्ही प्रश्न मार्गी लाऊ प्रश्न सोडऊ प्रयत्न करु पन निवडुन आले की संपल कोन जनता कोनत्या माया भईनी कोनी ओळख पन देत नाही ओळखत पन नाही निवडुन येई पर्यंत यान्च येक घर आसत आनी नीवडुन आले की बाहेर गावी बिचारी जनता विश्वास ठेवून देते आनी प्रश्न अडचणी घेउन भेटायला जाते तर पीये साहेब सांन्गतात मैडम किंवा साहेब बाहेर गावी गेले कोनाला निवडुन द्यावे आनी कोनाला नाही खुप मोठा आनी कधीच न सूटनारा प्रश्न गोरगरीब जनता माया भईनींना पडला आहे गरीब गरीबच राहातो मोठा आजुन मोठा होतो
कमेंट चागली करा चुलीवर स्वयपाक
करत होत्या ताई अशाच महीला सर्व
साधारण बाई महीलांना पुडे आतील
स्वर्गीय सोनिया लोकशाही चा अपमान
विजयी भव ताई साहेब
😂😂😂😂
आजुन एका घराणेशाहीलां सुरावात...
सोनिया गांधी कधी गेल्या बाई माफी मागावी लागेल
ताई शंभर टक्के पडणार असं
ह्या भाषणातून समजतं