Nilesh Lanke Majha Katta : अजितदादांनी शरद पवारांसोबत बंडखोरी कशी केली, लंकेंनी सांगितला किस्सा!
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #NileshLanke #NCP #SujayVikhe #ABPMajha
Nilesh Lanke Majha Katta : अजितदादांनी शरद पवारांसोबत बंडखोरी कशी केली, लंकेंनी सांगितला किस्सा!
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
लंके साहेब तुम्ही देवमाणूस आहात हे कोवीड मध्ये सगळ्या जगान बघितल तुमच्या सारखा नेता भारताच्या संसदेत जाण जनतेची समाजाची सेवा करण्यासाठी मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
लंके साहेब खूपच महान आहेत. लग्न दहावा तेरावा मुंज बारसं अशा सर्व कार्यक्रमांना हजर असतात
सहज सुंदर नेतृत्व व महान कर्तृत्व...
वास्तव व दिलखुलास व्यक्तीमत्व..
योग्य निर्णय...
लंके साहेब.... लढाऊ सेनापती. 💐
खरंच मनापासून सांगतो साहेब....तुम्ही कुठंही असेल तरी.....खूप पुढे जाणार आहात......❤❤❤❤❤
श्री लंके साहेब आपल्या सारखे लोक जनतेच्या मनावर राज्य करणारा नेता आहात सर.
The power of a Common Man❤.
माज जिरवला
लंके साहेब खूपच महान आहेत. लग्न दहावा तेरावा मुंज बारसं अशा सर्व कार्यक्रमांना हजर असतात
@@Attttatttttok ok pppkop❤ I'in
मी दोनदा call kela hota दोन्ही वेळेस उचलला ....great माणूस......मी शिर्डी मतदार संघातून आहे
मी योगायोगाने एकदाच भेटलो आहे लंकेजीना एक नंबर माणूस 👌🙏
लंके साहेबांना पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा 💐💐
खूप मोठी लढाई जिंकलात साहेब
जगातलं एकमेव कोविड सेंटर... 🙏
लंके साहेब तुम्ही देव मानुस आहे
लंके साहेब आगे बढो हम आपके साथ है
लंकेणी तर नादच केला 4 पिढ्या उखडून टाकल्या 😉
लंके साहेब खूपच महान आहेत. लग्न दहावा तेरावा मुंज बारसं अशा सर्व कार्यक्रमांना हजर असतात
पवार साहेबांनी सामन्य माणसाला खूप मोठा बनवले
Nice nileshbhawu Love you -milind junnar ❤❤❤❤❤.
मराठ्यांची दिशाभुल म्हणुन विजय.पण लंके साहेब ताबोडतोब जरांगेच्या भेटीला न जाता ते कुठे गेले हे सर्वांना माहीत आहे आता मराठ्यांना पश्चाताप होतोय.
एकदम साधा माणुस
लंकेजी १ नं.माणूस .आगे बढो लंके साहेब.
अभिनंदन...
साहेब मी कोकणात राहतो रत्नागिरीत..... पण मी तुमचा खूप फॅन आहे..... राव तुमचा लुक तुमचा साधेपणा तुमची काम करण्याची पद्धत जाम आवडते मला........ शरद पवार साहेब..... आपल्या घरी गेले....... अजून काय पाहिजे........ आपल्याला आवडते तुमचे काम 🙏🏻.... खासदार झाल्याबद्दल अभिनंदन साहेब 🙏🏻🙏🏻
एकदा ओम राजे निबाळकर यांची पण मुलाखत घ्या
एकच नंबर बोलले सर 🔥🔥
हे कोण आता राजे वाझे कोण नाही राहिले अजून किती छतायची रे
@@kkshine8432गप रे बुल्या तुला काय झाटा माहीत आहे का. साल्या निळा कबुतर आहेस वाटतेय तु.
Tu ky chutya ahes ka..tula mahit nhi kon tr gapp bss ki..@@kkshine8432
गोड गोड शुभेच्छा 👑💐
हाच एकमेव खरा माणुस ❤🎉❤
खरच राव 1 नंबर माणूस आहे लंके साहेब
💯 लंके सर आणि फॅन्ड्री चा जंब्या ची बोलण्याची स्टाईल एक्झॅक्ट सारखी आहे ....😅
😅😅😅
Right
THANK you 777
❤️❤️❤️❤️
आर आर आबा नंतर लंकेच🎉
लंके साहेब खूपच महान आहेत. लग्न दहावा तेरावा मुंज बारसं अशा सर्व कार्यक्रमांना हजर असतात
लंके जी तूम्ही विखे ची चांगली झिरवाली अभिनंदन साहेब तुमच तुम्ही वेळीच शरद पवार बरोबर राहिलात
सुपा MIDC कलेक्शन 💰 🍯
खाजदार झाल्यामुळे प्तप्रधान झाल्यासारख वाटतय. जरांगे पाटील यांच्या जिवावर निवडून आलात .आतापर्यंत पर्यंत लोकसभेत तुम्ही विषय मांडला नाहीत .
योजना न्यायालयाच्या मान्यतेने लोकांचे विश्वास वाढवते.
'माझी लाडकी बहिण योजना'ची न्यायालयाने मान्यता दिली आहे, हे एक मोठे यश आहे.
Good 👍
जो माणूस लोकांनासाठी काम करतो प्रामाणिक पणे तो खरा नेता
दादा नी आमदार केले, तर पवार साहेब यांनी तुम्हाला खासदार केले डब्बल धमाका 😂 काय वाइट वाटून खायचे त्या मध्ये 😂
साधी भोळी भाबडी माणसे इतिहास घडवतात!
Paisewale ka
Ha kahi bhola bhabda nahi😂
Bholi bhabadi manase fakt satranjya uchaltaat
लंके साहेब खूपच महान आहेत. लग्न दहावा तेरावा मुंज बारसं अशा सर्व कार्यक्रमांना हजर असतात
लंके...❤
Ek number
Kdkk bhau🔥💯💯💙
दमदार खसदार आता शेतकरयानसाठी चागल कामकरा साहेब , आपनाकडून खुप आपेक्षा आहे़़
आपण घेतलेला निर्णय योग्य.पुढील वाटचालीस शुभेच्छा
Great man
सुपर किंग्स
आता सामान्य जनतेची कामे नी स्वार्थ कारा म्हंजे झालं नाहीतर स्वतचे घर भारत राहतात
विखे दादा हॉस्पिटल संभाळा आता
😢
हिच खारी जनसेवा
Congratulations sir best of luck for future
शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ रहा.लंके साहेब
माणसातला देव माणूस❤❤
Great ❤❤❤
❤
💕👌👌💕
💐💐💐👍👍👍
Abhinandan Lanke saheb 🎉🎉🎉🎉
इथ मीडिया ने अजित पवारांकडे मीटिंग सुरू असतानाच राजभवनात जाणार त्याच लाईव्ह प्रक्षेपण केलं आ न हे आमदार म्हणतात आम्हाला कळणाच काय होणार ते
सगळे मिळून जनतेला चुतिया बनवतात
*आता सर्व कट्टर कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या साहेब, दादा, तात्या, आण्णा, जे कोणी नेते असतील त्यांना एकच प्रश्न विचारा कि आता मराठा आरक्षण कधी देणार हे जाहीर करावे, किंवा देशातील जाती धर्मावर आधारित आरक्षण कधी बंद होणार हे सांगावे... नाही तर विधान सभेला फक्त एक मराठा कोठी मराठा...*🙏🏻🚩🙏🏻
होय.एकदम बरोबरच.
❤❤
काम महत्वाचं की प्रेम
Mi tumcha khup Ch fan. Aaho
Proud of you Saheb...❤❤❤
सामान्य माणसाचे मन जाननारा देव माणूस ....
साहेब तेवढ दूध दारा ch आंदोलनाच काय झाल.....निवडून आल्या वर शब्द दिल्या होता....
आरे त्याला jaude तर दिल्ली la
भेटा 5 वर्ष नतर आता 😂😂😂
Jyala mat dilay tyalach ata dudacha rate maga tumhi.....bjp sarkar ata tumhi daratun haklun denar.....lanke la vote kel tr dudhacha bhaw pn tyalach magaycha
Gerat.🎉 congratulations 💐💐
धन्यवाद अभिनंदन लंके साहेब
Royal manus ❤😊🔝
वाचले लंके दादा च्या नादाला लागले नाही बर झाल
राज्या माणूस❤
न्यायालयाच्या निर्णयाने योजनेच्या उद्दिष्टांचा सन्मान वाढवला आहे.
योजनेच्या कार्यान्वयनामुळे विरोधकांचे आरोप निराधार ठरले आहेत.
ग्रेट लंके 🎉🎉🎉🎉🎉
तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची महाराष्ट्राला गरज आहे.
खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे खांडेकर ओळखून नसावेत म्हणून याला मुलाखतीला बोलावले.
निलेश लंके सुप्रिया सुळे माहेरी का याचे उत्तर दिले पाहिजे
सांगतो पाहतो करतो 😂😂😂😂😂
❤😊🎉
लोकनेते निलेशजी लंके साहेब
योजनेला न्यायालयाची मान्यता मिळाल्यामुळे महिलांना अधिक सुविधा मिळतील.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने राज्यात महिलांच्या कल्याणासाठी प्रभावी योजना कार्यान्वित केल्या आहेत.
Only Pawar Saheb❤
🎉
🎉🎉🎉
यावरून एकच लक्षात येते ....अजित पवार नी तिकीट दिल्डी अस्ती तर हा अजित पवार कडे असता आज......जिकडे सत्ता मिळते तिकडे नेते जातात
शेठजी, हातातील 7-8 आंगठया आणि गळ्यातील जाडेजठ लाॅकेट कुठ गेलेत आज...?
तुमचा भपकेबाज पणा माहितीये लोकांना सर्व.....!!
चार दिन कि चांदणी....!!
Tula have Kay?
Magun ghe .
@@ramdasrozatkar2647 - तुच मागून घे...तुला जास्त गरज दिसतेय....आम्ही अशे बाय-माणसा सारखे चाळे नाही करत.
Zaattuuuu tuzya bapani 1 tol pn kela nasel na tuzyasati tyamul tu as boltoy..pethetli paidas
Yana parajay sahan hot nahi BJP RSS shinde kayam radki ahe😂😂😂😂
हि पुर्ण राष्ट्रवादी एकच आहे हे पवार जरागे संगळे एकच
आई*** जरांगे ला काय बोलायचं नाही फडणवीस ची भांडी घास
लनके साहेब आता खासदार झालेत आता जनतेने दिलेल्या संधीचे सोने करा
राजकारण
निलेश लंकेना विचारा अहमदनगर जिल्हा विषयी तुमचे भूमिका काय तुम्हाला अहिल्यानगर नाव हे मान्य आहे का आणि तुम्ही कधी अहिल्यानगर म्हणणार
औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर
नाव बदलल्यावर अहिल्यानगर म्हणणार. इतकच काय तुमचं नाव अहिल्या केलं तर तुम्हालाही अहिल्या म्हणू. By the way तुमच्या घरात कुणाचं नाव अहिल्या आहे का? अहिल्याबाईंची शपथ घेवून खरं सांगा.
Bas karre chutiye...tumchta hya faltu panetach vikas maga padto🤬...Rahila vishay nava cha tr prattek veli ahilyanagar hach ullekh karto Nilesh lanke
आज 23 नोवेम्बर पहा खासदार होऊन इतके महीने उलटले ज्या दादान्नी एवधि मदत केली त्यांना सोडून दिल आणि खासदार या नात्यानी एकही काम नाही
अजित दादांनी राष्ट्रवादीत आणून आमदार केलं
सर्व माहीत असताना दादासोबत गेला आणि खासदारकी दिसली तर गेले वापस
अजित पवार सगळ्यांना निवडून आणतो पण.. बायको आणि मुलाला निवडून अनु शकत नाही
Jativadi Maratha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
हा फक्त मिटू सारखं बोलतो 🙏🙏🙏
लंके साहेब विमानात हेलीकॉप्टर मधे साहेबानी नाही तर जनतेन तुम्हाला बसवल ,,,,,,
हा साहेब काय बसवतो तो काय साहेब आहे काड्या घालणारा बहाद्दर.
Lanke is the best...
याचा दोन डगरीवर हात आहे.खातो शरद पवार साहेबांच गातो अजीत पवारच.
Pawar saheb is a great leader ❤❤
दादाने तिकिट दिलं नाही म्हणून शरद पवारकडे गेला
नक्की च पस्तावा येईल याला जवळ केले तर
लंके,बजरंग सोनवणे,संदिपान भुमरे ,कल्याण काळे,परभणी,हिंगोली,लातुर ,नांदेड ई
खासदारांनी मनोज जरांगे पाटलांचे आभार मानुन, त्यांच्या मागणी ला पुर्ण करण्यासाठी जिवाची बाजी लावली पाहिजे.
हे लोकं जीवाची बाजी लावणारा नाही.
निर्मळ मणाचा माणूस लंके
Lanke great person
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शरदचंद्र पवार साहेब 🎉🎉😂😂
दादा हलक्या कानाचा नादी लागू नको दादा आता पादा झाला आहे