Pavanraje Nimbalkar Vs Padmasinh Patil यांच्यात वैर का झालं,निंबाळकर विरूद्ध पाटील घराण्याचा इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2022
  • #BolBhidu #OmrajeNimbalakrVsRanaJagjitsinh #PavanrajeNimbalkar
    उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पिकविम्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका बाजूला भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बसले होते तर दूसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतना राणा जगजितसिंह यांनी ओम राजेनिंबाळकरांचा उल्लेख बाळ असा केला. यावरून वातावरण पेटलं. या व्हिडीओमुळं एक गोष्ट झाली. पाटील आणि निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा शेवट कधीच होणार नाही हे संपूर्ण राज्याला समजल, आणि पुन्हा एकदा इतिहास सांगण्याची वेळ आली… पाहू हा संपुर्ण इतिहास
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 531

  • @akashjadhav5077
    @akashjadhav5077 Год назад +141

    विशेष म्हणजे या दोन घराण्यांनी उस्मानाबाद जिल्हा मागास बनवला.

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Год назад +8

      Hya don gharncha chaltay mg to tanaji sawant evdha udya ka Marto mala vatla akkha jilha asel yachya hatat

  • @AtulWaghmare930
    @AtulWaghmare930 Год назад +303

    यांच्या वादात विकास नावाची गोष्ट जिल्ह्यात आलीच नाही
    फक्त भावनिक राजकारण

    • @rushiingle1697
      @rushiingle1697 Год назад +4

      Barobar

    • @sudhirsathe7141
      @sudhirsathe7141 Год назад +3

      Agadi barobar

    • @realimmortal5
      @realimmortal5 Год назад +10

      मोठे नेते, त्यांचे वाद आणि त्यात विकासाचे वाजलेले १२ हा मराठवाड्याला शाप आहे!!

    • @rahulnikale3347
      @rahulnikale3347 Год назад +4

      जय भीम वाघमारे साहेब तुम्ही एकदम अचुक बोललात यांनी दोघांनी मिळुन केलेला जिल्हाचा विकास कुठे आहे.

    • @Vijay23288
      @Vijay23288 Год назад

      @tglvm-SLI-m6T824Yc1XKA Tujhya aaichi ka jalayli

  • @shrikantmhaskar7225
    @shrikantmhaskar7225 Год назад +119

    महारष्ट्रची खरी ओळख बोल भिडू ने जनतेला करून दिली आहे.
    त्याबद्दल बोलभिडू चे खूप खूप आभार.

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 3 месяца назад +84

    ओम दादा निंबाळकर खुप चांगले खासदार आहेत...जनतेसाठी 24 तास उपलब्ध असतो हा माणूस

    • @suchitlangar5877
      @suchitlangar5877 Месяц назад +6

      फक्त लोकांचे फोन उचलायचे, बोलून समाधान करायचं एवढंच कळतं खासदार साहेबांना, कामाच्या बाबतीत शून्य

  • @1stnamelastname24
    @1stnamelastname24 Год назад +134

    आम्हाला काय पडलय या 2 भावांशी, जनता आशा भांडणामध्ये स्वतःचा आनंद शोधते व मुर्खात निघते, त्यांच्या जिल्ह्याचा विकास त्यांनी करावा म्हणजे झालं ❤️

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 Год назад +86

    सुंदर विश्लेषण केले,
    एखाद्या चित्रपटाच्या कथे सारखं 👌

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 Год назад +84

    मी धाराशिवचाच आहे...
    आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता लगातार २-३ दिवस light गेली. गावातल्यांनी ओम दादाला फोन केला. तर ओम दादा लगेच आपल्या गावठी ठेक्यात म्हणाले "ती पण मीच करू का...?" त्या वेळेस प्रत्येय आला...
    हा पण प्रत्येक वाढदिवसाला फोन मातर न चुकता येतय...🥴
    "बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेऊनीया कोण तृप्त जाहला !"

    • @rrt383
      @rrt383 Год назад +22

      बरोबर आहे ओम दादांचं लाईटची कामे इलेक्ट्रिकल इंजिनियर करतो खासदार नाही
      😁

    • @balkrishnajoshi1383
      @balkrishnajoshi1383 Год назад +13

      काय चुकल त्यांच? लोकांना समजल पाहिजे कोणत काम कुणाला सांगायच.

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Год назад +3

      @@rrt383 मग कशाला सांगतो फोन करा म्हणुन

    • @saurabh6129
      @saurabh6129 Год назад +3

      @@rrt383 तुझ्यासारख लोकांमुळे सरकारी कर्मचारी माजले... तें भी असेच विचार करतात... मेरा क्या नाहीतर मुझे क्या

    • @TSTTREAKVEDA26
      @TSTTREAKVEDA26 11 месяцев назад +6

      @@rrt383 khasdar aasla mhanje Kay motha zala ka re to
      Are bhai lokanchi seva karnya sathi tyana nivdun detat so he upkar nahi karat jar light chalu kele tr

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Год назад +173

    राजकारणात कोण कोणाच नसत,सत्तेसाठी सख्खे भाऊ/बहिण पक्के वैरी होतात.

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu Год назад +74

    मराठ्यांना हा शापच आहे एक भावू दुसऱ्या भावाला शत्रू सारखा वागवतो आणि परिणामी कोणी तरी दुसराच लाभ घेवून जातो

  • @moralehanumantvasant8927
    @moralehanumantvasant8927 Год назад +162

    आमचा उस्मानाबाद कॉलेज मध्ये विचारतात कूट हाय हे उस्मानाबाद 😂😂आर तुमि आधी जिल्हा सुधरा बाबाहो, देशातील टॉप 10 मागास जिल्यात आहोत आपण

    • @neetpg7155
      @neetpg7155 Год назад +38

      लोकांना तुळजापूर महिती असते... पण धाराशिव नाही..

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Год назад +12

      Patil khandan ni lutal purn jilha

    • @overtaker3295
      @overtaker3295 Год назад +11

      अगदी बरोबर भावा 😂😂
      मी पण उस्मानाबाद चा आहे

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 Год назад +1

      @@neetpg7155 agadi barobar me pn osmanabad cha ahe
      .,
      Lokana tuljapur mahiti ahe pn solapur mahiti ahe..,
      Pn #osmanabad mahiti nahi ahe

    • @moralehanumantvasant8927
      @moralehanumantvasant8927 Год назад +2

      @@overtaker3295 लय बेकार वाटतंय कोणी असं मनल की 😂

  • @tanmayjadhavrao5822
    @tanmayjadhavrao5822 Год назад +191

    "मराठा कधीच एक होऊ शकत नाही." आम्ही जाधवराव मूळचे सिंदखेड राजा चे नंतर आमचे पूर्वज धनाजी जाधवराव सातर ला आले . आम्ही राजे जाधवरावांची सातार शाखा . आमचे भाऊबंद जे आता वेग वेगळ्या गावाला वसलेले आहेत . त्यानंचे आणि आमचे व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाण पण कमी प्रमाणात opposition आहेच.
    कोणी तरी खरंच म्हणलेल आहे .
    " मराठा कधीच एक होऊ शकत नाही. "

    • @vaibhavbandalnaik53
      @vaibhavbandalnaik53 Год назад +9

      बरोबर आहे

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 Год назад +5

      सत्य आहे.

    • @primary5050
      @primary5050 Год назад +4

      Amhi yadav aahot ...akkha gaav pan yadav aahe , sagle ekach gharatle. Pan eki ajibaat nahi kunaat aani Karu pan det nahit .

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Год назад +9

      Eki asli Asti tr aaj deshache chitra veglech asle aste.

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 Год назад +5

      Kadhi ek n Honare te Rakth manje marathi mansache

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Год назад +38

    खूपच छान विश्लेषण, अगदी स्रोत त्यांना समजेल अशा सुटसुटीत पद्धतीने सांगितले, निंबाळकर व पाटलांचा इतिहास काय आहे तो पण माहित झाला तुमच्या व्हिडिओमुळे, धन्यवाद.

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Год назад +50

    नेते लोक जनतेला गुलाम समजत असतात. आता वेळ आली आहे घराणेशाही संपवण्याची.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Год назад +2

      घराणेशाही ९६ कुळी असेल तर चालते!

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Год назад +5

      @@vinayakdegwekar7628 96 आसू किंवा 100 चालणार नाही.

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 Год назад +3

      @@vinayakdegwekar7628Pn sangli satara solapur Kolhapur madhil 96 kuli walyni vikas kela ki 🤔😁

  • @shubhamaundhakar9610
    @shubhamaundhakar9610 Год назад +66

    *सर्व प्रथम बोल भिडू चे हार्दिक अभिनंदन..!*
    खुप छान विश्लेषण करतात तुम्ही. आजचा विषय आवडला. दुष्काळी उस्मानाबाद हे नाव पुसून जावे हीच इच्छा...!👍

    • @VarunGhate
      @VarunGhate Год назад +1

      दुष्काळी फलटण होते त्याकाळी नीट व्हिडिओ पहा

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      He जिथे जातात तिथे भांडण आणि निष्क्रिय ते मुळे दुष्काळ पडतो काय ?

  • @user-hn4sh8ud6y
    @user-hn4sh8ud6y Год назад +28

    पोलीस भरती मधे form भरताना होत असलेल्या अडचणी वर काढा विडीओ......... Non cream layer, EWS आणि घटक व पद् यातील फरक काय आहे? डबल form भरने म्हंजे नक्की काय, एका जिल्ह्यात दोन form भरने किंवा दोन जिल्ह्यात वेगवेगळे form भरने होय confusion khup ahe mitava te....... 😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 Год назад +20

    तुमच्या ऐका व्हिडिओ मुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाटील चा आणि निंबाळकर घराण्याचं इतिहास समजला शेवटी सत्ते साठी पक्ष बदलणे आणि आहे त्या पक्षात राहणे हे पण जनता पाहत आहे

  • @rrt383
    @rrt383 Год назад +71

    एकच वादा फक्त ओम दादा 🧡💪🔥🧡
    थेट धाराशिव मधून🤘

  • @BhannatGappa
    @BhannatGappa Год назад +70

    यापेक्षा लोकांना धाराशिवची सुवर्ण कन्या राष्ट्रिय खो खो कॅप्टन, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू 'सारिका काळे ' यांच्या जीवन प्रवास व खेळाप्रती प्रेम यावर व्हिडिओ बघायला आवडेल .👀

    • @abhijitmali8305
      @abhijitmali8305 Год назад +7

      तसेच महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची कर्णधार ही धाराशिवची आहे. त्यावरही व्हिडिओ बनवा..

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Год назад +444

    फलटनला दुष्काळ म्हणून ऊस्मानाबादला स्थाईक झाला म्हणजे आगीतून निघुन फुपाट्यात पडला आणखी दुष्काळात

    • @sys9208
      @sys9208 Год назад +46

      तिकडं काहीतरी कांड केलं असेल.

    • @bharatiyajagruknagarik2837
      @bharatiyajagruknagarik2837 Год назад +1

      अरे चुत्या...त्या काळी धाराशिव(उस्मानाबाद) म्हणजे थंड हवेच ठिकाण होत. तुम्ही सगळं पाणी पश्चिम महाराष्ट्रात अडवल आणि आमचा मूर्ख नेता पद्मसिंह पाटील यांच्यामुळे आमच्या कडे पाणी नाही. नाहीतर खुद्द दुष्काळ होता म्हणून लोक धाराशिव असरा घ्यायला आली आहेत.

    • @primary5050
      @primary5050 Год назад +8

      Jamini milalya tikadchya tyanni . Majhya aai chi mami nimbalkaranchi aahe pan tya nagarchya aahet .

    • @padmasinhpatil6457
      @padmasinhpatil6457 Год назад +8

      @@bharatiyajagruknagarik2837 Konte Pani Pachhim Maharashtra mde adval ahe je Osmanabad la Yeun milat hote..??

    • @surajdhaigude6691
      @surajdhaigude6691 Год назад +2

      😂

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Год назад +121

    "जूनी म्हण आहे" सख्खे भाऊ पक्कै वैरी '😢

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 Год назад +60

    हा पद्मसिंह पाटील वीस वर्षे मंत्री असून पण ह्यांन धाराशिव चा विकास केला नाही

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Год назад +2

      केवळ तुमच्या suport मुळे काट्यावर ठवाय पाहिजे नेते लोकांना तर काही पदरात पडेल

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +118

    ‘काका’चं राजकारण लई वंगाळ!!🙏🙏🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +11

      भाजपचे खूनारे रंगा बिल्ला सगळ्यात वाईट

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +5

      @Meghadoot coolD हाहाहा! मी त्या दोघांच्या एकमेकांच्या ‘काका’चं म्हणत होतो.😁😁😁 नमस्कार मेघदूतराव!😁🙏 खूप दिवसांनी दिसलात.

    • @Khavchat
      @Khavchat Год назад

      @@Renaissance861 ती रंगा-बिल्ला जोडगोळी तर लई बेक्कार हाई.😁 वंगाळाहून वंगाळ!! समोरच्याला पार करून टाकत्यात कंगाळ!!😁😁😁 राहुल्याची अवस्था बघतोयच की! दाढी वाढवून फिरतोय रस्त्यानी. आणि मान-मणक्याचं दुखणं घेऊन एक घराभाईर न पडणाराही चांगलाच सरळ झालाया!

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      @@Khavchat राहुलची चिंता नको करू बे अंड भक्त. तो vip च राहणार आहे. ६०-७० वर्ष त्यांनीच राज्य केलंय. आता कूठे निवडून येऊ लागले तूम्ही लोकं अन् ७ वर्षात तुझ्या संघलैंगिक रंगा बिल्ला ने देश विकायला काढला त्याचे बघ. दंगे खोर, खूनी बलात्कार्यांचा सत्कार करणारे तुझे सावत्र बाप बघ आधी.

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +6

      @@Renaissance861
      का बेरे चा ‘लुक्क्या’!!? चल निघ 😁😁😁

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 Год назад +34

    उस्मानाबाद मध्ये पण दुष्काळ च आहे की😂😂

  • @surajkasbe1385
    @surajkasbe1385 Год назад +52

    धाराशिव जिल्ह्याचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर✌️✌️✌️

    • @jalkujalku3152
      @jalkujalku3152 Год назад

      छछतत

    • @msdhoni-io4dp
      @msdhoni-io4dp 8 месяцев назад +1

      धाराशिव जिल्ह्याचे भाग्यवीधाते आदरणीय राणा दादा

    • @saurveer
      @saurveer Месяц назад

      ​@@msdhoni-io4dpkhuni?

  • @gosthakissastorysha
    @gosthakissastorysha Год назад +35

    या " बोल भिदू " चे सर्वच भिदु , एकाच टोन मध्ये बोलतात हे खुपच विशेष आहे....

  • @m.j.tasgaonkar2198
    @m.j.tasgaonkar2198 3 месяца назад +3

    मला या केस बद्दल काही इतिहास माहीत नाही परंतु पत्रकार Madam नी सुंदर विश्लेषण केले आहे

  • @swaaaa11
    @swaaaa11 Год назад +31

    म्हणजे सामान्य व्यक्ती आमदार नाही बनू शकणार😂, दोघांना मत नका देऊ बस झाले यांची राजेशाही🙏🏼

    • @yysysgv
      @yysysgv Год назад +1

      तुझ्या बापाचा कायदा तरी काय ऊपटतोय?दहा वर्षाच पोरग फुल तिकीट भरतय आणि सतरा वर्षाचा गुन्हेगार नाबालिक म्हणुन सुटतोय.

    • @swaaaa11
      @swaaaa11 Год назад +1

      @@yysysgv जेव्हा देशाचा प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र चा मुख्यमंत्री आंबेडकरवादी होईल ना तेव्हाच भारताचे सर्व समस्या सुटेल आणि कायद्याचे , संविधानाचे योग्य पद्धतीने अमल होईल👍

    • @yysysgv
      @yysysgv Год назад +2

      @@swaaaa11 😁😁😁फक्त स्वपन बघा।एक आमदार तर निवडुन आणता येईना चाललेत मुख्यमंत्री बनायला।

    • @swaaaa11
      @swaaaa11 Год назад

      @@yysysgv तोच तर प्रॉब्लेम आहे ना😂 जातपात तीच नष्ट नाही होत आहे ना, Buddhism is the Only solution for India

    • @yysysgv
      @yysysgv Год назад

      @@swaaaa11 सगळ्याशी जातीपाती नष्ट होतील पन त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची जात पाहुन आमच्यावर खोट्या केस करतात.
      त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची जात पाहुन,महाराजांचा शर्ट घातलेला पाहुन आमच्या बांधवांच्या हत्या करतात.
      त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे अंधश्रध्देच्या नावाखाली फक्त आमच्या देवा-धर्माचा अपमान करतात.
      त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमच्या ईतिहासात घुसखोरी करून,खोटे शुरवीर,खोट्या लढाया ऊभे करून आम्हाला बाप बनवतात.
      त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची क्षत्रिय ओळख पुसुन बळजबरी बहुजनाच्या पंगतीत बसवुन आम्हाला बाप बनवतायत.
      त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे महाराजांची आणि आईसाहेब जिजाऊंची जात बदलुन मराठ्यांना बाप बनवतायत.
      80% हिंदुना हिंदुराष्ट्र बनवता येईना तुम्ही Z@tbhar फुकटे काय ऊपटनार?😁😁😁😁😁😏🤣

  • @abhijeets.727
    @abhijeets.727 Год назад +122

    राजकारणात सगळे एकच असतात !

    • @nitinsurwase2122
      @nitinsurwase2122 Год назад +13

      Gavakadche rajkaran tas nast

    • @sambhajibhutekar5490
      @sambhajibhutekar5490 Год назад +3

      @@nitinsurwase2122 gu oo

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Год назад +2

      @@nitinsurwase2122 barobar gavakad fakt chinh badlat baki sagle ahe asach chaltay

    • @gopaljadhav9443
      @gopaljadhav9443 Год назад +4

      Only राणाजगजितसिंह पाटील साहेब...

    • @DigitalGarageInHindi
      @DigitalGarageInHindi Год назад +5

      हे निंबाळकर फलटणचे आहेत हे बहुतेक लोकांना माहीत नसेल ... धाराशिव मध्ये .... खूप चांगला इतिहासाचा अभ्यास करून माहिती सांगितली आपण ... धन्यवाद.

  • @shrikantmhaskar7225
    @shrikantmhaskar7225 Год назад +3

    साखर कारखाने आणि त्यावरील राजकरण व घराणी हे काही महारष्ट्रला नवीन नाही परंतु नवीन पिढीला हे सर्व समजण्यासाठी त्या वर नागराज मजुळे यांनी चित्रपट काढायला हवा जेणेकरून महाष्ट्राच्या नवीन पिढीला हे सर्व राजकरण समजेल.
    अनेक गुंतागुंतीचे विषय समजण्या साठी चित्रपट हे उतम्म माध्यम आहे.

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +47

    8:35👈 ‘नार्को’त नाव आलं तरी गुन्हेगारांना शिक्षा होईलच याची ग्यारंटी नसते.

    • @societymitra
      @societymitra Год назад +3

      नार्को होईल म्हणून मेंदू धुवून घेतलाय...

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Год назад +5

      क्लिष्ट व दिशाहीन झालेल्या तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी नार्को टेष्ट मधून कांही " क्ल्यू" मिळतो का , याची चाचपणी करण्यात येते व तपास योग्य दिशेने नेण्यास नार्कोटेष्टचा आधार घेण्यात येतो।
      प्रस्तुत प्रकरणी तपास अधिका-याच्या " निष्टे" चा जास्त प्रभाव झालेला असावा।

  • @sachinjadhav9875
    @sachinjadhav9875 Год назад +20

    पहिले आॅलम्पिक वीर स्व खाशाबा जाधव यांच्यावर विडियो बनवा

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Год назад +13

    ओमराजे ⛳️

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 Год назад +44

    I think one should know this type of cases for the betterment of families.

  • @rajkumarchorghade2912
    @rajkumarchorghade2912 28 дней назад

    खूप छान माहिती दिली मला पण संपूर्ण इतिहास माहीत नव्हता हे दोघे चुलत बंधू आहेत एवढेच माहीत होते पण आपण फलटण पासून उस्मानाबाद पर्यंत चा इतिहास खूप छान विश्लेषण करून सांगितले धन्यवाद

  • @Targetindiatraval
    @Targetindiatraval Год назад +17

    मला वाटलेला हा विषय चिन्मय भाऊ घेऊन येईल पण ताई तू घेऊन आली तरी चांगली शैली 😁❤️👍🏻

  • @raj-gm8ll
    @raj-gm8ll Год назад +37

    पेपर फ्री मध्ये वाटल्याचे साक्षीदार आम्ही आहोत

  • @user-qp2iu7vj2d
    @user-qp2iu7vj2d 2 месяца назад +2

    Tu mla avdtes khup❤❤❤love you❤ 😘

  • @milindsirsat9614
    @milindsirsat9614 Год назад +5

    I am waiting this video 🙏

  • @janardhannaikwadi2665
    @janardhannaikwadi2665 Год назад +23

    ओन्ली ओमदादा,💪💪💪

  • @bharatkedar4378
    @bharatkedar4378 Год назад +14

    कुलभूषण जाधव यांच्या विषयी बनवा विडिओ

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 Год назад +4

    Nice informative
    5/12/22

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад +18

    ओमराजे निंबालकर 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @apekshit2612
    @apekshit2612 Год назад +10

    तुमची भाऊबंदकी सोडा...आणि लोकांकडे लक्ष द्या

  • @prathameshpawar4682
    @prathameshpawar4682 Год назад +4

    Please धाराशिव म्हणा...🙏🚩

  • @Shinde1999
    @Shinde1999 Год назад +26

    ओमराजे निंबाळकर कट्टर समर्थक....

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 8 месяцев назад

      😂😂😂😂 Laj Vatu de re bhurtya

  • @saurabhbagal7.12
    @saurabhbagal7.12 Год назад +26

    फलटण मधे आता दुष्काळ राहिला नाही..90 टक्के तालुका आता सिंचना खाली आला आहे.... ओसाड माळराना वरती आता ऊस पिकतोय....... 🌺🌿🍃💚

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 8 месяцев назад +1

      Purandar Talukyachi Krupa ..Baki Kahi nahi..

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 Год назад +7

    Khatarnak aahe he politics

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Месяц назад +4

    दोघांनी जिल्हा ची वाट लावली जनता ला लुटला

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 Год назад +13

    सुंदर माहिती...👍👍👍

  • @Dharashiv
    @Dharashiv Год назад +8

    तसेच तेरणा कारखान्याचा turst नेरूळ ला नेला ते पण सांगा

  • @yogirajdhuldhar3740
    @yogirajdhuldhar3740 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sandeepj457
    @sandeepj457 Год назад

    छान विश्लेषण

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 Год назад +7

    Very nice 👌🔥👍🙏

  • @yamrajpatil4301
    @yamrajpatil4301 26 дней назад

    बोल बिडूने खूप चांगली माहिती दिली याचा अर्थ असा झाला ज्याने उपकार केले त्यालाच मागे ओढणे बोल बीडचा हा एपिसोड पाहिल्यानंतर मला तर भावाला पुढे नेण्याची भीती वाटायला लागली

  • @akshayjadhav9043
    @akshayjadhav9043 Год назад +2

    Like a cinematic story ....

  • @abhaysuryawanshi3111
    @abhaysuryawanshi3111 Год назад +8

    ईजिप्त च्या पिरॅमिड बद्दल व्हिडिओ बनवा प्लिज.

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Год назад +7

    उस्मानाबादचा असून एवढं माहीतच नवत की..... धन्यवाद

  • @santoshdikle4000
    @santoshdikle4000 Год назад +6

    Omdada

  • @prakashkodalkar2225
    @prakashkodalkar2225 Год назад +3

    Nice

  • @sachindeshmukh6875
    @sachindeshmukh6875 19 дней назад

    Thank you

  • @rushikeshpawar5821
    @rushikeshpawar5821 Год назад +19

    OM Raje 🚩

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 3 месяца назад +7

    विदर्भ मराठवाड्यातले नेते विकासाकडे लक्ष द्या. प. महाराष्ट्राला नेते चांगले लाभले म्हणून सर्वात पुढे आहे. धन्य झालो. प. महाराष्ट्रात जन्माला आलो.

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Год назад

    लवकरच 1M ...... all'the Best 💐

  • @vrspshorts
    @vrspshorts Год назад +1

    सखोल विश्लेषण केल्याबद्दल बोल भिडू च्या टीम चं अभिनंदन. या राजकारणामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आणि एकेकाळी जे लातूर शहर उस्मानाबाद जिल्ह्यात मोडायचे ते आज उस्मानाबाद च्या खूप पुढे निघून गेले...

  • @harshgraut4070
    @harshgraut4070 Год назад +16

    Nice explanation 👍👍

  • @pavanyakale9799
    @pavanyakale9799 Год назад +27

    Real Tiger OMDADA 🔥🔥 ❤✌

  • @Lonewolf_525
    @Lonewolf_525 28 дней назад +1

    सातारच्या छत्रपती घरण्यानि या निंबालकरांचा आदर्श घ्यावा नुसती दाखवयाला भाव भावाने भांडायचे निवडणूक आली की एकत्र यायच,त्यापेक्षा एकदाच कुणी तरी दुसऱ्याचा निकाल लावून मोकळं व्हायला पाहिजे जनता तरी सुटलं यांचा नौटँकि मधून

  • @InspiringRoutes_
    @InspiringRoutes_ 28 дней назад

    Informative ❤

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 Год назад +1

    Class

  • @rajendraoka2597
    @rajendraoka2597 Месяц назад

    Excellent...long and short...

  • @prashantsabale9302
    @prashantsabale9302 Год назад

    खूप छान पद्धतीने सांगितलं, 👍

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Год назад +4

    🙏🙏

  • @mayurrambade
    @mayurrambade Год назад +7

    ओम राजे 🚩

  • @shreyaskhirid6160
    @shreyaskhirid6160 Год назад +25

    उस्मानाबाद चे नामकरण आता धाराशिव झाले आहे, धाराशिव असा नामोल्लेख करत जावा.

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 Год назад +2

      Tya namataracha osmanabad jilhyla ky fyida jilhyat ajun panyacha prashna sutla nahi ahe...,
      MIDC devloped jhali nahi ..,
      Tar Ky karwe ya namantarache

    • @Mystery.masala
      @Mystery.masala Год назад +1

      Rastrvadi ani congresscha virodh ahe

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 Год назад

    Thanks bol bhidu
    Detail explanation
    Like it.
    Bhaubandakicji ek big big story.

  • @ajaypate1812
    @ajaypate1812 2 месяца назад

    Great information

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 Год назад

    ताई तुम्ही आणि बोल भिडू ची संपूर्ण टीम उत्तम अप्रतिम विषय कोणता हि असो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही च सांगता

  • @sandyu2950
    @sandyu2950 Год назад +3

    Chan

  • @krishnaminiyar2004
    @krishnaminiyar2004 Год назад +1

    Jabar dast coverage kelay pan Dharashiv Jilhyachi vatahat pan sangitli pahije hot

  • @Onkar_Dudhal
    @Onkar_Dudhal Год назад +1

    Nice video! 👌❤️

  • @LilyTheCuteLabra
    @LilyTheCuteLabra Год назад +7

    या दोघांच्या भांडणामध्ये विकासापासून वंचित राहिला तो सामान्य उस्मानाबादकर..

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 Год назад +2

    Patil ani nibalkar hey ekach ahet hey tumchya mule samjl thanks for given information

  • @amolbhopale1730
    @amolbhopale1730 Год назад +25

    मिडिया ने सर्वच राजकारण्यांना फालतू महत्त्व देणे बंद केले पाहिजे! त्यांचे काम म्हणजे उपकार नाहीयेत. लायकित ठेवा या सर्वांना...

  • @apekshit2612
    @apekshit2612 Год назад +12

    हा आणा हजाऱ्या आहे की गेला रे.... लोकांनो...मोदी आल्या पासून....पळून गेला आहे😂

  • @vindan243
    @vindan243 Год назад +3

    फलटण ला कधी ही दुष्काळ न्हवता या उलट निंबाळक गावाचा तुम्ही उल्लेख करता ते गाव तर पुर्ण सुजलाम सुफलाम् होते, आहे,

  • @ranjeetdhumal4136
    @ranjeetdhumal4136 13 дней назад +2

    पद्मसिंह पाटील उस्मानाबाद किंग

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Год назад +4

    या दोघा शिवाय इतर सामान्य माणूस सुद्धा राजकारणात आले पाहिजे

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 Год назад +7

    संस्थानिक पाटील कुठं आहेत ते तेव्हा

  • @abhijeetbhosale1360
    @abhijeetbhosale1360 Год назад

    Loknete Baburao Patil Angarkar, Mohol baddal pan video banval... Nice Info....

  • @nandkishorpatil
    @nandkishorpatil Год назад +1

    मतदार, सामान्य जनता यांच्या लोकशाही तुन होणाऱ्या विकास कामाकडे दुर्लक्ष होऊन...
    दोन कुटुंबातील अंतर्गत हेवेदावे आणि जीवघेणे भांडणं यापासून जनतेने सावध होऊन यांच्या भानगडीत आपले लोकशाही हक्क गमावुन बसु नये.
    आपल्या कल्याणासाठी यांच्या पासुन मुक्तता करावी.

  • @husainshaikh3974
    @husainshaikh3974 Год назад +13

    Om raje👍🏻👍🏻👍🏻

  • @santoshgaikwad9603
    @santoshgaikwad9603 Месяц назад

    आरती मॅडम चांगले विश्लेषण करता आपण खुप छान.

  • @classandclass4976
    @classandclass4976 Год назад +11

    म्हणजे पाटलानेच निंबाळकर ला मोठे केले

  • @pradhunyajangwad2536
    @pradhunyajangwad2536 3 месяца назад

    Madam I am ur huge fan I see ur every videos

  • @yuvrajbhosale3415
    @yuvrajbhosale3415 Год назад

    👌

  • @harshvardhaningale9283
    @harshvardhaningale9283 Год назад

    I'm from Phaltan...

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Год назад +1

    अजीतराव आगे बडो हम तुमारे साथ है

  • @dhirajkolage9360
    @dhirajkolage9360 Год назад +1

    mast sangital

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 Год назад +79

    Interesting story of family feud.
    Why is the murder trial moving so slow? That's awfully interesting too!

    • @rajgajbhiye12
      @rajgajbhiye12 Год назад +7

      Because his son is in BJP

    • @Sangrammohitepatil
      @Sangrammohitepatil Год назад

      ​@@rajgajbhiye12 popppppppopopopppppppppplpppppplppppppppppppppppppppppppopppoppop ok ok ppppp pp pp pp pppppl

  • @sk-bk1dy
    @sk-bk1dy Год назад

    Storytelling mast ahe