Ajit Pawar यांच्या बंडानंतर चर्चेत आलेल्या Shalinitai Patil- Vasantdada Patil यांच्या भेटीचा किस्सा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2023
  • #BolBhidu #SharadPawar #ShalinitaiPatil #VasantdadaPatil
    शरद पवार अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते कुणालाही माफ करत नाहीत. आपल्याला 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्यापूर्वीच ते अजित पवारांच्या बंडाचा हिशेब चुकता करतील, शालिनीताई पाटील यांचं हे वक्तव्य. आजवर शरद पवारांनीच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करणाऱ्या शालीनीताईंनी आपली भूमिका बदलली आणि त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या.
    शालिनीताई पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठ नाव, वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी. वसंतदादाचं राजकारण उभ्या महाराष्ट्राला माहिती. शालिनीताईंसोबत त्यांनी केलेला दूसरा विवाह, त्यामुळे सांगली कोल्हापूर भागात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया शिवाय समाजाने आणि नातेवाईंकांनी त्यांच्यावर केलेली टिकाटिप्पणी हा सगळा इतिहास तर आपण जाणून आहोतच. पण आजही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की शालिनीताईंची आणि वसंतदादांची भेट कधी झाली, ते कुठे भेटले. आज तेच या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 324

  • @Maharashtra-maza2809
    @Maharashtra-maza2809 11 месяцев назад +209

    करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लव्ह स्टोरी वर असाच एखादा व्हिडिओ बनवा😊

  • @rrt383
    @rrt383 11 месяцев назад +57

    हे लफड आपल्याला नव्हत माहिती☺️😄

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 11 месяцев назад +262

    राजकीय नेत्यानी केल तर प्रेम संबध सामान्या मानसानी केल तर लफड़ 😂

    • @rohannarayankar4561
      @rohannarayankar4561 11 месяцев назад +13

      Point aahe dada

    • @shrikantyadav9248
      @shrikantyadav9248 11 месяцев назад +2

      ​@@rohannarayankar4561😅

    • @SunilBagul-gb1uq
      @SunilBagul-gb1uq 11 месяцев назад +1

      ​@@rohannarayankar4561❤❤❤❤❤mkचषष
      यय

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 11 месяцев назад +8

      पत्नी घरी आजारी असल्याने कुठेतरी तोंड मारत फीरण्यापेक्षा असं लग्न केले ते बरं नाही का झाले ?

    • @Galaxy_Edits_
      @Galaxy_Edits_ 11 месяцев назад

      😂😂

  • @pradipchavan735
    @pradipchavan735 11 месяцев назад +53

    वसंत दादा व शालिनीताई यांच्या आपत्यांच्या बद्दल सांगायला पाहिजे व्होते.

  • @AB-1257
    @AB-1257 Месяц назад +4

    रीत सर लग्नं केलं यात चुकीचं काय आणि आजच्या अडवान्स काळात जर बरोबरी केली तर आजचे पुढारी किती लग्णबह्या अनैतिक संबंध ठेवता यांची यादी फार मोठी आहे.

  • @krishnatpatil9587
    @krishnatpatil9587 11 месяцев назад +50

    चिन्मय जी कुठे आहेत? बरेच व्हिडिओ त्यांच्या शिवाय तयार झालेत... त्यांची मांडणी खूप छान असते ...❤

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +2

      मैथिली ताई सुद्धा खूप छान अँकरिंग करतात.

    • @bapushelke8423
      @bapushelke8423 11 месяцев назад

      ​@@karanpatil8559tula pan lagle ka 😊😊😂

    • @shweta0797
      @shweta0797 Месяц назад

      मला तर मैथिली स्टोरी सांगायची पद्धत खुप ऐकायला आवडते 😊👌🏼

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 11 месяцев назад +16

    जुन्या कालात पण आसे प्रकार होत हे मला आज माहीती झालं

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 11 месяцев назад +45

    दादांना गरज होती ती त्यांनी केली पण इतरांना वाईट वाटले तो भाग वेगळा पण दादा म्हणजे दादाच होते , छान स्टोरी

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад

      पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. आणि आता हा बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ RUclips चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत

    • @dattajiraohariramdesai.
      @dattajiraohariramdesai. 11 месяцев назад

      खुप छान योग्य तेच केलं वास्तव होत

  • @amardeshmukh9625
    @amardeshmukh9625 11 месяцев назад +120

    खुप वाट पाहत होतो या किस्स्या ची😂😂😂

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 11 месяцев назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rohannarayankar4561
      @rohannarayankar4561 11 месяцев назад

      Point

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад +1

      पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. आणि आता हा बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ RUclips चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत

    • @karanpatil8559
      @karanpatil8559 11 месяцев назад +4

      लोकांची लफडी ऐकायची एवढी उत्सुकता कशाला.

    • @onlycomedy7633
      @onlycomedy7633 11 месяцев назад

      Mi pan

  • @know-ledge.ispower
    @know-ledge.ispower 11 месяцев назад +83

    शालिनी ताई आणि वसंत दादा यांची पहिली भेट सांगली येथील गणपती मंदिर समोर राहणारे शामराव जाधव म्हणजे शालिनी ताईंचे पाहिले पती यांचे घरी झाली. शामराव जाधव जे पेशाने वकील होते. वसंत दादा शामराव जाधव यांच्या कडे वकिली सल्ले घेण्या साठी यायचे....बाकीचे तुम्ही समजून घ्या...

    • @rrt383
      @rrt383 11 месяцев назад +3

      😂

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 11 месяцев назад +4

      😂🤣😆

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 11 месяцев назад +12

      भाऊ CID पण फेल आहे तुझ्या पुढं😂😂😂

    • @sagarjadhav9494
      @sagarjadhav9494 11 месяцев назад +3

      हा ही माहिती. साग ने गर जेचे होते.

    • @padmakarwani8178
      @padmakarwani8178 11 месяцев назад +4

      @@bhaiyya3089 c.I.d.किवां cbi वगैरे काही नाही मी पण एका राजकीय पक्ष व राजकीय घराण्याशी संबंधित व्यक्ती आहे.

  • @sachinzende7727
    @sachinzende7727 11 месяцев назад +2

    छान माहिती मिळाली.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 11 месяцев назад +11

    वसंतदादांच्या पहिल्या पत्नीची आजारपणातील देखभाल कोण पाहात होते सौ.मालतीताईंची वसंतदादांच्या २ -या विवाहा बाबत काय प्रतिक्रिया होती.

  • @j.bhosle7544
    @j.bhosle7544 Месяц назад +5

    हा लव्ह त्रिकोणी होता या विडीओत राजारामबापूना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलय 😅

  • @sagarjadhav9494
    @sagarjadhav9494 11 месяцев назад +27

    आपला हा किस्सा खुपच छान होता. परंतु एक वास्तव आपण विसरला. ते हे आहे. की शालिनीताई पाटील यांच्या पुर्वी चे पति. तसेच मुल यांचे पूढे काय? ज़ाले ते सांगितले तर बरे झाले असते. त्या मुळे हा प्रसंग थोडा अपुरा. अपूर्ण आहे. अस मला वाटते.

    • @user-rd1gp7yk8l
      @user-rd1gp7yk8l 11 месяцев назад +2

      हे अगदी बरोबर शिवाय ह्या उभयतांना किती अपत्य ?

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 11 месяцев назад +1

    Thanks 👍

  • @subashpatil490
    @subashpatil490 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vishalmuleajegaonkar.9514
    @vishalmuleajegaonkar.9514 11 месяцев назад +32

    दुसऱ्या बातम्या नाहीत ह्याचा हा पुरावा.. अर्धवट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..

    • @laxmikantvispute9312
      @laxmikantvispute9312 9 месяцев назад +1

      पूर्ण माहिती आपण पुरवल्यास,लोकांना सत्य समजेल😊

    • @vishalmuleajegaonkar.9514
      @vishalmuleajegaonkar.9514 9 месяцев назад +2

      @@laxmikantvispute9312 "माझे हुकलेले मुख्यमंत्री पद" हे शालिनी ताई ह्यांचेच पुस्तकं वाचा...

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 11 месяцев назад +22

    मी तर आज पर्यत उगाच गौतमी पाटील चा द्वैष करत होतो .गोरगरीबांचं लफडं..अनं राजकारणी म्हटलं की विवाह😂...बरयं चालू ठेवा

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад

      बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा जुना बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ RUclips चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत

    • @Manoj-Kamthe1991
      @Manoj-Kamthe1991 11 месяцев назад

      गौतमी चाबुकस्वार..

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 11 месяцев назад +11

    छान किस्सा 👌👌👌

  • @shobhashirke6816
    @shobhashirke6816 11 месяцев назад +3

    Very true & interesting

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 месяцев назад +4

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 11 месяцев назад +47

    असू द्या , आनंद आहे , वाईट काहीही नाही विनंती एवढीच आहे साहेबांची ती खेळी आणि इतरांची ती गद्दारी असा फरक नसावा.

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 11 месяцев назад

      ते नाही करत हे लोक कारण ते चालू आहे न स्टोरी अणि ही बंद झालेली आहे गांड फाटणार ना 😂😂😂

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 11 месяцев назад +13

    भारतात एखादी नवीन गोष्ट करायची म्हटली की, खुप विरोध होतो. लग्न सारख्या गोष्टी मुळे सुद्धा लोकांना त्रास होतो. भारतीय लोक जुन्या गोष्टीना घट्ट पकडून बसण्यातच धन्यता मानतात. पण समाज विरोध पत्करून समाजात बदल हा घडवून आणलाच पाहिजे.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 11 месяцев назад +1

      असले थुकरट बदल कुळीन घराण्यात नाही घडवले जात.

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 11 месяцев назад +4

    लोकांना एखाद्याच चांगल झालेलं लवकर पचत नाही पण नंतर सगळ ठीक होऊन जात.

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 11 месяцев назад +2

    छान वाटला

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 11 месяцев назад +10

    एखादी व्याक्ती खर बोलल की
    त्याची कुळी मुळी काढली.जाते.

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 3 дня назад

    खूपच छान माहिती आहे

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 11 месяцев назад +1

    संपुर्ण प्रवास मालीका
    त्यांचे पुढे काय झाले मुले किती कोणते सविस्तर सागा🙏🏻

  • @mrshubh2326
    @mrshubh2326 11 месяцев назад +9

    Karuna tai ani dhanya dada yachi pan love story sanga😂😂

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 11 месяцев назад +15

    कोणाची कुठे लव्हस्टोरी जनतेला काही घेणे देणे नाही महाराष्ट्रातील विकास आणि महागाई वर बोला

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 11 месяцев назад +27

    म्हणजे अनैतिक संबंध.. 🤬

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 11 месяцев назад +6

      😂😂😂😂

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 11 месяцев назад +6

      😂😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад

      बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा जुना बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ RUclips चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 11 месяцев назад +8

    हिचे राजाराम बापुशी,जयंत चा बाप हो,संबंध पण छान 😂होते

  • @balasahebkalhapure4385
    @balasahebkalhapure4385 3 месяца назад

    Nice information.

  • @ajitpatil3552
    @ajitpatil3552 5 месяцев назад

    29 jully 2019 cha bol bhidu cha लेख जसा आहे तसा वाचून दाखविला तुम्ही.

  • @ashoksuradkar4874
    @ashoksuradkar4874 11 месяцев назад

    Nice information

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 11 месяцев назад +2

    We dont know much about Vasantdada Patil. Please make video on that.

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 11 месяцев назад +7

    जरंडेश्वर कारखाना शालिनीताई न कडे कसा आला त्याचा ही व्हिडीओ बनवा

  • @Raosaheb07
    @Raosaheb07 11 месяцев назад +8

    Himmat asel tr bolbhidu ne Dhananjay munde vr banva brr 😊😊😊

  • @SwingItOn
    @SwingItOn 11 месяцев назад +5

    #BolBhidu Bring It On 💗

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 11 месяцев назад +24

    लफडेबाज शालिनीताई

  • @vivekvaidya1965
    @vivekvaidya1965 Месяц назад

    Best information

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 11 месяцев назад +20

    वसंतदादा हे क्रांतीकारी होते.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 11 месяцев назад +2

      त्यांनी स्वप्नात क्रांती केली!

  • @ismailshaikh9068
    @ismailshaikh9068 11 месяцев назад +1

    खूप छान

  • @skadam3945
    @skadam3945 11 месяцев назад +36

    ताईंबद्दल आदर आहे..पण त्यांनी भुमिका का बदलली.
    छोटे पवार चुकले असतीलच पण म्हणून पवारांची 1978 ची चूक आता अचानक बरोबर कशी होईल

    • @siddhidhuri8424
      @siddhidhuri8424 11 месяцев назад +4

      Karan Sharad Pawar vegli party banvli . Dusrachi party aapli sangtli nahi

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 11 месяцев назад +4

      ​@@siddhidhuri8424ज्या मालकाच्या शेतात काम करशील आणि मग म्हणशील ही शेती माझीच अस कस चालणार

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад +4

      पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. Political adventurer आणि fascist dictatorship यात फरक आहे. ज्यांची राजकारणाची समज बालिश आहे तेच आज १९७८ बद्दक बोलतात.

    • @Atish_shinde
      @Atish_shinde 11 месяцев назад +3

      म्हातारपणी पण काही शारीरिक गरजा असतात... पवार साहेब पुरवत असतील म्हणुन त्यांची बाजु घेतली 😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 11 месяцев назад +3

      ​@@Atish_shindeटीका करताना घरातील लोकांचा विचार केला पाहिजे भावनेच्या भरात काही ही टीका करणे योग्य वाटत नाही

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 11 месяцев назад +20

    मोठी लोकांचे जीवन वेगळे असते.. समाजाची बंधने नसतात.
    तरी पूर्वीचे राजकारणी थोडे वेगळे होते.... आज फारच चिखल झाला आहे.

    • @suhasbhide5773
      @suhasbhide5773 10 месяцев назад +2

      Human mentality is same since mahabharat. ...land, wealth and woman 😃😃😃

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Месяц назад

      ​@@suhasbhide5773.. 😂seriously

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 11 месяцев назад +19

    96 कुळी 😂😂😂
    उठ सुठ त्या शिद्यांच्या नावाने बोंबलत असते हि शालिनिबाई 😂😂😂
    हिने शेण खाल्ले आणि कर्तृत्व म्हणते त्याला 😂😂😂

  • @rameshdhumal9528
    @rameshdhumal9528 11 месяцев назад +1

    Chan

  • @umakadam9369
    @umakadam9369 11 месяцев назад +4

    शालिनी ताई आणि आमच गाव अगदी जवळ आहे.
    😊👍

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 3 месяца назад +6

      जा की संडास धुयाला

  • @sureshbhilare5382
    @sureshbhilare5382 11 месяцев назад +2

    Love🎉

  • @ramangiri3455
    @ramangiri3455 11 месяцев назад +8

    शालिनी ताईंच्या पहिल्या पतीचे नाव काय होते

  • @mabagwan5399
    @mabagwan5399 Месяц назад

    it is best story .

  • @dhananjaykumbhar5361
    @dhananjaykumbhar5361 11 месяцев назад

    छान 👍🏻

  • @Sir.....330
    @Sir.....330 11 месяцев назад +5

    आवो हे प्रेम नाही लफडं होत म्हणा की...लोकांच्या बायकोवर वाईट नजर ठेवून फूस लावणे हीच का यांची संस्कृती आणि संस्कार...नेमके कोणाचे संस्कार म्हणायचं यांना... आणि लोक याच समर्थन देखील करत आहेत ...वा रे ऐतिहासिक वारसा वाले संस्कार

    • @marathawarriars2813
      @marathawarriars2813 11 месяцев назад +2

      Jast load nko gheu tu.....Lagn kel hot.....40 varsh vay asel tevha shalinitai...Ya vayat tu lav fus...konalatr...Mg.

    • @Sir.....330
      @Sir.....330 11 месяцев назад +1

      @@marathawarriars2813 अरे लग्न तेंव्हा केल.... लफडं कधीपासून होत ते बघ... आणि तुला काय त्रास होतोय....सत्य मान्य करायचं..कुठपन आम्हीच great अस नसत

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 11 месяцев назад +1

      ​@@marathawarriars2813अबे चूप
      वय 50 वर्ष होत. शालनताईच अगोदर लग्न झाले होत. लफडच म्हणायच की

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 11 месяцев назад

    Nice

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 11 месяцев назад +9

    इतकी छोटी story तुम्ही लोकं आधी द्यायचे.
    10,15 min चा video बनवत चला 🤗

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 11 месяцев назад +4

    धनजय - करुणा- मेव्हणी
    राहुल - दुबई महिला
    प्रकाश - _तल
    यांच्यावरही एक एक एपिसोड होऊन जाऊद्या😂😂😂😂

  • @banduhakke6345
    @banduhakke6345 2 месяца назад

    करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लव्ह स्टोरी वर असाच एखादा व्हिडिओ बनवा

  • @vishnumadan9613
    @vishnumadan9613 9 месяцев назад

    छान

  • @shriniwasbhong3938
    @shriniwasbhong3938 11 месяцев назад

    मस्त

  • @ramnathborude6665
    @ramnathborude6665 11 месяцев назад +3

    क़िस्सा छान वाटला........

  • @hrushikeshkale4046
    @hrushikeshkale4046 11 месяцев назад +9

    I am also same child my parents never married till now but they brought up me well proud of my father & mother hope they will marry soon😊💐

  • @ramangiri3455
    @ramangiri3455 11 месяцев назад +5

    राजाराम बापु पाटील आणि शालीनीताई यांचे काही सबंध होते का

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 11 месяцев назад +2

    शालिनीताई यांचा तारुण्यातला फोटो असेल तर आम्हाला पाहायला आवडेल 😊😊😊😊😊😊

  • @nilimakap6518
    @nilimakap6518 11 месяцев назад +1

    छान माहिती..मराठी छान आहे.स्वच्छ सुंदर मराठी..अशुद्ध शब्द नाही येत

  • @shraddhavidhate7098
    @shraddhavidhate7098 11 месяцев назад +16

    ias तुकाराम मुंढे यांना posting का नाही ते सांगा

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 11 месяцев назад +7

      Bin कामाचा आहे म्हणून. एक दोन विकास कामे सांग बर त्यांची 😂

    • @nohumanity3125
      @nohumanity3125 11 месяцев назад

      @@lucky_the_racer888 जिथे जाता तिथे भ्रष्टाचार कमी होतो हेच त्यांच विकास काम अजून कोणत काम पाहीजे..
      मंत्र्यांना हप्ते जमा करुन देत नाहीत जिथला पैसा तिथेच वापरला जातॊ म्हणून त्याला जिथ पैसा आणी काम कमी त्याच ठिकाणी पोस्टींग दिले जाते

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 11 месяцев назад

      😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +5

      @@lucky_the_racer888 तुम्हाला फक्त भ्रष्टाचारी अधिकारी व नेते आवडणार, असले प्रामाणिक अधिकारी नाही आवडणार 🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +4

      @@lucky_the_racer888 त्यांची जिथे जिथे posting झाली आहे, तिथल्या जनतेला विचारा, कामे कशी झाली आहेत ते, मग कळेल - तुकाराम मुंढे साहेब क्या चीज है 😃

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 месяца назад +1

    झाले गेले गंगेला मिळाले, अन् हे काय आणले समोरLive story

  • @nochallenge7967
    @nochallenge7967 11 месяцев назад +3

    बोलभिडु अजुन कुणाची लवस्टोरी माहिती आहे

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 11 месяцев назад +8

    अग हीचा लफड राजाराम पाटील बरोबर पण लफड होतं.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 месяцев назад

    very good very Naic

  • @believer8498
    @believer8498 11 месяцев назад +2

    चिन्मय story telling छान वाटते...

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 3 месяца назад +1

    Kharach chan nirnay hota दोघांचा पण.दोघांनीही आपली आयुष्याची सुर्वे छान केली.समाज फक्त नावे ठेवण्यात dhnya मानतो.पण ते दोघे ऐकटे पडले त्यावेळी कोण्ही त्यांचावर येणाऱ्या संकटाचा विचार नाही केला.मनुष्य खूप स्वार्थी असतो.त्यांच्यावर वेळ येती तेव्हा त्यानं कळते.

  • @progamer_900
    @progamer_900 11 месяцев назад +2

    Hi love story hich patrakarita aahye kaye?

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 3 месяца назад

    छान love story.

  • @mauli8159
    @mauli8159 11 месяцев назад +25

    आमच्याकडे वसंतदादानी ठेवलेली बायको म्हणतात

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 11 месяцев назад

    छान माहीती दीली मॕम

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 3 месяца назад +2

    प्रकाश सुर्वे नी शितल म्हात्रे,,,त्या काळातले

  • @kiranv6334
    @kiranv6334 11 месяцев назад +2

    Hi
    मस्तानी तलावाची गोष्ट आईकायची आहे

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 10 месяцев назад

    Still there are plenty of stories not disclosed 😃😃

  • @dattatraychondhe4139
    @dattatraychondhe4139 11 месяцев назад +1

    अर्ध्य सत्य. यात राजारामबापुंचे काय?

  • @vijaysinhasane6331
    @vijaysinhasane6331 5 месяцев назад +3

    मैथिली, या एकुण इतिहासाचा मी साक्षीदार आहे. माहितीपूर्ण निवेदन गोड वाटले. नव्याने तुझ्या गोsssड आवाजात मनःपूर्वक ऐकावेसे वाटले. आठवणी जाग्या झाल्या !!

    • @master_hit4644
      @master_hit4644 2 месяца назад +1

      शालिनीताई यांच पुस्तक कुठे मिळेल

  • @user-tn5sh4xd4b
    @user-tn5sh4xd4b 2 месяца назад

  • @Hindutvvadi123
    @Hindutvvadi123 2 месяца назад +1

    शालीनी ताई नी वसंतदादा वर विश्वास ठेवला मात्र वसंतदादा नी शालीनी ताईला फक्त वापर केला

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 11 месяцев назад +23

    कदी अदानी आनी मोदी ची love story वर वीडीयो बनवा की कदी भेटले अदानी ने मोदी ची कशी मारली 😂

    • @anilmalwankar1230
      @anilmalwankar1230 4 месяца назад +1

      मोदी बद्दल सांगा मोदी ची ही दुसरी बायको आहे काय ॽ ते ही सांगा

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 5 месяцев назад

    👍👍👌

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 11 месяцев назад +2

    शालिनी ताई... आर्यन लेडी..!

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 11 месяцев назад +4

    आता कुठ़े मराठा महासंघाने पुनर्विवाह मान्यता दिली वाटते

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st 11 месяцев назад +3

    चुकीचे शिर्षक वापरु नका.. ताई चीं ओळख महाराष्ट्र ला आहे..

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 11 месяцев назад +21

    हा किस्सा अजिबात बरोबर वाटला नाही

  • @anilghumare174
    @anilghumare174 9 месяцев назад +8

    Dada was a great man. The best Chief Minister that I know

  • @anyashindecreation8888
    @anyashindecreation8888 3 месяца назад

    Hyo tr Mirzapur cha seen zala 😅❤

  • @rushipawar9213
    @rushipawar9213 11 месяцев назад +11

    ajit dada var pn laksh theva 😅

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 11 месяцев назад +7

    शालिनीताई आणि वसंत दादांच्या या गोष्टी उकरून काढायची गरज होती का?

  • @believer8498
    @believer8498 11 месяцев назад +2

    50 वर्षाची नाजूक शालिनीताई ला प्रेम झालं.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 11 месяцев назад

      Atta nahi ratalya..juni .gosht..jashi tuzhi

  • @vishwaskokate3822
    @vishwaskokate3822 3 месяца назад

    उपस्थित लोकांची नाव सांगा ना

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 11 месяцев назад

    शालीनी ताईच्या पहिल्या पति चे नाव काय त्याच पुढे काय झालं त्यानी दुसरं लग्न केलं का? ती माहिती द्या.

  • @Renaissance861
    @Renaissance861 11 месяцев назад +10

    सावरकर आणि गोडसे ची सुद्धा लव्ह स्टोरी सांगा *"बोल संघी भिडू"* 😂

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 месяцев назад +1

      भेट कि मला
      मी सांगतो love स्टोरी तुला 😂🚩🚩🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад +4

      @@HINDUTVASAWARKAR कूठे भेटतो. येतो का नागपूरला. इंदोरा चौक, जनबंधूचे दुकान. कधीपण. हवं तर तुला आरएसएस च्या HQ समोर भेटतो. वेळ सांग.

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 месяцев назад

      @@Renaissance861 सावरकर ची स्टोरी नाशिक ला येऊन ऐक
      येतो का मग आता इकडे 😂

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 месяцев назад

      @@Renaissance861 काही झालं कि RSS ला चढून घ्यायचे आहे तुला 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 месяцев назад

      @@HINDUTVASAWARKAR तु पत्ता दे न भटू. नाशिक काय अन् पुणे काय 🤣🤣🤣

  • @AabaBhil-bx3cv
    @AabaBhil-bx3cv 11 месяцев назад

    गोपीनाथ मुंडें साहेबांची लवस्टोरी होती का

  • @Renaissance861
    @Renaissance861 11 месяцев назад +11

    बोल भिडू सकट भाजपने २०२४ साठी ५०-५५ RUclips channel विकत घेतले आहेत. म्हणूनच बोल भिडू चा विषय सुद्धा बदलला आहे आणि त्यांचे predictions सुद्धा अचूक होत चालले आहेत

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 месяцев назад

      😂😂😂
      तुझ्या सारखं नाही चाटता येत सगळ्यांना 😂😂

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 11 месяцев назад

      अगदी बरोबर, बोल भिडू चा दर्जा आता
      खालवत चालला असून नाही त्या गोष्टीकडे
      वळट आहॆ,

  • @sanjayshejwal1049
    @sanjayshejwal1049 11 месяцев назад +2

    शरद पवार साहेबांनी आयुष्यातील याची लफडी काढणे

  • @swagatsawant
    @swagatsawant 11 месяцев назад +4

    😂
    *क्या मस्त जोक मारा रे!*