कोल्हापूर ही दमदार नेत्यानंची सिटी, पण एकमेकाला संपवण्याचा नादामुळे, क्षमता असून सुध्धा कोल्हापूर कधी स्मार्ट सिटी झाली नाही. बेळगाव मागून येऊन स्मार्ट सिटी झाली सुध्धा. तरुणाई न डॉल्बी आणि पार्टी या बेस वर मतदान न करता, रोजगार आणि सुविधा या बेस वर मतदान केले पाहिजे.
Facts regarding origins needs to be rechecked. His father and grandfather both lived in Yelur, Sangli district and not Solapur. Actually his elder brother and Dhananjay Mahadik's father went to Solapur for business and started soap trading and making business. This is what our family has seen for four to five generations of being together in Yelur as neighbours and family.
राजाराम महाराजांचा कारखाना आणि मजा घेतय कोन आणि बघता कोन... राजाराम महाराजांच्या दुरदुष्टिने उभारलेला हा कारखाना. शतशः नमन तुम्हाला राजे. पन कोल्हापूर जिल्ह्यातील लोकाना कोन सांगनार.
बंटी पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस व शिवसेना पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचा कंडका पाडला पाच आमदार व एक खासदार बंटी पाटील यांनी २०१९ ला कंडका पाडला
काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांचा 2014 पासूनचा ट्रॅक रेकॉर्ड 2015 - कोल्हापूर विधान परिषद 2015 - कोल्हापूर महानगरपालिका 2019 - जिल्हाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 4 आमदार 2020 - पुणे शिक्षक आमदार निवडणूक विजय 2021 - कोल्हापूर विधानपरिषद बिनविरोध 2021 - गोकुळ दूध संघ पॅनल विजयी 2022 - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत विजय 12 हजार सभासद असलेला राजाराम कारखाना निवडणुकीत अपयश आल नाहीतर 2014 पासून हे नाणं खणखणीत वाजत आहे.
@@pradeepjadhav2985 Hotel sayaji मधून जवळपास १५०० लोकांना रोजगार गगनबावडा येथे कारखाना उभा केला संजय गांधी निराधार पेन्शन योजना मधून कोल्हापुरातील १५ हजार महिलांना लाभ DYP University मधून लाखो पोरांना शिक्षण थेट पाइपलाइन काम चालू आहे अजून माहिती पाहिजे असल तर whatsapp number पाठव document pathvto
महाडिकांचं इतिहास महाड पासून सुरु होतो. तिथे सरदेशमुखी होती तर राजधानी तारळे गावं तालुका पाटण जिल्हा सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई याच तारळ्याचे महाडिक. त्यांचे अनेक भाऊबंद येथून महाराष्ट्र, तसेच मध्य प्रदेशात वतना वर गेले आहेत महाराष्ट्रात महाडिक रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली सोलापूर या भागात वतनदार होते आणि आजही आहेत.
महाडिकांच्या घरात किती लोक राजकारण करण्यात पण .... एकटा बंटी पाटील👑💯✌ फक्त पुतण्या ऋतुराज पाटील ला सोबत घेऊन कायम महाडिकांना लोळवतोय आणि इथून पुढं सुद्धा लोळवणार...
दोघेही घराणेशाही करणारे आहेत, कोल्हापूर मध्ये राजश्री शाहू महाराज यांच्या नतर कोल्हापूर करांनसाठी काही करेल असे नाहीतच, प्रत्येक जण आपल्या मुलांना, घरातल्या लोकांना लोणी वडतोय, 😂😂😂
आप्पा महाडिक ला बंटी पाटलांनी आधी घायीला आणलेलं 😂 बंटी पाटलाला असल्या निवडणुकीने काही फरक पडणार नाही.... बंटी पाटील खरा कंडका विधानसभेला आणि लोकसभेला पडतो की नाही बघा
मस्तच नादखुळा स्टोरी..! मात्र गोरगरिबांचे कैवारी लढवय्ये नेते,डॅशिंग राजकारणी असलेल्या माजी आमदार कै. गोविंदराव कलिकते यांचा फोटो स्टोरीमध्ये समाविष्ट करणे गरजेचे होते.
बोल भिडू ....... मोहीनी ताईंच सादरीकरण जितक दर्जेदार ...... तितकच ज्यानं हि स्क्रीप्ट लिहली त्याचं ही मनापासून कौतूक ... .. आप्पा कोणत्याही पक्षाचे असोत . . . मात्र त्यांच्या राजकारणात स्वर्गिय रत्नाप्पाण्णा कुंभार आणि बाळासाहेब माने यांच्या कोल्हापूरी बाण्याची रांगडी झलक दिसतेच दिसते . . सतेज साहेब ...... कंडका तुमच्या हातून नाही पडला ..... पडणारही नाही . . . . कारण आप्पांच्या कोयत्याची धार पूर्वी प्रमाणेअजून धारदार आहे . . .
महाडिक म्हणजे धाडस अन धाडसाचे दुसरे नाव म्हणजे महाडीकच💪 कार्यकर्त्याला ताकद देणारं घराणे एखाद्या विषयात उतरले की परत मागे फिरण्याचा नाव किंवा रक्तात गुणधर्म नाही,,, भविष्यात केंद्रातील सहकार राज्यमंत्री असतील मा श्री खा धनंजय महाडिक साहेब 💐💐💐💐
ताई सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत विषय आहे मुंबई पोलीस भरती आणि डबल फॉर्म यावर व्हिडीओ बनवा कारण या डबल फॉर्म चा झटका खूप मुलांना बसला खूप मुलं मेरिट च्या बाहेर पडली 🙏
खरं बोलायचं म्हणलं तर कोल्हापूरचा जनतेला आता अप्पा पण नकोयात आणि बंटी पण नकोत.. आम्हाला असा नेता हवा आहे की जो कोल्हापूर चा जनतेचा विचार करेल.. कोल्हापुरात असलेल्या संस्थांचा नाही...
सोलापूर जिल्ह्यातील टाकळी गावचे नाहीत ,पंढरपूर तालुक्यातील "पुळुज" गावचे आहेत बोल भिडू नीट माहिती काढत जावा तसे तर ते सांगली जिल्ह्यातील येलूर गावचे मूळ आहेत
You are making such a great Content in Maharashtra politics and regional politics for our gen z youth because they didn't see back-end(history) of politics thank you for spreading this type of content and keep making....🔥
Last nail in the coffin - "अप्पांच्या राजकारणावर शेवटचा खिळा" म्हणे किती दयनीय अवस्था केली आहे मराठीची. मराठीतल्या म्हणी वाक्प्रचार संपले आता असेच उधार शब्द ज्ञान घेऊन मराठी ऐका
ताई बातमीत कै.आनंदराव पाटील चुयेकर साहेबांचे नाव घेतले याचा नक्कीच गाववाला व जवळचा भाऊबंद यानात्याने सार्थ अभिमान आहे. गोकुळ उभारणीत चुयेकर साहेबांचे मोठे योगदान होते याची दखल बातमीत घेतली ऐकून समाधान वाटले.जिल्हयाच्या विकासासाठी नाव निघेल असे काम करणे आवश्यक आहे नुसते राजकारण करत राहिलो तर .........
राधानगरी भुदरगड तालुक्याचे माजी आमदार कै शंकर धोंडी पाटील साहेब यांच्या वर व्हिडिओ बनवा 🙏 जनता दलाचे प्रमुख नेते होते ते धरणग्रस्तांचा खरया अर्थाने प्रश्न त्यांनी सोडविला
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, भोगावती-तुळशी-धामणी खोऱ्याचे भाग्यविधाते, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, कै. माजी आमदार गोविंदरावजी कलिकते साहेबांची संपूर्ण हयात सामान्य लोकांच्या कल्याणासाठी गेली. डावी विचारसरणी जोपासत आणि लोकांची कामे करण्याची त्यांची पद्धत खूपच अनोखी होती. डॅशिंग व्यक्तिमत्व, करारी बाणा,रोक ठोक सडेतोड बोलणे यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर तरी त्यांची खूप वचक होती. सरकार आणि सहकारामध्ये गोरगरीबांच्या मुलांना विनामोबदला नोकरी लावणारा सर्वसामान्य लोकांचा असामान्य नेता म्हणजे कै. गोविंदरावजी कलिकते साहेब.💪💪
पुणे येथे असलेल्या जागतिक लेव्हलच्या IT industry श्रेय कुणाला जात या industry यायला कुणी प्रयत्न केले व या Multi national Company पुण्यामध्ये कधी स्थापन झाल्या याच्यावर्ती एखादा व्हिडीओ बनवा ही विनंती
एक गोष्ट समजून घ्या आप्पा हे मूळचे येलुर या गावचे आहेत त्यांचे मोठे बंधू म्हणजे भीमराव महाडिक हे टाकळी ला गेले व आप्पा हे कोल्हापूर ला गेले आणि नानासाहेब महाडिक हे पेठ नाका येथे गेले आणि या लोकांनी त्या त्या ठिकाणी आपली ओळख निर्माण केली
झालं तेव्हडे बस झाले ..संघर्ष दोघांचा आहे पण कंडके कार्यकर्त्यांचे पडतात ..आता तरी या दोघांनी एकत्र येऊन जनतेच्या प्रश्नाचे कंडके पडावेत
kolhapur chi vat lagli hya bhandanane
1 no
Khar ahe
या वार्ता पत्राचे तुला किती कोंडके .भेटले हे सांग आधी
कटूसत्य
कोल्हापूर ही दमदार नेत्यानंची सिटी, पण एकमेकाला संपवण्याचा नादामुळे, क्षमता असून सुध्धा कोल्हापूर कधी स्मार्ट सिटी झाली नाही. बेळगाव मागून येऊन स्मार्ट सिटी झाली सुध्धा. तरुणाई न डॉल्बी आणि पार्टी या बेस वर मतदान न करता, रोजगार आणि सुविधा या बेस वर मतदान केले पाहिजे.
100% खरी गोष्ट आहे
🙏🏻मी कोल्हापूरचा आहे अगदी बरोबर आणि सत्य माहिती देत बोल भिडू..💯💯
Facts regarding origins needs to be rechecked. His father and grandfather both lived in Yelur, Sangli district and not Solapur. Actually his elder brother and Dhananjay Mahadik's father went to Solapur for business and started soap trading and making business. This is what our family has seen for four to five generations of being together in Yelur as neighbours and family.
@@rahulrajchavan5240 barobar 😊
महादेवराव महाडिकांचे वय जवळपास 80-85 आहे ,तरी आप्पा स्वता त्यांची कार चालवतात.खूप चांगला फिटनेस आहे त्यांचा.
Zavnya 10 kg gu kha mag tyancha ani tu pan gym lav fitness sathi🤣🤣
भीती असेल इतक्या लोकांना लुबाडलंच
May Kay
🎉 बरोबर आहे.
@@seematoraskar7089
Brand n powerful mahadik ❤
खरे तर मोहिनी जाधव तुम्ही फार छान बोलता... म्हणून kandka आणि खोडवा ऐकले शेवटापर्यंत 😊
मस्तच ❤
जसं महादेवराव महडिकांच राजकारण, त्याहीपेक्षा जबरदस्त, मोहिनी जाधवांच सादरीकरण!!........
Right
महादेवराव महाडिक कोल्हापूर साहेब
राजाराम महाराजांचा कारखाना आणि मजा घेतय कोन आणि बघता कोन... राजाराम महाराजांच्या दुरदुष्टिने उभारलेला हा कारखाना. शतशः नमन तुम्हाला राजे. पन कोल्हापूर जिल्ह्यातील लोकाना कोन सांगनार.
महाडिक यांचे मुळ गावं येलुरच आहे .... त्यांची भावकी सुद्धा yelur मध्ये आहे.. बाकीचं ❤️🙏
♥️✌️
आप्पांच राजकारण खरोखर कुणाला जमणार नाही... कधी हव्यासापोटी मंत्री पदासाठी राजकारण नाही केलं..... मोठ्या मनाचा नेता ❤
फक्त पक्ष बदलले
@@What_is_this_A2Zहो खरं आहे पाटील
@@What_is_this_A2Z 😂😂😂😂😂😂😂
Ata mantri pad deto mhntl tr gu pn khail
@@nihal_Raut संजय राऊत तुमचं पप्पाय काय ते असं बोलायलंस... लय डोक्याला ताप नको करून घेऊस...
कारखान्याचे संचालक होते मालक कसे झाले हे सर्व जनतेला एकदा अप्पा नी खरे सांगावे.😂
बंटी पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस व शिवसेना पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचा कंडका पाडला पाच आमदार व एक खासदार बंटी पाटील यांनी २०१९ ला कंडका पाडला
ED
आणि त्यांच सांगण्या सारखं काम काय....... शून्य😂😂😂
Right
Are vikas kai kela tya bunty patil ne.. Kahich nahi.. Nusta irsha.. Brashtachaar.. 2024 la bagha kai haalat hote te..
@@kunthanpatil9154 Lawda Mahdik Ani BJP kay kartya mag
खूप भारी माणूस आहेत आप्पा ओळख नसली तरी हसमुख होऊन नमस्कार करणारच मग ती व्यक्ती आप्पा मय होऊन जाते मस्त दिलदार व्यक्तिमत्त्व 🌹🙏
शेवटी राजाराम आप्पांचाच
फक्त आणि फक्त आपांचाच 🔥🔥🔥
काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांचा 2014 पासूनचा ट्रॅक रेकॉर्ड
2015 - कोल्हापूर विधान परिषद
2015 - कोल्हापूर महानगरपालिका
2019 - जिल्हाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 4 आमदार
2020 - पुणे शिक्षक आमदार निवडणूक विजय
2021 - कोल्हापूर विधानपरिषद बिनविरोध
2021 - गोकुळ दूध संघ पॅनल विजयी
2022 - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत विजय
12 हजार सभासद असलेला राजाराम कारखाना निवडणुकीत अपयश आल नाहीतर 2014 पासून हे नाणं खणखणीत वाजत आहे.
सत्ते चा भस्मासूर नको.... मोजून 5 लोकोपयोगी कामं पण सांगा
@@pradeepjadhav2985 Hotel sayaji मधून जवळपास १५०० लोकांना रोजगार
गगनबावडा येथे कारखाना उभा केला
संजय गांधी निराधार पेन्शन योजना मधून कोल्हापुरातील १५ हजार महिलांना लाभ
DYP University मधून लाखो पोरांना शिक्षण
थेट पाइपलाइन काम चालू आहे
अजून माहिती पाहिजे असल तर whatsapp number पाठव document pathvto
@@RahulPatil-fs7bc Nahi DYP Madhe free aahe na शिक्षण
👑जत्रेत कुस्ती खेळणाऱ्या नो वस्तादाचा नाद करु नका_Only आप्पासाहेब(7474)...✌🏻🔥💪🏻
@@indrajitbhosale3510 🎉
Jatret kushti khelayla gandit dum lagto .....
@@indrajitbhosale3510 😂😂😂😂
@@indrajitbhosale3510 😂😂
@@indrajitbhosale3510 tu ghetoys vatta marun 😂😂
महाडिकांचं इतिहास महाड पासून सुरु होतो. तिथे सरदेशमुखी होती तर राजधानी तारळे गावं तालुका पाटण जिल्हा सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई याच तारळ्याचे महाडिक. त्यांचे अनेक भाऊबंद येथून महाराष्ट्र, तसेच मध्य प्रदेशात वतना वर गेले आहेत महाराष्ट्रात महाडिक रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली सोलापूर या भागात वतनदार होते आणि आजही आहेत.
कोल्हापूरची वाट लावली या सगळ्या नेते लोकांनी .... राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला पुढे नेलं आणि या आत्ताच्या नेते लोकांनी मागे नेलं .....
अशेच जरा नाविन्यपुर्ण व्हिडीओस् टाका राव, ते पवार, शिंदे आणि ठाकरेंचा वीट आला होता आज खुप दिवसानंतर काहीतरी छान पहिल्यासारख वाटलं..👍
Exactly 💯
💯💯
भाऊ हे कोल्हापूर मधील आहेत
Hoy
महाडिक निवडून आलेले बरेच झाले कारण नेंत्यांमध्ये मध्ये चुरस राहिला पाहिजे कारण सगळी सत्ता एकीकडे गेली तर लोकांचा विकास होणार नाही
Parallel राहील पाहिजे
महाडिकांच्या घरात किती लोक राजकारण करण्यात पण ....
एकटा बंटी पाटील👑💯✌ फक्त पुतण्या ऋतुराज पाटील ला सोबत घेऊन कायम महाडिकांना लोळवतोय आणि इथून पुढं सुद्धा लोळवणार...
काम काय.... सांगता का एक तरी
100 टक्के
@@pradeepjadhav2985 काम पहायचंय लका तर राहुल पाटील ला follow कर...कळेल कुठे कुठे फिरतो वाघ❤
@@pramodajadhav8304 kaam sanga o. Firatat kuthe kay karaych jantela
D y patil pan rajkarni ahet
खरोखर बोल भिडू ला मानले पाहिजे
अगदी अचूक माहिती सर्व सामान्य माणसा पर्यंत तुम्ही पोहोचवली 🙏
कोल्हापूर च राजकारण अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे
जगात भारी ते फक्त कोल्हापुरी 🚩🇮🇳😇
पुणे का नाम सुना है कभी...🥱
@@OptimusPrime-gt6ju ऑप्टिम्स प्राइम 🤩
Yedya kolhapur mhanje ek district fakt evdhich olakh ahe tyachi 😂
Vikaas tr rajkarni lokancha zala Kolhapur ajun pn khup maage aahe.
अभिमान असावाच पण प्रत्येक वेळी नको. विकासामध्ये कोल्हापूर किती आहे हा विचार करा ते गरजेचं आहे
हा आधी काँग्रेस मध्ये होता तेंव्हा याचा पुतण्या राष्ट्रवादी मध्ये आणि पोरगा भाजपा, एका घरात ३ पक्ष आणि कार्यकर्त्यांना निष्ठा शिकवणार.
महाडिक घराण्याचा राजकारणाला सुरुंग लावणार ते फक्त बंटी पाटील साहेबच❤
दोघेही घराणेशाही करणारे आहेत, कोल्हापूर मध्ये राजश्री शाहू महाराज यांच्या नतर कोल्हापूर करांनसाठी काही करेल असे नाहीतच, प्रत्येक जण आपल्या मुलांना, घरातल्या लोकांना लोणी वडतोय, 😂😂😂
अप्पासाहेब, मस्त माणूस 🎉
गोरगरिबांचा मनाने श्रीमंत असणारा नेता आप्पा महाडीक साहेब 👑
गोरगरिबांचा श्रीमंत नेता असं आहे ते
Hon. Mahadevrao Mahadik is the combination of 7474 Mercedes Speed, Dhurla, Perfect Timing & Accuracy
आप्पा महाडिक ला बंटी पाटलांनी आधी घायीला आणलेलं 😂 बंटी पाटलाला असल्या निवडणुकीने काही फरक पडणार नाही.... बंटी पाटील खरा कंडका विधानसभेला आणि लोकसभेला पडतो की नाही बघा
ONLY Bunty PATIL saheb✌️✌️✌️
कंडका पडला..खानदेशी च्या अस्ताची सुरुवात झाली❤😂
आणि कोल्हापूरचा पण कंडका बंटी पटीलच पडणार...कसलीच विकास कामे न करून
बंटी चे राजकीय गुरू
महाडिक यांचे मूळ गावं टाकळी सिकंदर मोहोळ सोलापूर नसून,येलूर, ता वाळवा, जि सांगली आहे कृपया दुरुस्ती करावी
विषय कोणताही असो मोहिनीच्या जादुई आवाजाने समोरचा माणूस मोहित होतो...❤❤
Simp
आप्पा 🔥🔥
Appa Mahadik....❤❤🎉🎉 🔥 🔥
विश्लेषण करण्याची पद्धत बोलण्याची हातोटी अतिशय सुरेख आहे
मस्तच नादखुळा स्टोरी..!
मात्र गोरगरिबांचे कैवारी लढवय्ये नेते,डॅशिंग राजकारणी असलेल्या माजी आमदार कै. गोविंदराव कलिकते यांचा फोटो स्टोरीमध्ये समाविष्ट करणे गरजेचे होते.
बोल भिडू ....... मोहीनी ताईंच सादरीकरण जितक दर्जेदार ...... तितकच ज्यानं हि स्क्रीप्ट लिहली त्याचं ही मनापासून कौतूक ... ..
आप्पा कोणत्याही पक्षाचे असोत . . . मात्र त्यांच्या राजकारणात स्वर्गिय रत्नाप्पाण्णा कुंभार आणि बाळासाहेब माने यांच्या कोल्हापूरी बाण्याची रांगडी झलक दिसतेच दिसते . .
सतेज साहेब ...... कंडका तुमच्या हातून नाही पडला ..... पडणारही नाही . . . . कारण आप्पांच्या कोयत्याची धार पूर्वी प्रमाणेअजून
धारदार आहे . . .
महाडिक म्हणजे धाडस अन धाडसाचे दुसरे नाव म्हणजे महाडीकच💪 कार्यकर्त्याला ताकद देणारं घराणे
एखाद्या विषयात उतरले की परत मागे फिरण्याचा नाव किंवा रक्तात गुणधर्म नाही,,,
भविष्यात केंद्रातील सहकार राज्यमंत्री असतील मा श्री खा धनंजय महाडिक साहेब 💐💐💐💐
ताई सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत विषय आहे मुंबई पोलीस भरती
आणि डबल फॉर्म यावर व्हिडीओ बनवा कारण या डबल फॉर्म चा झटका खूप मुलांना बसला खूप मुलं मेरिट च्या बाहेर पडली 🙏
Please make video
हो मॅडम प्लीज याबद्दल आपण बोलावं अस आम्हाला वाटतं .....🙏🙏🙏
🙏
Tai tumhi आमच्या कलिकते साहेबांचं नाव घेतलं अभिमान वाटला त्या गावचा असल्याचा
सांगरूळ विधानसभा मतदार संघ, मी सांगरुळ चा आहे🎉
महाडिक यांचे मुळ गाव येलुर आहे ता. वाळवा, जि. सांगली
खरं बोलायचं म्हणलं तर कोल्हापूरचा जनतेला आता अप्पा पण नकोयात आणि बंटी पण नकोत.. आम्हाला असा नेता हवा आहे की जो कोल्हापूर चा जनतेचा विचार करेल.. कोल्हापुरात असलेल्या संस्थांचा नाही...
kon mhanale? yeda hai kya thoo?
@@kmore1981 म्हणायची गरज नाही.. दिसतंय समोर
Marathyancha evdha tiraskar?
@@kmore1981 ह्याचा काय संबंध... कुठलं कुठ नेहताय.. गैरसमज पसरवण्यात पटाईत आहात की... असच करून दंगे घडवता काय तुम्ही.. हाच धंदा आहे वाटत तुमचा...
@@digvijaychile836 tuzya comment varun tasech vatatay maratha dveshta
माहिती कशी वाटली, हे सांगू शकत नाही, कारण मी तर संपूर्ण व्हिडीओ मध्ये तुम्हांलाच पाहत होतो, फार सुंदर दिसतात तुम्ही.❤🎉😂
😂😂😊
अस्सल खोडवा काय शेवट केलाय 🔥🔥 मोहीनी ने ✍️
सोलापूर जिल्ह्यातील टाकळी गावचे नाहीत ,पंढरपूर तालुक्यातील "पुळुज" गावचे आहेत बोल भिडू नीट माहिती काढत जावा तसे तर ते सांगली जिल्ह्यातील येलूर गावचे मूळ आहेत
मुन्ना साहेबांचा कारखाना आहे म्हणून सोलापूरचे महाडिक आता एखादा व्यवसाय सुरू केला की तेथील कोणी होते काय कधी ? काय बोल भिडू चुकीची माहिती देऊ नका.
हे सर्व कसे आले.का आले, आधी कसे होते, आत्ता कसे आहेत, याचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा.
आप्पा नावाच्या गप्पा राजकारणात थरारक❤❤❤❤
नानासाहेब महाडिक त्याचे भाऊ यांच्या विषयी पण एक बोल भिडू करा सर्व माहिती आपल्या ला पेठ नाका इथ भेटले मी एक त्याचा कार्य करता आहे एक फौजी आहे
End फास्ट केला... स्टोरी कट केली 😂
खुप छान माहिती दिली आप्पान ची ...महाडिक पॅटर्न
You are making such a great Content in Maharashtra politics and regional politics for our gen z youth because they didn't see back-end(history) of politics thank you for spreading this type of content and keep making....🔥
❤️✍️
Channel standard घालवत्या ♥️
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्यावर हि एक Video करा...कोल्हापुर चा बाप माणूस 💪
आप्पा महाडिक हे सांगली जिल्ह्य़ातील येलूर गांवात जन्म झाला आहे ही एकूण सात भावंड आहेत
ताई छ. राजाराम कारखाना फक्त सभासदांचा,ना अप्पा चा ना टप्पा चा.
होय तुम्ही म्हणता ते १००% बरोबर आहे . पण जे भाटगीरी करतात त्यांना कोणी आवरायचं .
Glad To Hear The Right Story.#mahadikpattern
कुठ भी हुडिक फक्त महाडिक 🚩🚩
बंटी चाच कंडका पाडला 🤣🤣
आता भाजपा पण मजबूत होणार कोल्हापुरात 🔥🔥
जय श्री राम 🚩🚩 जय हो भाजपा 🚩🚩🔥
9 निवडणुकी विजया नंतर 1 पराभव...
ते पण 28 उमेदवार अवैध ठरले नाही तर निकाल वेगळा असता..
फक्त काँग्रेस...
बंटी साहेब❤❤
दुसरी बाजू मीडिया कधीच सांगत नाही
Last nail in the coffin - "अप्पांच्या राजकारणावर शेवटचा खिळा" म्हणे किती दयनीय अवस्था केली आहे मराठीची. मराठीतल्या म्हणी वाक्प्रचार संपले आता असेच उधार शब्द ज्ञान घेऊन मराठी ऐका
मोहिनी जाधव मांडणी सोपी व सुंदर समजणारी आहे 👌मान गये भिडू 👍
Aapajii Great Man
Amni Kolhapuri🙏🙏🙏
Proud to be mahadik 🔥🔥🔥
only mahadik🔥🔥
ताई बातमीत कै.आनंदराव पाटील चुयेकर साहेबांचे नाव घेतले याचा नक्कीच गाववाला व जवळचा भाऊबंद यानात्याने सार्थ अभिमान आहे. गोकुळ उभारणीत चुयेकर साहेबांचे मोठे योगदान होते याची दखल बातमीत घेतली ऐकून समाधान वाटले.जिल्हयाच्या विकासासाठी नाव निघेल असे काम करणे आवश्यक आहे नुसते राजकारण करत राहिलो तर .........
संघर्षमय प्रवास आहे खूप माहितीपूर्ण आहे
खतरनाक सादरीकरण 👌👌👌👌
काय फरक पडत नाही,(9 विजय 1 हार)......only बंटी पाटील साहेब....💪🏻
Banti la aamdar appa no kelay
अहो महाडिक मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर चे नाहीत सांगली जिल्ह्यातील आहेत
Chinmay bhau no 1❤❤
आप्पा महाडीक.....🔥🔥🔥
राधानगरी भुदरगड तालुक्याचे माजी आमदार कै शंकर धोंडी पाटील साहेब यांच्या वर व्हिडिओ बनवा 🙏 जनता दलाचे प्रमुख नेते होते ते धरणग्रस्तांचा खरया अर्थाने प्रश्न त्यांनी सोडविला
पुढच्या वेळी 💯 महाडिकांना राजाराम कारखान्याच्या बगॅस मध्ये लोळवणार...
7474 king of rajaram 1500 to 2000 lead aahe😂😂
भोसडिचा स्वतः लोळला..गिरे तो भी टांग उपर..संपलाय विषय कपटी मनोरूग्ण पाटलाचा
लिहून ठेव हे कधी शक्य नाही
आम्हाला नाही काय करा कोण ते अप्पा वगेरे 😂😂😂😂😂😂 आम्ही नाही ओळखत अप्पा ल 😂😂😂😂
रत्नापाआण्णा कुंभार हे सुद्धा माणसांची ओळख जपण्यात वाकबगार होते या बाबतीत त्यांचा वारसा महाडीक साहेबांनी जपला
आप्पा आमचे हिरो दैवत व्यवहारी व्यक्तीमत्व हवे हवेसे प्रेमळ स्वभावाचे मोठेपणा न जपणारे ओळख ठेवणारे माणसे लक्षात ठेवून आपुलकी निर्माण करणारे आमचे आप्पा
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, भोगावती-तुळशी-धामणी खोऱ्याचे भाग्यविधाते, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, कै. माजी आमदार गोविंदरावजी कलिकते साहेबांची संपूर्ण हयात सामान्य लोकांच्या कल्याणासाठी गेली. डावी विचारसरणी जोपासत आणि लोकांची कामे करण्याची त्यांची पद्धत खूपच अनोखी होती. डॅशिंग व्यक्तिमत्व, करारी बाणा,रोक ठोक सडेतोड बोलणे यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर तरी त्यांची खूप वचक होती. सरकार आणि सहकारामध्ये गोरगरीबांच्या मुलांना विनामोबदला नोकरी लावणारा सर्वसामान्य लोकांचा असामान्य नेता म्हणजे कै. गोविंदरावजी कलिकते साहेब.💪💪
only mahadik✌💪
बोल भिडुचे 1 मिलियन सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉
Congratulations 1M...🎉❤😊
1M वर बोलभिडू चा एक व्हिडिओ होऊन जाऊदे...
One most important thing in the combination i forgot fitness & driving at the age of 82 must say that evergreen person
चिन्मय भाऊ खूप भारी आहेत 🎉
फक्त आप्पा महाडिक....❤
KING MAKER आहेत ते बंटी पाटील ला पण त्यांनाच राजकारणात आणले आहे . Royal personality 👑
Aho appa mahadik ani company ne kolhapur lutale.ani ajun lutat ahet .
Soyiche rajkaran
पुणे येथे असलेल्या जागतिक लेव्हलच्या IT industry श्रेय कुणाला जात या industry यायला कुणी प्रयत्न केले व या Multi national Company पुण्यामध्ये कधी स्थापन झाल्या याच्यावर्ती एखादा व्हिडीओ बनवा ही विनंती
Jarur
Pawar
Sharad Pawar
Sharad Pawar
Presentation अप्रतिम होत.
आता पर्यंत बंटी पाटील यांनी किती वेळा महाडिक फॅमिली ला पराभूत केले आहें हे जनतेला सांगा
Ekdum chaan..no 1 aapaa
एक गोष्ट समजून घ्या आप्पा हे मूळचे येलुर या गावचे आहेत त्यांचे मोठे बंधू म्हणजे भीमराव महाडिक हे टाकळी ला गेले व आप्पा हे कोल्हापूर ला गेले आणि नानासाहेब महाडिक हे पेठ नाका येथे गेले आणि या लोकांनी त्या त्या ठिकाणी आपली ओळख निर्माण केली
आपा माहिती समजली छान
अप्पा प्रेमी 🎉_एक कराडकर ❤❤
कंडका नाही डायरेक्ट रसच काढलं #महाडिकपॅटर्न 🔥✌️💐🚩
महाडींक घराण्याच्या राजकारनाल सुरुंग लावनारा एकमेव कींग मेकर म्हनजे सतेज उर्फ बंटी पाटील साहेब 2024 कांग्रेस पक्षाची फायनल
@@yogeshkadam5203 विसरायचं आता पाटलांन निवडणूक लोकांच ठरलंय परत नाय गंडायच
चिन्मय भाऊ story teller ❤❤
VERYYYYYY GREAT AAPAA🙏🏽🙏🏽
कोल्हापूर मधल्या राजकारणात सामान्य माणसाला उच्चपदावर बसवणारा एकमेव खरा नेता.
अडीच महिने महापौर पद वाटप.. पदाची अब्रू काढली... शहराची वाट लावली
Only Appa🎉
Very humane initiative. Really proud of these people.Media covering these kind of activities is very much appreciated #supporthemophilapeddapalli
नमस्कार
मी तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहतो. छान माहिती पूर्ण असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही महाकवी नामदेवराव ढसाळ ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.
माज घर आपांच्या बंगल्या माघेच आहे. महाडिक यांचा नाद करायचा नाय
माझा दोस्त आप्प्या आता कोणाच्या बापाला ऐकत नाही❤
कुठ बी हुडिक फक्त महाडीक ❤
💯🔥
Proud to be mahadik 🔥🔥🔥
कुठं हुडकु आता उना तानाच....😢
कोल्हापूरचे आधारवड कै. दिग्विजय खानविलकर साहेब यांच्यावर व्हिडिओ बनवा..
बंटी पाटलाला पहिल्यांदा आमदार करणारे आप्पा महाडिकच हे ही सांगा