Dhananjay Mahadik Profile:राजकारण, व्यवसाय आणि लव्हस्टोरी; धनंजय महाडिक यांचं आयुष्य म्हणजे चित्रपटच
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #dhananjaymahadik #ABPMajha #MarathiNews #MaharashtraPolitics #मराठीबातम्या
दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
Dhananjay Mahadik Profile : राजकारण, व्यवसाय आणि लव्हस्टोरी; धनंजय महाडिक यांचं आयुष्य म्हणजे चित्रपटच
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
खासदार धंनजय महाडीक साहेब...
संकटकाळी सर्वात आधी मदतीसाठी(कोरोना,महापुर) धावून येणारा आपला माणूस...
Ghnataa saheb
खरय दादा
100%
Ha tuza manus kadhi pasun... Tu kon ha kon.. 🤣🤣🤣🤣
public che Crs rupees khaavun thode se parat karayche help mhanun....Kiti chutaya bananar sagale LOL
माझा शब्द लिहून ठेवा मुन्ना साहेब महाडिक एक ना एक दिवस या महाराष्ट्राचे नेतृत्व करणार...
Kuch bhi
Khr. Aahe 🤞🤞🤞
वा काय स्पीच आहे जबरदस्त अँकर
Quality vlog zal ahe ha👌🏻👌🏻मुन्ना भैया यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.....आणि कृष्णराज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या....💐💐
दोन व्यक्तीमत्व सतेज पाटील व धनंजय महाडिक माझे आवडते राजकीय नेते दोन्ही नेत्यांना शुभेच्छा
लाख लाख शुभेच्छा आदरणीय मुन्नाभाई महाडीक साहेब
Nachya bhai
@@merabharatmahan15 AAG LAGLI KY
@@nikhilkamble9686 नुस्ती आग नाही भडका उडलाय 🤣🤣
साहेब पूढील विकास कामाची सुरूवात करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
काय शुभेच्छा दिल्या राव..👍🤭💯
कोल्हापुरातील एक दानशुर नेता ज्याच्यां दारातुन कोनिच रिकाम्या हातने परत गेले नाहि.आणि हे कोल्हापुरातील कोनत्याच नेत्याला जमल नाहि.आज सुद्धा फक्त नावचे नेते आहेत.पण दानत फक्त मुन्ना साहेबाच्यांकडेच 🙏
Khr aahe....
Aaplya kolhapur cha rayate cha Raja aahhe tehh....
Aaj sattet nstatna bhima banglyavr ... continue 3/4 vrsh jevan lokansathi bnat hot
महाडीक कुटुंब - विषय काळजातला
कोल्हापूरचा खास-आधार मा. धनंजय ऊर्फ मुन्ना महाडीक साहेब
🚩💯✔महाडिक कुटुंबाचा
कोल्हापूर जिल्ह्यातील एक दानशूर व आदर्श कुटुंब म्हणून गेली 30 वर्ष कोल्हापूर च्या राजकारणात, समाजकारणात तसेच सहकार
क्षेत्रात नावलौकिक आहे
महादेवराव महाडिक साहेबांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांच्या रांगेत बसवलंय कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील साहेब पण महाडिक साहेबांचा हात धरून राजकारणात सक्रिय झाले अशी बरीच उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत
आणि
महादेवराव महाडिक साहेबांच्या 30 वर्षांचा
राजकीय कारकिर्दीच्या जोरावर च आज
आमचे लाडके खासदार मुन्ना साहेब परत खासदार झालेत💯✔🚩🚩
True 🤞
खूप खूप शुभेच्छा खूप चांगली माहिती दिलीत नेत्यांविषयी माहिती मिळाल्याने ज्ञानात भर पडली एक विनंती आपण स्पष्ट बोलावे व वाक्य व्यवस्थित श्रोत्यांना पर्यंत पोचतील याची काळजी घ्यावी आपला आवाज चांगला आहे पण वाक्याचा शेवट कळत नाही अर्धवट माहिती मिळते ऐकताना विरस होतो
Only mahadik pattern ❤️🔥
हार्दिक अभिनंदन मुन्ना साहेब 🎉
खूप छान अशीच आमदार अमल महाडिक साहेब यांच्या विषयी राजकीय माहिती सांगा
Congratulations 👏🎉
करल का नाद परत ✌️🦁
Uttam !
अप्रतिम वकृत्व व अभ्यास संकेत✌🏻
कुठं बी हुडीक, मुन्ना महाडिक ..🔥🔥
खटक्यावर बोट जागेवर पलटी
अहं बंटी पाटीलांचा नाद लय बेकार 🔥
Thanks for such illustrations and comments
Mahadik saheb abhinandan Jai hind Jai maharashtra Jai Bhavani Jai shivaji namaste 🙏
Powerful leader ani kamcha manuse❤
अभिनंदन धनंजय महाडिक साहेब
अँकर नि बोल भिडू सोबत जावं, छान मराठी चॅनल आहे, करियर भरभरून वाहेल
महाडिक धनंजय आणि सतेज पाटील, दोघेही आपापल्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत....... 👍
Congratulations🎉🎊🎊🎊🎉 साहेब
Nice information, short and sweet, good presentation 👍
एक गोष्ट लक्षात ठेवा.. महाडिक लोकसभा नाही तर राज्यसभेवर गेले आहेत.
सतेज पाटील यांना धक्का वगैरे काही नाही.
🙌🏻🔥❤️
जबरदस्त नेता
Super👍
हा आमचा नेता आहे याचे काम खुप चांगले आहे
👍👍👍लाख लाख शुभेच्छा आपण भाजप बरोबर रहा आणि कोल्हापूर चा विकास घडवून आणा आम्ही कोल्हापूर आपल्या पाठीशी आहोत.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Great mp mahadik saheb
आमचे साहेब..
कोल्हापूर च्या चंपा वर पण असाच एक चांगला व्हिडिओ बनवा.
हार्दिक अभिनंदन मुन्ना साहेब...खुप खुप शुभेच्छाही
आपला मून्ना साहेब लाखात एक
Sanket...you are a good orator
पुळूज गावचे आमचे नेते धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक 👑
महाडीक साहेब ✌️
👍👍
महाडिक पॅटर्न 🔥🙌👑
धनंजय महाडिक हे खुप आदरणीय नेते आहेत 🙏
Kingmaker ❤
थोडे हातवारे कमी करा..
थोडे दिसण्यात टापटीप पणा येऊ द्या..😅😂
(दाडी आणि केस जरा बारीक)
बाकी माहिती 👌
Content No 1 👌
Channel No 1 👌
हसून हसून पुरेवाट झाली भाऊ.
@@vrushalic3389 🙏😂🤣😅
भाऊ बातमी खूप चांगली दिली पण धनंजय महाडिक हे फक्त सतेज पाटील यांना धोका दिल्यामुळे पराभव होत गेले
Right👍
बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक एक झाले तर कोल्हापूर अमेरिका होईल
@@tradewith_vir8635 khi khi khi🤣😆😁🤪😜direct america
अभिनंदन
🔥🔥🔥🔥
मुन्ना भाई खरच छान आहे... आता कायमचा भाजपवासी हो.... मोदी सर यांचे सारख होण्याचा प्रयत्न करा....
inspirational...............................
Congratulations 💐
मुन्ना महाडिक ⛳✌️✌️
Great mahadik dhanjay mahadik Great
🔥🔥🔥🔥 munnaa
👑😎
महाङिक हे कधीच एकनिष्ठ दिसले नाहीत हे समजते. मुन्ना यांनी जनतेतून निवडणूक लढवावी आणि गुलाल साजरा करावा..
He will lose for sure !!
ये गप
are sanket kiti haltoys..ani khali kay pahtoys..see some bol bhidu videos for best narration..
ur content is best 10/10
narration needs to be improve
mahadik saheb..the best👍👌
सतेज पाटील 👑🔥
Super
शेट
I like it ,munnaso.
Only महाडिक 🔥🔥🔥🔥🔥🔥
महाडिक ✨️✨️
मुन्नाभाई महाडिक जय हो.
Kolhapur cha politics khattar asta.... Even Prashant kishor la pan kalnar nahi ... Na Sharad Pawar la kalel 😂🤣... Kon konala support karti tech kalat nahi 🔥
News anchor जास्तच over act kartoy...😂😂
I want to see and meet
Dhananjay mahadik sir
If he permit me
मुन्ना महाडिक
super super
Saheb pandharpur la ya
U may be a king but" ace is ace " always one @satej patil 🙏🏻🤞🏻🧡
काँग्रेसला भगवा चालत नाही
Shetyaa vrti satej patil only mahadik❤️🔥
Money is important for love
कहो दिलसे मुन्ना साहेब फिरसे
भिस्माचार्य महादेव अप्पा महाडिक......
फक्त बंटी पाटील साहेब ❤️❤️
लावा ताकद 💪💪💪
Mahadik saheb bhetaycha tumhala
कोल्हापूर चा दर्यादिल माणूस म्हणजे धनंजय महाडिक
Good content 👌
Only Munna Mahadik आपला माणूस
पेट्रोल मध्ये भेसळ करून, गुंडगिरी, आणि गोकुळची मलई खाऊन मोठे झाले आहेत हे पण सांगा
मुन्ना महाडिक साहेब😍❤️
Good info.
१) 💂 एवढा दम त्या मुन्नाच्यात असेल तर जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि कोल्हापूर महानगरपालिका जिकुंन दाखव म्हणावं ..
२) 💂 लोकशाही मार्गाने ( थेट जनतेतून ) निवडुन आलेले नाहीत ..
३) 💂 50 पक्ष बदलले यावर तुम्ही चर्चाचं केली नाहीसा .
४) 💂 भाजपचे कोल्हापूर मध्ये काही येत नाही , (केसांवर फुगे ) ..
५) 💂 भेटायला गेलेल्या माणसाच्या बरोबर कसे बोलतात बघा जरा , मग्रुरीची भाषा असते..
६) 💂 खोबरं तिकडं चांगभलं म्हणजे महाडीक , विश्वास घाताचे दुसरं नाव म्हणजे महाडीक ..
गप्प बस रे बंटीच्या सतरंजी उचल्या
Wait and watch
Mahadikachi jevadi danat ahe na tevadi danat konachi nhi tyachakade madat magayala gelela manus kadhi rikama hati alela nhi tula baghayach asel tr adhi chokashi kr mg bol
Bhau banti pn mlc ahe
Arr thodipar tari thevaychi saglich kadhli
कूट बी हुडीक ओन्ली मुन्ना महाडिक💥🤞🏻👑🚩
मुन्ना महाडिक..✌️🚩
Great leader
मागच्या दाराचा खासदार
महाडिक कोल्हापुर चे नाहित
Mahadevrav mahadik yanchasarkh background astana konti garaj ahe
😍😘
खूपच छान माहिती दिलीआहे.
पण
पण
हे व्रत
असं मागच्या दाराने खासदार होऊन काय उपयोग आहे बंटी साहेब महाडिकांचे नाव कोल्हापूरच्या राजकारणातून कायमचा पुसून टाकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे
बंटी साहेब तरी पण नाही ऐकत तुम्हाला...💐
माहिती चांगली सांगता तुम्ही ,पण हलन डूलन कमी करा...
कोल्हापुरातील भाजपचा खणखणीत आवाज.....
कोण सतेज बसला ..... ल
उगीच मोठा करू नका त्याला
एकच महाडिक 💪..
थँक्स abp माझा
भाषा नीट वापर, कोण सतेज पाटील अख्ख्या महाडिक कंपनीला बसवलेला घरात, गद्दार आणि दलबदलू नाही महाडकासारख नाही, आत्ता लोकांमधून निवडून येऊन दाखवूदेच
@@RS-xo8ms 🤣🤣🤣
Abhinandana sir Ani BJP.. ❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice personality
कुठं बी हुडिक मुन्ना महाडिक 🔝