THE STORY OF MY DAD : DHANANJAY MAHADIK ❤️
HTML-код
- Опубликовано: 13 май 2023
- The documentary "Apla Manus" sheds light on the life and work of Hon. Member of Parliament Dhananjay Mahadik and his contributions towards the development of Kolhapur. It focuses on two major projects that he has initiated, namely, "Krushi Pradarshan" and "Basket Bridge". The former is an agricultural exhibition that showcases the latest farming technologies and practices, aimed at promoting sustainable agriculture and increasing farmers' income. The latter, which is still in the planning phase, is set to be the biggest project in the city's history, a massive bridge that will revolutionize the entrance of the city. Through the documentary, viewers get a glimpse of the vision and dedication of Mr. Dhananjay Mahadik towards the betterment of his constituency and its people.
Follow Hon. MP Dhananjay Mahadik - dhananjaybmahad...
Krish's Instagram :
/ krishnaraajmahadik
Email : krishnaraajdmahadik@gmail.com
Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
Pruthviraj Mahadik -
pruthvirajmahad...
Vishwaraj Mahadik -
vishwarajmahadi...
#AplaManus
#documentary
#marathi - Развлечения
असा एखादा तरी नेता माझ्या बीड जिल्ह्याला हवा होता ज्याची जनतेच काम करण्यासाठी एवढी तळमळ आहे बाकी मुन्ना साहेब यांच्या बद्दल कोल्हापुरातील मित्राकडून खूप ऐकलय राजामानुस आहेत साहेब❤
भेटले होते रे दादा ... पण ते ह्यात नाहीयेत 😢
Right bolas bhava
Yetil.yetil ata Jarange fakta Tyanna path bal dya tumhi nakki yetil te
यांच्या पेक्षा खूप बरे नेते आहेत आपल्याकडे काय नाय गरज हे
मुंडे होते कि तुमच्याकडे
मला तुमच्या पक्षाच काही घेणं देणं नाही पणं जे काम समाजासाठी करतय तुमचं कुटुंब ते कौतुकास्पद आहे 💯💯👏👏👏👏👏👏
100% सहमत
Krishna,proud of how you have presented your family and your fathers journey. While Reaching the Stars keeping your feet on the ground is always the most difficult thing to achieve .Kudos to the Mahadik family especially Munna and Arundhati for being good human beings all the way through.
To you Krishna,Vishu,Prithvi,Your journey in life may it be fun, full of accomplishments and helpful to society. Like the Chinese saying it has already started with your parents. A journey of a thousand miles starts with one step (step towards your goals).
Hope for NIT in Kolhapur and IT sector, and Tourism .... As we have ambitious MP.... All the best for progress of MH09
NIT can be only one for each state... And it's already in Nagpur for Maharashtra... Yeah surely IT companies can be incentived for their offices 👍
Pahila raste dadh hou. Det..... IT sector lavkar yet nahi....inner City development hou de
Its impossible for IT sector to grow in Kolhapur as Pune and mumbai has environment and connectivity to rest of country
Pls do the same . IT sector. We wil get rid of Pune and live healthy life in Kolhapur...
Most important is IT sector...!!!💯🤞 We are facing lot of issues relocating there and all other things in pune,mumbai...!!
बोलायला शब्द नाहीत.... खरचं खूप भावला हा व्हिडिओ..साहेबांनी महापूर, कोरोना काळात केलेली मदत डोळ्यासमोर उभी राहिली.....माणूस मोठा असाच होत नाही....लाखो कोल्हापूर करांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या सोबत आहेत....आणि आमच्यासारखे कार्यकर्ते❤❤
मुन्ना साहेब तुमच्या हातून कोल्हापूरचा न भूतो न भविषो असा विकास होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
निशब्द ..... खुपच छान वातावरण होत घरात आणि हे सर्व आईसाहेबांमुळे शक्य झाले कारण संस्कार खुप महत्वाचे आहेत साहेबांना बळ देण्याचे काम आईसाहेबांमुळे त्यामुळे मानाचा मुजरा आईसाहेबांनाच❤❤❤❤❤ खुपच छान कीटूदादा❤❤❤
All the best to all Mahadik Family 👍
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳🚩
It’s really great i can’t express my emotions with words. ❤असा visionary माणूस आहे खरच salute लोकं विरोधाला विरोध म्हणून विरोध करतात त्यांना जरा पहुदया हे खरच vision,courage आणि dedication काय असत्तं .... अणि तेच संस्कार या तिघा भवंडांमध्ये पहायला मिळतात खरच ideal आहेत साहेब ✨
चांगल काम आहे ...आमचा तुम्हाला full support आहे... 🚩🚩🇮🇳🇮🇳
लोकांच्या सहावासातगेल्यावर कळत की ही लोक का मोठी झाली . Mahadik kaka bolnya madhe kiti takad asate ani rajkaranachya palikade jaun kaam karane mhanaje kay he hyatun Disat. You really earned my respect.
खुप छान साहेब तुम्ही आमच्यासाठी कोल्हापूरकर लोकांचा अभिमान आहे आदरणीय खासदार साहेब तुमच्या सोबत मरे पर्यंत सोबत आहे ❤
👑 मा.धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक....✌
खरं तर , "कोल्हापूर म्हणजे 'महाडिक' , आणि 'महाडिक' म्हणजे 'कोल्हापूर' असं समीकरण कित्येक वर्षे आहे...
याचं कारण... मातीशी जुळलेली त्यांची नाळ, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण, ते सोडवण्याची इच्छाशक्ती व भविष्याची_विकासाची दूरदृष्टी.....
त्यांच्या असामान्य कर्तृत्व, अलौकिक दातृत्व आणि सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर सबंध महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजतंय 🥁 ....
त्यांच्या कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेरही लोकांच्या अडी_नडीला पहिल्यांदा धावून जाणारे, महाडिक असतात, मग ते लग्न,समारंभ,अडीअडचणी, आपत्ती असो वा महापुर हे सर्वांनी पाहिलंय..
कुठलेही सामाजिक कार्य असो मग ते, युवकांसाठी रोजगार मेळाव्यातून दिलेल्या नोकर्या असो,शेतकर्यांसाठी उत्कृष्ट कृषी प्रदर्शन असो, भागीरथी संस्थेच्या मार्फत महिला सक्षमीकरण असो, युवक व खेळाडूंकरिता दहीहंडी, फुटबॉल, खो-खो कबड्डी असो या गोष्टीत यांचा हात कोणी धरू शकणार नाही...
तसेच अनेक मल्लांना, कुस्तीगीरांना त्यांच्या उमेदीच्या काळात पाठीवर थाप, व दुखापती तसेच पडत्या काळात सढळ हाताने कुठेही न वाच्यता केलेली मदत सर्वश्रुत आहे..
असे अनेक अगणित सामाजिक कार्य आप्पा व मुन्ना साहेबांकडून घडून आलंय...
हीच गोष्ट त्यांना महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकार्यात 'महाडिक' बनवते..
This Make The Difference within Mahadik and Other Political Families....
त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाला सलाम🙌... व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!🎉🎉🎊
Kharay Bhawa ❤
खूप छान काम आपण करताय साहेब,आणि पुढं ही कराल त्यासाठी हार्दिक शुभेच्छा
आपला माणूस👌🏻👍🏻💯
खासदार धनंजय महाडिक साहेब 👑 ....
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे, एकमेव व्यक्तीमत्व ✌🏻👑
सुसंस्कृत परिवार....उत्तम नेतृत्व....उत्तम भविष्य....lots of love to Madhik Family from Jalna❤❤👍👍
खरोखर ही मंत्रमुग्ध करणारी प्रेरणादायी डॉक्युमेंटरी आहे.Literally Speechless 🙌🙏
तुमच्या कुटुंबाकडून असेच जनसेवेचे काम होत राहो हीच आई महालक्ष्मीचरणी प्रार्थना🙏भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💪🔥❤️
धन्य ती माऊली जिच्या पोटी आपण जन्म घेतला साहेब त्यांची कूस आपण आपल्या कर्तृतव्याच्या जोरावर पावन केली पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा पुनःश्च बास्केट ब्रिज साठी अभिनंदन 🙏🏻🙏🏻
Youth Leader Of Kolhapur MR. Dhananjay Mahadik Saheb Youth Leadership Of Kolhapur We All Proud of you MR. Dhananjay Mahadik Saheb ❤
खुप सुंदर विचार आहेत आणि कामही तस चांगल आहे महाडिक साहेबांना पुढील कार्यास सलाम आणि शुभेच्छा
38 minitancha video 38 secondat baghitlya sarkh vatal khup chan❤
Kolhapur la asach khasdar hava bakiche kahi upayogache nahit
Mahadik Family always rock in Kolhapur , hope so in future mahadik will rock in entire Country ❤️🔥🇮🇳
"Manav seva hich ishwar seva " khup chan kaam aahe
Tumchya sarkha thor lokanmule aapla desh pudhe jato aahe 🙏🙏🙏
Best man, Great man,आपला माणूस! 🙏💐♥️
A Huge Motivation for youngsters🔥🔥🔥
Dhanajay Mahadik is best man , great man , intelligent man etc........ Mahadik Family is the heart of the Kolhapur ❤ ........ The bond between their family is too......good and strong 💪 ❤️ 😊
Great work krishnaraaj ❤ always proud of you all ✌️ Mahadik navatach jadoo ahe😊
Kolhapur has immense level of growth in education, agriculture, Industrial and tourism sectors.. as Kolhapur has 20+ Engineering college around 50 km radius…. We are expecting Kolhapur as a emerging IT industry. All the best
Not a maharashtrian, not even know marathi, just understand it little bit but still got goosebumps and most importantly an idea of how the top successful people work and manage things with what they have... Great documentary, and very inspirational 👍🙏
How far that little candle throws his beams! So shines a good deed in a weary world:
William Shakespeare.
My moment of truth about this great man was, whenever we would come for campaigning our Honda cars in 1999, he would allocate us a place on his petrol pump to service all cars from kolhapur. It's 2023 now, but I still remember this deed of his.
I think you need a "Mahadik" heart to be selfless! My best wishes for him.
Mahadik family is divine family❤
Proud of you Sir 🙏🙏
आपल्या हक्काचा माणूस ❤
मुन्ना साहेबांच्यात एक वेगळीच उर्जा आहे...कधी पण काम घेवून जावा काम झालं नाही, काम मधीच तटलयं असं कधीच होत नाही.. मुन्ना साहेबांच्या कडं गेलं की काम हुतयचं हे फिक्स 💯🧡
मुन्ना साहेब सलाम तुमच्या कार्याला 🥰
i have no words to write but want to say only one thing that GREAT PEOPLE MAKE PLACES POWERFUL...AND ITS HAPPENING...LOTS OF LOVE TO ALL MAHADIK FAMILY 🙏🙏🙏
कोल्हापूरचा विकास हा फक्त महाडिक साहेबच करू शकतात. Great job sir ♥️ 🙏
He is the proof for the people who says that " Success only comes to those who dare to attempt ".
Since I am from Thane though then also I feels some energy after watching his success , dare , his works . There will be lack of words to explain " THE DHANANJAY MAHADIK FAMILY " . We Are Very Proud of U Sir 🤠🤠🤠🤠.
.
.
.
.
.
Even I had seen the news that " Leopard has been escaped from Mahadik house 😂😂😂😂".
I have been following this channel since lock down and have admired Mahadik sir for his work and family values.
Great to see such an amazing personality giving his best in all fronts.
We need more people like him for the development and prosperity of Maharashtra and India
Respect ❤
This video is becoming weekly routine for me . पूर्ण आठवडा भर energetic व focus कस राहायच ही vibe या video मधून येते. 😇😇
सलाम आपल्या कार्याला ... नेता असावा तर असा . आदर , आदर्श , फक्त साहेब
राजकारण हा एक वेगळा विषय झाला पण एक आदर्श कुटुंब,आदर्श भावंडे, आदर्श आई वडील,आज्जी-आजोबा आणी आपण सर्वच जण खरंच खूप अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा.आपल्या कुटुंबातील साधेपणा आणी जिव्हाळा मनाला भावुन जातो.कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सुद्धा क्षणातच आपलेसे करणारे महाडिक कुटुंब खरंच सर्वांसाठी प्रेरणा आहे.
No words to ur dads work and his journey till now … proud to have such political leaders in our Maharashtra 🚩
Khupch great n down to earth family. Very nice documentary!
Mahadik sahebanchya karyala manapasun salam🙏
All the best to all Mahadik family.... ❤
Touching... 🖤🖤 साहेब घमेंड आहे कि मी महाडिक फॅमिली चा कार्यकर्ता आहे 🙏💐💐
I'm not from kolhapur,I belong to ahmadnagar...mi kadhihi mahadikanch Kam javlun as pahilel nhiye..pn tripn I don't know why,as nehmi vatat ki hi aplich family ahe❤ and honestly at the end of the video mazya dolyat Pani hot..akhda Manus aplya jantesathi avdh niswarthi pnane prayatna krtoy... it's just impressive and great full! I'm fortunate that mi shivaji Maharaj chya sparshane Pawan zalelya bhumi vr janm ghetla... thank you and lots of love to mahadik family ❤❤❤
Your family bonding and the ethics you all follow are just amazing .can't express in words your father is so simple and polite.
साहेब खरचं खूप छान वाटलं हा व्हिडीयो पाहून तुमची समाजसेवा तुमचा स्वभाव तुमचे विचार तुमची सहनशीलता ह्यातून खरचं खूप काही शिकण्यासारखं आहे परत ह्यामधील एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे तुम्हीच एक तुमच्या मुलांसाठी विद्यापीठ आहात. आजपर्यंत तुम्ही खूप लोकांची मदत केलीत आणि अजून करत आहात जस की पूरग्रस्त लोकांसाठी व कोल्हापूरच्या सौंदर्यासाठी बास्केट ब्रीज ची कल्पना तुम्ही सत्यात आनलीत परत शेतकर्यांसाठी कृषि प्रदर्शन आयोजित केलात व अजून खूप काही जितकं बोलता येईल तितकं कमी आहे साहेब तुमच्याबद्दल तुमचे कार्य खूप महान आहे. आता आम्हा विद्यार्थ्यांची तुमच्याकडून एका मोठ्या मदतीची गरज आहे ती म्हणजे कोल्हापूर मध्ये IT PARK होणे ही एक मोठी काळाची गरज आहे आता सध्याची स्थिती पाहता कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करुन जॅाबसाठी बाहेर जाव लागतं त्यातील क्वचीत विद्यार्थ्यांना जॅाब लागतात काहींची परिस्थिती नसते बाहेर राहण्याची आणि आता तर सध्या मंदीमुळे जॅाब्स ची खूप कम्तरता आहे परत ज्यांची घरची परिस्थिती गरिब असून जे आपल्या मुला-मुलींना लाखो पेसे फीज भरुन शिक्षणासाठी घालतात आणि त्यानंतरही त्यांनी असे दिवस बघावे लागतात त्यासाठी साहेब कोल्हापूर मध्ये IT PARK होणे ह खरचं खूप गरजेचे आहे आणि तुमच्याकडून नक्की होणार कारण तुम्ही आजपर्यंत अशक्य गोष्टी खूप शक्य केला आहात म्हणून आम्हा विद्यार्थ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि हे तुम्ही शक्य करुन दाखवालचं.
Great vlog..या सगळ्या राजकारणामध्ये समाजकारण म्हणजे काय हे यामध्ये दाखवून दिलंय. तसेच समाजकार्या मागची साहेबांची तळमळ विरोधकांचा विरोध कसा मोडून काढू शकतो हे समजतंय. भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Really great documentary . We are in need of minister like this...!! Family bonding mutual respect is too awesome !! 👍
Very very nice documentry👌🏻👌🏻👍👍😊God bless Mahadik family
Kharach khup shikanya sarkha ahe haya family madhun Ani very sweet family ahe Ani important mhanje jaminiwar paay ahet haya sarva family che khup rajkarni family ahet pan haya loka sarkha koni nahi😊so proud of you
खुप सुंदर डॉक्युमेंटरी व्हिडिओ
One of the best family ever seen not only in Kolhapur but in Maharashtra and across the globe ❤
Ok rohit korde tumchya family var houn jaudyat @rohitkorde
Loved this documentary ❤ lots of love and respect for this entire Mahadik family😊 would be glad to meet all of you
He's definitely a great personality...I literally got into tears and goosebumps while listening to his words ❤❤
एक माणूस, समाजाची जाण असणारा... आणी घरातील कुटुंब प्रमुख कसा असतो याचे उत्तम उदाहरणं .....love you and family ....💞
Great work is done by Dhanajay Mahadik saheb and family.
Thank a lot 🙏🙏🙏🙏🙏.
Your family doing wonderful job..... Ur father is really pure soul..... Vadilan vr documentary bnvly tyna kiti proud feel zal asel..... Tumcha sarkhe son tynchi strength ahe
अशा नेतृत्वाची खरी गरज आहे...तरुणपिठीला
साहेबानची काम करण्याची पद्धत खुप आवडते...परिस्थिती वरती कशी मात करायची... संयम काय असतो त्याच्याकडे पाहुण समजतो
देव माणुस...❤
1st Video On RUclips Which My Heart Said Don’t Skip ❤️ Very Inspirational , Enthusiastic,Learning, Lovely & Useful Content Of Krishnaraj Bhaiyya Mahadik 🙏🏼
Only one say " आपला मानुस" Proud feeling for my icon star....कुठ बी हुडिक् एकच, मुन्ना महाडिक...
Superb well made .Super family humble and both the ladies strong and dignified . Happy mothers day to both of them .
Heartiest congrats krish,for this very precious documentary on honarable Munna Mahadik sir...tyanchyavishayi sanganyasathi...ekach documentry mhanje ...pureshi nahi...tu ajun 4/5 tari banavavyat...proud of you sir..asech pudhe jat Raha ..ek swacha,shudha pratimecha rajkarani mhanun...hats off...❤❤👍🙏🙏🙏🙏
Inspirational story...Great family... Family Bonding khup Sundar❤️🙏
असा एक नेता खासदार म्हणून लाभन जो की स्वतः इतका महत्वकांक्षी व सेवाभाव ठेऊन जनतेची कामे करण्यात उत्सुक असेल खरंच भाग्य लागतं. कोल्हापूरकर खुप खुप नशिबवान आहेत त्यांच्या कडे महाडिक साहेबांसारखा आपला माणूस आहे.♥️
❤️माणसातील देवमाणूस🙏 दिल से साहेब❤
Emotional,humble, dedicated, transperent, enjoyable, Lovable person mr.dhananjay mahadik munasaheb❤️😘
Krishnaraaj...... Your Family is your Strength so true... We need more politicians like this for a better future.Ambabai chi krupa sadaiv raho.
Youth icon for youngsters who are involving in farming and sports .
And most respectful and inspirational MP we got in kolhapur
Best quality of saheb is he down to earth specially for farmers ...🎉🎉🎉💐💐🙏.....
Always proud feel about your family... Best of luck for your future journey........💐💐💐💐💐💐💐💐
Very great documentary by krish mahadik and team . Also very great work by DHANANJAY MAHADIK Sir for development of Kolhapur
I am feels very inspiring and energized after watching this 😊😊 very nice.....!💫💫
I seriously have tears in my eyes after seeing this ..... Really it take a lot to achieve all the at such young age . hats off to hon.mr.dhanjay mahadik sir for all this efforts and hard work and good ethicates that he have gaven to his next generation . I really took mr and mrs mahadik as my ideal as a couple and individual . have a grt success a head to mahadik family love of love and support ❤️. I hope ppl will also help u out all your grt works .
( I really want to meet mahadik family once in a life time ) and talk so many things about how and what motivates them to do all such grt works 👍
Watched the entired documentry, very inspritional 💯❤️.
Proud of you All Mahadik Family members Thankfull too.Proud to be Kolhapurkar❤
Great family, insprional story,aajcha jagat aashi bonding bagayla kupch kami family aahet🙏👍
Mrs Arundhati vahini always wth him nd help full personality 🎉🎉Dada very lucky nd boys r rocking ⭐⭐
My favourite Mahadik family ❤ meet soon Mahadik family 😍 and amazing documentry 🔥
Superb video with awsome people.. started watching ur videos from past 2 months.. I m loving it ♥️♥️ Family bonding khup sunder 🥹 Stay healthy stay bless😊 we want more videos ♥️
In Next Coming Years CM of Maharashtra Dhananjay Sir Mahadik i wish
Kolhapur and your family is Blessed with visionary social person like Dhanajay Mahadik saheb👍
Greatest Visionary work Mr.Dhananjay Mahadik Saheb 🙏
So nicely documented.. Good job Krish... All the best to Dhananjay Sir and you all..🎉
Best thing ...धनंजय महाडिक यांच्या आई....Pure hearted soul.
Some parts of the documentary made my eyes wet, don’t know why , may be it’s due to long time watching ur videos. Richness doesn’t depends on the wealth of the person but it depends on how one gives back to the society. Its really inspiring to all the age group of people. Special thanx to Krishnaraj bhaiya bcoz of whom Work of honourable Dhananjay Mahadik Saheb is revealed to us…❤
Ur family is an energy machine and emotional attachment for us ❤.Thanks krish for ur hard work
Love from pune😍💜
Wish to meet ur family 🤗
Great work is done by dhananjay Mahadik saheb and all family 💯
Very nice.. We are so lucky to having human being like munna saheb and mahadik family.... I am sure about... Mahadik Pattern is the Future of kolhapur... Nothing is possible without Mahadik Family..❤
Krish Dada khup chaan Documentry ahe,Sahebana pudhil karyas manapasun shubhekcha.
आपला माणूस
मा.श्री.धनंजय महडिक साहेब.
How inspiring👌🏼🇮🇳My heart is nothing other than proud🏆
Khup inspirational vatal mala swatasati ,ani ha video khup khali shikun jatoo mi hi kahi tri karu shakete aas vatat mala aani saglyat mahatvach I love your family ❤
Great work mahadik saheb तुम्हास दीर्घ आयुष लाभो
Title is perfectly matching!! The only word would enough to describe Munna Saheb!! Hakka ni Job magitala Ani Aaj tya eka sandhi na khup kahi Dilay!! I'm taking this opportunity today again to Thanking you!! Always be with us!!
अतिशय सुंदर, आदरणीय खासदार साहेब सन्माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांचा हा प्रवास आपण अतिशय सुंदर रित्या या व्हिडिओतून मांडला. लहानपणापासून त्यांचे कष्ट ,जिद्द, चिकाटी व संपूर्ण महाडिक परिवारामध्ये असलेला एकोपा याचमुळे हा प्रवास अतिशय सुंदररीत्या सुरू आहे. संपूर्ण महाडिक परिवाराला भविष्यामध्ये आई अंबाबाई असेच यश ,भरभराट, सुख, संपत्ती, समाधान व शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....
Hi kitu da!! I'm watching ur vlogs from last year . Your vlogs are so refreshing and full of joy. Ur family is very helpfull. Ur are an motivation for all of us.. keep it up kitu da. Love from Beed(Wahinichi City) 😉😉.......
Inspirational story !
A true visionary Man of Kolhapur
What a beautiful family ❤ Mahadik Saheb ❤️🙏 and journey ❤
Great brothers bonding ALL credit goes to their parents.. My favorite is the middle son.. Lots of love to him and Best wishes!!
Great our Saheb.. Hopes.. Khup mothe vhaal saheb.. Nakkich..
what a nice documentary krish sir.. superb.. आजी भारी बोलल्या रेड्याला म्हैस लागत नाही😂
Always love for "MAHADIK FAMILY" 💓
Brothers of Mahadik family is set to example of how we grow together in any situation❤❤
Hatts off to this man. Love ur effots we need more such people. Ek punekar ❤👌🙏
As India is a democratic and developing country and sir is Doing great i wish every mla or mp should do the betterment of Indian people and every people must support. All the best sir, god bless you.! Love from GOA
क्रिश सर तुमचे vloge पाहिल्यानंतर मनापासून असे वाटते की कुटुंब असावं तर आपल्यासारखे आणि आम्ही पण आपल्याच कुटुंबाचा एक भाग असल्याची जाणीव होते आपल्या कुटुंबाचे समाजकार्य हे शब्दात मांडता येणार नाही हे ही तितकंच खरं आहे जनसामान्यांसाठी आपले कुटुंब म्हणजे प्रत्यक्ष धरतीवर स्वर्गाची अनुभूती देणारे देवमाणसं आणि आपण हे ब्लॉग च्या माध्यमातून अम्हापर्यंत पोहोचवता ते देखील अतुलनीय आहे जस जसे ब्लॉग पाहत जाईल तसे आपल्या कुटुंबा प्रती आमचे प्रेम आणि आदर वाढत आहे आणि असेच प्रेम पूर्ण जनता आपल्याला आजीवन देत राहील यात काही शंकाच नाही आपल्या उपक्रमात खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा आहे या सर्व समाजकार्यासाठी ईश्वर आपल्याला खूप बळ देवो हीच सदिच्छा 😊🙏🏻