Rajya Sabha Eletion : कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांची संपत्ती किती | Sanjay Pawar | Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 342

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani 2 года назад +633

    नुसती गाड्यांची किंम्मत जरी काढली तरी ५-६ कोटी भरते
    धनंजय महाडिकांची ५००-६०० कोटी हलक्या हाताने संपत्ती निघेल

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 года назад +13

      @Mystery Masala 🤣

    • @sushildurafe9037
      @sushildurafe9037 2 года назад

      चालायचंच महाराष्ट्राच्या मारवाद्यां कडे पण भरपूर लपवलेली संपत्ती आहे

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 года назад +78

      500 तें 600 कोटी निघतील म्हणून तर बीजेपी मध्ये जाऊन बसलेत ED ची धमकी दिली असेल

    • @gajanantotre9969
      @gajanantotre9969 2 года назад +5

      @@mailsureshchavhan अगदी बरोबर

    • @tatyabichhu-sp8mh
      @tatyabichhu-sp8mh 2 года назад +34

      Bunty Patil yanche aaramat 2,3 hajar koti asel

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 2 года назад +235

    हे जर शिवसेनेत असते तर सोम्मय्यानी पिछा सोडला नसता.

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 2 года назад +17

      मग महविकास आघाडी आणि शिवसेनेवाले काय झक मारत आहेत काय? पुरवा ना पिच्छा! का सोमय्यासारखा एकपण नाही या तिन्ही पक्षात?

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 года назад +6

      Yes. BJP people are protected species 🤣🦡🐫🐪🦒🦏🐘🦘🐆🐅

    • @vishaldagade9790
      @vishaldagade9790 2 года назад +2

      @@NikhchansGaming Ed

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 2 года назад +1

      @@vishaldagade9790 ED च्या कार्यवाहीला कोर्टात आव्हान देता येते. कोर्टात पुरावे सादर करा महाडीकांविरोधात!

    • @prafull77
      @prafull77 2 года назад

      @@NikhchansGaming ED चे पॉवरस आणि कलम लावणे हे राज्य तपास यंत्रणा पेक्षा अधिक जाचक आहेत - अगदी सीबीआय पेक्षाही .... म्हणून जामीन फेटाळला जातो . तपास वर्षों वर्ष लांबवता येतो..
      कुठल्याही राज्य तपास यंत्रणा आणि ED यांची तुलना हुच शकत नाही !

  • @hemantyadav7760
    @hemantyadav7760 2 года назад +241

    जि संपत्ति निवडणुक आयोगाला सांगितले जाते ती सोडुन इतर संपत्ति आपोआप सरकार जमा होईल असा कायदा बनवा

    • @akashtelrandhe5208
      @akashtelrandhe5208 2 года назад +2

      Bilkul bhau

    • @faizwasif5048
      @faizwasif5048 2 года назад +4

      Asa zala tar pratyek vyakti khari sampatti sangel

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 2 года назад +3

      काय उपयोग बाकी संपत्ती ही इतरांच्या नावावर असते ते स्वत:च्या नावावर थोडीच ठेवतात?

    • @s.j.8415
      @s.j.8415 2 года назад +1

      Han video fake aahe hin politicians news channel la paisa deoon karayala lavtaat

    • @ekHindu-fp4fu
      @ekHindu-fp4fu 8 месяцев назад

      Ka bhikardya jalto ka paishe walyanvar. Gandit dum asel tar tu kamavun dakhav ki

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 2 года назад +132

    हा माणूस घोडेबाजार करणारा नाही तर घोड्यांचा तबेला घेणारा आहे.

  • @hbk6196
    @hbk6196 2 года назад +204

    Hate BJP , but love this guy and his family

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 2 года назад +85

    बाकीची सर्व संपत्ती याची सील करण्यात यावी

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 2 года назад

      Ka re baba?

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 года назад +3

      Not possible. He's BJP. Protected species 🤣🤣🤣🐅🐆🦘🐘🦏🦒🐪🐫🦡🦜

    • @Sachin2207
      @Sachin2207 2 года назад +7

      Hmm.... Ani garib sharad powarana dan karavi.... Ho na

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 года назад +2

      @@shubhampatil421 जनतेचे पैसे आहेत सगळे

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 года назад +3

      ​@@adityajoshi7322 are ja2 tyache business ahet tevdhe adhi sagli mahit ghet ja ani mg gatar ughdat ja

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 2 года назад +56

    किरीट सोमय्या आत्ता कुठे आहेत

  • @marathifoodvlogs
    @marathifoodvlogs 2 года назад +21

    हा पैसा आहे तो त्यांचा व्यवसायामध्ये कमावला आहे. आणि हा अधिकार सगळ्यांना आहे. तुम्हीही कमवू शकता. त्यांचे बरेच व्यवसाय आहेत. त्यामुळं हा सगळाच पैसा भ्रष्टाचाराचा आहे असं समजू नये🙏🙏🙏🙏

  • @sp_2021
    @sp_2021 2 года назад +229

    He is really humble and down to earth politician

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 года назад +42

      How did you him so well? Is your mommy dating him?

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 2 года назад +9

      @@shaunakpatil8151 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 года назад +27

      @@krish-wg2io हो ना भाऊ. उद्या दाऊद यांच्या पक्षात आला तर हे त्याला सुध्दा संत ठरवतील

    • @sp_2021
      @sp_2021 2 года назад +7

      @@shaunakpatil8151 I do apologise for appreciating your grand father.

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 года назад

      @@sp_2021 why's your mom dating btw?

  • @rahulkhavare3722
    @rahulkhavare3722 2 года назад +86

    काही हरकत नाही .जी माणसं कोल्हापूरची जनता अडचणीत असताना मदत करतात त्यांची माप लोकांनी काडू नये ..

    • @rahulshinde7970
      @rahulshinde7970 2 года назад +11

      काही नाही जनतेच्या पैशातूनच चिल्लर खर्च करतात

  • @i_am_Varad
    @i_am_Varad 2 года назад +11

    2:07 Stree Kade दागदागिने Kami Ani Pusrushake Jaast😂😂😂

  • @koushikSawant
    @koushikSawant 3 месяца назад +2

    महाडिकांचे व्यवसाय आहेत आधीपासून पेट्रोल पंप, कारखाना, भीमा वस्त्रोद्योग, B न्यूज हे सगळं त्यांचं राजकारणाच्या आधीच आहे

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 года назад +48

    तीन कोटी संपत्ती आणि वीस कोटी रुपये कर्ज वारेवा

  • @ninadbandekar650
    @ninadbandekar650 2 года назад +24

    Good Analysis... Also please share info ot others.. like Fadsnvis, Thakre, Pawar, Raut.
    Let people know how much these guys gained by Political Power...!

  • @rahulanaware9546
    @rahulanaware9546 2 года назад +18

    ही फॉर्म वरील माहिती झाली
    बाकीची ..........आता पर्यंत 4 वेळा लोकसभा लढवली आहे .गावाची पंचायत लढवायची म्हंटल तरी 10 12 लक्ष खर्च येतो

  • @petesanders21
    @petesanders21 2 года назад +77

    Sagle rajkarni ekach maleche mani ahet.
    *"Divided by parties, United by black money"* 😂

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 года назад +4

      Business ahet re tevdhe bhau

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he 2 года назад +31

    400कोटी आहे सर्व राजकारण वाले जनतेचा पैसा खातात म्हणून भारत मागे आहे या अडाणचोट मुळे 😑😑

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 года назад +1

      Are yz hyachi rajkarnat yaychya adhich evdhi sampatti hoti

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 года назад +21

    आता आणखी 100 पटीने वाढेल. लोकांचं काहीही भले होणार नाही. विकास आणि काम करणार ह्या सांगायच्या गोष्टी असतात त्या अमलात आणायचा नसतात. यांनी जो विज्योस्तव केला ना त्यामध्ये कितीतरी कामे झाली असती पण त्याला सरकारचा पैसा लागतो तो मिळाल्यावरच कामे होतात.

    • @sandhya_vp
      @sandhya_vp 2 года назад +1

      बरोबर.... जनतेच्या विकासासाठी मिळालेल्या पैशातून नेते स्वतःची संपत्ती वाढवत राहतात... यांचं कोणी audit करत नाही...

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 года назад +18

    श्रीमंत व्यक्ती ..नाद नाय करायचा..

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 года назад +2

      2 No. Cha paisa aahe sagla , Jantecha khallela paisa , 1 No. Ni kamvun dakhava mag mhanu Naad nahi Karaycha

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 10 месяцев назад +2

    कधी सतेज पाटलांची संपत्ती च विवरण पण येऊ द्या ना.😂😂😂

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 2 года назад +78

    म्हणजे घोडेबाजार करण्यासाठी योग्य उमेदवार आहे, म्हणूनच त्यांना उभे केले, म्हणूनच फडणवीस अगोदरच म्हणतात आम्ही घोडेबाजार करणार येणार, कारण खोटे बोला रेटून बोला

  • @vishwanathgondhali4131
    @vishwanathgondhali4131 2 года назад +55

    आनंद दिघे खरे गोर गरीब लोकांचे कैवारी होते, बाकी सगले चोर

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 года назад +1

      खरय दिघे साहेबांसारखा नेता होणे नाही

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 2 года назад +1

      @@adityajoshi7322 br 🤣😂
      Gund lokanna baap banau naka re 😂🤦🏻

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 года назад

      @@musicwallah1723 lavdya gund konala mhanto re mahadik chya chatya 🤬🤬🤬 tujhya aaichi gand bc Himmat asel tar original account varun comment kar hijadya

    • @jadhavprabha10
      @jadhavprabha10 10 месяцев назад

      Chitiya, dighe saheb devmanus aahe​@@musicwallah1723

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 года назад +106

    कमीत कमी 150 कोटीची संपत्ती आहे

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 года назад +3

      150 koti kiti maja ahe hya lokanchi 😃😃😃

    • @shin-chan2837
      @shin-chan2837 2 года назад +6

      Chesta kartos ka 300 koti ashnaar kamit Kami

    • @ATRDUS
      @ATRDUS 2 года назад +4

      Tynchya kaka cha karkhana 1000cr+ ahe te swata press conference mde bolley

    • @dhananjaythakur7754
      @dhananjaythakur7754 2 года назад

      @@ATRDUS kuthe bolle? Please sanga

    • @ATRDUS
      @ATRDUS 2 года назад

      @@dhananjaythakur7754 mahadev mahadik press conference...abp maza vr ahe recent chi...Munna chi miravnuk bagha asa khitri

  • @ganeshgadakh9922
    @ganeshgadakh9922 2 года назад +7

    अहो खरी संपत्ती ही 700-800 कोटी असेल. निवडणूक आयोगाला कोणताही राजकारणी खऱ्या संपत्तीची माहिती देत नाही.

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 2 года назад +35

    Kolhapur jilhyapasun Goa cha valpoi he keval ९२ km aahe..! (Chandgad te Valpoi) aani Goa madhe goankar ne Manohar bhai parrikarancha rajya pahila tyancha प्रामाणिकपणा त्यांचा niswarthpane काम करण्याची पद्धत कधीच कुठला भ्रष्टाचार नाही ना कुठला बंगला फार्म हाऊस एक असा मुख्यमंत्री जो फ्लॅट मध्ये राहायचा गोवा वर निःसीम प्रेम करायचा पुढे देशाचा सर्वात उच शिक्षित आणि प्रामाणिक संरक्षण मंत्री सुधा बनला पण परमेश्वराने दगा दिला...!आणि कोल्हापूरकर मात्र एक एक घराण्याची chategiri करत बसले ह्या घरण्यानी त्यांची घरे भरली...पैसे कमावले कोल्हापूरकरांसाठी कुठलीच आपुलकी ठेवली नाही फक्त पैशालाच प्राधान्य दिलं... मग ते dy aso ka महाडिक असो का मंडलिक असो...का मुश्रीफ असो का मग ते छत्रपती घराण सुद्धा कोणीच काही केलं नाही म्हणजे केला 1% असेल त्यात पैसे ७०% खाल्ले...फक्त सगळेजण kolhapuratle शाहू महाराज शिवाजी महाराजांचं नाव घेतात पुतळे बांधतात त्यांना हार घालतात बास!त्यांचा ना कुठलं विचार अमलात आणत ना कुठली कृती ना कुठला काम फक्त भ्रष्टाचार हेच त्यांचं मुख्य उद्देश्य आणि शेजारीच असलेल्या मनोहर पर्रिकरांचा आदर्श घ्यावासा पण वाटतं नाही त्यांना..!खर तर चूक कोल्हापूरकरांनी आहे म्हणा जवळपास कोल्हापुरातल्या प्रत्येक व्यक्ती हा ह्या घरण्यांपैकी एकाचा chatepana कळतो तळवी उचलतो ह्यांना निवडून देतो hyancha चुका सांगतच नाही साहेब साहेब करत बसता फक्त मग नेत्यांना पण सुधारण्याची गरज कधी वाटेल चूक झाली तर सुधारायला पाहिजे हे techach कळतं जेव्हा नेत्यांना चुका कळte किंबहुना लोक ते सांगतात म्हणूनच!कोल्हापूरकरांनी विचार करायला पाहिजे आणि ह्या सर्व घरण्याना धडा शिकवला पाहिजे आणि एक असा माणूस निवडून द्यायला पाहिजे जो ह्या सगळ्यांचा nexus cha ajibat part nasel!manohar parrikarancha sarkha pramanik asel baghachag kolhapur kiti vikas Karel te kolhapur punyala maage takel Navin hub banel mag कोल्हापूरचा लोकांचा कल्याणला कोणीच रोखू शकणार नाही! कोल्हापूरकर पाहत असतील आणि मी लिहिलेलं अवडल असेल तर जिल्ह्यातील प्रतेकाला me लिहिलेल्या गोष्टीचा screenshot pathva aani ho jaage vha lavkar already उशीर झालाय आता ह्या पेक्षा जास्त उशीर होता कामा नये! धन्यवाद....

    • @Market999Boss
      @Market999Boss 2 года назад +4

      अगदी बरोबर आहे भाऊ हे राजकारणी कोणाचेच नाही त सध्या manohar parrikar sir sarkhe tukaran mundhe sir 🙏🏽

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 2 года назад +2

      @@Market999Boss ho te aahe sadanand date vasai virar che ayukt te pan pramanik aahe!

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 2 года назад +1

      @@Market999Boss 💯💯💯🙌🏼🙌🏼 bhai

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 2 года назад +2

      अगदी खरं 🔥🔥🔥🔥

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 2 года назад +1

      @@asmitapatil7854 🙏🏻🙏🏻khup khup dhanyavad!

  • @srd9317
    @srd9317 2 года назад +42

    संपत्ती म्हणाल तर मुन्ना त्या संजय पवार ला १० वेळा विकत घेईल ..आणि घोडेबाजार साठी पैसा लावणारा उमेदवार म्हणून च भाजपा ने तिकीट दिलं आहे त्यांना..

  • @arjunpawar7583
    @arjunpawar7583 2 года назад +26

    ह्या व्यक्तीची अधिकाधिक मालमत्ता स्वतःच्याच नावावर आहे म्हणजे पैसा व्यवसायातून आला आहे राजकारणातून नाही...... भडव्या राजकारण्यांच्या बायकांकडे च अधिक संपत्ती असते कारण जनतेला लुटून आलेला तो पैसा असतो

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 2 года назад +44

    बघा सच्चा कार्यकर्ता राहीले बाजुला आणि हे पहा काय चाललंय महाराष्ट्र माझा

  • @zinx2838
    @zinx2838 2 года назад +43

    पोरांच्या नावावर कीती प्रॉपर्टी केलीय ते पण दाखवा, रोज पैसे उडवत असतात.

    • @SIDE2HIDEGAMER
      @SIDE2HIDEGAMER 2 года назад +6

      Bhau te khandani shrimant aahet jalu nko

    • @zinx2838
      @zinx2838 2 года назад +2

      @@SIDE2HIDEGAMER tula kahi mahit nahi tar madhe bolu Nako,history Kay aahe thanchi.

    • @proudtobeanindian5484
      @proudtobeanindian5484 2 года назад +1

      @@zinx2838 tyanche ancestors he shivaji maharaj hyanchya muli shi nigadit aahet 🙄🙄🙄

    • @zinx2838
      @zinx2838 2 года назад +2

      @@proudtobeanindian5484 याचा अर्थ असा नाही की ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत

    • @proudtobeanindian5484
      @proudtobeanindian5484 2 года назад

      @@zinx2838 sarwach jana aahet tashe ch 😂😂😂

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 года назад +8

    ते अंबप फाट्याला 12 एक्कर चा फ्लॉट कोणाचा आहे....1 एक्कर ची कोटी चा घरात आहे😂😂

  • @hrutiknagare7776
    @hrutiknagare7776 2 года назад +25

    सगळं खोटं असतं

  • @biggboss259
    @biggboss259 2 года назад +17

    फडणवीसांनी माणूस उभा केलाय म्हणजे ..मतांचे गणित करूनच.महाडिक निवडून येतील असे माळ वाटतंय

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 2 года назад +23

    कितीही संपती असू द्या पडणार नकी

  • @vinodkulkarni3443
    @vinodkulkarni3443 2 года назад +26

    he is good person , he should be elected .

  • @backtonature9529
    @backtonature9529 2 года назад +3

    सगळ्या आमदार खासदारची संपत्ती जप्त करा जनतेच्या पैशातून करोडो रुपये कमवलेत यांना घोडा लावा

  • @yadnyeshjamadar7627
    @yadnyeshjamadar7627 2 года назад +46

    300-400 koti chi black sampati aahe khayche daat wegle aani dhakwayche wegle nehmichaah aahe

  • @alwaysontop1928
    @alwaysontop1928 10 месяцев назад +2

    He is family business man so net Worth is op 500cr +

  • @naineeshkulkarni2505
    @naineeshkulkarni2505 2 года назад +2

    Kadak ahe ...asa pahije liability peksha asset jasti ahe mala asach banache ahe yaar

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 2 года назад +30

    मुन्ना महाडिक पेक्षा त्यांच्या पोरांची संपत्ती जास्त असेल ...... Yt through

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 года назад +10

    निवडून कसे काय आले ते आता समजले बिचारा संजय पवार साधा

  • @bonk5575
    @bonk5575 2 года назад +3

    ही झाली जगाला दाखवायची प्रॉपर्टी.. 😁 अभी और कुचं है..

  • @ganeshbhandare3979
    @ganeshbhandare3979 2 года назад +3

    आमचा भीमा कारखाना विकून खाल्ला तर संपत्ती वाढणारच ना

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 9 месяцев назад

      Tujya bapacha bhima karkhana ahe ky rajan patlachya pora

  • @mayureshdeokar2111
    @mayureshdeokar2111 2 года назад +6

    Bhau krishna mahadik yancha mulachi you tube video pahava maga kala sampati kiti ahe

  • @satishgaikwad9976
    @satishgaikwad9976 2 года назад +17

    निवडणूक संपत्तीवर जिंकता येते हा जावई शोध कुठ लागला? 😄 😄 😜 😜

  • @dhananjaythakur7754
    @dhananjaythakur7754 2 года назад +16

    1500 Crore- Mahadik
    5000+ Crore- D.Y.Patil

  • @AB-bk6xx
    @AB-bk6xx 2 года назад +5

    Krushna Mahadik channel bgha u tube vr ..yanchi sampatti kalel

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 года назад

      लय गाड्या फिरवत ते त्याच्यावरूनच कळत किती संपत्ती आहे ते

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 2 года назад +2

    Income source पण सांगा

  • @pankajjadhav2832
    @pankajjadhav2832 2 года назад +5

    Krishnraj mhadik chya youtbe channel var jaun baga tenchya kade gadya kiti aahet techya var samjel henchi proparti kiti aahe

  • @rt87817
    @rt87817 2 года назад +2

    कशाला माप काढता..लोकांना मदत करतात..उगाच नाव ठेऊ नका

  • @BLACK_PEARL-z9o
    @BLACK_PEARL-z9o 2 года назад +5

    आमच्या डी वाय पाटलांची सांगा बघू ....🤣

  • @pravindandavte5020
    @pravindandavte5020 2 года назад +3

    Only महाडिक एके महाडिक

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 года назад +7

    (दादर से) मुंबई तक बडा चॅनल.

  • @ajaypatil9324
    @ajaypatil9324 2 года назад +1

    Are dada sharad pawar ani ajit pawar cha pn video banav na

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 года назад +2

    जय हो विजयी हो

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 2 года назад +9

    गरिबीत राहून सुद्धा देशसेवा करता येते याचं उत्तम उदाहरण

    • @mayur8385
      @mayur8385 2 года назад

      😂😂😂😂

  • @ganeshtarhal9650
    @ganeshtarhal9650 2 года назад +2

    मुंबई तक ने पहिल्या दिवसापासून भाजपा ची सुपारी घेतली आहे एवढ नक्की

  • @narayankhule965
    @narayankhule965 2 года назад +6

    सगळे खोट आहे एडी काय करत आहे

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 года назад +1

      ईडी भाजप वाल्यांना लागू नाहि

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 2 года назад +11

    दाऊदची पंटर विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी ही लढाई आहे, भावांनो एकदा का नवाब मलिक माफीचा साक्षीदार बनला की हे देशद्रोही आत जातील

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 2 года назад +3

      ncp sobat pahate shapth ghyla hech khajapa pudha hota😆😆

    • @vivekjadhav9202
      @vivekjadhav9202 2 года назад

      😂😂😂 deo tumhala sudh bhudi deo hi prathana 😂

    • @narendra3671
      @narendra3671 2 года назад

      सर्व भ्रष्टाचारी कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे

    • @tiger4115
      @tiger4115 2 года назад

      @@mohitkariya3787 ani tyach ajit pawar la prt home minister kela 3.5 jilhyachya rajyane.

  • @ajaypatil9324
    @ajaypatil9324 2 года назад +2

    Kolhapur flood madhe mahadik sahebani gharun jantela madat keli hoti, ani khup vela kolhapur chi madat kartat , khup royal family ahe

  • @sushantdeshmukh5808
    @sushantdeshmukh5808 2 года назад +9

    आता काय ED झोपल्या काय

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 года назад +1

      तुझ्या पवारा सारखं लोकांचा पैसा नाय लुटला

  • @suhaspatil8439
    @suhaspatil8439 2 года назад

    खोटी माहीते आहे

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 2 года назад +3

    आले कुठून एवढे पैशे

  • @user-gz9ro7zo1p
    @user-gz9ro7zo1p 2 года назад +2

    कुठून आनंद एवढ

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 2 года назад +4

    बाकीचांची कधी सांगणार का फक्तं महाडकाची च सांगणार

  • @WealthCreationAnalysis
    @WealthCreationAnalysis 10 месяцев назад

    आमच्या पुळूज गावात पण शेती आहे ह्याची आणि कारखाना पण आहे ह्याच्या ताब्यात

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 9 месяцев назад

      Mg randya tula ky kraych sahebachya bapane kshane karkhana ubha kelela ahe

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 года назад +1

    उमेदवार घोडेबाजारात कुतणार नाही म्हणूनच उमेदवारी मिळालीय...फडणिस आहे तो........

  • @Rautp79
    @Rautp79 2 года назад +6

    Sanjay Raut cha pan Property dya

  • @steverogers8188
    @steverogers8188 2 года назад +6

    शाब्बास.... जनतेची लूट करून कमावलेला पैसा संपत्ती म्हणून दाखवा.... भाजप मध्ये जण्यावाचुन पर्याय नवत ह्यांनी...लगेच ईडी लागली असती ह्यांना पण.

    • @vidyapatil7271
      @vidyapatil7271 2 года назад +1

      Mahit nhi tr khi pn bkvas nhi kraychi

  • @hemantjiwtode616
    @hemantjiwtode616 2 года назад +2

    Bhau praful patel evedhi aahe ka

  • @rohitkulkarni4037
    @rohitkulkarni4037 2 года назад +2

    Multiple by 100

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 года назад +9

    Bunty chi 200 crore + aahe

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 года назад

    बँकेचे कर्ज फेडण्यास सांगा त्यांना.

  • @kishorpatil8027
    @kishorpatil8027 2 года назад

    Kolhpur मध्ये येऊन बगा संपत्ती

  • @satishpatil4141
    @satishpatil4141 2 года назад +2

    एवढा पैसा आला कुटुन

  • @Veer_Maratha
    @Veer_Maratha 10 месяцев назад

    Are bhava tyancha kade mercedes gls., kia limousine, mg gloster ani defender aani vegveglya ashya 9-10 gaadya aahet jyachi ekun rakkam 5-6 koti paryanta jaail 🤦

  • @akshaydangle9181
    @akshaydangle9181 2 года назад +3

    Tyachyat la ek crore majhe

  • @bsidprashant694
    @bsidprashant694 2 года назад +2

    Sarvat Garib Tar Amche Pawar Saheb Astil😉

  • @vijaymulik9079
    @vijaymulik9079 2 года назад +1

    Mumbai tak don't make parcility

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 2 года назад +7

    एव्हढी संपत्ती असतांना कर्ज कशाला घेतात हे लोक?

  • @RohanGundale
    @RohanGundale 2 года назад

    मविआ चे जनक पवार साहेब यांची पण संपत्ती दाखवा .

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 2 года назад +3

    Praful Patel CHI property HIMMAT ASEL TAR dakhav

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад

    पंढरपुर साखर कारखाना इतर बरेच काही

  • @itstpj8289
    @itstpj8289 2 года назад +1

    Pawar saheban kde kiti asel mg?

  • @pavanjalmile-b9j
    @pavanjalmile-b9j 10 месяцев назад

    Saheb Election ch c Rahil ki

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 5 месяцев назад

    किती खोट आहे हे सगळं.

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 2 года назад +6

    Chor ahe ha... Kititari jamini balkavlya ahet hyane..

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 года назад +1

    सगळा.गोरगरी.बाचा.पैसा.आहे

  • @tanmayambekar1924
    @tanmayambekar1924 2 года назад +1

    Bhrpur prani ghode,exotic pets, farmhouse ajun brech kahi aahe

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 года назад +2

    धनंजय महाडिक येणार

  • @maheshpatil-bl1ww
    @maheshpatil-bl1ww 2 года назад +2

    Garib ha garibach banat chala aahe and shrimant lok ajun shrimant hot chalale aahet!!

  • @kewale1984
    @kewale1984 2 года назад

    हे तर दाखवायचे दात आहेत

  • @vinayakdalvi6980
    @vinayakdalvi6980 2 года назад +1

    सगळे एकाच माळेचे मणी है लोक एकत्र राहतात . समन्या लोकांचा मूर्ख लोक ठरतात

  • @rupeshpatil1444
    @rupeshpatil1444 2 года назад +2

    3000 cr property

  • @mrpogba6930
    @mrpogba6930 2 года назад

    बंगला किती कोटीचा आहे माहिती आहे का

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 года назад +4

    ADVANCE CONGRATULATIONS 💘💘💘

  • @aabapingale82
    @aabapingale82 2 года назад

    पैसमुले आमदर लोक फुटले

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 года назад +2

    Ghode Bajarla Hanun Pada, Lokshahi Vachva

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 2 года назад +2

      हो शिवसेनेचा दुसरा खासदार यायला 15 जास्ती व्होट लागणार आहेत. घोडेबाजार करू नये शिवसेनेने!

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 2 года назад

      @@NikhchansGaming konich karu nahe. Kutlahi paksh......

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 2 года назад

      @@NikhchansGaming Ghode bajar kon karnar, Fhakt Parmeswarala Mahit,Tho Pap Punnyacha hisab karnarach!

  • @PC-Vlog31
    @PC-Vlog31 10 месяцев назад

    Kai gammat karta Sahab, khari sampatti baghychi asel tar tynchya mulacha RUclips block baghat ja

  • @rajshreesawant2657
    @rajshreesawant2657 2 года назад +1

    ‌तूल्यबळ पैलवान मिळाला महाविकाला .

  • @advr3585
    @advr3585 2 года назад +1

    Now multiply this with X 100